आता पर्यंत बरेच तमाशे पाहिलेत परंतू असा एकही तमाशा पाहायला मिळाला नाही अगदी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने गवळण सादर केली आहे याला म्हणाव पारंपारीक बाज मागच्या वर्षी बल्हे तमाशा महोत्सवात काही कारणास्तव पाहाता आला नाही पण आज मनलावून यूट्यूब वरती पाहतो आहे
😊❤ फारच सुंदर एकच नंबर तमाशा
सुंदर सादरीकरण ❤🎉
Nice tamasha
सुंदर सादरीकरण आवाज छान वाद्य सर्वच उत्तम
पेटी मास्टर अजुन प्रगती हवी
जुनी कला जिवंत ठेवली
Super😂😂
खूप छान, संपूर्ण तमाशा पहावयास मिळाला
खरंच चागलझालटायटननाटक❤❤
आवाज खुप छान आहे. ऐक no 1 🙏🙏
❤❤❤❤
सुंदर.सादरीकरण
Nice Old is Gold
Nad karayacha Nahi.

सुंदर सादरीकरण