जाब विचारणाऱ्या रविराजला प्रिया-नागराजने केला मारण्याचा प्रयत्न।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • जाब विचारणाऱ्या रविराजला प्रिया-नागराजने केला मारण्याचा प्रयत्न।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।
    #tharaltarmag
    #ठरलंतरमग
    #upcomingtwist
    #आम्हीमराठी1
    Disclaimer:- the image head in video
    are purely by means of fair use with intention of commentary ,news reviews of the tv serials.
    Copyright Disclaimer _
    Video is for entertainment only . Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism , comments , news reporting , teaching, scholarship and reserch .Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non-profit or personal use tips the balance is favor of fair use.

Комментарии • 31

  • @AshaKamble-iv7od
    @AshaKamble-iv7od Месяц назад +49

    सिरीयल बंद कर टाइमपास सिरीयल मध्ये आईची मुलीची वडिलांची भेट होणार नाही समोरच दिसते त्यामुळे सध्या सिरीयल बघायला इंटरेस्ट नाही सिरीयल बंद केली तर खूप बरं होईल

  • @ChanchalaKalyankar
    @ChanchalaKalyankar Месяц назад +8

    सायलीच्या पायावरचीतुळशीपत्राची खूण पाहिल्यानंतर लगेच उलगडा व्हायला पाहिजे होताउगाच बोअर करताहेत

  • @jayashrijamenis6133
    @jayashrijamenis6133 Месяц назад +4

    अगदी खर पाणी ईतक घातलय खरी गोष्ट बाजूलाच राहिली

  • @vinaykawadkar4853
    @vinaykawadkar4853 Месяц назад +3

  • @pramoddandekar5606
    @pramoddandekar5606 28 дней назад +2

    केव्हा दाखवणार आहे हा भाग नुसता पसारा दाखवता

  • @skkokambe
    @skkokambe 29 дней назад +2

    💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @hemantbarhate804
    @hemantbarhate804 Месяц назад +3

    What about birth sign on sayali toe

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 15 дней назад

    सायलीच तन्वी आहे कन्फर्म करण्यासाठी किती एपिसोड दाखवणार? अजून दहा वर्षे चालवणार ही मालिका?

  • @arunkulkarni4407
    @arunkulkarni4407 16 дней назад

    🎉 आपण ज्या काय मराठी सिरीयल बघतो त्यामध्ये ही सिरीयल एक नंबर आहे फालतू असे काहीही दाखवलेले नाही 😮 फक्त अजून जास्ती वाढवू नये

  • @rajashreetahasildar5366
    @rajashreetahasildar5366 Месяц назад +8

    Tya priya , nagraj la raviraj ne maf karu naye. Priya la lavakar Jail madhe pathava. Jivant pani maran kay asate te दाखवून द्या.raviraj ne sagali estste sayali chya navavar kara. Raviraj ne gupchup d.n.a. test karavi. V te court at sadar karave
    Manaje tichi saksh gruhit dharanar nahi. Ji mulagi kothe bolun raviraj fassvu shakate ti kahi hi karu sakate.

  • @JyotiVagal
    @JyotiVagal 17 дней назад

    pratima aaplya navryala olkhat mahi naval vatte

  • @ChanchalaKalyankar
    @ChanchalaKalyankar Месяц назад +2

    वकील असून लवकर लक्षात कसे येत नाही सगळं सिरियल लांबवण्यासाठीच

  • @skkokambe
    @skkokambe 29 дней назад +2

    🦾🦾🦾🦾🦾🦾

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 Месяц назад +7

    प्रिया नागराज खलनायक , आहे गोष्ट रंजक वळणावर येऊन ठेपली आहे

  • @ranishinde-n3w
    @ranishinde-n3w Месяц назад +1

    😂ल

  • @LaxmiGosavi-iq3nl
    @LaxmiGosavi-iq3nl 18 дней назад

    एकदम फालतू सिरीयल झाली आहे काय तरी उलगडा दाखवत च नाही नुसते काही तरी दाखवत आहेत

  • @koumudilimaye9420
    @koumudilimaye9420 Месяц назад +3

    Mad सारखं तेच तेच रडगाण दाखवतात .खरा प्रश्न सोडवणे दुसरीकडेच राहिले .फालतू पाल्हाळ लावतात आणि चांगली वाटलेली सिरीयल बोअर करतात

  • @user-bw6sk2tr1e
    @user-bw6sk2tr1e Месяц назад +1

    मला तरी आता जरा बर वाटत आहे कारन पृतिमा आली आहे

  • @narayanbaswat482
    @narayanbaswat482 Месяц назад +2

    खरोखरच आता कंटाळा आलाय, किती फालतू फालतू पणा दाखवतात, कथा पुढे सरकतच नाही, सतत ऊत्सुकता राहून जाते, नेमके पुढील भागात काय? क्षक्यतो मानाने हि मालीका थांबवावी. यातच मानसन्मान राहिल.

  • @sumitrapatil4794
    @sumitrapatil4794 Месяц назад +3

    Hi sirial आता पहावी असे वाटत नाही सगळे काहीं पटत नाही मी पहायची बंद केली आहे. सगळे लोक असेच बोलत आहेत
    बहुधा बंद करावी लागेल
    सावधान,!

  • @asmitaraje9091
    @asmitaraje9091 Месяц назад +3

    फालतु सिरियल

  • @sangitakocharekar1917
    @sangitakocharekar1917 Месяц назад +1

    चांगली सिरीयल म्हणता म्हणता फालतू होत चालली आहे तिथे तिथे सिरीयल फिरत आहे

  • @PravinHire-vj1lm
    @PravinHire-vj1lm 28 дней назад +3