मंत्रिमंडळ पहिली यादी | Shivsena दोन मंत्र्यांचा पत्ता कट या 11 मंत्र्यांना मिळणार फिक्स मंत्रीपद |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 20

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 3 часа назад +2

    शिवजन्मभुमीचे आमदार शरददादा सोनवणे यांचे मंत्रिपद अपेक्षित आहे जर महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा मागत असेल तर आमच्या किल्ले शिवनेरीच्या शिलेदारांना आमदार शरददादा सोनवणे यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे कारण आजवर ६० वर्ष झाली तरी जुन्नर तालुक्याला शिवरायांच्या किल्ले शिवनेरीचा कधीच मंत्रीमंडळात समावेश झाला नाही

  • @vikasjadhav7328
    @vikasjadhav7328 7 часов назад +5

    अजित पवार आणि धनंजय मुंढे वरती काय आरोप आहे हे जगाला माहीत आहे
    हे BJP ला चालते.. आणि बाकीच्याना विरोध

  • @Pravindb6-or
    @Pravindb6-or 7 часов назад +2

    Dhananjay mudhe ch pragti pustak sampurn maharashtrala mahit ahe tyana mantripad nko

  • @Manish-yr2vg
    @Manish-yr2vg 4 часа назад +2

    एकच शेठ भरत शेठ 🙏🙏🙏

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 5 часов назад +2

    70000हजार कोटीचा घोटाळा करणारा उपमुख्यमंत्री वारे वा सरकार 😂😂😂

  • @rupeshkelaskar836
    @rupeshkelaskar836 Час назад

    Aabitkar saheb he pahije mantri

  • @GaneshSapkal-el8rz
    @GaneshSapkal-el8rz 4 часа назад

    अब्दुल सत्तार हे या आमदारा मध्ये शिवसेना मध्ये एकच आल्पसख्याक आहेत, सर्व समाजाचा विचार करता सर्व समाजाला प्रतिनिधित्व देताना यानाचा पण विचार व्हावा, तसेच संजय राठोड यांना पण विचार करावा, या सभाधित समाज महायुती वर विश्वास ठेवेन.

  • @amolrathod2714
    @amolrathod2714 3 часа назад

    Only Sanjay bhau vikas mashin King 👑.... थोडा येऊन बघा इकडे दोन-तीन जिल्ह्यात

  • @DilipChavhan-c8z
    @DilipChavhan-c8z 5 часов назад

    मंत्री पद संजय भाऊ राठोड यानां क्याबीनेट मंत्री पद द्या नाहीतर जे लोक गु खाणारे असते तेच भाऊला नाही म्हणतात

  • @ManhorSharma-i9s
    @ManhorSharma-i9s 3 часа назад

    Sambhaji nagar see pradaip gee jashual
    Sabh

  • @kalpanawaghmare2196
    @kalpanawaghmare2196 Час назад

    संजय भाऊ शिरसाठ मंत्री पायजे

  • @baburaoahire7762
    @baburaoahire7762 6 часов назад

    डॉ राहुल दादा आहेर यांना चांदवड देवळा मतदारसंघासाठी भाजपच्या नेत्यांनी मंत्री बनवायला काय हरकत आहे

  • @ramanjagnade1897
    @ramanjagnade1897 43 минуты назад

    तुझे नाव सुनिल, उपाध्ये आहे का

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 2 часа назад

    नापास 😂

  • @sawant4335
    @sawant4335 6 часов назад +1

    Nilesh rane fixed 🎉

  • @ShafikShaikh-m3t
    @ShafikShaikh-m3t 5 часов назад

    Shiv sena me ek hi muslim aamdar hai mantari mandal me lena padega

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod 8 часов назад +1

    B,j,p,chi bharli

    • @NitinBand-w1j
      @NitinBand-w1j 3 часа назад

      कामाचा माणूस फक्त राहुल दादा कुल