Langad Martay Udun Tangad (लंगड़ मारतय उडून तंगड)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 94

  • @sds1999
    @sds1999 3 года назад +3

    दत्ता महाडिक पुणेकर यांचे गीत साहेब राव दिवेकर यानी लंगड मारतय उडून तंगड़ खुप च सुंदर गायिले फार वर्षा पुर्वी यात्रेला दत्ता महाडिक पुणे कर हा तमाशा नेहमी पहात असायचो संगीत रत्न दत्ता महाडिक यांची अनेक गीते मी त्या काळी ऐकली दर वर्षी एक किवा दोन गाणी खुप फेमस असायची साहेब राव आपण खुप चांगला प्रयत्न करत अहात खुप आनंद वाटला

    • @bindhass9511
      @bindhass9511  3 года назад

      मोमीन कवठेकर आपल्या लेखणीतून अशीच सुंदर गीते दत्ता महाडिक पुणकेर यांना देत असत आणि अण्णा त्याला सुरेख चाल लावुन आपल्या खास शैलीत ती प्रेक्षकांना सादर करत. दरवर्षी 2-3 नवीन गीते फेमस होतच असत 🙏🙏

    • @bansigund8943
      @bansigund8943 3 месяца назад

      very nice हार्मोनियम खूप छान .

  • @subhasdeshmukh4861
    @subhasdeshmukh4861 2 месяца назад +2

    जोरात 👍🏻

  • @dayanandbhise12
    @dayanandbhise12 3 года назад +7

    खूपच छान गीत तुम्ही गायले आहे. पन हे गीत मी प्रत्यक्ष आणांचया तमाशात आनांचया आवाजात एेकले आहे. खूपच छान गीत आहे.

  • @98world43
    @98world43 3 года назад +14

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर... यांनी गायलेली बरीचशी गाणी ही .... आमच्या कवठे येमाई गावाचे भूषण... ज्यांच्या गीत संग्रहा वर काही जणांनी phd केली ...असे बी के मोमीन कवठेकर यांनी लिहिलेली आहेत 🙏🏻🙏🏻

    • @ssalve48
      @ssalve48 3 года назад

      बी के मोमीन आज आपल्यात नाहीत
      भावपुर्ण श्रद्धांजली

  • @मारूतीपोरे
    @मारूतीपोरे 5 месяцев назад +1

    मी स्वतः 2000 सालापासून ऐकतोय खूप छान छान आहे त्यांनी स्वतः गायलेलं गाणं ऐकलेलं आहे

  • @maheshdabhole4353
    @maheshdabhole4353 3 года назад +1

    दत्ता महाडीक पुणेकर यांना हे गाण म्हणताना पाहण्याच भाग्य लाभल

  • @narsingbhagwat8396
    @narsingbhagwat8396 3 месяца назад

    परत आसा साहीर होणार नाही फक्त दत्ता महाडिक सारखा❤

  • @VasantPawar-hd9ww
    @VasantPawar-hd9ww 4 года назад +7

    महाडिक साहेबांचे गीत साहेबराव दिवे सेलुकर यानी, जरी लंगड मारतय ऊडुुन तंगड सुंदर आवाजात सादर केले, अभिनंदन प्रेषक,,,,, पवार साहेब मुंबई सेवानिवृत्त पाेलीस अधिकारी

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 3 года назад +4

    तमाशा टिकला पाहिजेच... आपली ओळख आहे.. गाणे ऐकून मज्जा झाली..👌

  • @subhashkadam9002
    @subhashkadam9002 3 года назад +2

    No loknatya female kalavant /artist can surpass Surekha Tai Punekar ....She is giftted artist .....Surekha Tai tha jawab nahin hai ....So SUPER SUPER SUPPPPPEEERRRR

  • @mohanpatade2294
    @mohanpatade2294 3 года назад +3

    खुप छान संगीतरत्न दत्ता महाडिक यांचा सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होणे नाही

  • @bajiraolamkhade8819
    @bajiraolamkhade8819 3 года назад +7

    धन्यवाद साहेबराव खूप छान गायलं अण्णांच्या आवाजातील गाणे 👍🙏

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 3 года назад +2

    वा शाहीर दत्ता महाडिक यांचा हुबेहूब आवाज ऐकू आला खूप छान

  • @sudambanate2194
    @sudambanate2194 3 года назад +4

    आण्णा महान कलाकार होते त्यांची आठवण झाली

  • @bhausahebdhatrak6196
    @bhausahebdhatrak6196 3 года назад +3

    दता महाडिक यांचे गाणं ऐकलं तर तमाशाला गेल्या च समाधान च होयच

  • @JanardanKale-rt7vv
    @JanardanKale-rt7vv 3 месяца назад

    साहेबराव आम्ही तुम्हाला अण्णा सोबत पाहिले आहे सन 1983 साली😂

  • @omkarphatke2116
    @omkarphatke2116 3 года назад +5

    बेल्हेची शान म्हणजे आण्णा..

  • @सुभाषखंडाळे
    @सुभाषखंडाळे 4 месяца назад +1

    हार्मोनियम एकच नंबर

  • @yadavbhalerao5260
    @yadavbhalerao5260 2 года назад +2

    Veri nice DaDa

  • @sds1999
    @sds1999 3 года назад +2

    आपणास विनंती अशी आहे गफुर भाई यानी दत्ता महाडिक यांची गाणी गायिली असलेले व्हिडीओ उपलब्ध असल्यास युयुटुबवर दाखविण्यात यावित जसे की साहेब राव दिवे अगदी दत्ता महाडीक यांची लकब व आडब ठेउन लंगड उडून मारतय तंगड़ तसेच गफुर् भाई ना पण ऐकायला आवडेल आम्हाला

  • @98world43
    @98world43 3 года назад +4

    आज 12नोव्हेंबर 2021 बी. के.मोमीन कवठेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
    आमच्या कवठे येमाई गावातील एक हिरा हरपला🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 4 года назад +5

    वा काय आहे गुरू चा चेला असा चेला पाहिजे

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 3 года назад +2

    Datta Mahadik yanche far june.ganyachi aatwan Karun dili.dhanwad.

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 5 месяцев назад

    ❤ यांच्यासारखा माणूस होणे नाही

  • @narayanpekari1410
    @narayanpekari1410 2 месяца назад

    खूप छान सादरीकरण

  • @vikramagedkar1047
    @vikramagedkar1047 3 года назад +1

    अण्णांची आठवन करुन दीली अण्णां सारखा कलाकार पुन्हा होणे नाही खुप सुंदर गीत गायले धन्यवाद

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 2 месяца назад +1

    सुपर धन्यवाद 👌 धन्यवाद

  • @RashidShaikh-w9q
    @RashidShaikh-w9q 5 месяцев назад +1

    गायन ऊत्कृष्ट त्याला ढोलकी पेटीची सुरेख साथ

  • @vijaymane8293
    @vijaymane8293 3 года назад +1

    Sahebrao diwe khup khup Abhinandan

  • @ashokrajpure8387
    @ashokrajpure8387 2 месяца назад

    १ नंबर आण्णा सारखा कलाकार होणे नाही

  • @kailasfatangade552
    @kailasfatangade552 3 года назад +3

    कलाकार दत्ता महाडिक यांच्या नंतर दुसरा होणार नाही हे महाराष्ट्रात तरी सत्य आहे

  • @sandeepbhakare2444
    @sandeepbhakare2444 3 года назад +1

    हार्मोनियम वादन एकच नंबर

  • @rajaramsurulkar8374
    @rajaramsurulkar8374 3 года назад +2

    Datta mahadik yanchi gan aikun athavan ali tamasha hi lokakala atishay changali ahe kalakarana salam

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 27 дней назад +1

    अण्णा सारखा तमाशा क्षेत्रात कलाकार जन्माला येणे नाही तुम्ही चांगला प्रयत्न केला अण्णा संगीतरल होते एक चौं रगी चिरा होते

  • @JanardanKale-rt7vv
    @JanardanKale-rt7vv 3 месяца назад

    अण्णा फार मोठे कलाकार होते

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 Месяц назад +1

    वय वर्षे 12वषै, तमाशा बघत होतो माऊली,आता,62वय आहे भाऊ

    • @bindhass9511
      @bindhass9511  Месяц назад

      तुमच्यासारख्या कलाप्रेमी रसिक चाहत्यांमुळेच महाराष्ट्राची ही ग्रामीण लोककला आणि कलाकार टिकून आहेत.

  • @kisorram614
    @kisorram614 3 года назад +1

    खूब सुंदर धन्यवाद

  • @vilutule3641
    @vilutule3641 3 года назад +1

    आज दत्ता महाडिक पुणेकरांची खूप खूप आठवण आली

    • @ulhaskale224
      @ulhaskale224 3 года назад

      आज दत्ता महाडिक पुणेकरांची आठवण आली त्यांच्या मुखातून हे गाणं ऐकण्याचं भाग्य मला लाभले होते

  • @balukapre7521
    @balukapre7521 3 года назад +1

    धन्यवाद वसंतराव संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही

  • @janardhanchavan9623
    @janardhanchavan9623 3 года назад +2

    एकदम भारी

  • @vishwasraojavir2851
    @vishwasraojavir2851 3 года назад +1

    Dholki fantastic

  • @marutibande2008
    @marutibande2008 2 года назад +1

    👌👌

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 года назад +5

    हे गाण दत्ता महाडीक म्हणायचे आणि खुडे बाई या गाण्यावर डांन्स करायच्या

  • @arun.ananda.mohite.2459
    @arun.ananda.mohite.2459 4 года назад +6

    जुन ते सोन

  • @sandeepdixit4122
    @sandeepdixit4122 3 года назад +2

    I saw his tamasha in our village in between 1985 to 1990..when I was almost 10 years old. I like his tamasha gr8 person

  • @siddhantkamble6332
    @siddhantkamble6332 4 года назад +3

    Greatest man Dutta Mahadik yana manacha 🙏🙏🙏mujra

  • @vijaymane8293
    @vijaymane8293 3 года назад +1

    Supshel datta mahadik yancha awaj ahe

  • @prakashshinde6337
    @prakashshinde6337 3 года назад +1

    Dive Sahab nice song no1

  • @milindvinayakkedare1312
    @milindvinayakkedare1312 3 года назад +1

    Mi gan original ail ahe mi khup lahn asta na 7 varshach khup mast gayl tumi pan

  • @shubangiyadav6879
    @shubangiyadav6879 3 года назад +2

    खुप छान आहे गाणं जुनं ते सोनं

  • @sanjeevkarande1976
    @sanjeevkarande1976 3 года назад +1

    Shelukar nice

  • @balasahebbelsare1755
    @balasahebbelsare1755 3 года назад +1

    हे गाणं मी सोनारीचया यात्रे ऐकलं आहे

  • @marutiarote7477
    @marutiarote7477 2 года назад +1

    Ahbinadan

  • @shankarsonawane5791
    @shankarsonawane5791 4 месяца назад +1

    😊

  • @prashantlagad1988
    @prashantlagad1988 5 лет назад +3

    Awesome

    • @sampattayade5353
      @sampattayade5353 4 года назад

      हालो काहासे यु प्रशांत

    • @navnathbankar7746
      @navnathbankar7746 3 года назад

      पुणे जिल्हा फार फेमस आहे महाडिक साहेबासारखा हुबेहूब आवाज 👏👏

  • @TejasSaujasMusicOfficial
    @TejasSaujasMusicOfficial 3 года назад +2

    Khup mast

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham 3 года назад +1

    सुंदर अप्रतिम

  • @sumangalvashiwale9971
    @sumangalvashiwale9971 5 лет назад +5

    तमाशा फड़ व गायक आपली कला सादर करण्यासाठी प्रसिद्ध कवी श्री बशीर मोमीन कवठेकर याची लिहिलेली लोकगीते सादर करताना दिसतात.

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 3 года назад +1

    सुंदर

  • @Dharmashree-d8k
    @Dharmashree-d8k 5 лет назад +3

    Great

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 3 года назад

    लय भारी

  • @Dharmashree-d8k
    @Dharmashree-d8k 5 лет назад +1

    असे अजून video upload करा

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 3 года назад +1

    खुपच सुंदर

  • @ramkruishnakank1513
    @ramkruishnakank1513 3 года назад +3

    अण्णांची आठवण महणजे आणाचे गाणे

  • @shankarsonawane5791
    @shankarsonawane5791 4 месяца назад +1

    आणाणा, खुप, सुदर, गायण, करायाच, जोडीला, गुलाबराव, होते 7:16

  • @JanardanKale-rt7vv
    @JanardanKale-rt7vv 3 месяца назад

    आम्ही samax पाहिले त्यांना

  • @nanasahebdhokale7712
    @nanasahebdhokale7712 4 года назад +2

    अण्णांची आठवण जागी झाली

  • @rajendrabansode6156
    @rajendrabansode6156 3 года назад +1

    Xa

  • @ganeshkamble6333
    @ganeshkamble6333 3 года назад +1

    June te sone

  • @dadasoawale2427
    @dadasoawale2427 5 лет назад +2

    Good

  • @arunthote1438
    @arunthote1438 3 года назад +2

    आता ही असे कलाकार पडद्यावर येवोत

  • @manojsalve8949
    @manojsalve8949 3 года назад

    आण्णा म्हणजे आमची शान मि बेल्हेकर

  • @ankushnakhate2678
    @ankushnakhate2678 3 года назад +1

    शालू कर खरं दत्ता महाडिक ची आठवण आली

    • @yuvarajsawant5666
      @yuvarajsawant5666 3 года назад

      👌👌👌👌

    • @ankushpokharkar485
      @ankushpokharkar485 3 года назад

      Saheb khup chan mastar datta mahadik sahebanche athawan zale khare pan harmoniam & dholkecha awaj khupch hi kela

  • @dilipbadhe897
    @dilipbadhe897 3 года назад

    दता महाडिक यांचे आठवण झाली

  • @maheshgore5724
    @maheshgore5724 2 года назад +1

  • @sayyedvasim5858
    @sayyedvasim5858 4 года назад +3

  • @santoshulhare1362
    @santoshulhare1362 2 года назад +1

    छान

  • @ganeshkamble6333
    @ganeshkamble6333 3 года назад +1

    Good

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 6 месяцев назад +1

    Good

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 6 месяцев назад +1

    Good