भूतकाळाचा भूमीला मानसीने उलगडा करताच घडला चमत्कार नालायक भानुशालीच्या नाकावर टिचून भूमीने आकाशाचा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июл 2024

Комментарии • 9

  • @DeepaliBetkekar-jt2ik
    @DeepaliBetkekar-jt2ik 18 дней назад +5

    आठवलं आठवलं करून आम्हाला मोये मोये करत आहेत 😡. मानसीचा पण आता भास असू नये म्हणजे झालं

  • @pravinbandivdekar8586
    @pravinbandivdekar8586 17 дней назад +3

    महिना भर तेच तेच दाखवतात ,वेदांगी,भानुशाली,रागीनी आत्या,

  • @ravibokade4926
    @ravibokade4926 18 дней назад +4

    HI MALIKA MHANAJE LAHAN MULA - MULINCHYA KHELATIL BAHULA - BAHULICHA KHEL ASE WATAYALA LAGALE AAHE

  • @shrirammundale302
    @shrirammundale302 18 дней назад +5

    फालतूगीरी बंद करा. उगीच लांबवू नका.
    काही तरी पटण्यासारख दाखवा.

  • @eknathadavad5541
    @eknathadavad5541 17 дней назад +9

    ईकडे भूमीची सावत्र आई व तिकडे आत्याबाई हे दोघीही खेळ करतात हे बंद लवकर करा हे सिरियल मध्ये हे दाखवित हे पाहून लोकाचा घरात चालु आहे हे बंद करा

  • @sanjaydeshpande9519
    @sanjaydeshpande9519 17 дней назад

    Keetee divas he chalnaar kahee kalat nahee ratal pana band kaara

  • @vijaydeshmukh9161
    @vijaydeshmukh9161 18 дней назад +7

    उगीचच मालिका जास्त वाढवू नका. संपून टाका एकदाच.

  • @SwapnaliDiva-dq6dx
    @SwapnaliDiva-dq6dx 17 дней назад

    Kay faltu giri ahe kal vegal dakhaval ani aj vegal shi band kara ha tamasha