महाराष्ट्रातील राजकीय घराणे । कोण कोणाचं नातेवाईक !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 31

  • @BalasahebGhumare-bh7ei
    @BalasahebGhumare-bh7ei День назад +1

    🇮🇳याच्या मुळेच लोकशाहीचे वाटुळे होत चालले आहे, देश कधी सुधारणार नाही, गरीब तो गरीब अन श्रीमंत तो श्रीमंत 🇮🇳

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 12 дней назад +25

    फक्त स्व .गोपीनाथराव मुंडे यांनीच राज्यात भाजपा वाढवली

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 6 дней назад +4

      गुड जोक
      अंधश्रद्धा दीर्घकाल टिकतात हे खरे

    • @Ok69omi
      @Ok69omi 3 дня назад +1

      😂

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 8 дней назад +6

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून सामान्य जनतेच्या कायम बोकांडी बसलेली राजकीय घराणी एका एका कुटुंबात चार चार लोकं सरकारी पदावर बसून लोकसेवेचे नाटक करीत आहेत???

  • @gautambhamare391
    @gautambhamare391 9 дней назад +4

    आयु नमो बुध्दऻय नमो धम्माय नमो संघाय सर्वाचे मंगल कल्याण हो हिच बुद्धा चरणी नतमस्तक वंदन साधू साधू साधू 🙏🏻🙏🏻🌺🙏🏻🇮🇳🌺📚📚📚📚🖊️☸️☸️☸️☸️☸️🌅🌈🤝🙏🏻

  • @atulpati1639
    @atulpati1639 6 дней назад +3

    सदानंद सुळे बाळासाहेबांचे खरोखरच नातेवाईक किंवा भाचेआहेत का हे खरं नाही असं माझ्या वाचनात आलेलं आहे खरोखर माहिती घेऊन बोला

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 День назад

      Sulenchya sasubainna balasaheb thakre bahin manayche

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir 4 дня назад +1

    महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासक नक्की पहा यात सर्वात मोठे नाव व उंची फक्त एकच डॉ बाबासाहेब आंबेडकर समता बंधुता लोकशाही स्वातंत्र्य यांचे पाईक मूर्तिमंत प्रतीक एकच बाकी सर्व जाती धर्म पंथ समुदाय चमको करून पुढें पुढें करूंन गेले....महारष्ट्र 12 बलुतेदारी लोकांचा पण तेवढाच 35 ते 50% आदिवासी लोकांचा पण आहे...तेच तेच भिकार भ्रष्टाचारी मंत्र्यांची मंत्र्यांची पिला वाळे आता सपशेल नको 😢😂😮😊
    या उलट अरविंद केजरीवाल सारखे अप्रतिम भ्रष्ट्राचार विरोधी पक्ष दिल्लीत येतो कशा ने लोक नक्की कंटाळली ह्या घराणेशाही यावर व्हिडिओ बनवा ✊✊

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 7 дней назад +3

    ❤❤❤🎉🎉

  • @PrakashKshirsagar-pu7su
    @PrakashKshirsagar-pu7su 21 час назад

    नशीबवान.लोक.आहेत.दुसरे.काय?.

  • @vinodshinde5286
    @vinodshinde5286 11 дней назад +6

    पुसद नाईक घराणे विसले 72 बाली कीला विसले

  • @Saurabh_Patil_Nikam45.
    @Saurabh_Patil_Nikam45. День назад

    2:10 देशाच्या राजकारणात प्रभवशाली??😅😅😅

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 13 дней назад +3

    विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता लोक मतदान करून निवडून देतात

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 10 дней назад +3

    माहिती यूट्यूब वर टाकताना जरा स्वतःला update करा

  • @AkshataGopugade
    @AkshataGopugade День назад

    Vasant dada gharane😢

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 13 дней назад +5

    👍🏻👍🏻👍🏻

  • @Kola-c2s
    @Kola-c2s 6 дней назад +2

    Vishal patil pratik Patil madan patil jayshri Tai patil vasand dada patil

  • @प्रभाकर-ड7म
    @प्रभाकर-ड7म 13 дней назад +4

    प्रणिती शिंदे सध्या खासदार आहेत..... तुम्ही सध्या ते आमदार आहे म्हणता.... आणि विशेष म्हणजे लातूरच्या देशमुख कुटुंबीय कधीच काँग्रेस पक्ष सोडलेला नाही.... काहीतरी चुकीची माहिती वाटते

  • @atulpati1639
    @atulpati1639 6 дней назад +1

    समृद्ध वारसा म्हणू नको वसतदादाया पाठीत खंजीर खुपसला आहे आणि शेवटी शेवटी गुरु यशवंतराव चव्हाण यांच्याही पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे

  • @AkashSonawane-m4i
    @AkashSonawane-m4i 4 дня назад +1

    मतदान करनारे हुशार उचला सतरांज्या

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 3 дня назад

    Welcome and best wishes by representative of law college of Osmanabad wamanrao pandgale and director of the soot mill tuljapur and future member of m l a or m l c wamanrao pandgale

  • @Akshay-fb9gb
    @Akshay-fb9gb 9 дней назад +1

    Rahul मोटे आणि पवार घराणे

  • @pradeepnagapure112
    @pradeepnagapure112 3 дня назад

    नाईकघराण रेकॉर्ड ब्रेक असतांना आपण विसरतोच कसा.
    अर्धवट माहिती.