आदरणीय गेनु भाऊंचे अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम सुमधुर स्वरातील गायन ऐकून मनाला खूप खूप आनंद होतो.व्हिडिओ मध्ये वेळोवेळी लाईक करण्याची सुविधा असती तर मी कित्येक वेळा लाईक करून गेनू भाऊंना दाद दिली असती.
राम कृष्ण हरी छान अतिशय सुंदर श्री गेनभाऊ आंबेठाणकर चा गण बापु गिरी माळशिरस कर मावशी चि भूमिका एक नंबर करत होते फकीरभाई आणि विष्णु चासकर हे कलाकार पाहीले की डोळ्याची पारण फिटायची आणि पंचक्रोशीतील कुठे ही तमाशा असो आम्ही पंचवीस ते तिस किलोमीटर पाई चालत गेलो तरी काही फरक पडत नसायचा खरच गेनभाऊ आंबेठाणकर सारखा गण नांदी शिलकार गायन करणारा दुसरा कोणी होणार नाही मी ग गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची खुळी नुसते ऐकत रहावे असे वाटते असे घराणे नष्ट करा ह्या वगात त्यांनी नांदी गायली आहे बापरे काय नांदी गायली आहे अंगावर शहारे येतात आणि वगात हवालदार ची भुमिका केली आहे फकीरभाई आणि गेनभाऊ आंबेठाणकर यांच्या आवाजाला तोड नाही आज खुप दिवसांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत पहिल्या राम कृष्ण हरी
मी तमाशा रसिका आहे महाडिक अण्णा गेल्या पासून तमाशा पाहणे सोडून दिले आहे महाडिक अण्णांचा तमाशा म्हणजे तहन भूक विसरायला लावणारी कला पाबळ आणि परिसरात कोठे ही तमाशा असल्यास आम्ही सायकल वर जात असू महाडिक साहेबांची गाणी आज ही तोंडपाठ आहेत मी सादरण ढोलकी व हार्मोनियम वादक आहे गेणभाऊ आंबेठाणकर साहेबांनी आमच्या 40 वर्ष पूर्वीच्या स्मुर्ती जागविल्या खूप खूप अभिनंदन अनु शुभेच्छा मुलाखत कार व सह कलाकारांचे
फक्त ऐकतच राहावे असे वाटते, आम्हाला हे सर्व जवळून पाहता आलं ऐैकता आलं हे आमचं भाग्य आहे . आपल्या आवाजात आजूनही खुप गोडवा आहे ग्याना भाऊ , असे कलाकर पुन्हा होणे नाही . फकिरभाई, विष्णू चासकर, राधाकिसन राहुरीकर, अनंतराव पांगारकर, इo सलाम आहे आपल्या कलेला आणि आपणाला
गेणुभाऊ आबेंठाणकर ,नमस्कार मी अवसरी बु, मधील रहिवासी असून तमाशा चाहता आहे, तुमचे दत्ता महाडिक चा तमाशा जवळ पास च्या गावानी आला तर आवर्जुन पहायला येत असे २०.२५.लोकांची गैगच असायची आमची तुमचा तमाशा तुमची महाडिक साहेबांची अदाकारी केसननकराचें विनोद ,सविदंनेकराचे विनोद ,तसेच महाडिक साहेबाचा गाणी वारा येता फराक उडता ,अशी अनेक गाणी मनात घर करुन गेलीत ,धन्य ते दिवस धन्य त्या आठवणी, तुम्हा सगळ्यांना कलाकार मंडळी ना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना, असे कलाकार होणे नाही तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा व नमस्कार ,
पार्लेकर सर धन्यवाद आज आपण गेनभाऊ यांची मुलाखत दाखवून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा रसिकांचे मन आणि नेतृत्व केले सर तमाशाच्या सुवर्ण काळातील हा एक शेवटचा हिरा आहे त्यांना पाहून नव्वदच्या दशकातला तमाशा डोळ्यासमोर संपूर्ण रंगपट उभा राहिला मग ते स्टेजवर विष्णू चाचकर फकीर भाई गेन भाऊ व महाराष्ट्राचा लाडका कलाकार महाडिकांना हे सर्व कलाकार डोळ्यासमोर उभी राहिली मी माझ्या मढी तालुका पाथर्डी या ठिकाणी कानिफनाथ महाराज यात्रेनिमित्त ही सर्व कलाकार पाहण्याचं भाग्य अनेक वर्ष मला लाभले असे कलाकार व असा फड मालक परत होणे नाही
गेणुभाऊंना आयखलं आहेच सुंदर 👌 पै. गुलाबराव बोरगांवकर मामा यांचे कुटुंबिय व गायणसम्राट आदरणीय स्व. बाबुराव बोरगांवकर यांना पिहिले हेच माझे भाग्य 🙏 मुरलीधर तात्या,वसंत आण्णा,आप्पा,कालिदास, हाडाचे कलाकार तुम्हीच बोरगांवची मान उंचावलीत आपणांस शतश: नमन.
मला असे वाटते की,पार्लेकर सरांनी आपल्याला या मुलाखतींच्या माध्यमातून सगळं संगितरत्नांचं आयुष्यच दाखवल आहे आणि यापुढेही मुलाखती व कलाकार दाखवणार आहेत.आपण व्हीडीओ पाहणारे एकदा सगळेजण बेल्हे या गावी पार्लेकर सरांना भेटू. आपणही या महान कलाकाराच्या गावाला आणि ज्या मातीत हा संगितरत्न जन्मला त्या मातीला भेट देऊ.धन्य तेव्हाचे कलाकार,धन्य त्यांची कला व धन्य कला पाहणारे त्या वेळचे रसिक मायबाप.माऊली गुरु....... जातो माघारी......पंढरीनाथ महाराज की,जय.
महाडिक अण्णा च्या तालमीत तयार झाले ले कलाकार परत होणे शक्य नाही अण्णा नी तमाशा जिंवत कला, लावणी, गण, गौळण, वग, भरपूर मेहनत करून कलाकार घडविले 🌹🌹🙏🙏🙏मनापासून शुभेच्छा, शत शहा कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🌹🌹🌹
परलेकर सर तुम्ही गेनभाऊ यांची गायनातु मुलाखत घेऊन आम्हा ला जुन्या आठवणी आठवल्या आम्ही तमाशा नेहमीच पहात होतो फार बरं वाटलं आता महाडिक आणा पाहिजे होते असे कलाकारांना देवान जास्त आऊश दिले पाहिजे
महाडिक अण्णांच्या पार्टीतील एक नंबर सरदार गेनू भाऊ आंबेठाण करते धन्यवाद त्यांची मुलाखत घेतल्यामुळे त्यांची मुलाखत एका भागामध्ये पूर्ण करू नका कारण की अण्णांची बरीच माहिती आणि गाणी त्यांच्याकडे आहेत जरी त्यांना विसर पडला असेल तरी त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न करा आणि ते जनतेसमोर येऊ द्या
मुक्काम पोस्ट जांभ या गावचे तात्या he फार जुने तमाश gir आहेत त्यांची पन एक वेळ मुलाखत घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो गाव जांभ ( bhuinj ) जिल्ह्य सातारा
खूपच छान मुलाखत सर
गेण भाऊ आंबेठाण करांना बघून आनंद वाटला
"मी गोकूळचा वनमाळी गं, सोड शंका मनाची खूळी"
आदरणीय गेनु भाऊंचे अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम सुमधुर स्वरातील गायन ऐकून मनाला खूप खूप आनंद होतो.व्हिडिओ मध्ये वेळोवेळी लाईक करण्याची सुविधा असती तर मी कित्येक वेळा लाईक करून गेनू भाऊंना दाद दिली असती.
श्री. पारलेकर साहेब तुमच्यामुळे मला गेनुभाऊ आंबेठानकर समजले .खूप गण गवळण ऐकले छान वाटले.अशीच माहिती पुरवत राहाणं चांगले वाटले.
राम कृष्ण हरी छान अतिशय सुंदर श्री गेनभाऊ आंबेठाणकर चा गण बापु गिरी माळशिरस कर मावशी चि भूमिका एक नंबर करत होते फकीरभाई आणि विष्णु चासकर हे कलाकार पाहीले की डोळ्याची पारण फिटायची आणि पंचक्रोशीतील कुठे ही तमाशा असो आम्ही पंचवीस ते तिस किलोमीटर पाई चालत गेलो तरी काही फरक पडत नसायचा खरच गेनभाऊ आंबेठाणकर सारखा गण नांदी शिलकार गायन करणारा दुसरा कोणी होणार नाही मी ग गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची खुळी नुसते ऐकत रहावे असे वाटते असे घराणे नष्ट करा ह्या वगात त्यांनी नांदी गायली आहे बापरे काय नांदी गायली आहे अंगावर शहारे येतात आणि वगात हवालदार ची भुमिका केली आहे फकीरभाई आणि गेनभाऊ आंबेठाणकर यांच्या आवाजाला तोड नाही आज खुप दिवसांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत पहिल्या राम कृष्ण हरी
Agdi barobar bolalat dada balapn jivant zal dolyapudh
मी तमाशा रसिका आहे महाडिक अण्णा गेल्या पासून तमाशा पाहणे सोडून दिले आहे महाडिक अण्णांचा तमाशा म्हणजे तहन भूक विसरायला लावणारी कला पाबळ आणि परिसरात कोठे ही तमाशा असल्यास आम्ही सायकल वर जात असू महाडिक साहेबांची गाणी आज ही तोंडपाठ आहेत मी सादरण ढोलकी व हार्मोनियम वादक आहे गेणभाऊ आंबेठाणकर साहेबांनी आमच्या 40 वर्ष पूर्वीच्या स्मुर्ती जागविल्या खूप खूप अभिनंदन अनु शुभेच्छा मुलाखत कार व सह कलाकारांचे
गेणूभाऊ आज पण तोच आवाज आहे आणि तोच आवाज आहे धन्यवाद 👌🌹 धन्यवाद सुंदर
हे पुन्हा ऐकायला नाही मिळणार धन्यवाद तुम्ही छान मुलाखत घेतली
फक्त ऐकतच राहावे असे वाटते, आम्हाला हे सर्व जवळून पाहता आलं ऐैकता आलं हे आमचं भाग्य आहे . आपल्या आवाजात आजूनही खुप गोडवा आहे ग्याना भाऊ , असे कलाकर पुन्हा होणे नाही . फकिरभाई, विष्णू चासकर, राधाकिसन राहुरीकर, अनंतराव पांगारकर, इo
सलाम आहे आपल्या कलेला आणि आपणाला
एकच नंबर गवळन फार आवडली गेनुभाव आण्णा खुप छान
,खुप छान आंबेठाणकर साहेब मजा आली
गेणुभाऊ आबेंठाणकर ,नमस्कार मी अवसरी बु, मधील रहिवासी असून तमाशा चाहता आहे, तुमचे दत्ता महाडिक चा तमाशा जवळ पास च्या गावानी आला तर आवर्जुन पहायला येत असे २०.२५.लोकांची गैगच असायची आमची तुमचा तमाशा तुमची महाडिक साहेबांची अदाकारी केसननकराचें विनोद ,सविदंनेकराचे विनोद ,तसेच महाडिक साहेबाचा गाणी वारा येता फराक उडता ,अशी अनेक गाणी मनात घर करुन गेलीत ,धन्य ते दिवस धन्य त्या आठवणी, तुम्हा सगळ्यांना कलाकार मंडळी ना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना, असे कलाकार होणे नाही तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा व नमस्कार ,
गेम भाऊ आंबेठाणकर मामा सलाम तुमच्या आवाजाला वही झालं तरी आवाज तुमचा तसाच आहे देव तारी त्याला कोण मारी जिवंत करा असणारे हे दत्ता महाडिक यांचे शिष्य
आम्ही यांना ऐकून हा गण पाठ केला होता खूपच सुंदर गायकी होती आम्ही नावानिशी ओळखत होतो दरबारी रागात एक गौळण गायली होती सलाम aambethankar
व्वा ! व्वा !! काय भारदस्त आवाज आहे गेणू भाऊंचा त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गणाचा मुखडा सादर केला आहे.
जय महाराषटर.नमसकार दादा हारदिक आभिनंदन खुप आभार जय महाराषटर जय शिवराय जय भवानी खुप सुंदर.
पार्लेकर सर धन्यवाद आज आपण गेनभाऊ यांची मुलाखत दाखवून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा रसिकांचे मन आणि नेतृत्व केले सर तमाशाच्या सुवर्ण काळातील हा एक शेवटचा हिरा आहे त्यांना पाहून नव्वदच्या दशकातला तमाशा डोळ्यासमोर संपूर्ण रंगपट उभा राहिला मग ते स्टेजवर विष्णू चाचकर फकीर भाई गेन भाऊ व महाराष्ट्राचा लाडका कलाकार महाडिकांना हे सर्व कलाकार डोळ्यासमोर उभी राहिली मी माझ्या मढी तालुका पाथर्डी या ठिकाणी कानिफनाथ महाराज यात्रेनिमित्त ही सर्व कलाकार पाहण्याचं भाग्य अनेक वर्ष मला लाभले असे कलाकार व असा फड मालक परत होणे नाही
खुप खुप छान आवाज गेनभाऊ आंबेठाणकर साहेब व सिमा ताई खुप छान नांदी अवघी दुमदुमली पंढरी
सर तुम्ही जुन्या कलाकार ची मुलाखत घेताय फार छान वाटते मी आठवीत असताना या कलाकारास पाहीले होते
आज त्यांना पाहून आवाज ऐकून बर वाटल
वर्धा गेणभाऊ आंबेठानकर सलाम तुमच्या गायकिला या वयात सुध्दा दमदार
गेणुभाऊंना आयखलं आहेच सुंदर 👌 पै. गुलाबराव बोरगांवकर मामा यांचे कुटुंबिय व गायणसम्राट आदरणीय स्व. बाबुराव बोरगांवकर यांना पिहिले हेच माझे भाग्य 🙏
मुरलीधर तात्या,वसंत आण्णा,आप्पा,कालिदास, हाडाचे कलाकार तुम्हीच बोरगांवची मान उंचावलीत आपणांस शतश: नमन.
पार्लेकर सर मी एक फार तमाशा वेडा आहे.कायम चांगली माहिती द्या. शिक्षित असूनही अशा कलावंतांची खूप खुप आठवण येते.
Aambethankarana mi kityekda Live stejear mahadik aannachya tamashat bagitle aahe junya aathwnina ujala milala va aapnas pahun aanand watla aapla aawaj Aaj hi purwi hota tasach aahe maze aajul bhaleani aahe 🙏🙏🙏
Ekdam Kadak Awaj , chan , Mastch , Nice , Very Good
सुंदर आवाज...Genubhau...!!!
आता असे माणसं होणे नाही
धन्य ते ज्ञान व कला. सलाम तुमच्या कलेला
1no bhau
खुप छान गेनभाऊ आंबेठाणकर साहेब महाडीक अण्णा ची आठवण झाली
सलाम आहे आपल्या कलेला. शब्दांच्या पलीकडे....
आंबे वाली आली हे गाणं म्हणा गेणभाऊ
Bhauncha adress taka bhetun yeu
वा,काय आवाज आहे, ह्या वयात सुद्धा जोरदार गायन,वा,गेनभाऊ आंबेठाणकर,सलाम तुम्हाला
मला असे वाटते की,पार्लेकर सरांनी आपल्याला या मुलाखतींच्या माध्यमातून सगळं संगितरत्नांचं आयुष्यच दाखवल आहे आणि यापुढेही मुलाखती व कलाकार दाखवणार आहेत.आपण व्हीडीओ पाहणारे एकदा सगळेजण बेल्हे या गावी पार्लेकर सरांना भेटू. आपणही या महान कलाकाराच्या गावाला आणि ज्या मातीत हा संगितरत्न जन्मला त्या मातीला भेट देऊ.धन्य तेव्हाचे कलाकार,धन्य त्यांची कला व धन्य कला पाहणारे त्या वेळचे रसिक मायबाप.माऊली गुरु....... जातो माघारी......पंढरीनाथ महाराज की,जय.
महाडिक अण्णा च्या तालमीत तयार झाले ले कलाकार परत होणे शक्य नाही अण्णा नी तमाशा जिंवत कला, लावणी, गण, गौळण, वग, भरपूर मेहनत करून कलाकार घडविले 🌹🌹🙏🙏🙏मनापासून शुभेच्छा, शत शहा कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🌹🌹🌹
100 नंबरी सोनं गेना भाऊ
😢 माझे डोळे डबडबले
नमस्कार सर पुढील एखाद्या पार्ट मध्ये संत ज्ञानेश्वर
वागनाट्या मधिल नांदी ऐकूवा आंबेठानकर यांच्या तोंडून ईन्द्रायणी थांबली 🙏🙏
Genabhauancha nad karayacha nahi .Nad khula.❤
Nad karu Naka.😂😊😊😊😊😊
पार्लेकर सर अतिशय छान मुलाखत घेतली.
June te sone genu bhau na mi live stejwar kithek da pahile maz bhagy Aaj jawal jawal 30 warsh mage gelo❤
अवघे रचिले तिन्ही ताल हा आवाज तर मी विसरू शकत नाही
Khup Chan aavaj aahe genubhU cha
गेना भाऊ विष्णु चासकर फकीरभाई बापूगिरी माळशिरसकर दत्तामहाडीक गुलाबराव यांचे विनोद नेहमी कँसेट व युट्यूब वर नेहमी ऐकतो
Khup chan Ram Ram
अष्टपैलू सीमाताई पोटे
वा वा अाताच्य नव्या पिढीला काय हे जुने ते सोने आपन नशिबवान होतो हे सगळे पाहिले 🙏🙏
Very nice
❤
काय कला आणि काय कलाकार आहे.खरच भाग्यवान होते तेव्हाचे रसिक.
आम्ही त्याच वेळचे तमाशा रसिक आहोत खरोखर आम्ही नसीबवान आहोत
गेनूभाऊंना भेटू यां लवकरच 🙏👍👍
जुन्या अाठवणींना उजाळा मिळाला प्रति दत्ता महाडिक महणजे गेणूभाउ या वयात सुध्दा इतका भरदार अावाज एेकून धन्य झालो माझा मानाचा मुजरा
धन्यवाद..
परलेकर सर तुम्ही गेनभाऊ यांची गायनातु मुलाखत घेऊन आम्हा ला जुन्या आठवणी आठवल्या आम्ही तमाशा नेहमीच पहात होतो फार बरं वाटलं आता महाडिक आणा पाहिजे होते असे कलाकारांना देवान जास्त आऊश दिले पाहिजे
विलास आटक मस्त ढोलकी
गोपीचंद झरेकर सर्वोत्कृष्ट तमाशा कलाकार यांचे अनुभव सांगा
महाडिक अण्णांच्या पार्टीतील एक नंबर सरदार गेनू भाऊ आंबेठाण करते धन्यवाद त्यांची मुलाखत घेतल्यामुळे त्यांची मुलाखत एका भागामध्ये पूर्ण करू नका कारण की अण्णांची बरीच माहिती आणि गाणी त्यांच्याकडे आहेत जरी त्यांना विसर पडला असेल तरी त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न करा आणि ते जनतेसमोर येऊ द्या
खूप् छान आवज आहे
उत्तम कलाकार सर्व भाग दाखवा
good👍
वा गेणु भाऊ मानल तुम्हाला व तुमच्या कलेला
Thank you parlekar sir...!! Genubhau चि भेट घडवून आणली....
फारच सुंदर
जून.ते.सोन.सर
मूळ रंभी ऐक राधे म्हना
Kadak
संपतराव पालेऺकर सर गेनभाऊ आंबेठाणकर मुरलीधर अण्णा विलास अटक व सिमाताई खुप खुप छान मस्त वसंतराव जगताप अण्णा यांना वाढदिवसाच्या खुप छान भेट
गेनुभाऊ सलाम तुमच्या कलेला
एका नटसम्राट लोक कलावंतास मानाचा मुजरा.
लता लंका वग naya खूप खुप आवडली सर्व वगनाट्य upload Kara त्यामुळे तमाशा कलावंत यांचे जीव न परत छान होईल. व ते दिवस पुन्हा येतील.....
मुजरा मानाचा
पार्लेकर सर आपणाला काय कंमेंट्स देयू ते सांगा तुम्ही फक्त 🙏🏻
कलाकार मंगेश श्री विठ्ठल कृपा कला नाट्य (भारूड) मंडळ केंद्र जारकरवाडी 🙏🏻
बेल्हे महोत्सव किती तारखेला आहे
9'10'11'सप्टेंबर
@@cement--work--kawatheyemai1465 थँक्स सर
मुक्काम पोस्ट जांभ या गावचे तात्या he फार जुने तमाश gir आहेत त्यांची पन एक वेळ मुलाखत घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो गाव जांभ ( bhuinj ) जिल्ह्य सातारा
Good
वाद्यचा आवाज जास्त आहे.कृपया काॕलर माईक असेल तर आवाज स्पष्ट येईल.
Old is gold
Va. Va. Aati. Sundar
पार्लेकर सर आपणांस मानाचा मुजरा
खूप छान
छान सीमाताई.
Mulakhat chan
35 वर्षापूर्वीची आठवण झाली
१
👌👌👌👌👌👌👌👌👌
गेले ते दिवस तो काळ आमचा होता
✌️✌️✌️
Nad karayachach nahi.😊😊😊😊😊😊
Ajunhi tuch lapak ganyachi