अखेर शेवटच्या क्षणी आकाशाने भूमीला भूतकाळ सांगितला भानुशालीचा खूप मोठा पचका होत रागिणी गेलीजेलमध्ये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июн 2024

Комментарии • 14

  • @rekhasaney6164
    @rekhasaney6164 26 дней назад +14

    या व्हिडिओ मध्ये जो ट्विस्ट दाखवलाय तो प्रत्यक्ष सिरीयल मध्ये दाखवा, तेवढं भान ठेवा, नाहीतर नेहमीप्रमाणे ते आकाश च स्वप्नच होत असे सांगाल, लेखकाचा काहीही भरवसा नाही कारण तो तर ठार वेडा आहे, लोक खुश झालेली त्याला बघवाताच नाही, भूमी आणि आकाश एक होऊ द्या

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 26 дней назад +1

    हे लोकांची सत्य सगळं बाहेर आलं पाहिजे

  • @RajuKathe-om2gr
    @RajuKathe-om2gr 23 дня назад

    ही मालिका संपणार आहे का

  • @shubhangibhave1498
    @shubhangibhave1498 21 день назад

    हे सिरीयल खर तर मला पहायला आवडते .पण आता मारूतीच्या शेपटासारख वाढतच चाललय! कंटाळवाण व्हायला लागलय. भूमीची स्मृती लगेच परत येउ दे. अन्यथा प हाण नाईलाजाने बंद कराव लागेल. वाईट वाटेल.

  • @preetipimple4632
    @preetipimple4632 26 дней назад +1

    Khadi Ragini cha khara chera samor yenar

  • @anandkadam4697
    @anandkadam4697 26 дней назад

    छान

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 24 дня назад

    हे बरोबर आहे सिरीयल किती वाढवावी चे भान तरी ठेवा 0:24

  • @yogitagurjar3560
    @yogitagurjar3560 26 дней назад +1

    😂😂😂 कसं हे होईल......म्हणजे काय हो ताई

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 25 дней назад

    हे स्वप्न आहे