- Видео 94
- Просмотров 1 574 973
बिनधास bindhass
Индия
Добавлен 26 мар 2014
Art & Entertainment in Marathi -compilation of rare videos
(#Maharashtra #Tamasha #Folk Songs #Lok Shahir )
(#Maharashtra #Tamasha #Folk Songs #Lok Shahir )
गेलं सार जुण.... दत्ता महाडिक पुणेकर यांनी गायलेले कवी बी. के. मोमीन कवठेकर यांचे एक लोकप्रिय गीत
घरात टीव्ही मिक्सर हवा, गेलं सार जुण.... दत्ता महाडिक पुणेकर यांनी गायलेले कवी मोमीन कवठेकर यांचे गीत.
सादरकर्ते: वसंत जगताप
#मोमीन कवठेकर
#दत्ता महाडिक पुणेकर
#तमाशा महोत्सव
#लोकगीत
सादरकर्ते: वसंत जगताप
#मोमीन कवठेकर
#दत्ता महाडिक पुणेकर
#तमाशा महोत्सव
#लोकगीत
Просмотров: 60
Видео
दत्ता महाडिक आणि बी. के. मोमीन यांचे "....देव पळालं", सादरकर्ते- वसंत जगताप
Просмотров 392 месяца назад
गीतकार - बशीर मोमीन उर्फ बी के मोमीन कवठेकर संगीतकार - दत्ता महाडिक पुणेकर सादर कर्ते - वसंतराव जगताप बेल्हा तमाशा महोत्सव, पुणे
दत्ता महाडिक यांनी गायलेले कवी बशीर मोमीन कवठेकर यांचे गीत - "सार हायब्रीड झालं "
Просмотров 644 месяца назад
संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी गायलेले लोकशाहीर बशीर मोमीन उर्फ बी. के. मोमीन कवठेकर यांचे तुफान लोकप्रिय गीत - "गेला असली, खरं ना राहिलं, सार हायब्रीड झालं " सादरकर्ते - वसंतराव जगताप बिल्ला लोकनाट्य तमाशा महोत्सव, बेल्हे
बंद डोळे कानात बोळे, तोंड असुन नाही बोलायच, मोमीन कवठेकर म्हणे दत्ता, हे असचं चालायचं! शाहिर माळवदकर
Просмотров 3914 месяца назад
बंद डोळे अन् कानात बोळे, तोंड असुन नाही बोलायच, नाही खोलायच. मोमीन कवठेकर म्हणे दत्ता, हे असचं चालायचं!! सादरकर्ते: कलगीतुरा फेम शाहीर माळवदकर आणि पार्टी. गीतकार : बशीर मोमीन कवठेकर
Eyesight Improvement, आँखो की नजर, चष्मा हटाये -नजर बचाय, Spectacles
Просмотров 1511 месяцев назад
Eyesight Improvement आँखो की नजर, चष्मा हटाये -नजर बचाए, Spectacles releif, Better vission
Snoring (during sleep) control घोरण्याची सवय मोडा
Просмотров 1011 месяцев назад
Snoring (during sleep) control घोरण्याची सवय मोडा
पेट को मजबूत करणे का तरीका, Stomach Strengthening through Naukasan
Просмотров 211 месяцев назад
पेट को मजबूत करणे का तरीका, Stomach Strengthening through Naukasan, ढेरी, तोंद, मोटापा, पेट की चरबी,
Cholesterol Killer कॉलेस्ट्रॉल पासून मुक्ती
Просмотров 111 месяцев назад
Cholesterol Killer कॉलेस्ट्रॉल पासून मुक्ती के लिये योग मुद्रा
Good SLEEP 100%, अच्छे निंद के लिए योगमुद्रा, शांत झोपेसाठी सर्वोत्तम योगाभ्यास उपाय
Просмотров 9Год назад
Good SLEEP 100%, अच्छे निंद के लिए योगमुद्रा, शांत झोपेसाठी सर्वोत्तम योगाभ्यास उपाय
Headache, सरदर्द से राहत, डोकेदुखी मुक्ती, Yoga Mudra for Headache
Просмотров 11Год назад
Headache, सरदर्द से राहत, डोकेदुखी मुक्ती, Yoga Mudra for Headache
"रम, रमा अन रम्मी" - मोमीन कवठेकरांचे गीत आणि शाहीर ठकसेन शिंदेंचा सुरेल आवाज
Просмотров 2522 года назад
"रम, रमा अन रम्मी" - मोमीन कवठेकरांचे गीत आणि शाहीर ठकसेन शिंदेंचा सुरेल आवाज
पाठदुखी पासून आराम (Yoga for Back Pain Relief)
Просмотров 672 года назад
पाठदुखी पासून आराम (Yoga for Back Pain Relief)
गुढघे दुखी वर उपयुक्त योगासन (Yoga for Knee Pain Relief)
Просмотров 262 года назад
गुढघे दुखी वर उपयुक्त योगासन (Yoga for Knee Pain Relief)
मधुमेह मुक्ती साठी योगासन (Yoga for Diabetic Control)
Просмотров 112 года назад
मधुमेह मुक्ती साठी योगासन (Yoga for Diabetic Control)
एक रशियन सुंदरी का अनोखा अंदाज (हर भारतीय करंगा अभिमान) #Russia Got Talent
Просмотров 313 года назад
एक रशियन सुंदरी का अनोखा अंदाज (हर भारतीय करंगा अभिमान) #Russia Got Talent
रात्र तुमची धुंदीत घालवा ....#लावणी #lavani #Shantabai
Просмотров 1723 года назад
रात्र तुमची धुंदीत घालवा ....#लावणी #lavani #Shantabai
मी लाडाची मैना तुमची....😊(तमाशा बतावणी)
Просмотров 1433 года назад
मी लाडाची मैना तुमची....😊(तमाशा बतावणी)
जबरदस्त बतावणी #तमाशा #राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2019
Просмотров 2273 года назад
जबरदस्त बतावणी #तमाशा #राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2019
कुणी अम्बा म्हणे तिला... जगदंबा म्हणे तिला, कवठ्याच्या येमाईला...धनी जोडीनी जाऊ चला (Yemai)
Просмотров 9 тыс.3 года назад
कुणी अम्बा म्हणे तिला... जगदंबा म्हणे तिला, कवठ्याच्या येमाईला...धनी जोडीनी जाऊ चला (Yemai)
आई येमाई आहे कैवारी... (येमाई देवीचे भक्ती गीत) #Yemai Devi Chi Aarati
Просмотров 12 тыс.3 года назад
आई येमाई आहे कैवारी... (येमाई देवीचे भक्ती गीत) #Yemai Devi Chi Aarati
Ambecha Udo Udo Bola (आई अंबेचा उदो उदो .. येमाई देवीचे भक्ती गीत) #Yemai Bhakti
Просмотров 3,8 тыс.3 года назад
Ambecha Udo Udo Bola (आई अंबेचा उदो उदो .. येमाई देवीचे भक्ती गीत) #Yemai Bhakti
Yemai Devi Chi Aarati / Jai Devi, Jai Devi, Maate Yemaai.... / येमाई देवीची आरती
Просмотров 19 тыс.3 года назад
Yemai Devi Chi Aarati / Jai Devi, Jai Devi, Maate Yemaai.... / येमाई देवीची आरती
Mistakes to be avoided during Hajj (हज मे कोणसी चिजो से बचे) #Hajj1443
Просмотров 653 года назад
Mistakes to be avoided during Hajj (हज मे कोणसी चिजो से बचे) #Hajj1443
Hajj Question & Answers (हज से जुडे सवालो के जवाब) #Hajj1443
Просмотров 413 года назад
Hajj Question & Answers (हज से जुडे सवालो के जवाब) #Hajj1443
Hajj Guide Step by Step (#हज कैसे करे #हज के अरकाण) #Hajj1443
Просмотров 123 года назад
Hajj Guide Step by Step (#हज कैसे करे #हज के अरकाण) #Hajj1443
Preparations for Hajj (हज की तय्यारी) #Hajj1443
Просмотров 223 года назад
Preparations for Hajj (हज की तय्यारी) #Hajj1443
अप्रतिम.बाकीचे कलाकार नवखे वाटतात
🙏🌹श्री आई कुलस्वामीनी यमाई माते की जय🌹🙏
अप्रतिम ❤जुन ते सोनं हाडांचे कलावंत परत असे कलावंत होणं नाही 🙏
देवा हे जुने सोने आम्हाला परत दे.
संगित्रत्न कै. दत्ता महाडिक पुणेकर यांना मानाचा मुजरा
अण्णा सारखा तमाशा क्षेत्रात कलाकार जन्माला येणे नाही तुम्ही चांगला प्रयत्न केला अण्णा संगीतरल होते एक चौं रगी चिरा होते
असा कलाकार होनार नाही
जुनं ते सोनं
वय वर्षे 12वषै, तमाशा बघत होतो माऊली,आता,62वय आहे भाऊ
तुमच्यासारख्या कलाप्रेमी रसिक चाहत्यांमुळेच महाराष्ट्राची ही ग्रामीण लोककला आणि कलाकार टिकून आहेत.
श्री यमाई माता की जय हो 🙏🙏🌹🌸🌼🌸
अरे देवा जगाच्या पातळीवर असा संगीत रत्न पुन्हा पुन्हा जन्माला येऊ दे ही देवा तुला कळकळीची विनंती आहे आणि परत तमाशा जुन्या रूड प्रमाणे चालू राहू दे
😋🙏🙏
WA Anna Tumchya sarkhe tumhicha
खूप छान सादरीकरण
सुपर धन्यवाद 👌 धन्यवाद
पुन्हा दत्ता महडीक होणे नाही फकिर भाई होणे नाही 😂
जोरात 👍🏻
१ नंबर आण्णा सारखा कलाकार होणे नाही
जय यमाई देवी 🙏🙏🌹🌹
मा संगित रत्न कै दत्ता महाडिक पुणेकरयांना मानाचा मुजरा आणि सलाम
khup chan
जय यमाई माता आई यमाई
Good
❤🙏🙏
❤🙏🙏🙏🙏🙏
परत आसा साहीर होणार नाही फक्त दत्ता महाडिक सारखा❤
साहेबराव आम्ही तुम्हाला अण्णा सोबत पाहिले आहे सन 1983 साली😂
आम्ही samax पाहिले त्यांना
अण्णा फार मोठे कलाकार होते
याला म्हणतात कला तमाशा कसा असावा संगीत कस असाव आवाज ताल सुर उत्तम उदाहरण तमाशा कला
खूप सुंदर
😊
आणाणा, खुप, सुदर, गायण, करायाच, जोडीला, गुलाबराव, होते 7:16
जबरदस्त.....
हार्मोनियम एकच नंबर
गायन ऊत्कृष्ट त्याला ढोलकी पेटीची सुरेख साथ
मी स्वतः 2000 सालापासून ऐकतोय खूप छान छान आहे त्यांनी स्वतः गायलेलं गाणं ऐकलेलं आहे
❤ यांच्यासारखा माणूस होणे नाही
जय जगदंब
यमाई देवी माते की जय
Good
Good
Very much good. thanks
सुमन तबाजी गायकवाड 👌🙏👍
जययेमाईमातेमाझेरक्षणकर
जययेमाईमातेतुझेचरणीकोटीकोटीप्रणाम
संजय हे गाणं ऐकता ऐकता डोळ्यात पाणी आलं रे आणि अण्णांची खूप खूप आठवण आली या मुलीने सुद्धा खूप खूप छान डान्स केला आहे पारंपारिक नृत्य धन्यवाद संजय भाऊ
Sundar aasa kalawant punha hone nahi.
संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांना मानाचा मुजरा नवीन कलावंतांनी त्यांचा आदर्श घेऊन लोककला वाढवावी
मला आठवतय की,1960 चे शतकात अशा प्रकारची छ्कड आमचे गावचे तमासगीर बाबुराव कुरणकर ...वेगळ्या बाजात व शब्दात..सादर करीत असत...ती आसी....तीन तळाच्या माडीवरती सुंदर ऐक दिसली... हातात ऐना केस मोकळे ..मुख नेळीत बसली ये..दाजी ग दाजी...फुल बागेला बहार आला .. ज्वानी रसली रसली ये दाजी... ग.जी.जी. मला आठवतंय या छ्कड साठी त्या काळात जुने तमासगीर सोनबा शिरोलिकर,किसन कुसगवकर,अण्णा तासगावकर,भिका मास्तर वेळूकर साथ देत असत.अगदी पारंपरिक साठ चे दशकातील आठवण.
नंबर ऐक सादरीकरण.