'Eknath Khadse यांनी परत यावं, पक्षाला त्यांची गरज', Vinod Tawde मुंबई TAKच्या चावडीवर स्पष्ट बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MumbaiTakChavdi #VinodTawde #MumbaiTakChavdiLive #मुंबईतकचावडी #BJP
    मुंबई Tak चावडीच्या पहिल्याच भागात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणाबद्दल सविस्तर गप्पा झाल्या. यावेळी विनोद तावडेंनी भाजपच्या राजकारणाबद्दल सविस्तर भाष्य केलं.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 90

  • @RajendraPatil-bh8jm
    @RajendraPatil-bh8jm Год назад +84

    महाराष्ट्रात बीजेपीचे वटवृक्ष एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन हे तीन शिलेदार

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 Год назад +34

    BJP ला बहुजन सीएम उम्मीदवार चालेल का विनोद पावड़े जी

  • @rajendrabhamre7730
    @rajendrabhamre7730 Год назад +20

    का देवेंद्र फडणवीसाकडून खडसे चा अपमान करायचे बाकी आहे का? हे बोलण्याअगोदर तावडेंनी मोदीशहांची परवानगी घेतली आहे का?

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Год назад +28

    केला तेवढा अपमान कमी आहे का?

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Год назад +16

    RSS आणी बीजेपी पक्षाला OBC आणी बहुजन समाजातील मुख्यमंत्री चालेल काय ? याचा अनुभव 2014 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला आला आहे.

  • @adtechno7537
    @adtechno7537 Год назад +18

    नाथा भाऊ स्पष्ट आणि सत्य बोलणारे होतें म्हणुन तेना डावललं जात होत कारण की सत्य बोलणारे व्यक्तीना हमेशा नुकसानी चा सामना करावा लागतो

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Год назад +13

    सत्ता आणि मीडिया माहागाईचा म आणि बेरोजगारीचा ब बोलायला तैयार नाही.

  • @starlubricant52
    @starlubricant52 Год назад +12

    तुमच्या सारखे सगळे नसतात फडणवीस आणि तावडे असे पर्यंत चांगली लोक जाणार

  • @vilaspatil2039
    @vilaspatil2039 Год назад +9

    यांना आपल्या भविष्यात काय होनार याची कल्पना आलीय वाटत

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Год назад +6

    अरे भाऊ, लोक (जनता) तूम्हाला एवढी वैतागली आहे की ,नुसत भा ज पा म्हटल तरी जमलेली लोक ऊठून निघून जातात ,कसले येताय तूम्ही 2024 ला !

  • @MB-nf6go
    @MB-nf6go Год назад +2

    वापरा आणी फेकून द्या =
    या तत्वाचं भाजप आणी टरबुज !
    आता गरज वाटु लागली !

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 2 месяца назад

    विलासराव 1999 ला मुख्यमंत्री झाले

  • @vaibhavmahajan7224
    @vaibhavmahajan7224 4 месяца назад

    नाथा भाऊ दैवत आमची

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 5 месяцев назад

    फडणवीस आणी गिरीश हे भयंकर दुखावलेले आत्मा होते त्यांचा जळफळात होइल 😂😂

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Год назад +3

    विनोद तावडे साहेब अगोदरच भाजपात मुळ भाजपाचे भ्रष्टाचारी भरपुर आहेत भाजपात इतर पक्षातील भ्रष्टाचारी लोक सामील करून घेतले जातात त्यामुळे भाजपा हा देशातील सर्वात भ्रष्टाचारी पक्ष म्हणुन लोक पाहत आहेत

  • @namdeochimane7321
    @namdeochimane7321 Год назад +1

    हा ""तावडे खडा"""केव्हाच राजकारणातुन बाहेर फेकलाय.. हा उगाच फुशारक्या मारायला जासा काय लायकीचा पाठवला आहे.. याची दखल घ्यावी एवढ्या पण लायकीचा नाही आहे....

  • @paratapdeore3790
    @paratapdeore3790 Год назад +3

    गरज सरो अन वैद्य मरो असा तुमचा भाजपा, पुढच्यास ठेच मागच्यांनी शहाणपणानेच पाऊल टाका.

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Год назад +5

    ❤❤❤bjp hatwa dish wachwa 😊😊

  • @vishanusurve8084
    @vishanusurve8084 Год назад +3

    विनोद तावडेजी तूमच्या सारखा चांगला माणूस कूजवला तरीतूम्ही पशाशी पशाशी एकनिष्ट आहात याची खरी खंत वाटते भाजपला चांगला व प्रामाणिक माणूस चालतो कै हे खर सांगा व भाजप मवापासून निष्टावंताचा पश आहे का हेसांगा आज हे जे चाललय हे मनाुासून तूम्हाला आवडलय का हे स्पष्ट सांगा कारण तूमची मूलाखत मी मनापासून ऐकली तूमचा चेबरा एक व मनबोली दूसर सांगत होती तरी मा म्हणेल दिल्या घरी सूखी रहा कारण खर बोलल की सख्या आईला राग येतो

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 Год назад

      दुसरी कडे संधी नव्हती म्हणून!

  • @sanjayjadhav7089
    @sanjayjadhav7089 Год назад +6

    भाजपात घराणेशाही निर्माण करून भाजपाची
    कांग्रेस राष्ट्रवादी ऊबाठा करायचीय काय

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 Год назад

    तुलाच कोण विचारतय का bjp मध्ये?

  • @babankadam4771
    @babankadam4771 Год назад

    बामणी लोकांना नाथाभाऊ नको आहेत ब्राह्मणा हवेत तुम्ही कोणत्या बाजूला स्पष्ट करा

  • @jayprakashjoshi4168
    @jayprakashjoshi4168 Год назад +2

    2024 साठीची पूर्व तयारी दिसते. सावध हे गाजर आहे नंतर मोडूनही ख़ाता येणार नाही? 🤣

  • @ramakantpatil6900
    @ramakantpatil6900 5 месяцев назад +1

    #मला गाडीत बसू दया 😂😅

  • @VarunKumar-fn4fm
    @VarunKumar-fn4fm 4 месяца назад

    Tawde is coming soon. DF ki ulti ginti shuru.

  • @santoshpawar3140
    @santoshpawar3140 Год назад +3

    Tavade saheb tumhi aahe ajun te Aaj aamhala kalal

  • @unknown_49018
    @unknown_49018 Год назад +1

    विनोद तावडे साहेबांनी भाजपा सोडावी त्यांची 2019-2022 मध्ये खुपच फरफट झाली फडणवीस मुळे

  • @rajendrabhamre7730
    @rajendrabhamre7730 Год назад +1

    पंकजा मुंडे कदाचित दुसरीकडे प्रस्थान करण्याच्या बेतात दिसत आहे,तरी अगोदर त्यांची समजूत काढा!

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 Год назад +1

    फङणवीस ला कोणी नको आहे..
    सगळं एकट्याला पाहीजे.

  • @yogeshjadhav3304
    @yogeshjadhav3304 Год назад +2

    Fadan20 bhagav maharath bachav

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 Год назад +1

    आपली इज्जत वाढली आहे का बघा.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Год назад +1

    जोवर फडणविस आहे तोवर तुमची डाळ शिजणार नाही

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk Год назад +1

    Ajun apman karaychi baki asel bahutek

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 Год назад

    तर मग देवेंद्रजी काय स्तःते कपडे फाडतील यांचे काय?

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 Год назад

    याच्यावरच एवढा अन्याय झालाय ते सोडलय आणि हा दुसऱ्या नाराज नेत्यांबद्दल बोलतोय

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Год назад

    बर ती ED ची पावर लावायचं का परत 😂

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Год назад

    देवाला दिल्ली ला पाठवले तर येतील

  • @pandurangbadadhe6618
    @pandurangbadadhe6618 Год назад

    2014 साली एकनाथ खडसे यांना सरळ सरळ डावलले गेले तेव्हा तुम्ही का नाही खडसेंच्या मागे उभे राहिले..

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 Год назад

    अण्णाजी दत्तो ला बाजूला काढा. सगळं व्यवस्थित होईल.

  • @abhaysonavane4303
    @abhaysonavane4303 Год назад

    अहो तावडे तुम्ही बी जे‌ पी सोडा तुमचाही नाथाभाउ होईल

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Год назад

    नाथा भाऊ मानी आहेत विनोद साहेब महाराष्ट्रात होते का त्यांना महाराष्ट्राबाहेर टाकल होत आणि ते आता नाथा भाऊंना परत या सांगतात

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 Год назад +1

    Only nathabhau

  • @gopalmali5135
    @gopalmali5135 Год назад +1

    फसवणीस ला यांच्या पेक्षा वाईट दिवस येथील

  • @yogeshjadhav3304
    @yogeshjadhav3304 Год назад

    BJP. .....madhe.. maharashtrat..& mumbai t.. Marathi.. nagar Sevak...nahi...aamdaar nahi...
    Sarav....gujarati ,Marwadi,bhihaari ch aahay ......

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад

    तुम्ही taawadi मधून मुक्त होण्याची शक्यतेने काही भक्तांनी आनंदोत्सव sajra केला होता. नाथा भाऊ कदाचित तुमच्या वर श्रध्दा ठेवुन येतील पण पुढे राजकिय कारकिर्दी la श्रध्दांजली
    अर्पण करायला लागली तर.. कारण मुख्यमंत्री पदासाठी महाजन साहेब यांची sammati लागेल त्याचे काय

  • @sam-re1ei
    @sam-re1ei Год назад

    BJP madhe ya pn kona baddal kahi bolaych nahi 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kashinathchandrakantmestry6750

    Tawade saheb tumhi aadhi tumchya pakshatli jaga bagha ky aahe ti, tumhi mantari astanahi tumch ticket kaple jatey, aani tumhi nathabhaunna punha pakshat ghyaichya goahti krt aahat kunachya bharvshyavr....

  • @SS-lq8bc
    @SS-lq8bc Год назад

    Are bhai tya rajnath chya bodyguard barobar olakh zali ka aapli?????

  • @vidyadhar2193
    @vidyadhar2193 Год назад

    Yancha karekarm tya nagpurchya Tarbujane barobar kela ahe

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 Год назад

    आपण कोण आहे कुठे आहे

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Год назад

    नाथाभाऊ यांना राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पद देणारच

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 Год назад

    Bjp madhye lachar lokach rahu shakatat .manuvadi vicharasarnichi party tyamadhye swabhimani manus kam karu shakat nahi . Bjp hi 1 gundanchi toli ahe .tyanchyakade manavata shunya ahe .udaharanch mhatal tar hataras kand ,una kand shetakari gadikhali chirdun marane ani sadhyache brujbhushan prakaran .yanchya sanvedana melya ahet . Jyaveli yanchya muli bahin yanchevar vel yeil tyaveli chukun jage jhale tar .anyatha yana tyachehi kahi vatnar nahi . Padapeksha swabhiman mhtvacha ahe he lakshat thevave .jay hind jay sanvidhan .

  • @babasahebgulajkar9458
    @babasahebgulajkar9458 Год назад +2

    फडणवीसला अडचण आहे त्यांची

  • @templeofeducationbysirnavn5884

    तावडेजी.काहीही वक्तव्य करू नका . खडसे हा फार नालायक आणि भ्रष्टाचारी माणूस आहे त्याच्यासारखा लबाड माणूस नकोच आपल्याला आपल्या पक्षात

  • @amolkarande3625
    @amolkarande3625 Год назад

    Natha bhau great

  • @ganimulchandani9296
    @ganimulchandani9296 Год назад

    Kuthlya hee pkshat sgle samadhani hot nahit kon na kon tri naaraj hotch asto kaarn kee sglenchya apeksha khoop mothya astat prtyekala sgl pahiji ast aani lgeech pahiji ast aata naatha bhauna pkshani kiti Vela aamdarkich ticket dila tyanchya sunela khaasdarki cha ticket dila pankaja taina kiti Vela aamdarkicha ticket bhetl aani preetam tai tenchi baheen henla khaasdarki ch ticket bhetl mg aankhin Kai pahiji pksha klun pkshat fkt tumhi 2 Kiva 4 lok thodi aahat pkshala sglenla sambhaloon gyava lgt

  • @Ganapatiganeshdecoration
    @Ganapatiganeshdecoration Год назад

    Kathin ahe maharashtra made ata

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 Год назад

    Only Devendra jee na jo naraz karel tyacha nathabhau hoto . Sinpke

  • @yogeshjadhav3304
    @yogeshjadhav3304 Год назад

    BJP madhe Marathi mansaachaa ghat hotay

  • @vishnupote-mm8iz
    @vishnupote-mm8iz Год назад

    Khadse saheb

  • @siddharthsonawane3627
    @siddharthsonawane3627 Год назад

    Aho sagle jhale manhun Kay he hot ahe ka ugach kahipan bolu naka mahagayee berojgari yachyavar bola sagle kase chup basle ka

  • @balasahebnimse8473
    @balasahebnimse8473 Год назад

    Mhanje spasht bolnare chalat nahit

  • @shakti5023
    @shakti5023 Год назад

    SABSE BADHI BHOOL KAMAL KA PHOOL
    WASHING MACHINE
    PARTY WITH DIFFERENCE

  • @krishnajadhav8866
    @krishnajadhav8866 Год назад

    tumchya babala vichyaralat ka?

  • @sachin3e
    @sachin3e Год назад

    Evda divas khute Vela hota aata khadse atvle ka

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 Год назад

    Tula tikit miltay ka bagh, mag dusryala bolav, aani Tu aadhi aanaji pantala vichar karan tyala bjp peksha itar pakshatle jast aavdtat, aani khadse tari kashala budtya jahajat basayla yetil,

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 Год назад

    Tawade pn naraj

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Год назад

    😂😂😂

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 Год назад +1

    कशाला.....काही नको....त्या मुंडे बाईना पण जायचे तिकडे जाऊ दे....