Ajit Pawar उतरले शिरूरच्या रणांगणात, Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Amol Kolhe | Lokmat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Ajit Pawar उतरले शिरूरच्या रणांगणात, Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Amol Kolhe | Lokmat
    #sanjayawate #ajitpawar #karanrajkaran #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
    ajit pawar | ajit pawar on amol kolhe | amol kolhe | ajit pawar live | amol kolhe on ajit pawar | ajit pawar news | ajit pawar vs sharad pawar | amol kolhe speech | amol kolhe vs ajit pawar | ajit pawar vs amol kolhe | ajit pawar speech | ajit pawar live news | ajit pawar shirur sabha live | ajit pawar today speech | amol kolhe shirur | amol kolhe on sharad pawar | ajit pawar shirur sabha live news | amol kolhe speech in parliament | amol kolhe speech on ajit pawar

Комментарии • 129

  • @digvijaynscp
    @digvijaynscp 7 месяцев назад +12

    संसदेत इतके प्रश्न मांडलेत हे काय कमी आहे का?

  • @loharlic4484
    @loharlic4484 7 месяцев назад +20

    आरे
    दादा
    तो एक महान कलाकार आहे
    त्याच्या कडे कला आहे आणि एक चांगला खासदार आहे
    धरणात मुत्र्या नाही
    त्यांची भाषा शैली खूप छान आहे

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 7 месяцев назад +3

    ते काहीही असो परंतु अमोलजी कोल्हे साहेब हे एक उत्तम आणि एकदम चांगले व दमदार खासदार आहेत आणि ते एक परिपूर्ण खासदार आहेत. एक खासदार म्हणून संपूर्ण देशात त्यांची बरोबरी कोणीही करु शकत नाही. खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांनी देशातील सर्व क्षेत्रातील सर्व समस्या वर संसदेत आवाज उठवला आहे. जो कुणी जातीवंत खासदार असेल असेल तर म्हणतोय मी की जो कोणी जातीवंत खासदार असेल त्यांच्या पेक्षा हजारो पट हजारो पट चांगले खासदार अमोलजी कोल्हे साहेब आहेत फक्त आदरणीय शरद पवार साहेब आणि अमोलजी कोल्हे साहेब.

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 7 месяцев назад +26

    शरद पवार साहेब जो उमेदवार देतील तोच खासदार असेल

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 7 месяцев назад +2

    एक उमदा खासदार, संसदरत्न, उच्च शिक्षित, हुशार, निष्ठावान,कलाकार व पवार साहेबांचा विश्वासू छावा,अमोलजीच निवडणूक जिंकणार.

  • @mohitearc22
    @mohitearc22 7 месяцев назад +8

    भ्रष्ट्राचाराचा वादा अजितदादा 👍👍

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 7 месяцев назад +41

    अजित पवार हे आता घाबरले आहे पराभव त्यांना समोर दिसतं आहे , लायकी नाही काकांच्या विरुद्ध उभे राहतात!

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt 7 месяцев назад +8

    अजित पवार यांना साहेबांनी राजकारणात आणून चूक केली आहे.

  • @theunpopulartruth1757
    @theunpopulartruth1757 7 месяцев назад +33

    लाभार्थी अजित मागे निष्ठावंत पवार साहेब मागे...पुढील 5 वर्ष विकास नाही झालं तरी चालेल परंतु विचारधारा आणि निष्ठा जपणारे च निवडून यावेत यातच लोकशाहीचे हित आहे

    • @amoghthorave3385
      @amoghthorave3385 7 месяцев назад

      Amhala vikas havay, tumhi theva vichardhara vagare

    • @sharadamberkar3926
      @sharadamberkar3926 7 месяцев назад +1

      बरोबर बोललात!!!

    • @GIGADEV690
      @GIGADEV690 7 месяцев назад

      ​@@amoghthorave3385Shetyacha Vikas

    • @ranjitdhavale795
      @ranjitdhavale795 7 месяцев назад

      15 वर्ष जी गाजर दाखवली तेव्हा कुठ गेला होता तुमचा विकास.

    • @kiranpansare6220
      @kiranpansare6220 7 месяцев назад

      या सर्व गद्दारांना एक नवीन पुत्र रत्न प्राप्त झाले आहे आणि त्याचे नाव आहे.... विकास !!!

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 7 месяцев назад +18

    Dr. अमोल कोल्हे हे उच्च शिक्षित आहेत आणि हा अजित १२ वी पास आहे का ते पण माहीत नाही अजित ची लायकी नाही Dr kolhe विषयी बोलण्याची

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 7 месяцев назад +29

    फक्त अमोल कोल्हे

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 7 месяцев назад +1

    only one Dr Amolji Kolhe saheb, NCP Pawarsaheb zindabad

  • @aniketgore151
    @aniketgore151 7 месяцев назад +6

    कुणाला काही करू द्या कोणतेही राजकारण सुरू द्या इथे फक्त शून्य मतदार म्हणून सांगतो की अमोल कोल्हे खासदार होणार

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 7 месяцев назад +8

    Dr. परत येणार

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 7 месяцев назад +5

    "कारण" डॉ अमोल कोल्हेंचे रक्त मऱ्हाठ्यांचे आहे,काकांशी बेईमानी करणाऱ्यांचे नाही.

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx 7 месяцев назад +10

    हेमा मालिनी,स्मृती इराणी इत्यादी हे ज्वलंत उदाहरण आहे अपवाद अमोल कोल्हे

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 7 месяцев назад +6

    सध्याचे दादांचे प्रायोजक यांच्या पक्षाने 5 वर्षात 3 वेळा संसदरत्न पुरस्कार दिला ते वेडे होते का?

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 7 месяцев назад +23

    संजय आवटे आक्रमक पत्रकारिता करत नाहीत नुसतं गोड गोड बोलून गोल गोल फिरवतात

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 7 месяцев назад +6

    ज्यांना संसदेतील कामगिरी दिसत नाही ,असे अत्यंत हुशार ज्ञानी समजणारे 😂😂😂 यांना फक्त एकच समजत ते म्हणजे जे स्वतः सोबत आहेत तेच नेते खरे असा गोड गैरसमज असावा😂😂😂

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 7 месяцев назад +9

    फक्त अमोलजी कोल्हे साहेबच खासदार होणार आहेत

  • @shinde2224
    @shinde2224 7 месяцев назад +2

    आम्हला निष्ठा असणारा हवा

  • @samikshatelhure1347
    @samikshatelhure1347 7 месяцев назад +3

    Chagli mahiti dili sir

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 7 месяцев назад +3

    कोणी किती उड्या मारल्या तरी शरद पवार साहेब राजकीय नेते हुशार आहेत देशाला माहिती आहे
    बारामती मधील कार्यक्रमात शरद पवार साहेब काय आहे ते दाखवून दिलं आहे

  • @vijaypatil5929
    @vijaypatil5929 7 месяцев назад +3

    फक्त अमोल कोल्हे ❤❤❤

  • @PandharinathMore-ui3ob
    @PandharinathMore-ui3ob 7 месяцев назад +4

    2019 ला अमोल कोल्हे ओळखीचे नव्हतं का मतदार त्यांना ओळखतात

  • @santoshgadhave3455
    @santoshgadhave3455 7 месяцев назад +15

    Amol kolhe

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 7 месяцев назад +1

    गल्लीत आढळराव दिल्लीत कोल्हे साहेब

  • @tusharnigade1670
    @tusharnigade1670 7 месяцев назад +4

    अजित पवारांचा राजकरण लढवण्याचा काय संबंध

  • @rameshpowar1364
    @rameshpowar1364 7 месяцев назад +4

    वास्तव विस्लेशन

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 7 месяцев назад +1

    मातीशी नाळ जुळलेला नेता म्हणजे अमोल कोल्हे साहेब

  • @konathlete5756
    @konathlete5756 7 месяцев назад +1

    Lokmat vikat ghetla ki ky....😅

  • @tusharnigade1670
    @tusharnigade1670 7 месяцев назад +3

    अमोल कोल्हे यांचं शरीर पीळदार दिसत, सुंदर दिसतात आणि दाडी त्यामूळे खासदारकीच तिकीट दिलं
    आणि रुपाली चाकणकर पण सुंदर दिसतात ..........😂

  • @mamataramhadawale5142
    @mamataramhadawale5142 7 месяцев назад +4

    अमोल कोल्हे

  • @PrasadThokal-r6u
    @PrasadThokal-r6u 7 месяцев назад +2

    Only amol kolhe

  • @gulabdholay7667
    @gulabdholay7667 7 месяцев назад +3

    13:19 क्लीन चिट मिळता मिळता खुट्टी बसली, ED पुढे आली फक्त दादाची नांगी दाबायला. शेहेन शाहा म्हणेल तसेच दादा वागणार है दिसेल या पुढे.

  • @KhirajiNirmale
    @KhirajiNirmale 7 месяцев назад +9

    आप ले पाप झाकण्यासाठी अजित दादा किती उचापती करतात..

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 7 месяцев назад +1

    अमोल कोल्हे चांगला व्यक्ती आहे.... अशा माणसाला परत निवडून द्या....

  • @VaibhavMule-dx3ch
    @VaibhavMule-dx3ch 7 месяцев назад

    Dada great aahet

  • @nandkumarbhujbal1034
    @nandkumarbhujbal1034 7 месяцев назад

    दादा कितीही मारा गप्पा शिरुर चे खासदार होणार फक्त डॉ. अमोल कोल्हे.

  • @ravindrapathare4480
    @ravindrapathare4480 7 месяцев назад

    वेसलेशन best

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 7 месяцев назад +1

    wait for 1 week

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 7 месяцев назад

    अमोल कोल्हे खासदार होतील 2024

  • @PrasadThokal-r6u
    @PrasadThokal-r6u 7 месяцев назад +1

    Parth pawar
    la shirur matdar sanghat ubhe kara

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 7 месяцев назад

    अपक्ष लोकसभा लढवता येत नाही

  • @myterracegarden9998
    @myterracegarden9998 7 месяцев назад

    आवटे साहेब, अमोल कोल्हे नेता की नट ? या प्रश्नावर एक टक्काही बोलला नाहीत. असे मुद्याला सोडून तुम्ही केव्हा पासून बोलू लागलात?😊

  • @xyz-zy4hh
    @xyz-zy4hh 7 месяцев назад

    कोल्हे कधी ही मतदार संघात दिसले नाही

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 7 месяцев назад +7

    abhinete parvadle....nete nahi.....kadhi hikade tar kadhi tikade......

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 7 месяцев назад

    संजय आवटे शरद पवार चा प्रचारक आहे मग तो पत्रकार असेल.

  • @AbdulRazakh-gd9fh
    @AbdulRazakh-gd9fh 7 месяцев назад +3

    Hya magrur ajit la aata janta lathha ghalil ......var

  • @yennaihrdrocarbon1833
    @yennaihrdrocarbon1833 7 месяцев назад +3

    BJP is giving ticket for celebraty

  • @sachinkhude6763
    @sachinkhude6763 7 месяцев назад

    दादाला पहाटेच्या शपथ विधी नतर पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते पदी बसवले हीच मोठी चूक ठरली

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 7 месяцев назад +1

    संजय आवटे सर तुम्ही कारण राजकारण मध्ये विश्लेषण करताना छान करता पण पाहिल्या सारखा आक्रमक पणा नसतो = का बुब्वा

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 7 месяцев назад

      Sharad chatya म्हणवून घेण्यात फार फायदा नाही जे कळले असेल.
      त्यांचा clear bias शरद पवार आहे
      आणि इथे आणि अनेक ' बहुजन ' चॅनल वर लोक आपल्याला पाहिजे ते ( म्हणजे कोल्हा बोलतो तसले बाप बाप होता है type ) भावनिक ऐकायला आलेले दिसतात
      जिथे शक्य आहे तिथे ही सगळीच चॅनल
      काका कसा भारी सांगत असतात च
      लहान मोठे बहुजन speakers असो
      वा मोठ्या चॅनल चे काकांचे paid ब्राह्मण speakers ( जोशी खांडेकर )
      पण अलीकडे ७०% वेळी ( मराठा आरक्षण असो , andolan aso kinwa ASE adhalrao type lokache vishleshan aso
      Kakanchi बाजू उगाच लावून धरली तर चॅनल चे निम्मे viewer कमी होत असणार
      Click करताना च हा माणूस काय खरे बोलत नाही असे वाटून click bait ( channel वर येणार चा आकडा) कमी होतो.
      चांगलेच आहे लोकशाही साठी
      ( भाजप चे ही असे प्रेमी speaker आहेत च पण ते तुलनेने भाजप ला स्पष्ट घरचा अहेर देत असतात )
      अलीकडे सहील जोशी , जाधव आणि sunjay aware ह्यांना ही तसे करताना पाहून एकूण गोदी मीडिया म्हणतात तसा ( महाराष्ट्र मध्ये ही गोद पवार काकांची राहिली आहे २०१४ पासून २०२३ पर्यंत तरी ) प्रकार एकूण कमी होत जाईल असा विश्र्वास वाटतो

  • @DashrathVidhate-m5h
    @DashrathVidhate-m5h 7 месяцев назад

    फक्त अमोलदादा कोल्हे

  • @shinde2224
    @shinde2224 7 месяцев назад

    आता शिवसेनेला घड्याळ हाती घ्यावे लागेल 😂

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 7 месяцев назад +2

    Ajit Pawar s Candidate will be Win...at Shirur Loksabha division
    😅😅
    Kolhe was done bad performance. It's true 😅😅

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d 7 месяцев назад +2

    Sinchan Ratna !

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 7 месяцев назад

    Zero MLA party getting 4seat from MVA ........FOR MVA OFFERING 5SEAT 2 NCP AP with 40mla 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯💯💯💯💯🎯💯🎯

  • @SKapoorize
    @SKapoorize 7 месяцев назад

    parajeet data😂😂😂

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 7 месяцев назад

    2/3rd option AS PER SCHEDULE 10 ....2 or for Shinde🏹🏹🏹🏹🏹🏹 MLA REENTRY ing & MERGE...IF BJP not GIVING 22SEAT 💯💯💯💯💯💯💯💯💯 EVEN RAHUL NARVEKAR CAN'T DO ANYTHING😂😂😂😂. without going SURAT - GUWAHATI - GOA

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 7 месяцев назад

    पार्थ पवारांना उभ करा

  • @dubangkimasti9105
    @dubangkimasti9105 7 месяцев назад +1

    Jo swatachya pora la nivdun aanu shakla nahi tyane gapa maru naye

  • @rajbombale5283
    @rajbombale5283 7 месяцев назад

    Shthanik prashnanchi nut nutyana janiv nasate ha ajit pawarcha andaj barobar aselhi pn pawarane amche ntrayangaoche pani olakhalech nahi je sharad rawani olkhale sharadrao pawar mhanje Power hause,tr ajit pawar mhanje tyacha lineman

  • @anuragparmar2935
    @anuragparmar2935 7 месяцев назад

    WILL UBT BALASAHEB SHIV SAINIK STAND AND VOTE FOR ANTI HINDU CONGRESS???

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 7 месяцев назад

    तुम्हाला हे नक्की तुम्हाला पटते का? अवते साहेब. मुळात राज्यातील इतिहासात सर्वात मोठा भ्रष्टाचारी अजित पवार आहेत हे जनता तरी म्हणतेय,पण गल्ली पासून दील्ही पर्यंत बोलतात.मग अजित पवार chya टीकेवर ,विधानावर संजय आवटे साहेब तुम्ही चर्चा करू नका

  • @RajuShewale-c1q
    @RajuShewale-c1q 7 месяцев назад +2

    एकच वादा शिवाजी दादा

  • @VikasChoudhari-z3x
    @VikasChoudhari-z3x 7 месяцев назад

    Ajitla paryay nhi adhlrav shivay ani jantela paryay nhi kolhe shivay

  • @sagarbhujbal6626
    @sagarbhujbal6626 7 месяцев назад

    Awte tu pan dadacha chatyaa zala ka

  • @dfcreation9
    @dfcreation9 7 месяцев назад +1

    कारण राजकारण नाही शरदकारण नावं ठेवा.. तुमच्या कार्यक्रमांच

  • @BabajiRithe
    @BabajiRithe 7 месяцев назад

    शिवाजीराव आढळराव पाटील दादा

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 7 месяцев назад +1

    Lomty 😂😂😂

  • @dfcreation9
    @dfcreation9 7 месяцев назад +3

    अहो संजय सर किती चाटणार पवारांचं.... काय विकास केला.. अमोल कोल्हे नी.. बनवा विडिओ

    • @akkidhumal5607
      @akkidhumal5607 7 месяцев назад +1

      Gp kelya

    • @dfcreation9
      @dfcreation9 7 месяцев назад

      @@akkidhumal5607 का रे तुझ्या बहिणीवर मी चढलो होतो काय....

    • @akkidhumal5607
      @akkidhumal5607 7 месяцев назад +1

      Bullya sanjay sir aani pawar la kay bolto bullya tu fadnvis ch chat na kelya

    • @dfcreation9
      @dfcreation9 7 месяцев назад

      @@akkidhumal5607 12 च्या मला सवय नाही तुझ्यासारखी... चाटायची... तू आणि संजय आवटे चाटा पवारांची

    • @dfcreation9
      @dfcreation9 7 месяцев назад

      @@akkidhumal5607 संजय आवटे चे मागील 10 विडिओ काढून बघ.. समजेल तुला

  • @ojaswi1704
    @ojaswi1704 7 месяцев назад +1

    जनतेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

  • @DipakKolte-t4u
    @DipakKolte-t4u 7 месяцев назад +2

    विकासाचा वादा अजित दादा

  • @krushimitrapravin
    @krushimitrapravin 7 месяцев назад

    Amol kolhe padle pahije

  • @sagarrandive7021
    @sagarrandive7021 7 месяцев назад

    AJITDADA ❤

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 7 месяцев назад +1

    सुप्रिया सुळे आपल्या वडिलांवर ती कविता करतात,, त्यांचा बाप हा बाप आहे,,
    दुसऱ्यांच्या,, आई-वडिलांनी धरणात आत्महत्या केली तरी चालेल,,
    हे पाप कुठे फेडाल...

  • @AdiGanesh-n2v
    @AdiGanesh-n2v 7 месяцев назад

    आढळराव पाटील शिरूर मधून निवडून येणार

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 7 месяцев назад +1

    अजित पवार साहेब बरोबरच बोलले सत्य बोलले हे नट फक्त ॲक्टिंग साठीच असतात अमोल कोल्हे पण तसेच फक्तं नाटकी अभिनय करणे अणि फक्त फालतू बडबड करणे एवढेच येते या अमोल कोल्हे ला पराभूत केले पाहिजे

    • @shinde2224
      @shinde2224 7 месяцев назад

      लावा की ताकद कोण पराभूत होत कळेल 😂

  • @KondibaMundhe-fn6le
    @KondibaMundhe-fn6le 7 месяцев назад +5

    Ajit pawarji tumhi tar gharbhedi, palputte nighale? Kolhene tar 75000 CR ani Bankeche 25000CR khalle nahi na?

  • @sg7962
    @sg7962 7 месяцев назад

    Amol kolhe

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 7 месяцев назад

    2/3rd option AS PER SCHEDULE 10 ....2 or for Shinde🏹🏹🏹🏹🏹🏹 MLA REENTRY ing & MERGE...IF BJP not GIVING 22SEAT 💯💯💯💯💯💯💯💯💯 EVEN RAHUL NARVEKAR CAN'T DO ANYTHING😂😂😂😂. without going SURAT - GUWAHATI - GOA