Use of AI in Healthcare | AI वापरून 16 तास आधीच समजणार तुमच्या शरीरातील गडबड | NDTV मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии •

  • @omkarshinde8137
    @omkarshinde8137 14 часов назад +3

    हि गरज मुख्यत्वेकरून गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार,अगदी पालात राहणाऱ्यास ही सरकार मार्फत डोंगर दर्यात ही सहजपणे मिळावी...

  • @surajwakle2235
    @surajwakle2235 День назад +27

    रुग्णांना घाबरवून पैसे काढू नका म्हणजे झालं

    • @SomnathBhoskar
      @SomnathBhoskar День назад +2

      बरोबर

    • @deshmukhbalraj
      @deshmukhbalraj День назад +1

      खरं आहें

    • @Abhsjdj
      @Abhsjdj День назад +1

      बरोबर‌.

    • @atejasvikokare1834
      @atejasvikokare1834 18 часов назад +3

      मित्रहो, ह्या लोकांना कळतंय का?, AI ला मानवी बुद्धीने तयार केले आहे.माणूस खूप हुशार आहे. त्यामुळे प्रथम आपल्या बुद्धीला महत्त्व द्यावे.
      AI मुळे मेंदू खराब होऊ नये.

    • @BanduBorade-wz4rz
      @BanduBorade-wz4rz 3 часа назад

      बरोबर बोलले.

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d День назад +6

    खूप वर्षापूर्वीच ही टेक्नॉलॉजी भारतात आली आहे. माझे वडील भारतातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांचे बॉम्बे रुग्णालयात बायपास रोबोट द्वारे ट्रायल केले गेले. भारतात ही खूप वर्षा पूर्वी आली असून Observation खाली होती आणि US मध्ये आधीपासूनच आहे. याद्वारे हॉस्पिटल अकाउंटिंग CPT द्वारे चार्जेस आकारले जातात आणि त्याचे रेकॉर्डस ठेवले जातात. याद्वारे पेशंटची Health history आणि procedure recorded राहतात. त्यामुळे जर पेशंटला जर भविष्यात काही आजार झाला तर past history नुसार उपचार केले जातात.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 2 часа назад +1

    लवकरात लवकर ही टेक्नोलॉजी सर्वासाठी उपलब्ध व्हावी आणी आरोग्या वरचा खर्च आटोक्यात यावा.

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 День назад +3

    Advance tecnology खूपच छान आहे 👍

  • @newsfilter24
    @newsfilter24 День назад +7

    सह्याद्री लूट खुप करत रुग्णांची

  • @shailajagandhi3173
    @shailajagandhi3173 16 часов назад

    राहुलजी मस्त बातमी 👍

  • @shahajiwaghmare7150
    @shahajiwaghmare7150 День назад +1

    Chan Dr. Shaheb maza pasent maza hi good Dr.

  • @anilmahadik1781
    @anilmahadik1781 День назад

    राहुल सर तुम्ही खरे पत्रकार आहात. थँक्स.

  • @krishnaterian
    @krishnaterian 19 часов назад +2

    Rahul sahyadri walen cha n dr supriya puranik cha ivf scam vr video bnva kase lokana lutatat tr plz

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 19 часов назад +1

    सह्याद्री मध्ये उपचारासाठी जाण्या ऐवजी मी शांत पणे मृत्यू स्वीकारेन म्हणजे मी किंवा माझी मुले बाळे कर्ज बाजारी होणार नाहीत....!!

  • @nirmalkumarrawandale6137
    @nirmalkumarrawandale6137 13 часов назад

    Available in government medical colleges
    Also
    Few drawbacks r there

  • @krishnanathsalunkhe485
    @krishnanathsalunkhe485 14 часов назад

    Very nice

  • @shravanisonawane4548
    @shravanisonawane4548 19 часов назад

    Very good

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 20 часов назад +2

    यापुढे मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज है सर्वसामान्य नागरिक व उमेदवारांना मिळणार नाही असा एक कायदा केंद्र सरकारने नुकताच केला .त्याविषयी बातमी ऐकली म्हणजे थोडक्यात लोकशाही संपल्यातच जमा आहे. याविषयी जरा जास्त माहिती सांगावे

    • @sangitayadav9720
      @sangitayadav9720 49 минут назад

      इंदिराजी गांधी यांनी देशावरती आणीबाणी लावली होती केव्हा लोकशाहीची आठवण कशी कोणाला आली नाही

  • @User1976valid
    @User1976valid 4 часа назад

    Apple Watch also give this info and upload to cloud. Why we need this big machine system? Is any data missing in Apple Watch ? Apple Watch looks affordable??

  • @bapuraosuryawanshi-x7i
    @bapuraosuryawanshi-x7i День назад +3

    लोक गरीब होत चाललेत हाऊसफिटलसाठी पैसे नाहीत आजार झाल्यावर बरे करणारे पेक्सा आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करून देण द्या यांचा बोलताना मानसशास्त्राचा अभ्यास

  • @SomnathBhoskar
    @SomnathBhoskar День назад +3

    सह्याद्री हॉस्पिटल खूप लूट तात

  • @bhawnakhandve2590
    @bhawnakhandve2590 День назад

    Wearable smart watch also do that...it's not new

  • @ankitanalwade05
    @ankitanalwade05 22 часа назад

    👍👍

  • @chandrekantwakte
    @chandrekantwakte День назад +1

    राहुल सर ग्रेट

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 21 час назад +2

    काय फेकू बातमी. मी चार वाजता प्रवास सुरू केला मला प्रवासात पाच वाजता उलटी झाली. मला किती तास अगोदर कळेल आज प्रवासात उलटी होईल.

  • @krishnaterian
    @krishnaterian 19 часов назад

    Rahul tumhi kharech hadache patrakar asal tr shaydri n dr supriya puranik cha ivf scam vr video bnval

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 14 часов назад

    He kay sampurnna publicla ghabrayla pahije ani apan he marketing kartay ka

  • @sardesaisantosh
    @sardesaisantosh 21 час назад +1

    RK dusryala bolu dya mdhech bolnaryala todu naka. Tumhi journalist aahat.....tumcha tone thoda soft theva....tumchya peksha atishay kartutvavan lokannshi tumhi bolta ...baki content chan ..

  • @milindshirke9428
    @milindshirke9428 20 часов назад

    सरकारची मानसिकता पाहिजे

  • @yashpalsokar4232
    @yashpalsokar4232 День назад

    He sagl aekda sampnar aahe ,Ant unnricha patni hoi ya jagat ,Jay Shree Ram

  • @krishnaterian
    @krishnaterian 19 часов назад

    Sahyadri hospital Dr supriya puranik dr poonam desai and tyanchi sgli team scam karte ivf cha

  • @DattaramAgare
    @DattaramAgare 4 часа назад

    Kupa Abhinandan sir Tumse niyantran all jagaateel Sarva rukna Na Judaai Jodha Akbar

  • @KantilalJadhav-l4b
    @KantilalJadhav-l4b 18 часов назад +1

    Luta

  • @pune775
    @pune775 23 часа назад +1

    Chivtya banvina lavla.
    Tumhi yenaraya 16 ghanta madhe marnar aaha bharti houn ja

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- День назад

    Ai cha murkhapana❤