Chhagan Bhujbal Uncut | देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया | tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 229

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 4 часа назад +31

    मंत्रीपद नाही म्हणून ओबीसींवर अन्याय कसा काय होतो समजत नाही

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 5 часов назад +111

    जेल म्ध्ये टाकणार नाही याची हमी घेतली .

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 4 часа назад +1

      बोरोबर 😂😂😂😂

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 4 часа назад

      आताच सांगतो हे 2,4 टपर म्हणजे ओबीसी समाज नाही 😂🙏🙏
      जळतात चोखे पाटलांवर काय केल यांनी आमच्या इकडं असंख्य गावोगावी ओबीसी झाले व्हॅलिडिटी सोबत

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 5 часов назад +109

    मंत्री नाही दिले तरी चालेल.पण जेलमध्ये टाकु नका.

  • @govindbobade4981
    @govindbobade4981 4 часа назад +32

    महायुती चे 237 आमदार जनतेनं निवडून दिले आहेत आणि छगन बेसन सम्राट ला मंत्री मंडळ तीन बाहेर काढून टाकले आहे😅😅😅

  • @Ppppyyyyyy12345
    @Ppppyyyyyy12345 5 часов назад +80

    फडणवीसांना विनंती केली ,,मी शांत बसतो ED वैगरे काही नको..😂

  • @NitinDesale-uf8xb
    @NitinDesale-uf8xb 4 часа назад +31

    अरे तू फक्त जातीय तेढ निर्माण करण्यात जास्त वेळ देतोस

    • @GS-fp4by
      @GS-fp4by 2 часа назад +1

      जरांगे किर्तन प्रवचन करतो का....

    • @UddhavKangule-xo3tz
      @UddhavKangule-xo3tz Час назад

      बेवडा जरंग्या काय करतो अमृतवाणी सांगतो का.. 4 थी पास

  • @bipinshindepatil7597
    @bipinshindepatil7597 4 часа назад +34

    माफी मागायला गेले असतील पण भुजबळ जास्त नखरे केली की जेल मध्ये रवानगी आहे

    • @dipakfandade7941
      @dipakfandade7941 4 часа назад +1

      Obc समाजातील अनेक चांगले काम करणारे नवीन चेहरे मंत्रीमंडळात आहे जास्त काळजी करण्याची गरज नाही

  • @sandeshmore5131
    @sandeshmore5131 4 часа назад +21

    तुमचा खडसे झाला आता फक्त सारवासारव करा तुम्ही काहीही करू शकतं नाही पदासाठी काहीही कराल

  • @vyankatichoure3425
    @vyankatichoure3425 4 часа назад +29

    मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले की नाराजी दूर होई😂

  • @rahulmohite6248
    @rahulmohite6248 4 часа назад +17

    याला मंत्रिपद नाही दिल म्हणून obc समाजाचं नुकसान झालं म्हण

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 5 часов назад +29

    काढली एकदाची समजुत.आता शांत राहा.आपण म्हणजे ओबीसी अशी समजूत करून घेऊ नका.

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 4 часа назад +16

    भाजपचेच बरोबर आहे आरएसएस चे विचार बरोबर आहे पायातलं पायतान पायात ठेवायचं असतं पवारांनी डोक्यावर घेतलं ठाकरेंनी डोक्यावर घेतलं त्यांना त्रास झाला

    • @SunilGawande-n5d
      @SunilGawande-n5d 3 часа назад +1

      एकदम बरोबर दादा.

  • @devroy9801
    @devroy9801 5 часов назад +32

    तुतारी सारखं दादा चा घड्याळ चा पण सपासप सुपडा साफ होणार😂😂😂

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 4 часа назад +9

      ऐका म्हाताऱ्या वाचून काहीच बंद पडत नाही,, काढ म्हणा पक्ष एवढी हिम्मत असेल तर,,

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 5 часов назад +58

    सदैव दादा सोबत मराठा & OBC समाज.... भुजबळ नौटंकी बाज आहे...20 वर्षा मंत्री होता तरी पोट भरला नाही....माली समाजाचा नेता आहे OBC चा नेता नाही..

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 4 часа назад

      आताच सांगतो हे 2,4 टपर म्हणजे ओबीसी समाज नाही 😂🙏🙏
      जळतात चोखे पाटलांवर काय केल यांनी आमच्या इकडं असंख्य गावोगावी ओबीसी झाले व्हॅलिडिटी सोबत

    • @somanathmahavir3839
      @somanathmahavir3839 4 часа назад +7

      मग माळी समाजाला नेता असल्यावर पोटात दुखतंय का? बाकी सगळे मराठा नेते आहेत, एखादा नेता दुसऱ्यांचा असला कि जळते का एवढी 😂😂

    • @dipakkharat7383
      @dipakkharat7383 4 часа назад

      ओबीसी नाही

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 4 часа назад +2

      @ बेसन सम्राट आहे म्ह्णहण 😂😂🔥🙉

    • @somanathmahavir3839
      @somanathmahavir3839 4 часа назад +4

      @@VIDEOS_COLLECTION अरे पैसे घेऊन, रात्री जेऊन, सेटलमेंट करून, दुखायची नाटकं करून उपोषण तरी करत नाही रे भुजबळ साहेब कधी..

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 4 часа назад +11

    17 मंत्री घेतले भुजबळ साहेब ओबीसीचे तुम्ही आता म्हातारपणी लय त्रास करून घेऊ नका

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 4 часа назад +19

    पाण्याविन मासा सत्य विन भुजबळ जगू शकत नाही शे या अखंड महाराष्ट्रात जनतेला कळून चुकले

  • @somanathmahavir3839
    @somanathmahavir3839 4 часа назад +8

    भुजबळ साहेब ❤️🚩

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 5 часов назад +7

    सत्तेसाठी माणूस किती धडपड करतो आणि किती लाचार होतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छगन भुजबळ 0:34 😊

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 4 часа назад +6

    मंत्री झालं तरच जनतेचा विकास होईल असं असत तर 43 मंत्री सोडून इतर आमदार लोकांचे काय? सर्व 288 जणांना मंत्री करून टाका पूर्ण महाराष्ट्र विकसित होईल

  • @ganeshubale6987
    @ganeshubale6987 2 часа назад +1

    कुठल्याही मंत्र्याला धक्का न लावता जेल मध्ये टाकू नये बेसन भाकर जिंदाबाद ✌️✌️

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 4 часа назад +4

    जातीवादी पक्षातून अगोदरच बाहेर पडायला पाहिजे होते🇮🇳🇮🇳

  • @SanjayPatil-tw2wd
    @SanjayPatil-tw2wd 4 часа назад +5

    साहेब नाराज होऊ नका प्रत्येक पक्षाने आपल्याला सर्व पदे दिली अजून मिळतील समाधान ठेवा

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 4 часа назад +7

    ओबीसी ने तुम्हाला मतदान केले नाही e vm ने जिंकला

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 4 часа назад +6

    कुठल्याही मंत्रिपदा la धक्काच n लावता..varch पद मिळेल अस आश्वासन दिले.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 4 часа назад +6

    मंत्रिपद दिले नाही तरी चालेल बेसन भाकर खायला पाठवू नका 🙏

  • @Patiljdjjxnmcjndh123
    @Patiljdjjxnmcjndh123 5 часов назад +6

    Bhujabal saheb ❤

  • @piyushnaitik1138
    @piyushnaitik1138 4 часа назад +3

    धनंजय मुंडे na केंद्रीय गृहमंत्री करा. वाल्मिक कराड LA सीबीआय प्रमुख BANVA. भुजबळां ना राष्ट्रपती BANVA.

    • @jigap__1
      @jigap__1 3 часа назад

      😂😂😂

  • @DattaKharat-h8c
    @DattaKharat-h8c 4 часа назад +6

    साहेब भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घ्या आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत 💐💐

  • @arvindg9464
    @arvindg9464 4 часа назад +3

    ४ हात लांबच रहा फडणवीससाहेब !

  • @ganeshwagh-eg5mk
    @ganeshwagh-eg5mk 4 часа назад +2

    छगन भुजबळ ला सगळं देऊन टाका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे खाते कॅबिनेट मंत्री सगळे छगन भुजबळ देऊन टाका

  • @manishganore
    @manishganore 4 часа назад +7

    😂😂😂 जाऊ द्या ना ओ अस पन याच काही काम नाही इथे टाका जेल मध्ये तिथे तरी गप राहील हा

    • @UddhavKangule-xo3tz
      @UddhavKangule-xo3tz Час назад

      आता जरांग्याला सांग की फडणवीस ला शिव्या द्यायला 😂😂 कसा खुट्टा घालतो ते बग....

  • @AnilBhakre-i5v
    @AnilBhakre-i5v Час назад

    वाटण्याच्या अक्षदा दिल्या.😂😂😂😂😂

  • @KalyanSavant
    @KalyanSavant 4 часа назад +3

    Bujbal saheb❤❤❤

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 3 часа назад +2

    भुजबळ म्हंजे ओबीसी नव्हे 😂😂😂😂

  • @ks7153
    @ks7153 3 часа назад +1

    भाजपाच्या वाटेवर....😊 रिक्त मंत्रीपदाची जागा भाजपच्या माध्यमातून भरली गेल्यास मतदार राजाने आश्चर्य वाटून घेऊ नये.

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 2 часа назад

    दादा दादा आहे मराठ्याच्या नादी लागला अजित दादांनी कॅरेक्ट कार्यक्रम केला 😂😂😂😂

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 4 часа назад +2

    काही फरक पडत नाही छगन मुळे बीजेपी चे आल रेडि 133 आमदार निवडून आले 😂😂😂

  • @RajeshJadhav-q8u
    @RajeshJadhav-q8u 3 часа назад +2

    भुजबळ साहेब आता तुम्हीच वय झाले आता घरी बसा गप्प

  • @Shiv22-13
    @Shiv22-13 2 часа назад

    म्हाताऱ्या माणसाने रिटायरमेंट घ्यावी तरुण लोकांना संधी मिळावी बस झालं आता यापुढे असे नाटक करू नका. 😂

  • @VilasMandilek
    @VilasMandilek 4 часа назад +4

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @dipakmanke7906
    @dipakmanke7906 45 минут назад

    वायबार भुजबळ 1 कोटी घेतली असतील आणि येडी लावू नका

  • @rohitghorpade7960
    @rohitghorpade7960 5 часов назад +9

    Kahi nahi bhetnar tula fakta kela bhetil fadanvis kadun😂😂

  • @anilkagade9342
    @anilkagade9342 2 часа назад

    गेलास उडत असं त्यांचं म्हणणं आहे.

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 3 часа назад

    साहेब पाया पडतो मला जेल वारी नको हे सांगितले असेल.......इति छगन

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 3 часа назад

    काय भुजबळ साहेब ह्या वयात कशाला सत्तेची एवढी हाव हवी? एवढी वर्ष सत्ता आणि मंत्री पद तुम्ही भोगले ना मग आता तुम्ही स्वतःहुन पुढे येऊन सांगायला पाहिजे की तरुणांना संधी द्या राजकारणात.

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 3 часа назад

    मंत्री पदाशिवाय हा माणूस जगू शकत नाही . मंत्री नसल्याने श्वास कोडतोय .

  • @Shiv22-13
    @Shiv22-13 2 часа назад

    रेटयरमेंट घ्यावि 😂😂

  • @dattakokate2033
    @dattakokate2033 4 часа назад +2

    सगळ चांगल मार्ग जेल आहे😊😊😊

  • @sambhajipatil2780
    @sambhajipatil2780 Час назад

    तुम्हाला मंत्री पद मिळाले नाही म्हणून तुम्ही असे म्हणता का

  • @bindaspatil2385
    @bindaspatil2385 2 часа назад

    रोज काय चाललाय तमाशा,
    आता घरातच मारा माश्या!😂

  • @dbp15681
    @dbp15681 9 минут назад

    भुजबळ साहेब, वेगळा पायंडा पडेल असे वागू नका.
    थोडी सबुरी ठेवलीच पाहिजे. आम्ही ओबीसी मतदारांनी तुमच्या पक्षाला जरूर मतदान केले आहे पण् ते फक्त भाजपा मुळे.

  • @ऑर्केस्ट्राललकारकोल्हापूरअविरा

    माहित आहे जर काय इकडं तिकडं केल तर ED आहेच

  • @Shiv22-13
    @Shiv22-13 2 часа назад

    काही बी बोलतो हा माणूस राव ओबीसी सोडून बाकी काय लढायला गेले होते का काय म्हणे ओबीसीमुळे सरकार आलंय

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 4 часа назад +1

    वयाचा विचार न करता केवळ स्वार्थ

  • @bhagwandevre7131
    @bhagwandevre7131 2 часа назад

    प्रवाहा सोबत चालून आपली घरे शाबूत ठेवण्यासाठी भाजप बरोबर वारे महात्मा फुलेचे वारस, जनाची नाहीतर मनाची तरी असावी, निघाले परिवर्तनाची भाषा बोलायला

  • @anantshendge8443
    @anantshendge8443 4 часа назад +2

    आता कांदा बेसन भाकरी😂

    • @somanathmahavir3839
      @somanathmahavir3839 4 часа назад

      ते रात्री गुपचूप खाल्ल्यामुळे उपोषण सोडून दवाखान्यात जावं लागत एकाला 😂😂

  • @anilgojare901
    @anilgojare901 Час назад

    वाईट वाटते की सत्तेसाठी एवढं

  • @Shiv22-13
    @Shiv22-13 2 часа назад

    मीडियाच्या माध्यमातून प्रकाश जोतात राहण्यासाठी नाटक आहे बाकी काय

  • @KailasAvhale
    @KailasAvhale 4 часа назад +2

    20 29मध्ये पंतप्रधान होणार भुजबळ

  • @yogeshdeshmukh5507
    @yogeshdeshmukh5507 2 часа назад

    अरे याचं थोडं बघा कसं झालं

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 3 часа назад +1

    बाहेर राहून उपोषण कर मग कळतय

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 4 часа назад +2

    धक्का न लावता मंत्री करा😅

  • @universalboss9216
    @universalboss9216 4 часа назад +2

    जेल वारी 😅😂

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 3 часа назад

    मंत्रिपद नाही मिळाला का लगेच नाराज होतात लोक😮😮

  • @AAullatil-hx2oi
    @AAullatil-hx2oi 3 часа назад

    ओबीसी निवडून येई पर्यंत... सत्ता आली की मग समता परिषद..

  • @515rama
    @515rama 4 часа назад +1

    समीर भुजबळ तेच जे युति विरोधात लड़ले

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 5 часов назад +1

    आजच्या घन भुजबळ मुख्यमंत्र्याकडे कशाला जातोस मतदाराला व मुख्यमंत्र्याकडे पाठवून तुला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवायला लावणं मुख्यमंत्री होईना तुम्ही दोघंही देवेंद्र फडणवीस बिन तू बी मुख्यमंत्री काय फरक असायला महाराष्ट्रात दोन तो उभा मुख्यमंत्री आहेत

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 2 часа назад

    ओबीसी चे कोण नुकसान करता येईल तुला मंत्री पद धोक्यात आहे

  • @AarjunAarjun-v3h
    @AarjunAarjun-v3h 4 часа назад +2

    फक्त ओबीसीं हा शब्द सोडून काय चर्चा केली हे सांगा

  • @Shiv22-13
    @Shiv22-13 2 часа назад

    काही बी बोलतो हा माणूस राव ओबीसी सोडून बाकी काय लढायला गेले होते का काय म्हणे ओबीसीमुळे सरकार आलंय. सर्व जाती धर्मांना सामान्य देण्यासाठी मंत्री बनवलं असतं, ना की जातिवाद करण्यासाठी आपण किती जातीवाद करत आहे संपूर्ण भारताने पाहिले आहे.

  • @hemrajmahajan5406
    @hemrajmahajan5406 2 часа назад

    तुझा कार्यक्रम फडणवीस नेच केलाय तुला कायकळणार व कधी कळणार

  • @rajaramghadge7273
    @rajaramghadge7273 3 часа назад

    EVM चे आभार माना मग ओबीसी वर बोला

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 29 минут назад

    ओबीसी समाजाला का मध्ये आनतो तुम्हाला मंत्री पद दिले नाही पक्ष सोडून जावे ओबीसी नेते मंत्री मंडळात आहेत

  • @swapnilsarode7024
    @swapnilsarode7024 5 часов назад +2

    न ऐकणारा पुतण्या आज मागे उभा आहे😂

  • @mohanm6818
    @mohanm6818 3 часа назад

    जेलमध्ये टाकणार नाही याची हमी घेतली आहे का ,भुजबळ साहेब तुम्ही भाजपा बरोबर गेलात त्याच दिवशी शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्याबद्दल प्रेम हे बेगडी आहे

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 3 часа назад

    Evaammmam मशीन मुळे निवडून आला... obc ने काही फरक पडला नाही...

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 5 часов назад +9

    😂😂😂😂😂😂 ED....

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 5 часов назад +1

    छगन भुजबळ तुला मुख्यमंत्री करायला पाहिजे लय हुशार आहेस तू त्याच्यामुळे तुला दुसरं मंत्रिपद शोभणार नाही आणि असं समजतो तू स्वतःला मुख्यमंत्रीच आहेस असं समजून घे ना जरा

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 3 часа назад

    नखरे केले कि जेल आहे च कि

  • @pankajbobade80
    @pankajbobade80 3 часа назад

    यांना ओबीसी चं काहीही देणंघेणं नाही फक्त मला काहीतरी पद द्या आणि हो मला जेलमध्ये टाकू नका माझी संपत्ती जप्त करू नका. आणि दुसरा ओबीसी नेता तयार करू नका माझ्या मुलाबाळांचं कसं चालणार पुढे

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 4 часа назад

    तू काही करू शकत नाही तू जामिनावर बाहेर आहे ,आता बाहेर आहे तै शरद पवार यांच्या मुळे

  • @PrashantKhairnar-study
    @PrashantKhairnar-study 4 часа назад +3

    OBC king 👑👑

  • @mohanm6818
    @mohanm6818 3 часа назад

    ओबीसी चा वाटा नाही हा विधानसभा निकाल ईव्हीएम चा निकाल आहे

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 4 часа назад

    छगन भुजबळ साहेब जिंदाबाद एक पर्व ओबीसी 🎉🎉

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 4 часа назад

    ओबीसी नाही evm च पाडा बल लागला

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 3 часа назад

    ओबीसी चे मोठे नेते आहेत.आधार आहेत ओबीसीचा.सिनिअर नेते आहेत अपमान करू नका
    त्यांना मंत्रिपद दिले पाहिजे

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 4 часа назад

    मंत्री ओबीसी चा असतो का सर्व समाजाचा असतो. ओबीसी 17 मंत्री आहेत, तुम्ही ओबीसी नाही तर माळी समाजाचा नेता आहेत. मळी अगोदरच दोन मंत्री आहेत. गोरे, सावे मंत्री आहेत. नवीन चेहरा पण संधी मिळाली पाहिजे.

  • @AkshayNalawade-w3s
    @AkshayNalawade-w3s 4 часа назад

    भीक मागत राहणे हेच धंदा आहे ह्याचा😂😂

  • @SatishDhuppker
    @SatishDhuppker 3 часа назад

    वयस्कर झालात गल

  • @ashokavhad4190
    @ashokavhad4190 4 часа назад +1

    थोड्याच दिवसात अगदी सन्मानपुर्वक भुजबळसाहेब मंत्री पदाची शपथ घेणारच

  • @KandeAmar
    @KandeAmar 4 часа назад

    Only मलाई मिळाली की आनंद होइएल

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 Час назад

    तुम्हाला काय बीजेपी मध्ये प्रवेश भेटत नाही काय नाही गप्प बसा आपलं

  • @ShamPisal-uc8ct
    @ShamPisal-uc8ct Час назад

    Notice patva yala

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 4 часа назад +1

    आता जेल मध्ये जाणार नाही

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 4 часа назад +1

    10-12 दिवसांनी काय हा उपटायचा आहे

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 3 часа назад

    E V M EVM EVM EVM

  • @KandeAmar
    @KandeAmar 4 часа назад

    Only Jail no bail

  • @SunilYadav-yv9cy
    @SunilYadav-yv9cy 3 часа назад

    पण मनी लॉड्रीग चे काय

  • @PrashantKorde-f6g
    @PrashantKorde-f6g 4 часа назад +2

    छगन कुचके😂😂😂😂😂

  • @SatishThorat-h5c
    @SatishThorat-h5c 4 часа назад +1

    OBC nahi saheb EVM ch padbal he sarvana mahit aahe mhanun dadani tumhala mantri nahi banawal.