अनारसा पीठ पातळ झाले तर काय करावे ? खूसखूशीत गूळाचे अनारसे/gauraai food recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2023
  • रेशनच्या ता॑दळाचे खूसखूशीत व जाळीदार गूळाचे अनारसे
    १ वाटी तांदूळ
    १/२ वाटी गूळ
    खसखस
    तळण्यासाठी तेल
    अनारसे बनवण्यासाठी खास टिप्स
    १) ता॑दूळ जूने वापरावे
    २) ता॑दूळ कमीतकमी ३ ते ४ दिवस भिजत घालावेत
    ३) रोजच्या रोज ताऺदळातले पाणी सकाळी व संध्याकाळी बदलावे
    ४ तांदूळ १० /१५ मिनीटे फॅन खाली सूकवून घ्यावे
    ५)) मिक्सर मधून बारीक घ्यावे
    ६) १ वाटी पिठाला १/२ वाटी गूळ घ्यावे
    ७) पीठ पातळ झाले तर त्यात ताऺदळाचे पीठ घालून मिळावे
    ८) पीठ घट्ट झाले तर दूधाचा हात लावून मिळावे किंवा १/२ केळ घालून मिळावे
    ९) अनारसे तळताना मऺद आचेवर तळावे
    १०) अनारसे निथळण्या साठी ताटात जाड पोहे पसरवून त्यावर अनारसे ठेवावे
    #खूसखूशीत अनारसे # दिवाळीफराळ जाळीदरअनारसे
    #अनारसा

Комментарии •