Vinod Tawde : विनोद तावडेंचा प्रवास काय सांगतो? Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 мар 2024
  • Vinod Tawde : विनोद तावडेंचा प्रवास काय सांगतो? Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat
    #sanjayawate #karanrajkaran #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 87

  • @kailasabhale4861
    @kailasabhale4861 5 месяцев назад +48

    सांगून ठेवतो भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विनोद तावडे साहेब होतील

    • @hemantsolanki3676
      @hemantsolanki3676 5 месяцев назад +2

      Shivraj Singh Chouhan banega Adhyaksh Bjp

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw 3 месяца назад

      Brbr…Deva bhau cha n tumachya sarkhya chatu patrakarika karnaryancha correct karyakram karnar

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 5 месяцев назад +24

    अलीकडच्या काळात राजीव सातव यांच्या नंतर महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करणारे आश्वासक व्यक्तिमत्त्व
    विनोद तावडे आहेत।🎉

  • @amolsonawane3460
    @amolsonawane3460 5 месяцев назад +20

    BJP मधे खरंच मेहनतीला फळ मिळतं....
    पण , patience खूप महत्वाचं आहे....😊😊😊
    महाराष्ट्राचा एक व्यक्ती एक दिल्ली मधे दबदबा बनवला
    मानावं लागेल...

  • @sukumarpatil6600
    @sukumarpatil6600 3 месяца назад +2

    पक्षनिष्ठा,प्रामाणिकपणा, त्याग व सहनशीलता याचे मूर्तिमंत उदाहरण विनोद तावडे

  • @kailasabhale4861
    @kailasabhale4861 5 месяцев назад +28

    विनोद तावडे साहेब भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे, अमित शहा व नरेंद्र मोदी विचार असु शकतो

  • @kailasabhale4861
    @kailasabhale4861 5 месяцев назад +28

    राष्ट्रीय अध्यक्ष श्री विनोद तावडे साहेब होऊ शकतात आणि होतील

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 5 месяцев назад +12

    आपण विनोद तावडे बद्दल संदिग्ध सांगितलंत , स्पर्धक नको म्हणुन तावडेना कुणी सडवल हे नाही सांगीतल, स्पष्ट भूमिका मांडावी

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 5 месяцев назад +6

    कारण राजकारण विश्लेषण उत्तम केले तुम्ही एका पक्षाची व्वाह व्वाह करणापेक्षा अचूक विश्लेषण केले तुम्ही

  • @vaibhavshinde73
    @vaibhavshinde73 5 месяцев назад +13

    विनोद तावडे साहेबांचा प्रवास सध्या नितीन गडकरी सहेबांसारखा वाटतो.

  • @vardhamanshah8577
    @vardhamanshah8577 3 месяца назад

    आपण विनोद तावडे ह्यांची सुंदर माहिती दिली.महाराष्ट्राच्या खिचडीत त्यांना पाठवण्या पेक्षा राष्ट्रिय स्तरवर मोठे पद देतील या विषयी माझ्या मनात शंका Best Luck Vinodji Tawde

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 5 месяцев назад +6

    मेघा कुलकर्णीं कडे जास्त लक्ष दिल्या मुळे विनोद तावडेंच मंत्री पद गेले होते

  • @udhavpole4525
    @udhavpole4525 4 месяца назад +1

    साहेब हे प्रामाणिक माणूस आहेत.... साहेब आपण देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत म्हणून आपण एक विनाअनुदानित शाळांना टप्पा वाढीचा निर्णय घेण्यात थोडं सहकार्य केले तर परत हा विनाअनुदानित शिक्षक आपणांस कधीच विसरणार नाही.

  • @bag9845
    @bag9845 5 месяцев назад +5

    त्यांचा दबदबा आम्ही बेडकी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात पाहिला आहे.

    • @sagarw4197
      @sagarw4197 4 месяца назад

      दीहा हाकून तावडेला हवालदाराने

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 5 месяцев назад +2

    तावडे हेज्ञानेश्वर विद्यापीठ या संस्थेचे पदवीधर आहेत. त्यांना पदवी दिल्यानंतर सदरच्या संस्थेने त्यांच्या नावातील विद्यापीठ हा शब्द common noun नसून proper noun आहे असा स्वतः चा बचाव केला

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar2657 5 месяцев назад +3

    इतर अनेक नावे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आहेत .

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 5 месяцев назад +2

    आवटे साहेब विनोद तावडे मराठा होते म्हणूनच महाराष्ट्रातून घालवल्या गेले

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 Месяц назад

    विनोद तावडे हे बी जे पी चे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 4 месяца назад

    good anylisis

  • @vinoddate5753
    @vinoddate5753 2 месяца назад

    Ware wa ucha vichar

  • @dilipjagtap5979
    @dilipjagtap5979 2 месяца назад

    तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे नी केलेल ट्टीट काय होत सांगाल का

  • @madanmorgaonkar1907
    @madanmorgaonkar1907 4 месяца назад

    I know him personally....he deserves 🎉🎉🎉🎉he honestly deserve respect, atleast in BJP

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 4 месяца назад +3

    मोदी परिवार 🚩

  • @deepakjagtap1476
    @deepakjagtap1476 5 месяцев назад +2

    Love day expert.

  • @user-bp4mc1bn3d
    @user-bp4mc1bn3d 5 месяцев назад +2

    Salute for Vinod Tawadeji Wish U BEST LUCK

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 3 месяца назад

    🙏🚩 जय महाकाल माउली ओम नमःह शिवाय माऊली हर हर महादेव माऊली🚩🙏

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 5 месяцев назад +1

    फडणवीस यांचे पंख छाटण्यासाठी त्यांचा वापर होणार.. बाकी माणूस मस्त

  • @user-cx9uo1mr3e
    @user-cx9uo1mr3e 4 месяца назад

    तावडेंचे महाराष्ट्रात तावडे कुणी लावले ते सुद्धा सांगा.

  • @girishektyar805
    @girishektyar805 3 месяца назад +1

    काँग्रेसी विचारसरणी प्रमाणे विचार करून आपले मत मांडू नका भाजप ची सिस्टीम वेगळी आहे

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 5 месяцев назад

    भाजप मध्ये पद दिल्यानंतर सत्ता मिळेल असं नाही पद आणि सत्ता हे दोन स्वतंत्र विषय आहे भाजपमध्यै असे काही नेते आहेत की त्याच्याकडे पद नसलं तरीही सत्ता म्हणजे निर्णय घेणे त्याच्याकडेच असते.

  • @aniketkkkkk2380
    @aniketkkkkk2380 5 месяцев назад +1

    Great tawade....tawade kadun shikav nistha❤

  • @rahulshinde5478
    @rahulshinde5478 4 месяца назад

    याच तिकीट डिक्लेर केलं त्याच टिक्लेर केलं.असच करून तुम्ही न्यूजवाले आणखी एकदा तावडे साहेबांचा पत्ता कट करतात काय ही भीती आहे.

  • @bhausahebmahale2790
    @bhausahebmahale2790 5 месяцев назад +4

    महाराष्ट्राचा अभिमान

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 5 месяцев назад +7

    महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आले तर.. विनोद तावडे साहेब मुख्यमंत्री होउ शकतात.. कारण महाराष्ट्रात आता भाजपने केलेली घाण

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 5 месяцев назад +1

    Sirji reading a list is not important thing, a Maratha person for Maharashtra voters

  • @dr.dhananjayalat3163
    @dr.dhananjayalat3163 3 месяца назад

    Sir, missed imp aspect/connection of strong JNU background?

  • @poojatawde4335
    @poojatawde4335 5 месяцев назад +4

    For success u need a patience

  • @vedanta2054
    @vedanta2054 5 месяцев назад +2

    Bin khatyache matri ahet..😂..avte sheb❤ you..

  • @arvind3522
    @arvind3522 3 месяца назад

    महाराष्ट्रातील ब्राह्मण नेता बहुजन नेत्यांना भाजपा त आणत आहेत आणि राष्ट्रीय पातळीवर बहुजन नेता पक्षातून काढलेला नेता एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपा मध्ये सामील करून घेत आहे. 😮

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 4 месяца назад

    संजय आवटे शरद पवार चा स्टार प्रचारक आहे मग जमल्यास पत्रकार असेल.

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 5 месяцев назад

    तावडे,नाही इडी चा फायदा 😂😂

  • @hbc11
    @hbc11 5 месяцев назад +1

    Kay te marketing vinod tawade cha...Kay te kautuk. Calibre pahije

  • @shrikantkulkarni3328
    @shrikantkulkarni3328 5 месяцев назад +1

    पोटात दुखतय का ?

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 4 месяца назад +3

    विनोद तावडे जर इतके महत्वाचे नेते झाले असतील तर त्यांना लोकसभा
    राज्यसभा tikcet का दिले नाही bjp ने,
    फक्त यादी वाचून दाखवतात
    नाव सगळे अमित शहा ने ठरवले हे सर्वांना माहीत आहे

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 3 месяца назад

    Doubt ahe Kay dile tavde ni modi la,,😮😮😮😮😅

  • @user-yk5dm2tr6z
    @user-yk5dm2tr6z 5 месяцев назад +1

    Fakt modi

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 5 месяцев назад +1

    Sharad Pawar saahebanchi krupa

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 4 месяца назад

    संजय आवटे शरद पवार चा कट्टर प्रचारक आहे. नंतर जमले तर पत्रकार असेल.

  • @savitasd67
    @savitasd67 5 месяцев назад +2

    भूतान सहलीत होतो आपण

    • @sunjayawate344
      @sunjayawate344 5 месяцев назад

      ओह! संपर्कात राहू

  • @LovelyHot-AirBalloons-jr1ty
    @LovelyHot-AirBalloons-jr1ty 4 месяца назад +1

    Kasla dabdaba fadnis ne game kela tavde cha

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 5 месяцев назад

    हाच फरक आहे गांधी आनी bjp मध्ये

  • @pramodjadhao3035
    @pramodjadhao3035 4 месяца назад

    महाराष्ट्र चा संयमी नेता भाजपा चा भविष्यातील सारथी हे तुमच्या विश्लेषणातुन स्पष्ट दिसत आहे 😊🙏🏻

  • @dilipharibait5530
    @dilipharibait5530 5 месяцев назад +3

    लाट बीट काही नव्हते तर evm घोटाळा करून 2014 मध्ये बीजेपी सत्तेवर आली. हे पत्रकार किती लाचार असतात याचे हे उत्तम उदाहरण.

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 5 месяцев назад +1

    बालिशपणा padya आड kon

  • @skyfall7709
    @skyfall7709 4 месяца назад

    maharaj jara dhadi nit teva. patrakar aahat ki vidushak. jara aapalya post shobel asa raha..

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 5 месяцев назад

    संघाची चाकरी

  • @sanjeevmundle3392
    @sanjeevmundle3392 2 месяца назад

    BJP IS THE ONLY NATIONAL PARTY WHO CARES , GROMMES & RESPECT A COMMAN PARTY WORKER/ CADARE. PERFORMANCE IS THE ONLY CRIETERIA . NATION FIRST, PARTY NEXT & INDIVIDUAL LAST. 14:11 14:51 15:01

  • @mohansureshsonawane8914
    @mohansureshsonawane8914 4 месяца назад +2

    तावडेंच वाढत महत्त्व आणि अनाजी पंतांची सध्याची सुरू असलेली मस्ती बघता...तावडे मुख्यमंत्री होणार हे 1000% आहे...
    अनाजी पंतांनी तावडेना बाजूला केलं पम याच पंतांना तावडेच्या आदेशाच पालन करायला लागणार ..तो दिवस लवकर येवो

  • @madhukarkurhe8418
    @madhukarkurhe8418 3 месяца назад

    विनोद तावडे नंबर 1नेते आहे त

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 5 месяцев назад

    bindok gap bas

  • @vasantpatil5679
    @vasantpatil5679 3 месяца назад

    हा फ़क्त मराठा समाजाला फसवून मराठा समाज BJP च्या पारड्यायात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.........!
    Think & act...???

  • @bhaskarpunde5069
    @bhaskarpunde5069 4 месяца назад

    Bjp CM candidate - Vinod tawde

  • @bhimashankarnature400
    @bhimashankarnature400 5 месяцев назад

    बातमीचे शिर्षक काय आहे . दबदबा होता तर राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसले म्हणून काय झाले ते पहिले सांगा. तुम्हाला इतर विषय नाहीत का .
    लोकांना फक्त माहिती द्या मत तयार करू नको.

  • @d.bpatil6361
    @d.bpatil6361 3 месяца назад

    अहो आवटे हे काय विचारण झाल? शिक्षण. शिक्षण बरका. या सगळ्याच्या मुळाशी शिक्षण आहे. पाहा ना दोघातल साम्य.
    1. दोघांच्या डिग्र्या खोट्या.
    2 . दोघही मुक्त विद्यापिठाचे पदवीधारक.
    3. दोघानीही अशा विषयात पदवी घेतली की जे विषय त्या विद्यापिठातत शिकवलेच जात नाहीत.एकान तंर कमालच केली. जगात कुठही जो विषय शिकवलाच जात नाही त्या विषयात ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट.
    मग काय,
    मिल गयी डिग्री से डिग्री,
    ओइ क्या बात हो गयी।
    तुने हमको बुलाया,
    मुलाकात हो गयी.

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 5 месяцев назад +2

    अनाजीपंतमुळे विनोद तावडे यांचं महाराष्ट्रातील राजकारण संपलं.. तावडे भाजपचे सुसंस्कृत नेते आहेत.