अखेर नालायक वेदांगी रागिणीचा माज भूमी उतरवणार नालायक भानुशालीचा घाणेरेडा डाव आकाश उधळणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июн 2024

Комментарии • 20

  • @seemagowardhan6483

    माज उतरवला लिहिले आणि काही पण दाखवता

  • @shekharakde704

    उंदीर मांजराचा खेळ

  • @vaishalimore4689

    माली का कंटाळवाणी झाली आहे तीच कटकारस्थाने रोज.भानूशाली वकील वेडा आहे त्याला कळत नाही भुमीला जेंव्हा सर्व आठवेल तेव्हा काय शिक्षा होईलत्याला स्मृती गेलेल्या माणसाची फसवणूक करणे मुळे.

  • @sushamabal5039

    भूमीचा चेहरा बघून आता कंटाळा आला विसरण्याच नाटक बंद करा रगिणी अभि पौर्णिमा nilambari वेदांगी जन्माची addal घडवा

  • @nilimachitre5337

    बस झालं भूमी रागिणी ला अटक करा

  • @sheetalchavan3425

    व्हिडिओ टाका

  • @nandkishoreghagare.8763

    Kay he kiti lambawatay lokana samajatay lok wede naahit

  • @bernadettedsouza4813

    Please remove that lawyer from the serial he is like a clown listening to others and jumping

  • @nehamalbari5318

    खूप जास्त च कारस्थान दाखवले आहे.बस आता

  • @alpanabhosale6208

    कधी संपणार कारस्थन बस करा आता संपवा

  • @abhijitmore3213

    बोरिंग सीरियल

  • @shrutisahasrabudhe801

    Kharepana Kahi aahe ki Nahi

  • @vanmalashingare2336

    फालतू सिरियल बंद करा भुमी खरी वेडी आहे (भूमी)

  • @margaretshingare43

    Now only laxmichya Paulanni & Premachi Goshta best serial. All others started becoming boring & dull

  • @vandanamore9773

    फालतू सिरियल बंद करा. थंबनेल आणि व्हिडिओ यांचा मेळ जमतच नाही तुमच्या सिरियल मध्ये नेहमिच सुस्टाची हार आणि दुष्टांची जीत दाखवली आहे.