Devendra Fadnavis यांना बाजूला केलं तर BJP हायकमांड कोणाला संधी देईल ? Tawde, Pankaja की आणखी कोणी ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BolBhidu #DevendraFadnavis #vinodtawde
    धक्कातंत्र काय असतं याची जाणीव नुकत्याच घोषीत झालेल्या तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावांमुळे लक्षात आली असेल. हायकमांडने एकदम नवी नावं समोर आणली आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. या रणनितीमुळे काय होतं तर राज्याचा कंट्रोल केंद्राच्या हातात राहतोच. शिवाय राज्याच्या राजकारणात जे गटतट झालेलं असतात ते संपण्याची शक्यता वाढते. इंदिरा गांधी देखील जेव्हा बहुमतात होता तेव्हा महाराष्ट्रासारख्या राज्यात पहिल्यांदा निवडून आलेल्या बाबासाहेब भोसलेंना किंवा विधानसभेच्या निवडणूकीत न उतरवता खासदार असणाऱ्या व धर्माने मुस्लीम असणाऱ्या अंतुलेंना मुख्यमंत्री करत धक्कातंत्राचा प्रयोग केला होता.
    आत्ता हे धक्कातंत्र किती उपयोगी येतं किती नाही हा नंतरचा विषय, पण महाराष्ट्रात देखील असा प्रयोग झालाच तर महाराष्ट्राच्या राजकारणाता अशी कोणती नावं आहेत का? आहेत तर ती कोणती? आणि खरच फडणवीसांना पर्याय म्हणून ही नावं केंद्रसरकार समोर आणेल का? पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 571

  • @vishaldesale223
    @vishaldesale223 8 месяцев назад +48

    #पंकजाताई मुंडे...❤

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 8 месяцев назад +42

    एवढ होऊनही यांची अनुमान लावायची खाज गेली नाही??😂😂😂😂😂

  • @harh908
    @harh908 8 месяцев назад +64

    शिवराज सिंह 20 वर्ष, रमण सिंग 15 वर्ष मुख्यमंत्री आहेत, लोकांना नाराजी नाही पण बदल आणि नवीन चेहरा पाहिजे असतो, आणि वसुंधरा राजे पक्षा विरोधात बंडखोर उभा केले निवडून पण आणले आणि मुख्यमंत्री होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होत्या, पण 5 वर्ष आधीच मोदी तुझे बैर नाही पर वसुंधरा तेरी खैर नही अशी लोकांनी घोषणा दिल्या होत्या म्हणून ह्या लोकांना बदललं

  • @djanuj89
    @djanuj89 8 месяцев назад +46

    Obc chehra pankaja tai munde

  • @atul2555
    @atul2555 8 месяцев назад +49

    जर Anchor मॅडमलाच करून टाकले अचानक cm भाजपाने तर?? 😂😂😂😂
    लय मज्या येईल 😂😂

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 8 месяцев назад +1

      हो ना

    • @rahulalnikar
      @rahulalnikar 8 месяцев назад +1

      Correct 😂 this is possible only bjp can do this ....

    • @srtsnl78
      @srtsnl78 8 месяцев назад

      😂😂😂😂

  • @avinashaghav5450
    @avinashaghav5450 8 месяцев назад +19

    पंकजा मुंडे ❤️✌🏻

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 8 месяцев назад +12

    Only pankaja tai

  • @laxmankhedkar6656
    @laxmankhedkar6656 8 месяцев назад +62

    पंकजाताई मुंडे❤❤🎉🎉

  • @user-zh4lb8mj7x
    @user-zh4lb8mj7x 8 месяцев назад +69

    तावडे होऊ शकतात कारण त्यांना संघाचा पाठिंबा असतो, आणि महत्त्वाचे म्हणजे ते कुठल्याही विवादात नसतात

  • @RushikeshKhade77
    @RushikeshKhade77 8 месяцев назад +37

    Pankaja munde

  • @sureshpande9167
    @sureshpande9167 8 месяцев назад +45

    नक्कीच विनोद तावडे अचानक मुख्यमंत्री होतील , त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केली आहे,

  • @maharudra-maharaj-munde1717
    @maharudra-maharaj-munde1717 8 месяцев назад +41

    २०२४ ला महिला मुख्यमंत्री पंकजा मुंडे यांचे नाव येईल;

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 8 месяцев назад +22

    पंकजा ताई

  • @pankajb3185
    @pankajb3185 8 месяцев назад +33

    तावडे साहेब.....❤🎉

  • @PrashantGhuleGhule-sm1eh
    @PrashantGhuleGhule-sm1eh 8 месяцев назад +19

    ताई,पंकजाताई यांना bjp ने cm उमेदवार घोषित केले तरच bjp सरकार

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i 8 месяцев назад +17

    Always Tai saheb

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 8 месяцев назад +12

    Only Tawade Saheb.. Rajasthan cha Mukhmatri Tyanich Nivadala Hain❤️

  • @BingeMarathi
    @BingeMarathi 8 месяцев назад +30

    तावडे आणि मुंडे सोडले तर बाकी यात नसतील संघाच्या जवळचे असलेले इतर आमदार यांचा वर विचार होऊ शकतो

  • @mandar8557
    @mandar8557 8 месяцев назад +25

    Single handed 144 + आमदार निवडून आनायला लागतील ... All three states given clear mandate thats why high command selected less popular unexpected figures...

  • @harishbhoyar5820
    @harishbhoyar5820 8 месяцев назад +3

    पहिला पर्याय PM नाही तर नितीन गडकरी ना दुसरा पर्याय महाराष्ट्र चा CM पदाचा सर्वोत्तम पर्याय राहिल ?
    Gadkari 👍👍👍

  • @anilpatil0812
    @anilpatil0812 8 месяцев назад +26

    चंद्रकांत पाटलाला सोडून कोणाला पण दया.... बिनकामाचा माणूस आहे ...

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 8 месяцев назад +11

    पंकजा मुंडे ना मुख्यमंत्री करा

  • @premthombare8249
    @premthombare8249 8 месяцев назад +4

    पंकजा मुंडे ❤❤

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 8 месяцев назад +7

    Pankaja taisaheb❤❤

  • @ganeshgolhar541
    @ganeshgolhar541 8 месяцев назад +50

    पंकजा मुंडे सायलेंट किलर ठरतील

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 8 месяцев назад +5

      अजिबात नाही मीत्रा ताई ला द्यायचं असतं पाच वर्ष वनवास केला नसता 😂😅 आणि असही ताई पक्षविरोधी काम आणि वक्तव्ये करतात

    • @ganeshgolhar541
      @ganeshgolhar541 8 месяцев назад +3

      @@maheshtidke9 म्हणूनच म्हणतोय सायलेंट किलर ठरतील... भाजप ला डूबवतील... कारण जनता खूप आहे त्यांच्या मागे

    • @ShriramSanjay
      @ShriramSanjay 8 месяцев назад

      Janta nka mhnu tyancha jatiche loka bass​@@ganeshgolhar541

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 8 месяцев назад +4

      @@ganeshgolhar541 वंजारी समाज म्हणजे खूप जनता नसती रे मित्रा 😐

    • @ganeshgolhar541
      @ganeshgolhar541 8 месяцев назад +5

      @@maheshtidke9 ते तुझ्या बुद्धीला वाटते.

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 8 месяцев назад +48

    पंकजा मुंडे मुख्यमंत्री करा 200 जागा येतील bjp ला

    • @Subodh9417
      @Subodh9417 8 месяцев назад

      पंकजाताईंना लोकसभेत पाठवून त्यांचे महत्त्व कमी करायचे आहे

  • @kishorshinde8996
    @kishorshinde8996 8 месяцев назад +4

    Pankaja munde best option because obc factor and join with relationship shivsena balasaheb thakare also there father close with so any one no disturbance eknath shinde why not udhav thakare tnx regards with me help us

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 8 месяцев назад +6

    पंकजाताई

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 8 месяцев назад +8

    Vinod tawde ekch no Best 🔥🔥🔥

  • @vishalnavale1909
    @vishalnavale1909 8 месяцев назад +5

    Pankaja Tai 💪

  • @user-bd5kv4ui3s
    @user-bd5kv4ui3s 8 месяцев назад +3

    Pankajatai 🚩

  • @riskylovers
    @riskylovers 8 месяцев назад +34

    लोकांना तर विचारा...अरे या वर्षी लोकांनी ठरवलंय की ह्या स्वयंघोषित महाशक्ती ला धडा शिकवायचा...

    • @amnomam5888
      @amnomam5888 8 месяцев назад +4

      Shetta ghe. RUclips var 10-15 comments vachun tharau nako. Aani natr EVM chya navane radata

    • @VidzMG
      @VidzMG 8 месяцев назад

      ​@@amnomam5888 saheb jara jaminivar java... lokan madhye asnatosh ahe.
      Hindu dharmacha bajar kelay ani rajkaranasathi gairvapar..

  • @vinodghaytalak4172
    @vinodghaytalak4172 8 месяцев назад +3

    Tai

  • @ramjkhedkar3990
    @ramjkhedkar3990 8 месяцев назад +2

    Tai.......

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 8 месяцев назад +18

    Only deva bhau fadanvis❤🎉

  • @Lifestylethebest
    @Lifestylethebest 8 месяцев назад +18

    A R Antulay and Babasaheb Bhosale were competent anyway.They took firm decisions in the interest of the state.

  • @sagarbagade4236
    @sagarbagade4236 8 месяцев назад +12

    तुम्ही जे नाव दिलेत त्यातला एक पन होनार नाही 😂

  • @SLR36
    @SLR36 8 месяцев назад +9

    Pankaja tai ❤

  • @ravijadhao8133
    @ravijadhao8133 8 месяцев назад +3

    नीतू (नेपाळी) राणे.... उर्फ टिल्लू यांचं नाव न घेऊन तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला बघा ताई 😂

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga 8 месяцев назад +5

    विनोद तावडे... 💐

  • @javedshaikh-ut6wm
    @javedshaikh-ut6wm 8 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र जय महविकास आघाडी

  • @bj1710
    @bj1710 8 месяцев назад +3

    Pankaja tai mundhe next CM🚩🚩 hou shaktat OBC leader aahet

  • @sachinsangale2610
    @sachinsangale2610 8 месяцев назад +3

    पंकजाताई मुंडे यांना मुख्यमंत्री करा तरच भाजपची सत्ता येईल 💯✌🏻🔥🚩

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 8 месяцев назад +10

    खासदार निलंबनावर व्हिडीओ बनवा.

  • @shubhamdoifode9123
    @shubhamdoifode9123 8 месяцев назад

    सलाम तुम्हाला एवढं होऊन पण अंदाज लावायची सवय गेली नाही काही शेतकऱ्याचे प्रश्न बघा

  • @wellnesssharad
    @wellnesssharad 8 месяцев назад +10

    Gopichand Padalkar 🎉

  • @manojbangar6825
    @manojbangar6825 8 месяцев назад +1

    पंकजाताई ❤

  • @user-wm6ws1dv7d
    @user-wm6ws1dv7d 8 месяцев назад +3

    पंकजा मुंडे

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 8 месяцев назад +2

    New CM candidate we want from vidharbh

  • @surajwaykule8695
    @surajwaykule8695 8 месяцев назад +1

    Gadkari is the best option for Maharashtra

  • @Analysis565
    @Analysis565 8 месяцев назад +6

    विजयकुमार देशमुख ( सोलापूर ), हर्षवर्धन पाटील ( इंदापूर )
    रणजित सिंघ मोहिते पाटील ( अकलूज )
    आशिष शेलार ( मुंबई )
    विदर्भ चे देणार नाहीत ह्यावेळी...

    • @Analysis565
      @Analysis565 8 месяцев назад

      @@__manishj777- तिकडचे लोकं बधीर आहेत... उठ सुठ पुण्यात येऊन घाण करायचा...

    • @dr.pushpakmali5261
      @dr.pushpakmali5261 8 месяцев назад +1

      वाटत नाही की मराठा देतील अस!

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 8 месяцев назад +9

    Vinod TAWDE

  • @tanmaythakur7650
    @tanmaythakur7650 8 месяцев назад +4

    मराठा पण नाही आणि ओबीसी पण नाही असा गेम करेल सेंटर!

  • @chhatrapatipatil3491
    @chhatrapatipatil3491 8 месяцев назад +4

    Vindo Tavde 🎉🎉🎉

  • @gauravb901
    @gauravb901 8 месяцев назад +1

    Vinod zala tar office madhe kam karnarya baichi wat lagali mhanun samzav... Ya manus jasa dakhavto ani bolto tasa nahi. Sadhya tari fadanvis sahebana option nahi koni. We need Devendra as CM and Shinde as deputy CM.

  • @amolbhabad6709
    @amolbhabad6709 8 месяцев назад +3

    पंकजाताई मुंढे 💯✌️

  • @NerdYogi
    @NerdYogi 8 месяцев назад +5

    डॉर्क नाही रे डार्क असतं ते 😂😂😂...

  • @sanoshnagrgoje-vv6hz
    @sanoshnagrgoje-vv6hz 8 месяцев назад +17

    Are pan satta ali pahije na 😅

    • @rohitkshirsagar6722
      @rohitkshirsagar6722 8 месяцев назад +7

      yeil chinta karu nakos

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 8 месяцев назад +1

      Mag konachi yeil re bhadvya???

    • @rohitkshirsagar6722
      @rohitkshirsagar6722 8 месяцев назад +1

      @@dr.pushpakmali5261 का?

    • @dr.pushpakmali5261
      @dr.pushpakmali5261 8 месяцев назад

      @@rohitkshirsagar6722 खूप कारण आहेत सर तुम्ही बघत नाही आहे वाटत. परिसरात.

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 8 месяцев назад +2

      Rajsthan,mp sathi hech bolt hta

  • @prathmeshpatil0107
    @prathmeshpatil0107 8 месяцев назад +4

    नितीन जी गडकरी

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 8 месяцев назад +1

    प्रकाश जावडेकर. ... यांना विसरला

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad8502 8 месяцев назад +14

    Santosh Bangar la kartil CM😅

  • @JayeshShewale01
    @JayeshShewale01 8 месяцев назад +1

    You missed Mr. Girish Mahajan

  • @ajworld7274
    @ajworld7274 8 месяцев назад +1

    देवेंद्र फडणवीस यांना 2024 ला मुख्यमंत्री पदासाठी संधी दिली जाऊ शकते...कारण ईतर राज्यापेक्षा महाराष्टाच राजकारण वेगळ आहे...

  • @shubham2104
    @shubham2104 8 месяцев назад +1

    ज्यापद्दतीने या सगळ्यांची नावे तुम्ही घेतला आहे...त्या वरून यातला यातला 1पन् मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की😂

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 8 месяцев назад +3

    🙏🚩राम राम माऊली जय हरी विठ्ठल माऊली 🚩 ॐ नमः शिवाय माऊली ओम नमः शिवाय माऊली हर हर महादेव माऊली हर हर महादेव माऊली 🚩🙏

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 8 месяцев назад +1

    देवेंद्र फडणवीस यांना पक्षाने आतोनात दिले आहे. आता त्यांनी कोणणताही राग, रुसवा फुगला न करता पक्षासाठी रात्रंदिवस काम करावे. बाकी काहीच करत बसू नये.

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi9042 8 месяцев назад +1

    पंकजाताई मुंडे❤
    किंवा gopichand padalkar

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 8 месяцев назад +3

    तिघेही स्वतःच्या मतदारसंघात निवडून येताना घाम फोडतात आणि आपण कसल्या गप्पा मारतात. एवढे राजकारण सोप्पं असतं तर आपल्या मताला मोठी किंमत मिळाली असती.

  • @amoladsul5093
    @amoladsul5093 8 месяцев назад +2

    त्यो kiron pollard 52खुळे राहिला की...😅😅😅

  • @mh28newslive
    @mh28newslive 8 месяцев назад +2

    गिरीश महाजन हे नाव सोडले तुम्ही

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612 8 месяцев назад +4

    माजी मंत्री विद्यमान आमदार प्रा राम शिंदे साहेब यांनाच मुख्यमंत्री केले पाहिजे कारण OBC चेहरा आहे मंत्री असताना एकाचवेळी तब्बल कॅबिनेट 14 खाती सांभाळली होती
    भ्रष्टाचाराचा कसलाही आरोप नाही आणि धनगर समाजातून येतात महाराष्ट्रात धनगर समाज 5 कोटी आहे 🔥🔥

  • @hariomdevkattepatil
    @hariomdevkattepatil 8 месяцев назад +2

    आमदार राम सातपुते

  • @sukhdevkhade1516
    @sukhdevkhade1516 8 месяцев назад +3

    पंकजाताई मुंडे

  • @pjjadhav417
    @pjjadhav417 8 месяцев назад +7

    Abhijit bichukle😂😂

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 8 месяцев назад +2

    तावडे , मुंडे चालतील पण CP नको , कपटी आहे CP

  • @reactionvideo1290
    @reactionvideo1290 8 месяцев назад

    नितीन गडकरी cm करा, महाराष्ट्राची gdp 1tri do पर्यंत लवकर जाईल

  • @abhijitphutane7696
    @abhijitphutane7696 8 месяцев назад

    मुख्यमंत्री पदासाठी परफेक्ट नाव फक्त आणि फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवार

  • @52abhishekpatil36
    @52abhishekpatil36 8 месяцев назад +1

    चंद्रकांत दादा पाटील .....✨✌️✌️✌️✌️

  • @akshaybothale4248
    @akshaybothale4248 8 месяцев назад

    Atul Deshkar, Bramhapuri

  • @iindia18
    @iindia18 8 месяцев назад +32

    गोपीचंद पडळकर... 😂😂😂

  • @amolwagh8441
    @amolwagh8441 8 месяцев назад +1

    पंकजा ताई मुंडे यांनाच साधी मिळाली पाहिजे

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 8 месяцев назад +1

    पुढील मुख्यमंत्री श्री सुनील देवधर हेच होणार आणि त्यानंतर मोदींचे पुढील वारसदार असणार आहेत.

  • @user-pt3dr4sd2u
    @user-pt3dr4sd2u 8 месяцев назад +1

    Only Vinod Tavde

  • @RanuKanse-ym6oy
    @RanuKanse-ym6oy 8 месяцев назад +3

    Nitin gadkarina kara

  • @pranavkale380
    @pranavkale380 8 месяцев назад +1

    Girish Mahajan

  • @sonajijaybhay18
    @sonajijaybhay18 8 месяцев назад

    राधाकृष्ण विखे पाटील भावी मुख्यमंत्रीपदाचा मराठा चेहरा....!

  • @AkTashan
    @AkTashan 8 месяцев назад +7

    जातीचा विषय सोडा BJP नी काय काम केलं का लोकांनी त्यांना मत दयायची काही तरी कारण पाहिजे ना ,कोण खुश आहे ह्या सरकार मधी

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 8 месяцев назад +5

    विनोद तावडे

  • @wisesoul269
    @wisesoul269 8 месяцев назад

    Maharashtra needa 1st woman CM

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 8 месяцев назад +1

    Pankajatai Munde 🎉🎉

  • @vinodjaiswal6102
    @vinodjaiswal6102 8 месяцев назад +10

    पण महाराष्ट्रामध्ये 2024 ला BJP निवडून आल तर पाहिजे
    आता ते शक्य नाही

  • @user-fq2oo5cq3g
    @user-fq2oo5cq3g 8 месяцев назад +2

    पंकजा ताई मुख्यमंत्री

  • @the...devil..
    @the...devil.. 8 месяцев назад +1

    Abhjit bichkule la kara CM to changla kam karal yancha peksha

  • @thatswhy8601
    @thatswhy8601 8 месяцев назад +6

    *Abhimanyu Pavar Hoil....* 😂😂

    • @amitpujari-pq7sv
      @amitpujari-pq7sv 8 месяцев назад +1

      Ha kon aahe

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 8 месяцев назад

      @@amitpujari-pq7sv *Fadanvis Cha Chatukar Loyal Ex PA Ani Ausa Cha MLA*

    • @amitpujari-pq7sv
      @amitpujari-pq7sv 8 месяцев назад

      @@thatswhy8601 mag fadanvis jiv deil

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 8 месяцев назад

      @@amitpujari-pq7sv Hmm

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 8 месяцев назад +1

    Only. Deva

  • @Rahulrdev299
    @Rahulrdev299 8 месяцев назад +2

    Deva bahuu

  • @sanjaymagar9956
    @sanjaymagar9956 8 месяцев назад +1

    Abhimanu pawar🎉... Kamacha manus

  • @pratiksalvi3012
    @pratiksalvi3012 8 месяцев назад

    Shri vinod tawde ji

  • @user-il6qc5qz8q
    @user-il6qc5qz8q 8 месяцев назад

    ग्रापंचायत संगणक परिचालक यांचा मागील ३ दिवसापासून रात्र दिवस आंदोलन सुरू आहे त्यावर व्हिडिओ घ्या....😢😢😢
    आपल्याला नम्र विनंती आहे😢😢😢
    मी तुमचे रोज व्हिडिओ बघतो....
    आमच्या संगणक परीचालकांचा व्हिडिओ घेऊन आमचा आवाज बुलंद करा व सरकार पर्यंत आमचा आवाज पोहचवा😢

  • @ramakant6304
    @ramakant6304 8 месяцев назад +1

    तुमचा धंदा चालू रहाण्यासाठी कहीही विषय उकरून काढाल