सर तुमचं व्यख्यान फारच आवडलं!!उदाहरण, जो मुलगा बाईच्या पदराला हात पुसतो त्यावर जे तुम्ही सांगितलं कि हा मुलगा आई मध्ये बाई (शिक्षिका )बघतो आणि बाई मध्ये आपली आई बघतो!!फारच छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मा. गणेश शिंदे सप्रेम जय हरी आपले प्रवचन अप्रतिम अनुकरणीय आहे. अनवधानाने आपल्या कडून हरिपाठातील ध्रुपद हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हे आहे. तो हा विठ्ठल बरवा / तो हा माधव बरवा / हे ध्रुपद नाही. सत्यमेव जयते वंदे मातरम् जयहिंद जय भारत.
खूपच छान 🎉 अप्रतिम
श्री गणेश शिंदे यांचे संभाषण अतिशय चांगले विचार व प्रबोधन सुरेख आहे धन्यवाद सर
खरंच शब्द जैसे अमृत समान कल्लो आपल्या आपल्या प्रत्येक व्याख्यानातून स्पष्ट होते ऐकतच बसत वाटावं वाटतं खूप छान खूप छान खूप छान
खुप छान सुंदर गणेश सर पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा जन्म आपल्या सारख्या पवित्र माणसं जन्माला आले ह्ये आमच्ये भाग्ये जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद गणेश दादा..🙏
तुमचे विचार ऐकले की..आमच्याही विचारांचे शुद्धीकरण झाल्यासारखे वाटते..😊👍
Thanks saheb
झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच!’
Khup chan 🎉
@@nitinkondekar5551 .
Gnhs❤🎉😢
विचार सांगतान असताना एक सारखे मन लावून ऐकले फार सुंदर विचाराचे मोती सांभाळून ठेवने सारखे आहेत धन्यवाद सर
खूप छान... सर... तुमच्या व्याख्यानातून खूप काही नवीन प्रेरणा घेण्यासारखे आहे. 👍✌👌💯🙋♀️
शिक्षकाची भूमिका खऱ्या अर्थाने समजावून देणारे विचार
🎉भाषण ऐकून शिक्षकांची आठवण झाली, धन्यवाद सर. 🎉
आमच्या आयुष्यात आमच्या मुलांच्या जीवनात एवढी सुंदर विचारांची शिदोरी कधी येणार मुलं ऐकत नाहीत सर
🙏🏻🌹खूप चिंतनशील विचार .ओघवती भाषा शैली अनुकरणीय विचार खूप खूप धन्यवाद सर वाटते ऐकतच रहावे .
अप्रतिम sir ❤❤❤❤
सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेलं महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व खूपच छान
छान ,मस्त ,सुंदर आता बोलायलाच शब्द नाही.
मी आपले व्याख्यान वारंवार ऐकतो.मला मनापासून आवडते.
उदाहरणार्थ देताना अस वाटत की खरच घडले आहे तुमच्या समोर ऐवढे मस्त सांगता 😊
खूप चांगले
सर तुमचं व्यख्यान फारच आवडलं!!उदाहरण, जो मुलगा बाईच्या पदराला हात पुसतो त्यावर जे तुम्ही सांगितलं कि हा मुलगा आई मध्ये बाई (शिक्षिका )बघतो आणि बाई मध्ये आपली आई बघतो!!फारच छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वस्तुस्थिति सांगणारे विचार धन्यवाद
प्रेरणादायी व्याख्यान सर
Must
Hi
सर नमस्कार तुमचे विचार खूप सुंदर आहेत ❤❤
Khup mast Laiiii Bhariii
सर कुठून मिळतो इतकं ज्ञान🎉 खूप खूप खूप छान
खुप छान व्याख्यान आहे ऐकत राहावे वाटते
खूप छान मार्गदर्शन केले सर मनःपूर्वक धन्यवाद सर
खुप छान अभिनंदन सर
खुपच भारी! अप्रतिम.
सर जी खुपच छान विचार आहेत
Very nice . positive thoughts.
सर खुपच छान ***
Khup chan aahet tumche vichar Vedios😊
तुमच्या व्याख्याना मधुन खुप शीकायला मीळते खुप छान धन्यवाद
सर गणेश खुप खूपच छानच विचार आयकुण माज मण भारावून गेलें तुमचे आभार मानतो धन्यवाद खरच खूप छान आहे तुम भाषण झाले धननिरकार जी
श्री गणेशजी शिंदे गुरुजीचे विचार एकल्या नंतर मागील लहान पणाच्या गुरुजनाची आठवण येतो
आभिनंदन चंरणी दंडवत
खूपच छान.
So nice🎉🎉😊😊 सुंदर विचार नव्या पिढीसाठी सर
खूप छान सर व्याख्यान सांगितले सर तुम्ही
Khupach chhan
नेहमीप्रमाणेच उत्तम व्याख्यान माऊली🙏
खूपच छान सुंदर ❤
Apratim anmol vichar.
सर आपण खूप खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद सर.
मा. गणेश शिंदे सप्रेम जय हरी आपले प्रवचन अप्रतिम अनुकरणीय आहे. अनवधानाने आपल्या कडून हरिपाठातील ध्रुपद हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हे आहे. तो हा विठ्ठल बरवा / तो हा माधव बरवा / हे ध्रुपद नाही. सत्यमेव जयते वंदे मातरम् जयहिंद जय भारत.
खूप छान मार्गदर्शन केल सर... मनःपूर्वक धन्यवाद सर 👍 👌
खूप छान अ प्रतिम 👍👍👍😭❤🙏🙏🙏🙏🙏👍👍🙌🙌🙌🙌🙌🙌
खूपच छान सुंदर विचार आहेत सर
Sundar. Shinde saheb
तो..हा..विठ्ठल बरवा । तो.. हा.. माधव बरवा याचा आर्थ सर मला आज समजला .धन्यवाद सर.
1 numbar ❤मस्त 👌👌🔥🔥👍
सर समाधान ही मिळालं आणि अन्नद ही मिळाला धन्यवाद
खूप छान sir 🙏🙏
कलायला ऊशीर जालापनकल्ल्या पासून वेळ मिळेल त्यावेळी एकती छान म्हणणे खूपच कमी पडणार आहे खुप चांगला व्यासनग
Thank you sir😊
Hi
बरोबर आहे
Great truth
खूप छान!नेहमी प्रमाणे ग्रेट!प्रेरणादायी 😊
8
ग्रेट सर
Khup Chan sir Gi
Very nice sir 👌
Great Sir.
You are great Sar
Tumchha vadlana maza namaskar
Great
खूप सुंदर व्याख्यान सर
Sar khupach Sundar vichar sangata ❤❤
खूप छान सर👍👌
खूप चांगले विचार
अप्रतिम🎉
खूपच छान 👌👌👌
खरचं खुप सुंदर आहे
खूप छान सर 👍
खुप छान सर...👌👍
Very nice sir 🎉❤
उत्तम
Prarnadi vakan sar❤❤❤
खुप छान सर ❤
😊😊😊😊😊
Very. Nice. Sir. I want Riciev all wage
Khup chan sir 😊
Apratim sir
U r so great 👍👍 Sir 😍
Ganeshji sir you are very great our knowledge different from other teacher. 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
Good
अप्रतिम ! 👌👌🙏🙏
Very nice sir❤
अप्रतिम 👌👌👍🙏
वास्तव सांगितले सर खूप खूप छान
Dhanyawada
Good sir
खुप खुप छान😊
मस्त सर
Khupch chan
Very very nice 👍
खूप सर पुण्ये कुणाचे तर उपकार आहेत
Khup chan bhashan
Mast sir
👌👌👌
👌👌
Khup chyn sir
Very nice Sir ❤
Shri swami samarth
viry nice ser