टी, व्ही. वरील सर्वच मालिका म्हणजे,चालू पुढच्या वढयात,जसं मारूती च शेपूट लांबत राहतं तसं. दर्शकांना झुलवत ठेवले जाते,जे सुज्ञ दर्शक आहे ते कधीच टी, व्ही वरील मालिका पाहात नाही.
Ata raviraj,pratima aani sayli manjech khari tanvi ektr yayla pahije.aani tya priya la, nagraj la,sakshi la aani tya sakshi che baba mahipat shikhre hya choghn na pn mare party fashi chi shikha sunvaya pahije.
तिला माहित आहे कि तिच्या तळपायावर तुलसीपत्र आहे,, तिने हे प्रियालापण लग्नाआधी सांगितले होते,, याचाच फायदा प्रिया ने घेतला... तन्वी बनण्यासाठी.. पण सायलीला हे माहित नाही कि तन्वी च्या पण पायावर अशी खून होती कारण तिच्या लग्नाआधी प्रिया तन्वी झाली होती,, खोटं बोलून... पण सायलीला अजून हे माहित नाहीये कि प्रिया ला नक्की तन्वी कसे accept केले त्यांनी
किती वेळा परत परत सायली तन्वी असल्याचे तेच तेच दाखवणार आहात. पायावरची तुलसी पत्राची खुणा किती वेळा दाखवून ती खरी तन्वी असल्याचे सिद्ध करणार आणि परत वेगवेगळ्या प्रकारे रिपीट करणार?
प्रेक्षकांना खेळवण्यात पारंगत आहेत हे सिरीयल वाले झक मारत बघत असतो काय करणार केबलला पैसे द्यावे लागतात 😢😢😮
टी, व्ही. वरील सर्वच मालिका म्हणजे,चालू पुढच्या वढयात,जसं मारूती च शेपूट लांबत राहतं तसं. दर्शकांना झुलवत ठेवले जाते,जे सुज्ञ दर्शक आहे ते कधीच टी, व्ही वरील मालिका पाहात नाही.
सायली खरी तन्वी आहे ते दाखवा खूप झालं
सायलीला पडण्याचा आणि ठराविक तुलसी पत्राचे नाटकं चालूच ठेवा
Kharach Priya chi polkhol dakhavanar ka nahitar punha kahitari game khelel Priya
Ata raviraj,pratima aani sayli manjech khari tanvi ektr yayla pahije.aani tya priya la, nagraj la,sakshi la aani tya sakshi che baba mahipat shikhre hya choghn na pn mare party fashi chi shikha sunvaya pahije.
Aase kahihi honar nahi karan aase zale tar malika sampel.
Kiti lambavtay siriyal kiti divas jhal hec caluy bor hoyla lagliy siriyal
एवढ्या वर्षात सायलीला माहीत नाही का स्वत:च्या पायावर तलशी पत्र आहे
Tene 25 verse tal pai pahile basel😅😊😂
😅😅😅😅😅
एक वर्ष वाट बघू अजून सायली ही खरी तन्वी आहे म्हणून तोपर्यंत बघतो आम्ही सिरीयल 😃👍
तिला माहित आहे कि तिच्या तळपायावर तुलसीपत्र आहे,, तिने हे प्रियालापण लग्नाआधी सांगितले होते,, याचाच फायदा प्रिया ने घेतला... तन्वी बनण्यासाठी..
पण सायलीला हे माहित नाही कि तन्वी च्या पण पायावर अशी खून होती कारण तिच्या लग्नाआधी प्रिया तन्वी झाली होती,, खोटं बोलून... पण सायलीला अजून हे माहित नाहीये कि प्रिया ला नक्की तन्वी कसे accept केले त्यांनी
😂😂😂
किती वेळा परत परत सायली तन्वी असल्याचे तेच तेच दाखवणार आहात. पायावरची तुलसी पत्राची खुणा किती वेळा दाखवून ती खरी तन्वी असल्याचे सिद्ध करणार आणि परत वेगवेगळ्या प्रकारे रिपीट करणार?
Saglya Marathi serial la ekdam smriti bhansh hoto ka😢😢😢
अरे वा तुमच्याकडे सायलीच तुळशीपत्र दाखविणार का ??
हे नवीनच आहॆ 😂😂😂😂😂
Sghjhg
@@mangalakale5701 🤣🤣🤣🤣
अजुन 100 भाग
अरे व्वा!... तूम्ही तर मनानेच director झालात स्वयंघोषित स्टोरी uploaded आहे हि 😂😂😂
Hey you are totali idiyet hai kya .😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@ajaykhopde7472 मग दाखवला का काल यांनी सांगितलेला episode🤣🤣🤣🤣 ...And Yes u also Too much idiot 🤣🤣🤣🤣
@@ajaykhopde7472मग दाखवला का काल हा episode 😂😂😂😂😂....You also Feku idiot 🤣🤣🤣🤣
Padtana blue Saree ani ata red orange Saree. 😂
हे खरच दाखवणार का उगाच
तुलशी पात्रं सायली ने बघितले नाही का एवढ्या दिवसात
तुळशी पत्र दाखवा
Hey ch tvmadhe dhkhva.please....
🎉😢😢😮😅🎉🎉🎉
Please sagraana aata samajlee pahijee Sailee ich khari Tanvi aahe
Kadhi aahe ha episode
अजून एक वर्षाने कळल सायली तनवी आहे ते मूर्खाचा बाजार आहे😂😂😂😂
Priych plan fisktw
Lavkar dakhva
Ata tari sayli tanvi ahe he gharat sarvana kayl pahije sayli chi memories return yayala pahije. Episode vadu naka patkn dakva
Priyacha kara chehra samor yayala hawa
प्रतिमा ला आताच kahi आठवनार nahi
अजून दोन वर्षांनी दाखवा दाखवा तुलशी पत्रं काय खाई नाही
Kay fsltu ahe
❤😂🎉
V cc
0प्प0प्प पलपल
कोन डायरेक्टर आहे, नुसता टाइम पास सुरू आहे
सुचित्रा बांदेकर न..आदेश बांदेकर.ह्याची आहे ही सीरियल ..
एकदा काय ते ठरवा प्रतिमाला मारायचं सायली चे तुळशी पत्र दाखवायचं मालिका पुढे सर्कतच नाही
मधूभाऊंना सोडवायचे बातच नाही
अर्जुन काही हुशार वकील नाही
😂😂😂
😅😅😅😅
पैसे कमविण्याची नाटकं आहेत सीरियल वढून
😂
सायली ला माहीत नाही का पायावर काय खुण आहे ती
तुलसीपत्र आताच दाखू नका?
तुम्ही सगळे चुकीचे सांगता कशाला दरवेळेस जे सांगता तसे नसते टीव्ही वर
Kayapan Khota bolata
सायली दोन वेळा बेशुद झाली का एकदा हास्पिटल मकेव आता हरात शुभीवर आलि व तिल आठवू लागले प्रेक्षकाता किती वेळा गोंधळात यकायचे
Khoti story
Fake
Ravirajla phone karat nahi priya
Ii y