यावेळी मिर्झा राजे दक्षिणेत आदिलशाही जिंकून घेण्यासाठी लढत होते. ते पुढे १६६७ मध्ये म्हणजे एक वर्षांनी उत्तरेत यायला परत निघाले आणि तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला.
ट्रेलर छान आहे. पूर्ण क्लिप टाकालच. छत्रपतींनी औरंगजेबाला जिझिया कर बाबत लिहिलेल्या पत्रात हिम्मत असेल तर राजा रामसिंग याच्या राज्यातून जिझिया वसूल करून दाखव असा उल्लेख असल्याचे आठवते. हा कोणता राजा रामसिंग?
Hi guys you are doing a great job. Just wanted to know why Bhirji was not involved in this event of excape from Agra as he was the best hand of Chatrapati Shivaji Maharaj.
@@historyofthemarathas महान शिवाजी अस एक पुस्तक आहे लेखक बाळ कृष्ण अस नाव तुम्ही वाचलय का ?? ते पुस्तक खूप authentic माहिती घेवुन लेखकांनी बनवलं आहे अस समजलं आहे ,वाचलं असेल तर plzz replay द्यावा 🙏🙏
@@patilvlogger1611 'Shivaji The Great' असं इंग्रजीतून लिहिलेलं बाळ कृष्ण यांचं पुस्तक आहे. मी सगळं वाचलेलं नाही पण archive वर आहे लिंक मी खाली देतो. archive.org/details/shivajithegreat035466mbp
ज्यावेळी महाराजांना औरग्याने कैद केले त्यावेळी मिर्जाराजे कुठे होते कारण त्याच्यावर विश्वास ठेऊन राजे तिकडे गेले होते
यावेळी मिर्झा राजे दक्षिणेत आदिलशाही जिंकून घेण्यासाठी लढत होते. ते पुढे १६६७ मध्ये म्हणजे एक वर्षांनी उत्तरेत यायला परत निघाले आणि तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला.
Looking forward to it.
Eagerly waiting..I thought this is THE video ( as I was not wearing glasses)..
Make it quick .....
ट्रेलर छान आहे. पूर्ण क्लिप टाकालच.
छत्रपतींनी औरंगजेबाला जिझिया कर बाबत लिहिलेल्या पत्रात हिम्मत असेल तर राजा रामसिंग याच्या राज्यातून जिझिया वसूल करून दाखव असा उल्लेख असल्याचे आठवते. हा कोणता राजा रामसिंग?
धन्यवाद. जेष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या मते ते पत्र शिवरायांनी लिहिलेलं नाही.
क्लिप अर्धवट आहे
Trailer आहे तो अजून पूर्ण podcast नंतर येणार
Full clip not uploaded
This is a trailer. The full video is coming on 15 November
Hi guys you are doing a great job.
Just wanted to know why Bhirji was not involved in this event of excape from Agra as he was the best hand of Chatrapati Shivaji Maharaj.
Mentioned him in third Episode 😊
@@historyofthemarathas महान शिवाजी अस एक पुस्तक आहे लेखक बाळ कृष्ण अस नाव तुम्ही वाचलय का ?? ते पुस्तक खूप authentic माहिती घेवुन लेखकांनी बनवलं आहे अस समजलं आहे ,वाचलं असेल तर plzz replay द्यावा 🙏🙏
@@patilvlogger1611 'Shivaji The Great' असं इंग्रजीतून लिहिलेलं बाळ कृष्ण यांचं पुस्तक आहे. मी सगळं वाचलेलं नाही पण archive वर आहे लिंक मी खाली देतो.
archive.org/details/shivajithegreat035466mbp
नमस्कार