डॉ. मनमोहन सिंगांनी नक्की काय केले? | Watch 'Karan Rajkaran With Sanjay Awate | Dr. Manmohan Singh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 393

  • @bhaiyyaraosamudre6931
    @bhaiyyaraosamudre6931 7 месяцев назад +104

    एक दिवस हा देश आदरणीय श्री.मनमोहन सिंग यांची सामूहिक माफी मागेल.

  • @Sarthak86400
    @Sarthak86400 7 месяцев назад +89

    भारतीय राजनीतीचा आधार नकळत त्यांना खूप वाईट साईट बोललो...पण आज समजतंय ते काय होते...धन्यवाद सिंघजी ❤

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 7 месяцев назад +109

    Dr. मनमोहन सिंग अतिशय उत्तम नेतृत्व, न बोलता देश हिता साठी सर्व काही काम केली

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 7 месяцев назад +24

    भारतरत्न चे खरे हक्कदार डॉक्टर मनमोहनसिंग यानी जागतिक मंदीत देशाची अर्थव्यवस्था मजबुत ठेवली व देश झपाट्याने प्रगतीपथावर नेला अशा या भारतमातेच्या महान सुपुत्राला त्रिवार मानाचा मुजरा

    • @rajeshkapase5195
      @rajeshkapase5195 7 месяцев назад

      १००% .
      पण आजकाल जे सत्तेत आहेत त्यांच्या लोकांना पुरस्कार देतात 😢

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 месяцев назад

      9 डिसेंबर 2006 लि भर सभेत मंचावर आदरणीय मनमोहन बोलले होते की भारताच्या साधनसंपत्ती वर पहिला हक्क मुसलमानांचा आहे.
      मोदी मधे हिंमत आहे का की सर्व हिंदूची जायदाद आणि मिळकत मुसलमानांच्या नावावर करण्याची ?

  • @Ashish-Borkar
    @Ashish-Borkar 7 месяцев назад +11

    अवाटे सर तुमच्या सारखे पत्रकार खुप कमी राहीले तुम्हाला सर्वप्रथम माणाचा मुजरा
    काय बोलावं मनमोहनसिंग सरांबद्दल
    शब्द अपुरे पडतात देश त्याचा कायम ऋणी राहील

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 7 месяцев назад +18

    डॉ मनमोहन सिंग सरांनी स्वताला अहंकारा पासुन दुर ठेवले,व देशाची सेवा केली त्यांना माझा मानाचा मुजरा

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 7 месяцев назад +12

    सर आजच्या राजकारण्याच्या रणधुमाळीत चांगला विषय घेतलात त्याबाबत तुमचे विशेष आभार देशातल्या प्रतेक नागरिकाला व येणाऱ्या प्रतेक पिढीला समजले पाहिजे की एक असाही पंतप्रधान होते की त्यांनी देशाच उद्धार केला विकास केला. नाहीतर आत्ताचे पंतप्रधान गटाराच्या गॅस पासून चहा बनवत आहेत.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 месяцев назад

      ९ डिसेंबर २००६ ला भर सभेत मंचावर बोलले होते की भारताच्या साधनसंपत्ती वर पहिला हक्क मुसलमानांचा आहे.
      दहा वर्ष झाली अजुन चायवाल्याने एकाही हिंदूंची मिळकत मुसलमानाला दिलेली नाही.
      २०१४ नंतर आदरणीय मनमोहनसिंग पाकिस्तानला सल्ला आणि मदत देत आहेत.
      पाकिस्तानची प्रगती बघा.
      जबरदस्त.

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 7 месяцев назад +38

    डॉ. मनमोहनसिंग यांना भारतीय नागरिक या नात्याने कोटी कोटी सलाम❤❤👍👍💐💐💐💐

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 7 месяцев назад +61

    स्वतंत्र काळा नंतर देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणारे पंतप्रधान देशाला लाभला होता.

    • @jyotsna8641
      @jyotsna8641 7 месяцев назад +1

      मनमोहन सिंग चांगले होतेच. म्हणुन असे नाही की स्वातंत्र्यानंतर तेच फक्त चांगले होते. पंडित नेहरूंनी सुद्धा देश प्रगती पथवर च चालावला. अगदी आपल्या स्वतः च्या बाळासारखे देशाला सांभाळून त्याला पुढे नेले. नाहीतर काय होते आपल्या देशकडे? काहीच नाही.... तेव्हा, मनमोहन सिंग यांना सॅल्यूट च.
      पण, आवटे साहेब एकदा नेहरूजी बद्द्ल ही बोला. त्यांना खूप बदनाम केले आहे या कमळाने...

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 7 месяцев назад +12

    भारतीय अर्थव्यवस्थेचा कोहिनूर हिरा

  • @anilverulkar4556
    @anilverulkar4556 7 месяцев назад +38

    अगदीच योग्य विवेचन, धन्यवाद संजय आवटे साहेब. योग्य व्यक्ती, कठीण काळातील योग्य pri मिनिस्टर.

  • @shekarphatak7674
    @shekarphatak7674 7 месяцев назад +8

    मनोहरसिंघांचे सुरेख विसलेक्षण. अभिनंदन आवटे साहेब.

  • @dattatraywalke2069
    @dattatraywalke2069 7 месяцев назад +4

    धन्यवाद साहेब अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे आभार

  • @victorcorreia1226
    @victorcorreia1226 7 месяцев назад +35

    जबरदस्त माणूस 😢पत्रकार म्हणून आपला अभिमान 😢अभिनंदन 😅खुपच धन्यवाद

    • @TejashreeKoshti
      @TejashreeKoshti 7 месяцев назад

      Ha ter Congress pravkta chattoy tyanchi

  • @jagannathjadhav9082
    @jagannathjadhav9082 7 месяцев назад +8

    खरोखरच अत्यंत खडतर अशा जागतिक थथमंदीच्या पाश्र्वभूमीवर देशाची अर्थ व्यवस्था गतिमान ठेवण्याचे महत्वपूर्ण काम मनमोहनसिंग यानी कोणताही गाजावाजा न करता केले.अशा व्यक्तिमत्त्वात लाख लाख प्रणाम.

  • @josephtuscano2722
    @josephtuscano2722 7 месяцев назад +52

    माध्यमापासून दूर राहून प्रामाणिक पणे देशाचा कारभार पाहणारे, प्रधानमंत्री.

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 7 месяцев назад +66

    ज्ञानी कसा असावा तर डॉ मनमोहन सिंग यांच्या सारखे काही थोडे थोडोच आहेत देशातील गरीब लोक दोन वेळा जेवण मिळते आहे

    • @subhashshintre9476
      @subhashshintre9476 7 месяцев назад +3

      धन्यवाद मिञानो अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाची जी प्रगती झाली होती त्यामुळे देश वाचला आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 месяцев назад

      २०१४ पासून मनमोहनसिंग पाकिस्तानला पण नियमितपणे सल्ला देतात. आज पाकिस्तान भिकारी झालेला आहे.

  • @suhaskedar1522
    @suhaskedar1522 7 месяцев назад +12

    आपल्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. खरा भारत पुत्र : मा.डॉ. मनमोहन सिंग आपल्याला शतशः नमन .

  • @madhukarkale9839
    @madhukarkale9839 7 месяцев назад +20

    डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान या देशाला लाभला हे या देशाचे भाग्य आहे. अतिशय अतिशय कठीण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले व देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले . कुठल्याही प्रकारच्या प्रचारा प्रसिद्धी पासून दूर राहून देशासाठी त्यांनी केलेल्या कामाची नोंद इतिहासामध्ये कायमस्वरूपी राहील . हा देश व या देशातील जनता त्यांचे कायम ऋणी राहील.🙏

  • @suryakantshere2373
    @suryakantshere2373 7 месяцев назад +17

    भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक मनमोहनसिंग यांना शतशः प्रणाम .

  • @BHARATPATIL-rc5ly
    @BHARATPATIL-rc5ly 7 месяцев назад +12

    आजचा देशाचा विकास याचा जो गवगवा केला जातो त्याच्या 100 पट चांगले काम मनमोहन सिंग यांनी केले परंतू त्यावेळी राजकारणाची उंची खूप छान होती. धन्यवाद आवटे साहेब

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 7 месяцев назад +3

    आवटे साहेब तुम्ही डॉ मनमोहनसिंग सरांना खूप चांगल्याप्रकारे समजुन सांगीतले त्या बद्दल तुमचं मणभरून अभिनंदन आपलाच एक हितंचीक,

  • @nalishabankar5288
    @nalishabankar5288 7 месяцев назад +7

    डॉ.मनमोहन सिंग , आपण देशाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल सर्व भारतीय कृतज्ञ असतील. आपणास, शतश धन्यवाद!!
    आणि या एपिसोडसाठी आपणास सुद्धा खूप खूप धन्यवाद!!

  • @shskssbjesus394
    @shskssbjesus394 7 месяцев назад +5

    ज्ञानी, आदरणीय व्यक्तिमत्व.मन:पूर्वक नतमस्तक !

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 7 месяцев назад +10

    Dr manmohan sing. Yana पुढील आयुष्य आरोग्यदायी जाओ हीच ईश्वचरणी प्रार्थना

  • @04sandeshshinde40
    @04sandeshshinde40 7 месяцев назад +1

    मनमोहन सिंग यांचे कार्य भारताच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे होते.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 7 месяцев назад +13

    सर.. मनमोहन सिंग हे,आपल्या देशाला लाभलेले एक दैवी दान होते ! त्यांनी देशासाठी केलेल्या,मेहनतीची..परिश्रमाची ..आणि त्यागाची नोंद, इतिहास नक्कीच जपून ठेवील !
    भारत मातेच्या या,थोर सुपूत्राला..माझा मानाचा मुजरा 🙏🇮🇳

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 7 месяцев назад +40

    देशाची अर्थव्यवस्था त्यांच्यामुळे टिकून आहे

  • @ganeshjawalkar1945
    @ganeshjawalkar1945 7 месяцев назад +1

    देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे ,थोर विचारवंत ,माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निस्सीम कार्यास माझा शतशः प्रणाम. अगदी योग्य विश्लेषण.

  • @बैलगाडा-र3त
    @बैलगाडा-र3त 7 месяцев назад +8

    खरच आज काल समाज्यात खुप विष पसरवलं जातंय, पंडित जवाहरलाल नेहरूजी,लाल बहादूर शात्री, मनमोहन सिंग खुप हुशार व्यक्तीमत्व होते लाल सलाम 🇮🇳❤️

  • @maltideshmukh3994
    @maltideshmukh3994 7 месяцев назад +1

    अप्रतिम , सुंदर मांडणी आ.मनमोहनसिंग साहेबांविषयी केलीत.धन्यवाद सर.

  • @jyotiramsuryawanshi3993
    @jyotiramsuryawanshi3993 7 месяцев назад +14

    या आशयाचा लेख दोन दिवसापूर्वीच लोकसत्तात आला होता. साधारणत: चांगल्या माणसाची किंमत खुप उशिरा कळते. मराठीत एक म्हण आहे. ' उथळ पाण्याला खळखळाट फार असतो '.

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 7 месяцев назад +80

    पनौती सेठ अगर 10 जन्म भी ले ले तो डॉ.मनमोहन सिंह जी की बराबरी नहीं कर सकता 🎉

    • @hirarajvasarnikar
      @hirarajvasarnikar 7 месяцев назад +1

      तसे नाही भावा । मोदि ने पन काही चांगले काम केलेत ज्याची स्तुती स्वताहा मनमोहन सिंग यांनी हि केली आहै

    • @prashantwalimbep7747
      @prashantwalimbep7747 7 месяцев назад +3

      ​@@hirarajvasarnikar
      हेच मोठेपण मोदींनी पण दाखवावे. १९८५ साली जेव्हा राजीव गांधींना ४१४ जागा मिळाल्या तेव्हा राजीव गांधींनी "भाजपा मुक्त भारत" असे कधी म्हंटले नाही तर विरोधी पक्षांचा सुध्धा तेवढाच मन राखला. अटलजी राजीव गांधींबद्दल फार चांगले बोलत.
      मोदींच्या काळात आता ते दिवस राहिले नाहीत . 😔

    • @varshadil22
      @varshadil22 7 месяцев назад +1

      राजीव गांधींनी विरोधी पक्षांची नेहमी खिल्ली उडविली. हम दो हमारे दो असले घाणेरडे विनोद केले

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 7 месяцев назад

      तू सिर्फ नाम का दबंग हैं! नाम बतानेसे फटती है!

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 7 месяцев назад

      राजीव गांधी यांनी लोकसभेत भाजप ची खिल्ली उडवली होती,तुम्ही झोपले होते!

  • @umeshshirwadkar4043
    @umeshshirwadkar4043 7 месяцев назад +2

    खूप छान, सध्या देशाला मनमोहन सिंगांच्या सारख्या नेतृत्वाची नितांत गरज आहे

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 7 месяцев назад +10

    अप्रतिम विश्लेषण
    भारतीय असल्याचा अभिमान वाटावा असे व्यक्तिमत्व

  • @shantaramshinde8442
    @shantaramshinde8442 7 месяцев назад +12

    "भारत"
    देवभुमिला लाभलेला ,
    "देव"
    माणुसच म्हणायला हवा अथवा "देवदुत"
    सलाम खुप मनापासुन.❤

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare9507 7 месяцев назад +5

    आपण आपल्या आताच्या पिढीला, आपल्या लहान भाऊ-बहिनींना नक्की ह्या महान भारतमातेच्या पुत्राबद्दल माहिती द्यावी की हे व्यक्तिमत्व किती उत्तुंग होते ते..आपण खुप नशीबवान होतो की ह्या महान माणसाला देशाचे नेतृत्व करताना पाहिले, अनुभवले..
    कर्मयोगी डॉ. मनमोहनसिंह जी आपण जी काही विना स्वार्थ देशसेवा केली त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोड़ेच आहेत.. thank u sir..

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 7 месяцев назад +14

    डॉ मनमोहनसिंग हे अतिशय उत्तम नेतृत्व चांगले नेतृत्व असलेले पंतप्रधान अशा महान नेताला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे

  • @vidyadeshmukh7840
    @vidyadeshmukh7840 7 месяцев назад +2

    व्यक्तीच्या अनुपस्थितीत त्याचं महत्त्व पटतं. असच झालयं.
    त्यांची अशी आठवण काढणं.हीच त्यांच्यासाठी मानवंदना.
    धन्यवाद 🙏

  • @pratimapunekar2815
    @pratimapunekar2815 7 месяцев назад +2

    धन्यवाद. खरोखर योग्य असा न्याय दिलात.

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 7 месяцев назад +61

    बुध्दीमान लोकं न बोलता काम करत असतात

  • @sagarbobade2331
    @sagarbobade2331 7 месяцев назад +3

    Thank you sir for this video

  • @manishsorate5522
    @manishsorate5522 7 месяцев назад +12

    खरोखरच डॉ. मनमोहन सिंग, यांच्याविषयी निपक्षपणे खूप छान विश्लेषण केले, सरजी

  • @Bharatiya244
    @Bharatiya244 7 месяцев назад +5

    आ. मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची नीटशी माहिती न घेताच त्यांच्याबाबत आणि एकंदरच कॉंग्रेस पक्षाबाबत करण्यात आलेल्या अपप्रचाराला बळी पडून त्यावेळी मी त्यांच्यावर कित्येकदा असभ्य भाषेत टिका करायचो, पण आता त्याबद्दल खुप अपराधी असल्यासारखं वाटतं

  • @nandkumarkulkarni3624
    @nandkumarkulkarni3624 7 месяцев назад +3

    अप्रतिम विवेचन केल्या बद्दल धन्यवाद. मा .मनमोहन सिंग यांना उदंड आयुष्य लाभो.

  • @devduttakhire2725
    @devduttakhire2725 7 месяцев назад +4

    विस्तृत माहिती दिली आहे, नव्या पिढीला या गोष्टी माहित असणे आज गरजेचे आहे

  • @WVATarchive
    @WVATarchive 7 месяцев назад +19

    अगदीं खरं आहे

  • @vasantbhakre
    @vasantbhakre 7 месяцев назад +4

    आजही तुम्ही खूप खोलात जाऊन विचार स्पस्ट पणे मांडणी केली.
    धन्यवाद!
    🤚

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 7 месяцев назад +10

    मनमोहन डॉक्टर मनमोहन सिंग ग्रेट माणूस होता ते बोलत कमी होते पण देशासाठी ते सर्व काही करत होते

  • @tanajiveerveer6550
    @tanajiveerveer6550 7 месяцев назад +6

    आत्ताच्या आर्थिक अरिष्टा तुन बाहेर काढण्यासाठी डॉक्टर साहेब तुमच्यासारखे नेतृत्वाची खूप गरज आहे देशाला. आत्ताच्या whatsapp युनिव्हर्सिटीतून ज्ञान मिळवलेल्या तरुणांना डॉक्टर साहेब कळण मुश्किल आहे. खरंच एक दिवस देश तुमची माफी मागेल.

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 7 месяцев назад +5

    चांगल्या गोष्टीवर प्रकाश आपले वैयक्तिकआभार

  • @ramkrishnapatil5538
    @ramkrishnapatil5538 7 месяцев назад +9

    अतिशय मोजक्या शब्दात उत्तम....अतिउत्तम समीक्षा.......भारतात...नव्हे जगात असे एकमेव व अद्वितीय व्यक्तिमत्त्व जे या राष्ट्राचे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर,देशाचे अर्थमंत्री व देशाचे एक उत्कृष्ट पंतप्रधान होते....ख-या अर्थाने अनमोल रत्न...

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 7 месяцев назад +42

    Dr मनमोहनसिंग यांचा देश कायम ऋणी राहिलं

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 7 месяцев назад +6

    खूप छान माहिती सर. एवढा महान‌ ऊच्च शिक्षीत देशभक्त आपल्या स लाभला .

  • @adhikraopawar3808
    @adhikraopawar3808 7 месяцев назад +6

    अतिशय हुशार बुद्धिमान पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग होते

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 месяцев назад

      लै, सोनिया आणि इतर कांग्रेस नेते दररोज दिवसरात्र मनमोहन चा अपमान करायचे.
      पण हा माणूस सहन करायचा. मधेच सोडून गेला नाही.

  • @dineshdhok6843
    @dineshdhok6843 7 месяцев назад +3

    Excellent स्पीच
    आपण अतिशय योग्य शब्दात मा मनमोहन सिंह यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे ❤

  • @vishnupatil1855
    @vishnupatil1855 7 месяцев назад +4

    मनमोहन सिंग हे खरच भारतरत्न आहेत❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 месяцев назад

      सोनिया, राहुल आणि इतर कांग्रेस नेते रोजच अतीशय घाणेरड्या रितीने मनमोहनसिंग यांचा अपमान करायचे.
      पण हा माणूस चुप.

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 7 месяцев назад +5

    Dr Manmohan Singh यांच्याबद्दल माहिती सांगितल्या खूप खूप धन्यवाद आभार

  • @dipaleekatkar7931
    @dipaleekatkar7931 7 месяцев назад +4

    खूप छान सर विश्लेषण केले
    हाच भारताचा मोठे पणा आहे
    चांगल्याला चांगले बोलण्याचा

  • @vinodpanchal9297
    @vinodpanchal9297 7 месяцев назад +15

    बरोबर आहे तुमचं विश्लेषण ❤

  • @santoshtavhare7261
    @santoshtavhare7261 7 месяцев назад +3

    अतिशय सुंदर विश्लेषण असे पंतप्रधान आपल्या देशाला मिळणे काळाची गरज आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 месяцев назад +35

    कोहिनूर हिरा की कीमत हो सकती है। लेकिन डाक्टर मनमोहन सिंग कीमत कभी भी नहीं हो सकती है।

  • @manoherchaudhari4338
    @manoherchaudhari4338 7 месяцев назад +4

    सरजी आपण खरोखरच अतिशय सुंदर माहिती दिली.

  • @ishwarbansode8033
    @ishwarbansode8033 7 месяцев назад +4

    महान नेतृत्व मा.मनमोहन सिंहजी !

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar9314 7 месяцев назад +9

    आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग सरकार पंतप्रधान परत मिळणे हे अतिशय कठीण काम होऊन बसल आहे.

  • @PramodSawwalakhe5978
    @PramodSawwalakhe5978 7 месяцев назад +7

    अगदी बरोबर बोल्लात आणी ही माहीती अन्धभक्तानां पन माहीती ह्वायला हवी❤❤❤❤

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 7 месяцев назад +4

    अत्युत्तम विश्लेषण

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 7 месяцев назад +11

    डाॅ. मनमोहनसिंग अतिशय उत्तम नेतृत्व न बोलता देश हितासाठी सर्व काही काम केली!

  • @jyotibhatkar326
    @jyotibhatkar326 7 месяцев назад +14

    Sir khup Chan vishleshan 👏👏👏🙏

  • @kunalbadade
    @kunalbadade 7 месяцев назад +8

    Great episode sir 🎉🎉

  • @manojdhumne4242
    @manojdhumne4242 7 месяцев назад +8

    संजय जी,
    अतिशय सुंदर व्हिडिओ...
    तुमचं खूप खूप कौतुक आणि आभार यासाठी की तुम्ही एका बुद्धिमान, शांत, लोकांसाठी झटणाऱ्या, प्रसिद्धीपासून लांब राहणाऱ्या आणि त्या कठीण काळात तुमच्या माझ्या खिशात कायम चार पैसे ठेवले आपल्या कुटुंबाला उपाशी मरू दिले नाही अशा अवलियाबद्दल तुम्ही माहिती दिलीत...

  • @suryakantchavan8310
    @suryakantchavan8310 7 месяцев назад +1

    आपण मनमोहन सिघ यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करून त्याच्या कार्याची नोंद केली ह्याबद्दल आपले अभिनंदन

  • @dhanashripalande
    @dhanashripalande 7 месяцев назад +2

    प्रचंड सुंदर विवेचन अभ्यास पूर्ण.

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 7 месяцев назад +1

    सर, आपण डॉक्टर मनमोहन सिंगावर, त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीचा सुंदर,मुद्देसूद,आईकात रहावा असावा अशी माहिती दिली. खूप छान.हल्ली युवापुढे उत्तम ,आदर्श अशी मंडळीच नाहीत तेव्हा त्यांच्यासाठी ही माहिती अत्युत्तम, आदर्श घ्यावी अशी आहे. आपणास सविनय नमस्कार.

  • @arvindparab2159
    @arvindparab2159 7 месяцев назад +18

    धन्यवाद! एका महान व्यक्तीमत्वाची नव्याने आळख करून दिलीत.इतिहास नक्कीच आठवण काढेल.पण तो अजून दूर आहे आजच २०२० पासूनच देश आठवण करु लागलाय.
    आजचा भाग संग्रही ठेवावा असा आहे.

  • @avinashkshirsagar1511
    @avinashkshirsagar1511 7 месяцев назад +8

    साहेब आ. मनमोहनसिंगांवर लवकरात लवकर पुस्तक लिहा.

  • @bharatkumarpatil8127
    @bharatkumarpatil8127 7 месяцев назад +16

    खुप मोठा माणूस...... भारताच भाग्य.

  • @adityapaikrao713
    @adityapaikrao713 7 месяцев назад +2

    संजय आवटे साहेबांनी किती गोड आणि सरळ स्पष्ट शब्दात दोन पंतप्रधानांची तुलना केली . खरंच साहेब करणाऱ्याच काम दिसत आणि न करणारा स्वतःहून प्रचार करत असतो . Selute For The Greatest PM & Minister Of Economy Dr. Manmohan Singh Sir

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 7 месяцев назад +7

    खुप छान विश्लेषण केले आवटे सर!

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 7 месяцев назад +8

    माननीय श्री माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारखे पंतप्रधान होणे नाही भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली खूप प्रगती केली आहे शांत संयमी असा पंतप्रधान होणे नाही

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 7 месяцев назад +86

    रिझर्व बँकेचे अध्यक्ष असताना फक्त एक रुपया पगार घेतला

    • @mahadeopawar6596
      @mahadeopawar6596 7 месяцев назад +7

      आपल्या बुध्दीमत्तेची किव येते भावा
      दहा वर्षात 117 पत्रकार परिषदा घेतल्या आणि आता दहा वर्षांत एकही नाही

    • @prashantwalimbep7747
      @prashantwalimbep7747 7 месяцев назад

      ​@ajinkyashinde6544
      अहो आपल्या महाराष्ट्राची संस्कृति काय ? आणि तुम्ही भाषा काय वापरता ? हा सगळा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचां प्रभाव आहे तुम्हा अंध गोबर भक्तांवर .
      ❌👎❌👎❌👎
      मनमोहनना हे उच्च शिक्षित आणि जागतिक पातळीवरचे नेते होत. त्यांचा काही डिग्री खरी का खोटी हा वाद नव्हता. IMF कडून त्यांना पेन्शन मिळते. आणि म्हणून त्यांनी तेव्हा वेतन स्वीकारले नाही.
      थोडे वाचन करता जा. गोदी मीडिया बघायचे सोडा.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 месяцев назад

      मनमोहनसिंग यांनी भ्रष्टाचार केला. फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला पण त्यांनी पगडी घातली होती तशी मोदीला घालता येत नाही.
      मनमोहनसिंगचे वैशिष्ट्य म्हणजे राहुल गांधी, सोनिया आणि इतर कांग्रेस नेते दिवसरात्र अपमान करायचे पण मनमोहनसिंग कधी उलट बोलले नाहीत.

  • @sushantpatil9351
    @sushantpatil9351 7 месяцев назад +14

    History will be kinder to me than media ❤

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 7 месяцев назад +3

    Good

  • @pradipgadekar8303
    @pradipgadekar8303 7 месяцев назад +2

    Great person

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 7 месяцев назад +3

    खरच मनापासुन मनांपर्यंत पोहचणारे सुरेख विश्लेषण केल्या बद्दल श्री संजय आवटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन कारण एका थोर बुद्धिमान अभिव्यक्ती याला पूर्णपणे पात्र आहे.

  • @sachinsonawane5046
    @sachinsonawane5046 7 месяцев назад +3

    1 no sir

  • @prakashsuryavanshi3508
    @prakashsuryavanshi3508 7 месяцев назад +3

    Jabardast

  • @subhashkhaire4747
    @subhashkhaire4747 7 месяцев назад +3

    सर खूप छान विश्लेषण केले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वरती आपण तुमची विश्लेषण खूप छान असतात आम्ही आवडीने ऐकतो

  • @GaneshAkhade-t7h
    @GaneshAkhade-t7h 7 месяцев назад +9

    पंडित नेहरू, मनमोहनसिंग असे विद्वान आपल्या देशाला लाभले, हे खरोखर आपलं भाग्य आहे.. ज्याच्यामुळे पाकिस्तान-श्रीलंका यांच्या सारखी आपली अवस्था न होता, आज जगात एक शक्तिशाली देश म्हणून भारत उभा आहे.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 7 месяцев назад +3

    Khup chan vishleshan

  • @meenakshilawate6903
    @meenakshilawate6903 7 месяцев назад +2

    खुप छान माहिती

  • @sidhubansode1213
    @sidhubansode1213 7 месяцев назад +2

    Very excellent !!!

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 7 месяцев назад +6

    फार छान विश्लेषण

  • @nileshdolas8624
    @nileshdolas8624 7 месяцев назад +3

    सुंदर माहिती देण्यात आली

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 7 месяцев назад +1

    खूप महत्वाची माहिती पोहोचवली.🙏

  • @dattatraygurav3077
    @dattatraygurav3077 7 месяцев назад +2

    अप्रतिम, केवळ अप्रतिम !!!

  • @RosieIsaac
    @RosieIsaac 7 месяцев назад +2

    Khup Chan mahiti dili Sir
    Many Thanks
    Lessons of such prime minister should be in school so that students will be motivated

  • @azimshaikh8772
    @azimshaikh8772 7 месяцев назад +2

    Thank you for such a wonderful tribute to Dr MMS.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 7 месяцев назад +2

    छान विषय आहे

  • @ravikantjagtap3409
    @ravikantjagtap3409 7 месяцев назад +2

    Very Nicely Narrated His Achievement. It is eye opener to the public.We should think on this .