- Видео 97
- Просмотров 1 065 371
History Of The Marathas
Индия
Добавлен 19 дек 2021
Chhatrapati Shivaji Maharaj was pioneer of 'Hindvi Swarajya', after his death Chhatrapati Sambhaji Maharaj sacrificed his life for Hindvi Swarajya'. Bajirao Peshva expanded Swarajya beyond Narmada river, with his unquenchable ambitions and determination whereas his son Nanasaheb Peshva reached its peak by extending 'Swarajya' till 'Attock' which is in current day Pakistan. There is no doubt that all Indian brethren Sikh, Rajput, Bundelas etc. sacrificed their life for our motherland along with 'Marathas'. But it is really unfortunate that we have hardly been introduced to their noble and adventurous deeds through our Indian education system. We have always been misdirected by movies.
This channel will try to bring forward the history of 'Marathas' and importantly by providing references of Historical books and not of 'Novels'. It is the dream of our channel to bring 'History Of The Marathas' in light. "Har Har Mahadev"!!!
This channel will try to bring forward the history of 'Marathas' and importantly by providing references of Historical books and not of 'Novels'. It is the dream of our channel to bring 'History Of The Marathas' in light. "Har Har Mahadev"!!!
राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग ३| Agryahun Sutka From Rajasthani Records Ep 3|
राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग ३| Agryahun Sutka From Rajasthani Records Ep 3|
There were few questions which were raised which we will cover in this last episode. I have also added a very special comment made by a Rajput about Shivaji Maharaj at the end so do watch the episode till the end.
#shivajimaharaj #shivajimaharajhistroy #agryahunsutka
There were few questions which were raised which we will cover in this last episode. I have also added a very special comment made by a Rajput about Shivaji Maharaj at the end so do watch the episode till the end.
#shivajimaharaj #shivajimaharajhistroy #agryahunsutka
Просмотров: 49 830
Видео
राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका ३ Trailer| Agryahun Sutka Ep 3 Trailer|
Просмотров 6 тыс.День назад
राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका ३ Trailer| Agryahun Sutka Ep 3 Trailer| Video will be out on 15th November at 3:30 IST Follow us: profile.php?id=100076394355249 #shivajimaharaj #shivajimaharajhistroy #agryahunsutka
राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग २| Agryahun Sutka From Rajasthani Records Ep 2|
Просмотров 98 тыс.21 день назад
राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग २| Agryahun Sutka From Rajasthani Records Ep 2| Rajasthani Records provide more and more details about Shivaji Maharaj's escape from Agra. Pleas view the full video in order to understand all minute details about Shivaji Maharaj's escape from Agra. Please follow us: profile.php?id=100076394355249 #shivajimaharaj #shivajimaharajhistroy #m...
राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग १| Agryahun Sutka From Rajasthani Records Ep 1|
Просмотров 199 тыс.28 дней назад
राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग १| Agryahun Sutka From Rajasthani Records| We generally hear Agryahun Sutka from Sabhasad Bakhar or from other Marathi Sources, but this time we have brought a new reference called 'Rajasthani Record', which provides more authentic information about Shivaji Maharaj's Escape from Agra. Please follow us: profile.php?id=100076394355249 #shi...
शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात।Shivaji Maharaj Death Natural Or Conspiracy|
Просмотров 2,3 тыс.Месяц назад
शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात।Shivaji Maharaj Death Natural Or Conspiracy| The strong Maratha Leader, Chhatrapati Shivaji Maharaj died on 3rd April 1680. Was his death natural? Or there was some conspiracy behind it? Will see in today's Video. #shivajimaharaj #shivajimaharajhistroy
ससंदर्भ इतिहासाचे १०००० चाहते।10K Subscribers |
Просмотров 5192 месяца назад
Thank you very much to all our subscribers. This wouldnt have been possible without your support. We will keep providing more interesting and authentic content. #shivajimaharaj #marathahistory #historyofthemarathas
शिवरायांचा मोठा शत्रू कोण कृष्णाजी की अफझलखान?।Who was Staunch Enemy of Shivray Krushna orAfzalkhan
Просмотров 1,8 тыс.2 месяца назад
शिवरायांचा मोठा शत्रू कोण कृष्णाजी की अफझलखान?।Who was Staunch Enemy of Shivray Krushnaji Bhaskar or Afzalkhan Please do watch video till end. We pray the castist nature should be extinct from Maharashtra. #shivajimaharaj
मराठ्यांच्या इतिहासातील दुर्दैवी घटना।Unfortunate Incidences in Maratha History|
Просмотров 2 тыс.2 месяца назад
मराठ्यांच्या इतिहासातील दुर्दैवी घटना।Unfortunate Incidences in Maratha History| #shivajimaharaj
ख्रिश्चन धर्मगुरूंना शिवरायांनी ही शिक्षा का दिली?। Shivaji Maharaj And Goa Inquisition|
Просмотров 3,6 тыс.3 месяца назад
ख्रिश्चन धर्मगुरूंना शिवरायांनी ही शिक्षा का दिली?। Shivaji Maharaj And Goa Inquisition | Goa Inquisition Goa Inquisition is the most hideous but less known and most ignored aspect of Portuguese rule in India. Hundreds of thousands of innocent so-called 'Infidels' i.e. non believers were tortured and murdered during the period when these inhumane rules were implemented in Goa, India. When no lo...
आदिलशाही इतिहासकारांनी लिहिलेला अफझलखान वध।Afzalkhan Vadh Written By Adilshah Historians Play@1.25X
Просмотров 117 тыс.3 месяца назад
आदिलशाही इतिहासकारांनी लिहिलेला अफझलखान वध।Afzalkhan Vadh Written By Adilshah Historians The historical incident can be written in many ways. Afzalkhan Vadh is one of such incident. In Last episode we have learnt about Europian records about Afzalkhan Vadh today we will learn about the Adilshahi and Mughal accounts of the same. #shivajimaharaj
अफझलखानवधाच्या १० गोष्टी।Afzal Khan Vadh 10 Different Stories|
Просмотров 14 тыс.3 месяца назад
अफझलखानवधाच्या १० गोष्टी।Afjhalkhan Vadh 10 Different Stories| Afjhalkhan Vadh made Shivaji Maharaj popular overnight. This story was captured by several accounts. This is an attempt to depict some of them. #shivajimaharaj #shivajimaharajhistroy
निजामशाही कशी आली? बहमनी म्हणजे ब्राह्मण का?। History of Nijamshahi|
Просмотров 94 тыс.3 месяца назад
निजामशाही कशी आली? बहमनी म्हणजे ब्राह्मण का?। History of Nijamshahi| How Nijamshahi came in existance? Were Bahamani Sultan 'Brahmins' hence the sultanat is called as Bahamani? Will answer these questions in today's video.
शिवाजी महाराज स्वधर्माभिमानी Secular का असहिष्णु। Shivaji Maharaj Hindu King Secular or Intolerant?|
Просмотров 4104 месяца назад
शिवाजी महाराज स्वधर्माभिमानी Secular का असहिष्णु। Shivaji Maharaj Hindu King Secular or Intolerant?| To watch full video click on below Link: ruclips.net/video/Umxb6Y2ZaLk/видео.html #shivajimaharaj
Shivaji Maharaj Talwar In London Museum??|शिवरायांची जगदंबा तलवार खरंच लंडन म्युझियममध्ये?।
Просмотров 4,4 тыс.5 месяцев назад
Shivaji Maharaj Talwar In London Museum??|शिवरायांची जगदंबा तलवार खरंच लंडन म्युझियममध्ये?। There are several videos which claim that the Sword in Victoria and Albert Museum is Shivaji Maharaj's real sword. Is it really? Please check the Marlborough House Catalog on below link: libmma.contentdm.oclc.org/digital/collection/p16028coll4/id/2519 #shivajimaharaj #shivajimaharajtalwar
शिवाजी महाराज मराठा होते का राजपूत?।Shivaji Maharaj Maratha or Rajput?|
Просмотров 2,2 тыс.5 месяцев назад
शिवाजी महाराज मराठा होते का राजपूत?।Shivaji Maharaj Maratha or Rajput?| Detail answer with Historical references.
शिवाजी महाराजांचे ५ मास्टरस्ट्रोक।5 Masterstrokes of Shivaji Maharaj|
Просмотров 4,1 тыс.6 месяцев назад
शिवाजी महाराजांचे ५ मास्टरस्ट्रोक।5 Masterstrokes of Shivaji Maharaj|
शिवरायांना कोणी विरोध केला ब्राह्मण का मराठा?।Who did Oppose Shivray Brahmin or Maratha?|
Просмотров 5 тыс.6 месяцев назад
शिवरायांना कोणी विरोध केला ब्राह्मण का मराठा?।Who did Oppose Shivray Brahmin or Maratha?|
इंग्लंड मधली शिवजयंती : मुत्सद्देगिरी नियोजन स्वधर्माभिमान।Shivajayanti in UK: Diplomacy Planning|
Просмотров 5048 месяцев назад
इंग्लंड मधली शिवजयंती : मुत्सद्देगिरी नियोजन स्वधर्माभिमान।Shivajayanti in UK: Diplomacy Planning|
शिवजयंती विशेष: शिवाजी महाराजांचं Planning।Shivajayanti Special Shivaji Maharaj Planning|
Просмотров 9919 месяцев назад
शिवजयंती विशेष: शिवाजी महाराजांचं Planning।Shivajayanti Special Shivaji Maharaj Planning|
शिवजयंती विशेष: शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी।Shivajayanti Special Shivaray and Diplomacy|
Просмотров 1,6 тыс.9 месяцев назад
शिवजयंती विशेष: शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी।Shivajayanti Special Shivaray and Diplomacy|
संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली?।Who Defame Sambhaji Maharaj?|
Просмотров 1,9 тыс.10 месяцев назад
संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली?।Who Defame Sambhaji Maharaj?|
शिवराय स्वतःच शिरकमल श्री चरणी अर्पायचं ठरवतात।Shivaji Maharaj Thinks About Sacrificing Himself।
Просмотров 45410 месяцев назад
शिवराय स्वतःच शिरकमल श्री चरणी अर्पायचं ठरवतात।Shivaji Maharaj Thinks About Sacrificing Himself।
शिवरायांना फक्त गनिमी कावाच जमायचा का?। Was Shivaji Maharaj Only expert of Guerrilla Warfare|
Просмотров 1,1 тыс.11 месяцев назад
शिवरायांना फक्त गनिमी कावाच जमायचा का?। Was Shivaji Maharaj Only expert of Guerrilla Warfare|
औरंगजेबाने भावांना हाल-हाल करून कसं मारलं?: भाग०२। How did Aurangzeb Kill His Brothers?: Part02|
Просмотров 1,2 тыс.Год назад
औरंगजेबाने भावांना हाल-हाल करून कसं मारलं?: भाग०२। How did Aurangzeb Kill His Brothers?: Part02|
औरंगजेब बादशहा कसा झाला?: भाग१। How Aurangzeb Became Badshah?|
Просмотров 875Год назад
औरंगजेब बादशहा कसा झाला?: भाग१। How Aurangzeb Became Badshah?|
औरंगजेबाचा इतिहासकार संताजी घोरपडेंबद्दल काय म्हणाला?। Khafi khan About Santaji Ghorpade|
Просмотров 784Год назад
औरंगजेबाचा इतिहासकार संताजी घोरपडेंबद्दल काय म्हणाला?। Khafi khan About Santaji Ghorpade|
गुलामांची खरेदी विक्री आणि शिवाजी महाराज। Shivaji Maharaj Against Slavery |
Просмотров 538Год назад
गुलामांची खरेदी विक्री आणि शिवाजी महाराज। Shivaji Maharaj Against Slavery |
शहाजी राजांनी हत्तीचं वजन कसं केलं?। How did Shahaji Raje Weigh an Elephant?|
Просмотров 4 тыс.Год назад
शहाजी राजांनी हत्तीचं वजन कसं केलं?। How did Shahaji Raje Weigh an Elephant?|
शिवरायांच्या सैन्यातले मुस्लिम सरदार सत्य का अफवा?। Muslims in Shivaji Maharaj Army True or False? |
Просмотров 5 тыс.Год назад
शिवरायांच्या सैन्यातले मुस्लिम सरदार सत्य का अफवा?। Muslims in Shivaji Maharaj Army True or False? |
जेव्हा इंग्रज शिवरायांच्या आरमाराला भिकार म्हणाले। When Britishers Called Shivrays Navy Pitiful |
Просмотров 1,9 тыс.Год назад
जेव्हा इंग्रज शिवरायांच्या आरमाराला भिकार म्हणाले। When Britishers Called Shivrays Navy Pitiful |
👌 'य' आवडला व्हिडिओ
रामायण महाभारतातून महाराजांनी नेमके कोणते गुण घेतले यावरही कृपया प्रकाश टाकावा..
Tumcha nav ky ?
आणखी असेच नवीन भाग कधी येतील लवकर येऊद्या मस्त वाटत आहे ऐकायला❤❤
Kitihi wela ekale tari punha punha ekatach rahawse watate ...asa thor raja punha hone nahi..jar shivray
20:33
खूप छान वर्णन! आपण इंग्रजी शब्द , वाक्य वगळली असती तर बरे झाले असते! आजकालच्या वापरातले इंग्रजी शब्द अश्या वर्णनात मिठाच्या खड्यासारखे लागतात!
Chatrapati Shivaji Maharaj ki jay ❤
Krushnaji bhaskar kulkarni … yanche baddal pn sanga dada
त्याचा तसा इथे काहीच संबंध नाही पण खालच्या वीडियो मध्ये मी सांगितलेलं आहे. शिवरायांचा मोठा शत्रू कोण कृष्णाजी की अफझलखान?।Who was Staunch Enemy of Shivray Krushna orAfzalkhan ruclips.net/video/prhN4gl4xpc/видео.html
सुयोग, तुम्ही खुप छान आणि विश्वसनीय इतिहास सांगितला आहे. त्या काळाचा विचार करता ही संपुर्ण घटना अत्यंत थरारक आणि अद्भूत आहे हे निःसंशय. महाराजांच्या सगळ्या गुणांची इथे कसोटी लागली होती. असा अष्टावधानी राजा जगाच्या इतिहासात कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही.. महाराज हे एकमेवच. तुम्ही खुप छान मांडलं आहे सगळं कथानक..keep it up 👍🏻 जय शिवराय 🚩🚩
🙏🏽
Kasba peth ganpati che malak Shri Baba Saheb Thakar hyani Agra hun shivaji kase sutale va. Parat aale hya var itihas sanshodan mandal. Madhe uplabdh aahe tya baddal sangitale tar. Lokana Navin kahi tari aikala milel
इतिहासाचे किमयागार म्हणजे..... छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤❤
मूळ ऐतिहासिक संदर्भानुसारचा इतिहास ऐकायला जास्त आवडते. त्यामुळे हा पॉडकास्ट फारच आवडला. असेच पॉडकास्ट महाराजांच्या आयुष्यातील अजूनही घटनांवरही करा.
🙏🏽
छ शिवाजी महाराज व राजा जयसिंह यांचे मधुर संबंध होते. त्यांनी महाराजांच्या सुटकेसाठी छुपी मदत केली होती.
ऐतिहासिक संदर्भ द्याल का तुम्ही जे काय म्हणताय त्याला?
खूप सुंदर ❤
खुप छान माहिती 🙏
कृपया छत्रसाल बुंदेला आणि महाराजांवर एक व्हिडिओ बनवावे...संदर्भ सहित 🙏🚩
खूप छान दादा
केवढे जिवावरchi sankte झेलली महाराजानी
अप्रतिम सुंदर विश्लेषण.... जय शिवराय 🙏
Very nice introduction
व्हिडिओचा आवाज फार कमी वाटतोय
पुढच्या व्हीडीओज मध्ये आवाजाचा दर्जा सुधारला आहे.
Tirupati yethil nirnay pahataa Atatari Mahaarashtratlya sarv Devasthan mandalini Sadnyan Ghyav 1.Fale ani fule kharedi Kartana 2.Prasadasathi Saman kharedi kartana 3.Transport 4.Devalachya samor Vikri Honare Saman Kon vikat 5.Mandirat Pravesh dila jau naye 6.Tasech Hindu dharmala Mannarya Pratyek Jati chya mamsana pravesh dyava,Vyaparachi mubha karu dhyavi Tarach Amchya Sambhaji Maharajanch swarajya Swapn Purn Hoil
खूप छान व्हिडिओ, 🙏🙏
Very interesting
Such episodes should be made in a detailed way, so that new generations will understand this visionary king
🚩🚩🚩🚩🚩
काँग्रेसच्या काळात पहिले पाच शिक्षण मंत्री मुस्लिम होते यांनी जाणून बुजून मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत येऊ दिला नाही व मुघल सम्राट कसे थोर होते हेच आपल्याला शिकवलं हा खरा इतिहास शालेय पुस्तकामध्ये पुन्हा समाविष्ट केला पाहिजे
1920/1925 च्या काळात मेहेत्रे-आव्हाड कुटुंबियाचा जमिनीचा वाद पूण्याच्या न्यायालयात खटला झाला.मेहेत्रेचा उल्लेख उत्तरेकडे मेहतर असा करतात. दोन्ही कुटुंबियानी जमीन शिवाजी महाराजांनी बक्षीस दिली असे सांगीतले. दोन्ही आडनां वे एकाच कुळाची आहेत असे सांगत कोर्टाने जमीनीचे समान वाटप करायला सांगीतले . मी हे एका पुस्तकात २०१० च्या सुमारास वाचले होते.महाराजां बरोबर कोणीतरी वैयक्तिक सेवेकरी असावा ही शक्यता .किंवा या कुटुंबियांचा मूळ वंश कुठे होता याचा शोध घ्यावा म्हणजे खरे-खोटे कळण्यास मदत होईल.
'राजस्थानी कागदपत्रातली' आग्र्याहून सुटका भाग २ खालील लिंकवर: ruclips.net/video/-ymckoSTsKY/видео.htmlsi=6XS9JAKODZJW-Pui राजस्थानी रेकॉर्डस् नुसार 'आग्र्याहून सुटका' या प्रकरणाचा तिसरा आणि शेवटचा भाग खालील लिंकवर: ruclips.net/video/18e5p3R63Cc/видео.html
राजस्थानी रेकॉर्डस् नुसार 'आग्र्याहून सुटका' या प्रकरणाचा तिसरा आणि शेवटचा भाग खालील लिंकवर: ruclips.net/video/18e5p3R63Cc/видео.html
खूप सुंदर आणी ओघवत्या शैलीत कथन केलत..
मस्त.... धन्यवाद, सर.
खुप छान माहिती आपणं लोकांसमोर आतलात, त्याबद्दल धन्यवाद. मिर्झाराजे जयसिंह ह्यांचा मृत्यू छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून गेल्यावर झाला ना ? महाराज पेटार्यातूनचं निसटले.
हो ऑगस्ट १६६७ ला मिर्झा राजांचा मृत्यू झाला.
Superb never heard or read thanks
छान
Dhanyawad pharacj chan mahitee Dhanyawad.
👌👌🙏🙏👏
सर या गप्पा नाही तुम्ही सरेखे म्हणत होता आपण छान गप्पा मरल्या! भान ठेवा कि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा इतिहास अनुभवत होता. सर तुम्ही मधेमधे जी उदाहरणे देत होता ती हा इतिहास सांगते वेळी आत्ताच्या पिढी बद्दल अशी उदा महाराजांचा इतिहास सांगते वेळी अगदीच चुकीची आहे
मदारी मेहतर चे नाव घुसडणाराचे नाव आणि विचारसरणी , पार्श्वभूमी काय ?त्याने असे का केले असावे ?
Khoop chhan ! Kahi varsha purvi Rajasthani Records vachle and ajoon vachto. One of my top contemporary records work of Maharaj!! Abbe Carre che teen volumes pan vachle. Tya baddal ek episode karava.
🙏🏽
स्वतःबद्दल उठणाऱ्या अफवा शिवाजी महाराजांनी तश्याच पसरू दिल्या. याप्रमाणेच मुद्दाम आग्रावरून खरोखर कसे निसटलो हे कोणालाच कळू नये म्हणून महाराजांनीच मुद्दाम पेटारा मधून निसटलो असे पसरू दिले असेल का?
Perfect 👌🏽 👌🏽👌🏽👌🏽
छान वाटलं. खूपच चांगली आणि authentic माहिती मिळाली. पण मग ही राजस्थानी रेकाॅर्डस् इतके वर्षात कुणालाच सापडली नाहीत का? आता ती कुठे ठेवली आहेत?
ब्राम्हण पहारेकरी करी...हे काही पचनी पडत नाही
'राजस्थानी रेकॉर्डस् मध्ये त्यांची नावं पण आहेत ती आहेत रामकृष्ण ब्राह्मण, जिवा जोशी, श्रीकिशन उपाध्याय आणि बलराम पुरोहित (संदर्भ: राजस्थानी पत्र क्रमांक ३३, २३ ऑगस्ट १६६६). पहारेकऱ्यांना ब्राह्मण म्हणण्यात माझा काहीच स्वार्थ नाही संदर्भ आहेत जे मी दिले आहेत. हा आता ऐतिहासिक संदर्भ दिल्यानंतर पण जर तुम्हाला पटत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला ब्राह्मण या जातीबद्दल Problem आहे आणि याला जातीवाद म्हणतात. History Of The Marathas हे कोणत्याही जातीला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानत नाहीत. जे भगव्या ध्वजाखाली लढले, जे शिवरायांसाठी लढले ते सगळेच आमच्यासाठी शूर वीर होते आणि राहतील.
Atahi ruancha Avaladi asach rajkaran kheltat pan aple lok bhaicharyala bali padtat............Samajat tya lokanch daily observation karto
अद्भूत! अप्रतिम!! ❤
🙏🏽
अप्रतिम!❤
हे पण सांगा कि रामसिंग ची आग्रा प्रॉपर्टी जप्त केली आणि वर्ष भराच्या आत परत केली आणि त्याची मनसब कमी केली।।। 65000 फौजे चा सेनापती करून आसाम मध्ये अहोम च्या विरोधात पाठवलं लढाय साठी।।
शिवाजी महाराज हे नेहमीच प्रेरणादायी असतात.आज तुम्ही खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी Thank you so much. आणखी पुढील गोष्टी नक्कीच सांगा
धन्यवाद 🙏🏽