महारांजाचा अतिशय ठाम आणि निःशंक निर्णय होता, कसल्याही परिस्थितीत अफजल खानाला जिवंत परत जाऊ द्यायचं नाही. खानाने वार केला म्हणून राजांनी नाईलाजाने त्याला ठार मारलं, असा भंपक विचार करणा-यांना महाराज कळायला कित्येक जन्म लागतील.
संत तुकारामांनी जी गाथा रचली त्यात त्यांनी 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी...' असच लिहिलं आहे. आजकाल त्याला बदलून कासेची केलं आहे. याशिवाय गागाभट्ट ज्यांनी शिवराजाभिषेक केला त्यांनी यावर मग एक पोथी लिहिली ज्याचं नाव त्यांनी 'शिवराजाभिषेकप्रयोगः' असं दिलेलं आहे. त्यामुळे मुद्दाम इथे शिवराजाभिषेक असा शब्दप्रयोग केला आहे 'राज्याभिषेक' असा नाही. संदर्भांना धरून हे दोन्ही उच्चार केलेले आहेत.
@@historyofthemarathas जगदगुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग गाथेचे संकलन करणाऱ्या विष्णुशास्त्रीना अश्लील वाटला. त्यांनी 'गांडीची ' हा शब्द बदलून 'कासेची' या शब्दाची योजना केली. आणि पुढे तो शब्द रूढ़ झाला.
फारच सुंदर माहिती सांगितली, धन्यवाद.
Khup Khup Chan ❤
खूप छान
छान
सुत्रोग अप्रतिम माहिती. शिवरायांच्या एकेका पैलूचे खूप छान निवेदन केलस.
धन्यावाद 🙏🏼
मित्रों के साथ मन की बात शत्रुओं के साथ गन की बात
😢😢😢❤❤❤❤❤
Kharokharach "Janata Raja" 🙌🙏🙌
Saglech Masterstrokes "Unique" Aahet.
धन्यवाद.
उत्तम ❤🙏🏻🙌🏻
धन्यवाद दर्शन 🙏🏼
अगदी छान दादा🙏
धन्यवाद 🙏
महारांजाचा अतिशय ठाम आणि निःशंक निर्णय होता, कसल्याही परिस्थितीत अफजल खानाला जिवंत परत जाऊ द्यायचं नाही. खानाने वार केला म्हणून राजांनी नाईलाजाने त्याला ठार मारलं, असा भंपक विचार करणा-यांना महाराज कळायला कित्येक जन्म लागतील.
१००% सहमत
🌹🌹🌹🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏼
माहितीपूर्ण.
भले तर देऊ 'कांसेची' लंगोटी असे आहे.
शिवाय शब्द राज्याभिषेक असा आहे. राजाभिषेक असा नाही.
संत तुकारामांनी जी गाथा रचली त्यात त्यांनी 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी...' असच लिहिलं आहे. आजकाल त्याला बदलून कासेची केलं आहे. याशिवाय गागाभट्ट ज्यांनी शिवराजाभिषेक केला त्यांनी यावर मग एक पोथी लिहिली ज्याचं नाव त्यांनी 'शिवराजाभिषेकप्रयोगः' असं दिलेलं आहे. त्यामुळे मुद्दाम इथे शिवराजाभिषेक असा शब्दप्रयोग केला आहे 'राज्याभिषेक' असा नाही. संदर्भांना धरून हे दोन्ही उच्चार केलेले आहेत.
@@historyofthemarathas जगदगुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग गाथेचे संकलन करणाऱ्या विष्णुशास्त्रीना अश्लील वाटला. त्यांनी 'गांडीची ' हा शब्द बदलून 'कासेची' या शब्दाची योजना केली. आणि पुढे तो शब्द रूढ़ झाला.
@@hemantghayal7709 👍🏼
@@hemantghayal7709 धन्यवाद सर 🙏🏼