रागिणीविरोधात भूमीला सापडले जबरदस्त पुरावे राजकाकांनाधक्का वेदांगीनाकावर टिचून भूमीचा गृहप्रवेश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024

Комментарии • 8

  • @bhaskarmore3010
    @bhaskarmore3010 19 дней назад +6

    4:26 रागिणी ला टाटा . बिर्ला.अबानी. अदाणी आढाणी हे खुप पैसे वाले लोक आहेत त्यांच्या सोबत लग्न लावून घे ऐवढी संपती मिळेल तूला मोजता येणार नाही कर त्याच्या सोबत लग्न

  • @manjushasamarth7118
    @manjushasamarth7118 18 дней назад

    अगदी बरोबर आहे पण दुर्दैव हे की लोक आवडीने वेळ झाली की बघतात अशा सिरियल 😢

  • @jayshreerumde3978
    @jayshreerumde3978 19 дней назад +1

    अरे त्या फालतु वकील रागिनी यांना हाकलून ध्या किती नीच पणा आणि ती आई मी पण एक सावत्र आई आई आहे. माझ माझ्या मुली वर खुप प्रेम पण अशा खराब सिरियल बघुन किती आईची मन दुखावतात याचा विचार केला पाहिजे

  • @SuvarnaGound-pc2px
    @SuvarnaGound-pc2px 19 дней назад +2

    आज नवरा झेल म्हध्ये आहे आणि राणीला पैसा पाहिजे तीला बाहेर काढा

  • @abhijitmore3213
    @abhijitmore3213 19 дней назад +5

    किती फालतू सिरियल आहे हि

  • @SuvarnaGound-pc2px
    @SuvarnaGound-pc2px 19 дней назад +5

    अजुन होणार सून मी या घरची किती छान मालीका आहे अजून बघतो