Special Report | Kolhapur मध्ये 3 लाख मतदार, 3 लाख कार्यकर्ते?-tv9
HTML-код
- Опубликовано: 2 фев 2025
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
शिव सैनिक नाराज होत नाही। आदेश पालतो। भाजपा वालें शिव सैनिक चय जिवावर आहेत पण। आता शिव सैनिक गद्दारी करणारय भाजपा ला माती चारलयाशिवाय गप्प बसत नाही जय महाराष्ट्र शिव सैनिक बंधु व भगिनिनो।
पंढरपूर मंगळवेढा आठव...... कट्टर देशभक्त शिवसैनिक bjp सोबत आहे ह...
@@samadhanbhai5938 भाऊ पं ढरपूरमधे शिवसेनेचे मतदानच कमी आहे तिथे राष्ट्र वादी भककम होता पण देगलूरमधे शिवसेना होती महणुन दणका दिला आता कोल्हापुर मधे सुदधा शिवसेना दणका देणारच। जय महाराष्ट्र
Ha tujha vichar ahai Amhi hindu hurdiyasamrat Balashaeb Thackeray na manto atachi shiv sena nahi tyla mule tujha vichar tuhjya Javal amcha vichar amchya javal
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
@@samadhanbhai5938 मंगळ वेढा पंढरपूर मतदार संघाची रचना वेगळे असल्या कारणाने भाजप जिंकली पैशाचा वापर आणि जिंकली ती थोड्याच फरकाने
अरे ज्यांच्या बरोबर लहानाचा मोठा झाला त्याच लोकांसाठी बाहेरचे 3 लाख लोक आणुन काय साध्य करणार,एवढा महापूर आला होता त्यावेळी सत्ता असून,घरचा माणुस असून सुद्धा काहीही मदत केली नाही,कोल्हापूरची जनता मूर्ख नाही.
2021 la ky milale
याचा अर्थ चं पा. ला कोल्हापूर मध्ये कोण्ही ओळखत नाही किंवा विचारत नाही असं समजायचं का.
साहेब ग्रामपंचायत साठी प्रयत्न केला पाहिजे आपण
,,,,,,,,,,,,तिन लाख कार्यकर्ते,अहो भाजपाचे,कार्यकर्ते,१३०कोटी,आहेत,
चंपा आपल्यात धमक नाही का? तिन लाख माणस आणायला कीती पैसा लागेल तुमच्या कडे ed का मग येत नाही रे ।
त्यांनी त्यांची धमक नेहमीच दाखवलीय,
आता पण दाखवणारच .
आणि पैसा कशाला लागतोय ?
कार्यकर्ते काय इटली कि पाकिस्तान वरून आणायचे नाहीयेत,
स्थानिक आणि महाराष्ट्रातलेच पुरेसे ठरतील.
पंढरपूर, बेळगांव, लातूर मध्ये काय झालं तसंच. 😊.
स्वतःच्या गावचे ग्रामपंचायत ज्यांच्या ताब्यात नाही त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायचे नाही
एवढी ताकत होती तर कोथरूडला का पळून गेले कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त कसा झाला काय बोलतो
@@bapusopatil6324
तुम्ही प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत तर तुम्ही कुठूनही निवडून येऊन दाखवू शकता.
चंद्रकांत पाटील मतदार संघ बदली करून पण निवडून आले.
आपल्या गल्लीत तर कुत्रं पण स्वतःला वाग बोलवून घेतं.🤣
उद्धव स्वतः लोकातून निवडून आला का ?
पवार UP तुन निवडून येईल का ?
राहुल गांधी UP सोडून केरळ मध्ये का पळून गेला ?
मोदीजी गुजरात सोडून UP तुन आणि देशातून निवडून आला कि नाही.?
हीच खरी धमक असते बापू 😊
गांड में नहीं गु और हागने चले जुहू 😄
ऐसा नहीं चलता. 😜
@@bapusopatil6324
आरं रंकाळ्या, तुमची ग्रामपंचायत म्हंजी काय सगळी दुनिया हाय काय ?
दुनिया लई मोठी असती,
जरा बाहीर पडलं ना तर मग समजतं.
गैबान्या 😊😄😜🤣😂
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
आपली ग्रामपंचायत आना साहेब
जनताच आहे खरे सरकार घ्या चांगला निर्णय हि वेळ परत परत येत नाही
ओन्ली बंटी पाटील
दादा पैसे किती लागतील ते पण सांगा
फडवनीस नंतर विरोधी पक्ष नेता चंद्रकांत दादा राहनार। भाजपाची विरोधी पक्ष नेत्याकडे वाटचाल राहील।
जयश्री जाधव जिंदाबाद
सत्ता नसल्यामुळे हे तर सारखीच गंमत करतोय
Champa yeda jhala
सत्ता फक्त वसूलीसाठी वापरतय .सत्ता असून सुद्धा फक्त 16 % निधी मिळाला .
याचा अर्थ राज्यात किती बेकार लोक आहे हे कळतं
Ho tuza sarkhe
महापूर वेळी तिन लाख खूप झाले असते रावसाहेब लोकप्रिय झाला असते
न्यूज वाल्यानी अपरिपक्व माणसाच्या बातम्या दाखवून वेळ घालवू नये....
हताश चंद्रकांत पाटील स्वतः ची खात्री नसल्याने पुण्याला पळाले सुरक्षीत मतदारसंघात. स्वार्थी पणाने.
या निवडणुकीत सेनेच्या बंडाची आशा होती ती पण मावळली. कोल्हापूर कडून कुठलीच आशा राहीली नाही. म्हणून बाहेर चे प्रचारक आणून कोल्हापूर ला अपमानित करतायत
1 kach number hau
घाटगे यांची बाकी कमालच आहे . . .
कोल्हापूर शहराचा अपमान नाही .
चंपी🤣🤣🤣🤣🤣🐸💀🍉😂😂
समर्जित घाडगे ना राज्यसभा ची सीट पाहिजे आहे....लाचार
शिवशेना बाळासाहेबांची होती. यांची नाही. बीजेपी सोबत शोभत होती. महाविकास मध्ये. जनता नाराज किंमत झीरो 🙏जय महाराष्ट्र 🙏
Congress NCP SS zindabad
विधानसभा मतदारसंघात जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन काम करा बाहेरील कार्यकर्त्याची गरज नाही
काँग्रेसचा सुफडा साप करा.
काँग्रेस मुक्त भारत बनवा.
मोदींचे हात मजबूत करा.
तुझा बाप अंबानी आहे त्यामुळं तुला महागाई काय वाटत नाही
Champa
शिवसैनिकांनी नाराजीचा सूर दाखवु नये
बाहेरील कार्यकर्ते आणण्याची वेळ आली तरीही मुर्खपणा केला आहे इलेक्शन बळजबरीने लादले
चंदयाला येड लागायचे बाकी राहिले आहे,
प्रदेशाध्यक्षांची काय ही अवस्था?
आता शिवसैनिक भाजपाला मतदान करू शकत नाहीकारण भाजपाने शिवसेनेला खूप त्रास दिला आहे
बाहेरून आणून गर्दी वाढवावी लागेल ना
Ghadage la BJP madhi konihi vicharat nahi tari ugachach madhe madhe karaych
आदरणीय चंदकात दादा एक मृत अमदार बाबतीत भाजपा कोणत्याही थराला गेले निवडूनक बिनविरोध करने गरजेचे होते. काही माणुसकी आहे का. बिनविरोध झाली असती तर कोल्हापूरकरांनी तुम्हाला डोक्यावर घेतले असते हे नक्की
तीन लाख कार्यकर्ते येणार आहेत,त्यामुळे तीन लाख मतदार आपल मत देणार.म्हणजे शंभर टक्के मतदान.
पुण्याहून कार्यकर्ते निघाले आहेत त्यांच्या जेवणाची सोय केली आहे.तांबडा रस्सा पांढरा
रस्सा..जेवून जावे.
कोल्हापूरकर माज उतरवणार यांचा हे मात्र नक्की।
खूप फरकाने हरणार बीजेपी।
आता.लक्शात.आल.चं.दादा.पाटिल.तूमी.
सोलापूर.सोडून.पून्या.मदून.ईलक्शन.का.
लडवलि.ते.जय.शिवराय.जय.लहुजी.जय.भीम
हसन साहेब तुम्ही कोल्हापुर सोडुन निवडणुक लढवून दाखवा......!
👌👌👌👌💐
स्वतःच्या मतदारसंघ सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या पोटावर कशाला पाय आणतील
@@royalmaharashtra3278 तेवढे रोहित पवार ला सांगा राव
चंपा गाव जेवण देणार आहे का तीन लाख माणसे आणणार महणे।
चंपाचि ई.डी तयारण आहे वोटींग ची फीटिंग झाली काय
@@chandrakantgurav8189 ने देशाची तो महणतो
खरोखरच चंपा चे डोके मनोरुग्णालयात तपासून घेणे गरजेचे आहे
🚩🚩🚩 BJP 🌷🕉️🚩🚩 BJP 🚩🚩
2024 🚩🚩🚩 BJP 201/288
,👌👌👌👌👌👌👌
B J P 👍👍
🔔🔔
Champa😄😄🤣🤣🤣
एकदम बरोबर आहे
Bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩
Bjp 🚩
हिच यांची रणनिती जर जनमत असेल तर कशाला तीन लाख अल्प बुद्धी सुडाने पेटून ऊठले जनमत कमी होणार
चंपा काही ही बोलतात
चंपा ला किती मस्ती आली
Champa tuzi layaki sarpanch padachi pn nahi 😂😂😂😂
पाटील साहेब उचलली जीभ लावली टाळ्याला. पक्ष बरबाद करणार.
मुश्रीफ पाटील कधी झाले मॅडम😅😅🤣🤣
माजी मंत्री चंपा तारीख पे तारीख तारीख पे तारीख
Champa
Only one BJP leader
चं.पाटील यांचा खरंच आभ्यास कमी आहे
Hindu ahe hindu party la suport karnar only BJP 🚩🚩🚩
Hindu ahe hindu party la suport karnar 🚩 only BJP 🚩🚩🚩
🚩🚩Jai shivray 🚩🚩 jai shivray 🚩🚩
3 lakha matdar 3 lakh baherun yenar
Etka paysa aala kothun yana ec, Ed dole zakun basliy ka
Grampanchaytcha 1 ward anaycha zala 10 te 12 lakha lagata
Mag yancheyakade jaminit utpanna kadun barashi khandun paysa aalay ka karan BJP vale bhrastachar kartch nahit kamal aahe 6lakh lokanche bhagvine
एका आमदारासाठी सगळ्याची घाई पण उपयोग काहीच नाही.
उद्या राष्ट्रपती राजवट लागली तर सगळे मुसळ केरात जाणार की नाही.
जाणते लोक सांगा मला🙏🙏
राजे जबरदस्त उत्तर दिले आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जनतेला पटेल असे बोलत जा लोक हसत आहेत
आघडी सरकार जय हो ः
सहा लाख आना
स्वाभिमान दुखावला गेला तर तिनं मत पडणार नाहीत उलट स्थानिकांना घेऊन काम करुन घ्या संधीच सोनं करतिल
कोल्हापूर मध्ये कोण आणू नका... नाहीतर तुम्हांला कोल्हापुरात यायचं बंद होईल......🤣🤣🤣
हुसेन ला कस निवडून देतात राव
samarjit ghadage barobar bolale only bjp
चंदूला स्वतः पोर होत नाहीत पोरं काढायची आवकात नाही आणि चंपा 3 लाख लोक प्रचाराला आणतोय हा मोठा विनोदच आहे
याला कोल्हापुरात कोणीही ओळखत नाही
चंपा तुझा काळ आलाय कळेल दहा तारीख ला
तीन लाख आणून काय ऊपटणार. चंपा
Only Dada
चंपाला कोथरूडला पाठवा,कोलहापुरात तयाच काम काहीच नाही
चंपा वेडा झाला आहे.
तेव्हढं गावची ग्रामपंचायत जिंकली असती तर बरं झालं ।।
चंपाच खरंच डोकं ठिकाणावर आहे का?
. माजी मंत्री चंपाबाई
दादा no 1
बरोबर आहे वेलडन युध्द हे युध्द असते
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
ही लढाई च आहे सोनिया सेना विरुद्ध BJP
Champa bass Kara
३ लाख लीडर आहेत आणि कार्यकर्ते तर कोटी आहेत
कोटी कार्यकर्त्यांची पोट भरण्यासाठी आज देशामध्ये महागाई आहे
Yeda chandu
हे समर्जीत घाडगे कोण आहे आता?
ही चंपा काय पण बरळते
घाटगे बिन बुलाये मेहमान ...
मतदार तुमच्या मागे लागायला मोकळे आहेत काय..
Only bjp 😂
Hasanji,thoda kami Bola.
मुश्रीफ हारणार आहे एवढं नक्की.
Only BJP 🚩🚩🚩
Champa kade ED naahi jata ka. 3-lacs workers la gheun jato.
Congress win
Pressure technic vaparene suru ahe ka???nusati chaukashi mhatalyavar Maharashtra petavinyachi bhash!!!!!
म्हणजे मावियची मतेदेखील बजे पीच घेणार तर
HA YZ AAHE
Dhanya wagh ....mushrif saheb
तरी चं.पा़ तुम्ही पडणार च
नुसत भांडत बसा ,वसूली सरकार
Kay.he.3 lakhach matdan evm.var karnar.ahet kayatula Kay kolahapur muka bahira ahe Kay yanchasathi 3.Lakh An at 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
मविआ जिंकनार
We need parivartan in 2024,ache din nhi chahiye 2024 me
Shiv senechi jaga Congress la geli nahi tar, Congress che vidyman amdar Chndrkant Jadhav yanche nidhan jhalyamule hi pot nivadnuk lagali ahe. News detana jara bhan theva....