Final Episode of the Series | भारतात UCC कसा हवा..? | Let's Summarize.. | Harshada Swakul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 фев 2024
  • हवा की नको, यामध्ये अडकण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा..!
    निवडणुकांच्या आधी विषय तापणार, पण तुमचे हात पोळू नयेत यासाठी...
    उत्तम पुस्तकं सवलतीच्या दरात मिळण्यासाठी राजहंस प्रकाशन च्या वेबसाइटला नक्की भेट द्या -
    www.rajhansprakashan.com/
    अवश्य वाचा, स्वतःला अपडटे ठेवा...
    BOOK 1- कथारूप महाभारत (खंड-१ व २) - www.rajhansprakashan.com/prod...
    BOOK 2- आकाशाशी जडले नाते - www.rajhansprakashan.com/prod...
    मंडळी, हा आपल्या युनिफॉर्म सिव्हिल कोड सीरिजचा शेवटचा एपिसोड... बऱ्याच रिसर्च नंतर आकाराला आलेली ही सीरिज.आपण बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या-स्वतंत्रपणे पाहिल्या. .या एपिसोडमध्ये हे सगळे बिंदू जोडले जातील. त्यामुळे जरूर पाहा...
    - हिंदू कोड बील डिबेट काय होतं. पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू समाजासाठी कश्या प्रोग्रेसिव्ह स्टेप्स घेतल्या...
    - हिंदू कोड बिलाचे ४ एक्ट्स... कसा त्यामुळे हिंदू समाजाचा चेहरा बदलला. ७० वर्षांपुर्वीच्या नेतृत्वानं कसं भारतीय मुस्लीमांच्या सिव्हिल मॅटर्स बद्दल एक युनिफॉर्म पाऊल टाकलं...
    - त्यानंतर आता आपण समजून घेतली मुस्लीम सिस्टीम. त्यात आपण मुस्लीम कायदे, आत्ताचे प्रोब्लेम्स याबद्दल बोललो..
    - इतर अल्पसंख्यांकांचे, इतर धर्माचे सिव्हिल मॅटर हँडल करणारे कायदे नेमके कसे आहेत हेही आपण बघितलं.
    - संविधानातली अशी काही कलमं, आणि एक इंटरेस्टिंग केसही बघितली ज्याचा आधार घेत धार्मिक पर्सनल लॉ रद्द करता येऊ शकतात का हा प्रश्न निर्माण होतो..
    - आदिवासींचं काय होणार हा प्रश्नही तितकाच महत्वाचाय.
    - आणि या सगळ्यानंतर भारतात जर समान नागरी कायदा आलाच तर तो कसा असू शकेल, याबद्दलचं मत या एपिसोडमध्ये..
    ही सीरिज जे प्रेक्षक एकसलग पाहत आहेत त्यांना नक्की लिंंक लागत असेल.. आणि पहिल्यापासून पाहिली नसेल तर नक्की बघा..
    #UCC #uniformcivilcode #uniform #civil #code #religion #hindu #muslim #ambedkar #nehru #shyama #prasad #mukharjee #freedom #women #protection #sardar #patel #election #1947 #nikah #hinducodebill #bill #code #shah #bano #case #article13 #article25 #goa #uttarakhand
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Комментарии • 9

  • @vns641
    @vns641 2 месяца назад

    जे विषय आपल्या आवाक्यातील आहे. जे विषय झेपतील त्यांचाच उहापोह, चर्चा करणे योग्य वाटते.

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 4 месяца назад

    Excelent video.khup chhan information aahe

  • @ravikantgundewadi3865
    @ravikantgundewadi3865 4 месяца назад

    Khup chan video👌👌

  • @vijaykatare7262
    @vijaykatare7262 4 месяца назад

    संपूर्ण सिरीज खूप खूप छान होती.

  • @Dd_12348
    @Dd_12348 4 месяца назад

    Single child policy or childfree policy and adoption policy must be included in ucc

  • @abhijeetm.148
    @abhijeetm.148 4 месяца назад

    Pn property gheun mulanni aai vadilan cha sambhaal nahi kela tar UCC kay action gheu shakte ??

  • @prasadkulkarni9471
    @prasadkulkarni9471 3 месяца назад

    Hi bai congress kiva aap kadun paise ghet asel asa andaj ahe

  • @lokesh96315
    @lokesh96315 4 месяца назад +1

    एपिसोड #9 आदिवासिबद्दल चा वीडियो अर्धवट राहिला , नार्थईस्ट आदिवासी व्येतिरिक्त इतर राज्यातील आदिवासी विषयी माहिती आपन घेतलेली नही । बर अशो , आपल्या कार्यासाठी आभार