मी मराठी
मी मराठी
  • Видео 674
  • Просмотров 35 090 900
शुद्धीत भूमीची पारशियल मेमरी परतडॉक्टर संगितलंगनिमी कावा भूमीनेआठवत नसल्याचे नाटक रागिणी गाफिल
शुद्धीत भूमीची पारशियल मेमरी परतडॉक्टर संगितलंगनिमी कावा भूमीनेआठवत नसल्याचे नाटक रागिणी गाफिल
Просмотров: 41 304

Видео

सगळे बंध तोडून भूमी आकाश खऱ्या अर्थाने एकत्र आले शुद्धीत येताच भूमीला सगळं भूतकाळ आठवणार?
Просмотров 36 тыс.2 часа назад
सगळे बंध तोडून भूमी आकाश खऱ्या अर्थाने एकत्र आले शुद्धीत येताच भूमीला सगळं भूतकाळ आठवणार?
आई योगेश्वरीच्या कृपेनें जून फोटो पाहताच भूमीची स्मृती रागिणीचा डाव तिच्यावरच उलटत आकाश भूमी एकत्र
Просмотров 43 тыс.4 часа назад
आई योगेश्वरीच्या कृपेनें जून फोटो पाहताच भूमीची स्मृती रागिणीचा डाव तिच्यावरच उलटत आकाश भूमी एकत्र
आई योगेश्वरीचा आशीर्वाद व आकाशाचे प्रेम भूमीचीं स्मृती परत पेटलेले भानुशाली रागिणीच्या विरोधात उभे
Просмотров 38 тыс.7 часов назад
आई योगेश्वरीचा आशीर्वाद व आकाशाचे प्रेम भूमीचीं स्मृती परत पेटलेले भानुशाली रागिणीच्या विरोधात उभे
आकाशाने पहिल्याच रात्री भूमीला मिठीत ओढत बंध तोडले मानसीने रागिणी वेदांगीचा कारस्थान परदाफार्ष
Просмотров 47 тыс.9 часов назад
आकाशाने पहिल्याच रात्री भूमीला मिठीत ओढत बंध तोडले मानसीने रागिणी वेदांगीचा कारस्थान परदाफार्ष
जाता जाता भानुशाली रागिणीचे कारस्थानाचा परदाफार्ष बंध जुगारून भूमी आकाशच्या मिठीत लग्न धूमधडक्यात
Просмотров 66 тыс.12 часов назад
जाता जाता भानुशाली रागिणीचे कारस्थानाचा परदाफार्ष बंध जुगारून भूमी आकाशच्या मिठीत लग्न धूमधडक्यात
भूमीने आकाश ला आय लव यू म्हणतं दिली प्रेमाची कबुली भानुशाली व रागिणीचा डाव उधळत भूमी आकाशाची झाली
Просмотров 47 тыс.14 часов назад
भूमीने आकाश ला आय लव यू म्हणतं दिली प्रेमाची कबुली भानुशाली व रागिणीचा डाव उधळत भूमी आकाशाची झाली
ऐनलग्नात भूमीची स्मृती परत आल्याने घडला जबरदस्त चमत्कार भानुशालीना सोडून भूमी आकाशाचे लग्न थांबवायला
Просмотров 54 тыс.16 часов назад
ऐनलग्नात भूमीची स्मृती परत आल्याने घडला जबरदस्त चमत्कार भानुशालीना सोडून भूमी आकाशाचे लग्न थांबवायला
लपून ऐकत असलेल्या भूमीला आकाशाने प्रेमाची कबुली हवालदार जाधव फोन रागिणीने उचलताच जबरदस्त खुलासा
Просмотров 32 тыс.16 часов назад
लपून ऐकत असलेल्या भूमीला आकाशाने प्रेमाची कबुली हवालदार जाधव फोन रागिणीने उचलताच जबरदस्त खुलासा
भूतकाळाचा भूमीला मानसीने उलगडा करताच घडला चमत्कार नालायक भानुशालीच्या नाकावर टिचून भूमीने आकाशाचा
Просмотров 47 тыс.19 часов назад
भूतकाळाचा भूमीला मानसीने उलगडा करताच घडला चमत्कार नालायक भानुशालीच्या नाकावर टिचून भूमीने आकाशाचा
भानुशालीला चकवा देत भूमी आकाशाचाच शुभ विवाह नियतीने पुन्हा एकदा चमत्कार दाखवत सात जन्माची गाठबांधली
Просмотров 36 тыс.21 час назад
भानुशालीला चकवा देत भूमी आकाशाचाच शुभ विवाह नियतीने पुन्हा एकदा चमत्कार दाखवत सात जन्माची गाठबांधली
Cctv फूटेज मिळवत भूमीने केला रागिणीचा परदाफार्श महाजनासमोर रागिणीच्या कारस्थानाचा तांडव
Просмотров 24 тыс.День назад
Cctv फूटेज मिळवत भूमीने केला रागिणीचा परदाफार्श महाजनासमोर रागिणीच्या कारस्थानाचा तांडव
रागिणीविरोधात भूमीला सापडले जबरदस्त पुरावे राजकाकांनाधक्का वेदांगीनाकावर टिचून भूमीचा गृहप्रवेश
Просмотров 44 тыс.День назад
रागिणीविरोधात भूमीला सापडले जबरदस्त पुरावे राजकाकांनाधक्का वेदांगीनाकावर टिचून भूमीचा गृहप्रवेश
भानुशालीचाखरा मास्टरमाईंड रागिणी माधवरावांचा गौप्यस्फोट लग्नाचे विधीच्या भूमीला आठवले सगळं भूतकाळ
Просмотров 60 тыс.День назад
भानुशालीचाखरा मास्टरमाईंड रागिणी माधवरावांचा गौप्यस्फोट लग्नाचे विधीच्या भूमीला आठवले सगळं भूतकाळ
आकाशाचे डिवोर्स पेपर करणाऱ्या रागिणीला आकाशासमोर परदाफार्ष अखेर माधवरावांनी भूमीला भूतकाळ सांगितलं
Просмотров 30 тыс.День назад
आकाशाचे डिवोर्स पेपर करणाऱ्या रागिणीला आकाशासमोर परदाफार्ष अखेर माधवरावांनी भूमीला भूतकाळ सांगितलं
ऑफिसमधील कदमनी त्या दिवशीचे सह्याचे रहस्य भूमिसमोर उलगडले राजा काका निर्दोष तर रागिणी सूत्रधा उलगडा
Просмотров 49 тыс.День назад
ऑफिसमधील कदमनी त्या दिवशीचे सह्याचे रहस्य भूमिसमोर उलगडले राजा काका निर्दोष तर रागिणी सूत्रधा उलगडा
भानुशाली भूमिचे लग्न थांबवायला CID गायकवाड आले धावून भानुशालीनचा काटा रागिणीचे भांडे फोडण्यात यश
Просмотров 46 тыс.День назад
भानुशाली भूमिचे लग्न थांबवायला CID गायकवाड आले धावून भानुशालीनचा काटा रागिणीचे भांडे फोडण्यात यश
अखेर माधवरावांनी भूमीला भूतकाळ सांगत केला गौप्यस्फोट देवआईच्या कृपेनें आकाश सात दिवसात भूमीलाआणणार
Просмотров 46 тыс.День назад
अखेर माधवरावांनी भूमीला भूतकाळ सांगत केला गौप्यस्फोट देवआईच्या कृपेनें आकाश सात दिवसात भूमीलाआणणार
अखेर लग्नच्या दिवशी नियतीने खेळला अजब गजब खेळ भानुशाली नाही तर आकाशसोबत झाले भूमिचे पुनः लग्न
Просмотров 68 тыс.14 дней назад
अखेर लग्नच्या दिवशी नियतीने खेळला अजब गजब खेळ भानुशाली नाही तर आकाशसोबत झाले भूमिचे पुनः लग्न
भानुशालीना सोडत भूमी धावत आकाशच्या मिठीत आली वटपौर्णिमेला नियतीने घडून आणला जबरदस्त चमत्कार
Просмотров 38 тыс.14 дней назад
भानुशालीना सोडत भूमी धावत आकाशच्या मिठीत आली वटपौर्णिमेला नियतीने घडून आणला जबरदस्त चमत्कार
माधवरावांनी ऐनवेळी भूमीला जबरदस्त पुरावा देताच धमाका धावत जाऊन भूमीने मारली आकाशला घट्ट मिठीत
Просмотров 55 тыс.14 дней назад
माधवरावांनी ऐनवेळी भूमीला जबरदस्त पुरावा देताच धमाका धावत जाऊन भूमीने मारली आकाशला घट्ट मिठीत
फोनवर माधवरावानी भूमीला सगळ्या सत्याचा केला उलगडा आकाशमाधवरावा निलंबरीभानुशालीचा प्लॅन हाणून पाडणार
Просмотров 45 тыс.14 дней назад
फोनवर माधवरावानी भूमीला सगळ्या सत्याचा केला उलगडा आकाशमाधवरावा निलंबरीभानुशालीचा प्लॅन हाणून पाडणार
अखेर शेवटच्या क्षणी आकाशाने भूमीला भूतकाळ सांगितला भानुशालीचा खूप मोठा पचका होत रागिणी गेलीजेलमध्ये
Просмотров 45 тыс.14 дней назад
अखेर शेवटच्या क्षणी आकाशाने भूमीला भूतकाळ सांगितला भानुशालीचा खूप मोठा पचका होत रागिणी गेलीजेलमध्ये
निलंबरीचे थोबाड फोडत माधवरावांनी लग्न मोडले भानुशालीचा परदाफार्ष माधवराव व आकाश आले एकत्र
Просмотров 44 тыс.14 дней назад
निलंबरीचे थोबाड फोडत माधवरावांनी लग्न मोडले भानुशालीचा परदाफार्ष माधवराव व आकाश आले एकत्र
माझ्या भूमीच्या मध्ये येऊ नको सांगत आकाशाने वेदांगीची खरडपट्टी भानुशालीनचा घाणेरडा डाव भूमिसमोर?
Просмотров 31 тыс.14 дней назад
माझ्या भूमीच्या मध्ये येऊ नको सांगत आकाशाने वेदांगीची खरडपट्टी भानुशालीनचा घाणेरडा डाव भूमिसमोर?
महाजनाच्या घरात परतभूमीने वेदांगीचा डाव उधळून लग्न करण्याच्या भूमीच्या निर्णयामुळे जबरदस्त ट्विस्ट
Просмотров 28 тыс.14 дней назад
महाजनाच्या घरात परतभूमीने वेदांगीचा डाव उधळून लग्न करण्याच्या भूमीच्या निर्णयामुळे जबरदस्त ट्विस्ट
आयत्यावेळी रेस्टोरंट पोहत आकाशला भूमीच्या तावडीतून सोडवले नालायक वेदांगीचा कपटी डाव भूमीने पकडला
Просмотров 28 тыс.14 дней назад
आयत्यावेळी रेस्टोरंट पोहत आकाशला भूमीच्या तावडीतून सोडवले नालायक वेदांगीचा कपटी डाव भूमीने पकडला
भानुशालीना डिचचू देत भूमीने आकाशला प्रेम व्यक्त वेदांगीच्या साखरपुडाला आकाशाने केली मोठी पोलखोल
Просмотров 42 тыс.21 день назад
भानुशालीना डिचचू देत भूमीने आकाशला प्रेम व्यक्त वेदांगीच्या साखरपुडाला आकाशाने केली मोठी पोलखोल
नालायक वेदांगी आणि रागिणीची भूमी करणार पोलखोल भूमीने आकाशला चिट्ठी लिहीत दिला मोठा झटका
Просмотров 41 тыс.21 день назад
नालायक वेदांगी आणि रागिणीची भूमी करणार पोलखोल भूमीने आकाशला चिट्ठी लिहीत दिला मोठा झटका
अखेर नालायक वेदांगी रागिणीचा माज भूमी उतरवणार नालायक भानुशालीचा घाणेरेडा डाव आकाश उधळणार
Просмотров 36 тыс.21 день назад
अखेर नालायक वेदांगी रागिणीचा माज भूमी उतरवणार नालायक भानुशालीचा घाणेरेडा डाव आकाश उधळणार

Комментарии

  • @vaishalimarathe431
    @vaishalimarathe431 6 часов назад

    Sanday la Malika nastey na?

  • @pushpaawate-ik9sg
    @pushpaawate-ik9sg 6 часов назад

    rekay.buddu.banavta.ai.malika.thidi.boti.pagal.khekgk.

  • @user-nb7xr9dc4n
    @user-nb7xr9dc4n 8 часов назад

  • @SanjayShinde-oq7dl
    @SanjayShinde-oq7dl 12 часов назад

    Bhumi la aathavale ki Aakash parat Veda honar ka

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 20 часов назад

    अरे ही मुक्ता कोण?

  • @hemagorhe9112
    @hemagorhe9112 День назад

    rajakakachh.kay

  • @savitaupasani7169
    @savitaupasani7169 День назад

    खरंय खूप बोर होऊन जायला आता

  • @PrashantDeo-lg2ti
    @PrashantDeo-lg2ti День назад

    आता रागिणीला पकडलेला दाखवा

  • @santushtmanishivvishwakaly3504
    @santushtmanishivvishwakaly3504 День назад

    बस झाल ये रागिणी प्रकरण तेच तेच बघायला बोअर झाल

  • @shekharakde704
    @shekharakde704 День назад

    राजाकाकांना विसरले,तांडेल,सीआय डी ,भुमीचे भाऊ,वडील यांना सत्यपरिस्थिती माहित आहे त्यांना वेळच मिळत नाही, काय चाललं आहे,प्रेक्षकाना वेडं व बावळट ठरवण्याचीच स्पर्धा चालली आहे

  • @dilipbhingarde9916
    @dilipbhingarde9916 2 дня назад

    रागीणीला भर चैकात मारल पाहिजे

  • @yashodashetty1787
    @yashodashetty1787 2 дня назад

    Ragini is corodpati as she gives everyone so much money all this is so rubbish

  • @ravibokade4926
    @ravibokade4926 2 дня назад

    JYA DIWASHI BHUMICHI SMRUTI PARAT AALELI DIRECTOR DAKHAWLEL , TYADIWASHI TYALA 1 KILO PEDHE/KAJU KATHALI MI PATHAWAIN , AATATARI PREKSHAKANWAR DAYA DAKHAWA

  • @prafullagaware9230
    @prafullagaware9230 2 дня назад

    संपत्ती साठी नवर्याला जेलमध्ये टाकले. आणि वटसावित्री व्रत करते.

  • @prafullagaware9230
    @prafullagaware9230 2 дня назад

    नक्कीच हेच घडणार आहे का. तसेच दाखवा फार ओढाताण दाखवू नका. कायम रागीनीचे डावपेच खरे दाखवता.

  • @balanuradha395
    @balanuradha395 2 дня назад

    Too much of Ragini's dirty games. Enough is enough now. No other work besides this? How is that no body can see or hear the actions of Ragini and vedanti.

  • @ranjanabhabsali4307
    @ranjanabhabsali4307 2 дня назад

    आता मात्र खरंच कंटाळा आला उगाच आपलं कटकारस्थान दाखवत टाईम पास करतात इतके कठीण प्रसंग भूमि समोर आले तेव्हा तिला काही ही झाले नाही आणि फक्त तीचे लग्न झाले आहे असे कळले तर तीच्या डोक्यावर परिणाम होईल हे पटत नाही परत तो भानुशाली स्वतः वकील आहे तर त्याला कळत नाही की तो जे करतो आहे तो कायद्याने गुन्हा आहे आता त्या रागीणीची कळी कृत्य उजेडात आणा आणि संपवा ही मालिका

  • @rekhakulkarni1913
    @rekhakulkarni1913 2 дня назад

    आजी एवढी समंजस व विचारी असते. तिला रागिणीचा संशय कसा येत नाही?

    • @sujatakulkarni6756
      @sujatakulkarni6756 2 дня назад

      भूमी आकाशच्या पूजेच्या वेळी घरच्या जावा भूमीच्या सख्या बहिणी तिच्या शेजारी बसायला पाहिजे पण भोचक पना करत पुढे शेजारी बसते.आणि महत्त्वाच्या म्हणजे रागिणी आत्या पैसे लाच देऊन गुरुजींचे पौरोहिताचा अपमान करतात असे काही दाखवत जाऊ नका प्लीज

    • @prafullagaware9230
      @prafullagaware9230 2 дня назад

      अगदी बरोबर आहे.

  • @user-tn9jv3dg5o
    @user-tn9jv3dg5o 2 дня назад

    ह्या मालिकेतून पौरोहित्य करणारे दक्षिणे साठी काहीही तडजोड करतात हे हिडीस पणे दाखवण्याचा निंदनीय प्रकार केला आहे foren फंडिंग मधून महाराष्ट्रीयन संस्कृती बिघडण्याची जी प्रक्रिया गेल्या 5/6 वर्षीपासून चालू आहे त्यातील अत्यंत खालच्या प्रतीचा हा प्रकार आहे, ह्याबाबत मालिकाच प्रसारासाठी मंजूरी देणार्‍या संस्थानी कृपया लौकरच योग्य ती दक्षता घ्यावी असेवाटते अन्यथा अशा मालिका न पहाण्याचा निर्णय घेण्यातच योग्य ठरेल😢

  • @BharatiDeshpande-uh8pp
    @BharatiDeshpande-uh8pp 2 дня назад

    आता नक्की असच दाखवा नाहीतर सिरीयल बघणे सोडून देतील सर्वजण

  • @BharatiDeshpande-uh8pp
    @BharatiDeshpande-uh8pp 2 дня назад

    रागिणीला पैसे वाटण्याशिवाय दुसरा उद्योगच नाही अस वाटतय

    • @prafullagaware9230
      @prafullagaware9230 2 дня назад

      दुसऱ्यांची संपत्ती आहे ना. खोटी मालकीन आहे ही.

  • @margaretjohn1524
    @margaretjohn1524 2 дня назад

    Aakash & Bhoomi don't waist time for unwanted things like Pooja. Concentrate on arresting Ragini & Abhi in Jail & Kicking Poornima & Nagadi Vedanti out of the house.

  • @sadhanaporwal9896
    @sadhanaporwal9896 2 дня назад

    गुरुजी विकाऊ नसतात

  • @arjunkhade2241
    @arjunkhade2241 2 дня назад

    किती दिवस झाले तरी घरात काही गोष्टी घडत असतात.यासाठी बारकाईने घरात कोणी तरी लक्ष देऊन कुठे काय अणि कोण घडवित आहे.पहायला पाहिजे.रागीणीचा नवरा जेलमध्ये असूनही रागीणीला कधी दुःख झाले नाही.यावरुन काळजीने तिच्यावर बारीक नजर ठेवली पाहिजे.

  • @ANKITATUPARE
    @ANKITATUPARE 2 дня назад

    Tu tujya mnach faltu sangat nko Basu jevad aahe tevadach sang

  • @nilimachitre5337
    @nilimachitre5337 2 дня назад

    रागिणी वेदांची पोर्णिमे नालायक आहे त्याना अटक करा

  • @eknathadavad5541
    @eknathadavad5541 2 дня назад

    रागिणी नेहेमी पुजा करत आहेत हे अंधश्रध्दा एवढे भावना व्यक्त केली जाते आहे लवकर बंद करा व रागिणी चे कपटी पणा बंद उघड करा

  • @madhurigoradkar1029
    @madhurigoradkar1029 2 дня назад

    रागिणी ला बरी सर्व पैशाने मॅनेज होणारी माणसे पटापट भेटतात. सगळे विकाऊ😊😊😊

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 3 дня назад

    आई योगेश्वरी माता की जय हो

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 3 дня назад

    Cute couple❤

  • @BharatiDeshpande-uh8pp
    @BharatiDeshpande-uh8pp 3 дня назад

    रागिणीचे धंदे आतातरी थांबवा कंटाळ आला बघायचा.

  • @ravibokade4926
    @ravibokade4926 3 дня назад

    RAGINI CHYA JUSHARISAMOR SARVA JAN MURKHA DAKHAWALELE AAHET , AATA HYA MURKHANCHA BAZAR KADHI UTHAWNAR HYACHI EAAT BAGHANECH AAPLYA HATAT AAHE KARAN KASEHI KARUN DIRECTOR LA HI SERIAL LAMBWAT RAHAYACHI AAHE AANI STAR PRAWAH LA TE MANYA AAHE

  • @deepikapise5789
    @deepikapise5789 3 дня назад

    rageeni Abhijeet poornima bhanusali vedangi yanche karasthan lavkar Aakash bhumi samor yayula pahije tar siryual bagayula aavdel

    • @minasindhkar6433
      @minasindhkar6433 3 дня назад

      Etk lavkar dakhavl tar serial sampel😅..tyana serial odhyalach avadt aplyala tadfadat thevayla

    • @Supriya-wn2hh
      @Supriya-wn2hh 3 дня назад

      P0😊, pp​@@minasindhkar6433

  • @meenalkalgutkar6426
    @meenalkalgutkar6426 3 дня назад

    ही मालिका लोकांना आवडत होती पण आता अशा फालतू पणामुळे लवकरात लवकर बंद करा

  • @Angry819
    @Angry819 3 дня назад

    Bhanushali chi aavasta baghnya sarki zali hoti

  • @Angry819
    @Angry819 3 дня назад

    Hii

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 4 дня назад

    Aata dusht psna band kara murmba makesarkhi ajun aek rewa nakoy

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 4 дня назад

    Are murkhano kaach tutlele changlele mantat...aani dusre todleli muddamun tidleli kaach apshkun mhanun swtahun kashi tutel.... Are dr dabholkar hech samajala samjwat hote te marle gel e ajun khup ntr marle gele aandicha padha ..apshkuni mahun ikade lawu naka kahup zale ti randi vedangi cha lafda wadhu naka......lunch time madhe aamhi hinmalika thodi pahu shakto

  • @Kailas-tg7sd
    @Kailas-tg7sd 4 дня назад

    🙏🏻🙏🏻🇹🇯

  • @ravibokade4926
    @ravibokade4926 4 дня назад

    KADHITARI KADHITARI KHARE UPDATES DET JA

  • @pushpaawate-ik9sg
    @pushpaawate-ik9sg 5 дней назад

    Lekhakala.akkal.ali.zali.akadachi.mhasadala.adavan.va.re.malika.bor.n.one

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 5 дней назад

    Pure aata ragini baincha fuga foda vedade tula khup dukh zalelw disale chann chan tya bhumich budhich afayda gheun swtacha mitracha gala kapayla nighali hotis n tu nighun ja dusryashi lagn kar bolyala kaaay majaa ali hotis n vikrut hasli hotis.......aata kaay tula mjaa ali bhumcha jagi aalis n tila radwales aata tu radyey aamhala maja aali .......😢😮aani nilambri...navryachi marji aapli bolnari m madhvraqnchi marji tuzi ka nahi hota g......aaj tuza thobada. Sandastil bhokat padlya sarkha zala. Pahun maja aali.........😢😢😢😢😢😢😢😢

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 5 дней назад

    आत्ता लवकरात लवकर रागीणी आणि अभिजीत दोघांना ंतुरूंगात पाठवा.

  • @aashajoshi3599
    @aashajoshi3599 5 дней назад

    भुमी जेव्हा येऊन सगळं सांगते .आणि आकाश आणि भुमीच लग्न लागतंय हे बघून आम्ही पण टाळ्या वाजवल्या..

  • @BhaartiRane
    @BhaartiRane 5 дней назад

    भानुशाली ही व्यक्ति काढून टाका त्याला अजिबात एक्टिंग जमत नाही

  • @manishamulherkar9379
    @manishamulherkar9379 5 дней назад

    Aho tumhi tumcha awaz motha kara recording la nahi tar naka karu recording

  • @subhashpattil8579
    @subhashpattil8579 6 дней назад

    Khup chan ahy

  • @savitaaiya8749
    @savitaaiya8749 6 дней назад

    Mee pan roj हे serial baghate

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 6 дней назад

    भूमीला लग्नाचे अल्बम दाखवले असते.सोपे होते पण त्यासाठी वेदांगी चया भावनांशी खेळून भानुशाली chya भावनांशी खेळून काय साध्य होणार कुणास ठाऊक.नुसता पोरकट पना .अवर घाला आता

  • @shamamhabdi9808
    @shamamhabdi9808 6 дней назад

    आज २ तारीख आली अजुन लग्न लागल कि? नाही