शिवरायांच्या सैन्यातले मुस्लिम सरदार सत्य का अफवा?। Muslims in Shivaji Maharaj Army True or False? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 30

  • @vasantdatar6743
    @vasantdatar6743 Год назад +1

    उत्तम विवेचन आणि अतिशय समर्पक आणि सुसूत्र माहिती.

  • @mimmotivation313
    @mimmotivation313 9 месяцев назад +2

    अतिशय उत्तम माहिती दिलि ❤आणी एक निवेदन जरा राजे शहाजी व राजे शरीफ़जी याची पण माहीति द्यावी त्याचॆ नामकरण यावर प्रकाश टाकावा ❤❤

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  9 месяцев назад

      प्रयत्न करतो. धन्यवाद 🙏🏼

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 Год назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज 🚩🙏🏻

  • @vikaspandey480
    @vikaspandey480 Год назад +4

    Thankyou. Very useful information

  • @kartavyaofficial1000
    @kartavyaofficial1000 5 месяцев назад +4

    साहेब ते पत्र खरे की खोटे याचे का पुरावे आहेत काय माहीत शिवरायांच्या नावाने आपल्याला सोयीची विचारधारा कुणी वापरली नसेल कारण इतके खरे कि शिवराय कोणत्याच धर्माचा किवा जातीचा द्वेष करीत न पण आपण ते कल्पोकल्पीत पत्र दाखवुन शिवरायांना दुसर्या धर्माचा द्वेश करणारा अर्थात धर्मांध राजा बनवताय आणि आपल्या सोईची भुमिका मांडताय हे चुकीचे आहे

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  5 месяцев назад +1

      शिवरायांचे ते पत्र संदर्भ म्हणून कित्येक ऐतिहासिक पुस्तकांनी वापरलेलं आहे. माझ्या सोयीचा इथे प्रश्नच नाही. 'संदर्भ नाही तर इतिहासच नाही' या तत्वावर आम्ही व्हिडिओज बनवतो. तुम्हाला हे पत्र खोटे आहे याचे संदर्भ मिळाले तर जरूर दाखवावेत. बाकी शिवाजी महाराज इतर धर्मांचा आदर करत असत यात वादच नाही पण 'स्वधर्माभिमान' त्यांचे ठायी होता, हे या पत्रातून दिसून येत. 'सहिष्णू' असणं आणि 'सर्वधर्म समभाव' दाखवणं यात फरक आहे, तो कळला तुम्हाला तर हे कळेल.

    • @suryasenbabaraje16
      @suryasenbabaraje16 3 месяца назад

      आमच्यासाठी शिवरायापेक्षा कुणी मोठ्ठा नाही...
      जय जिजाऊ..जय शिवराय...

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Год назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @Shridatt
    @Shridatt 18 дней назад

    छत्रपती शिवरायांच्या नोकरीत मुस्लिम : वास्तव आणि विपर्यास Author Satyen Velankar हे ह्या विषया साठी चांगल पुस्तक आहे

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  17 дней назад

      हे मला प्रत्यक्ष सत्येननेच हे पुस्तक दिले आहे. त्यालाही मी माझा हा व्हिडीओ पाठवला आहे. तो इतिहासकार आहे आम्ही अजून इतिहासाचा अभ्यास करतो आहे. 🙏🏽

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 Год назад +4

    दादा शंभु राजे आणि गुढीपाडवा याच्यावर व्हिडिओ बनवा 🙏🏻

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  Год назад

      नक्की करेन तोपर्यंत संभाजी महाराज यांचा मृत्यू मनुस्मृतीला धरून करण्यात आलाय या अफवेबद्दलचा व्हिडिओ.
      ruclips.net/user/shortsiwqCJpK2yGg?si=xA31IAkQbW0SXAuv

  • @prashantbhosale8463
    @prashantbhosale8463 9 месяцев назад

    शिवभारत सोडून दूसरे संदर्भ नाहित का ?

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  9 месяцев назад

      05:08 : संदर्भ: सभासद बखर आणि श्रीराजाशिवछत्रपती
      06:19 : संदर्भ: Shivaji His Life and Times
      06:31 : संदर्भ: मआसिर-ए-आलमगीरी
      08:25 : संदर्भ: सभासद बखर
      08:41: संदर्भ: महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
      संदर्भ या वरच्या टाइम स्टॅम्पवर दिलेले आहेत.

  • @yogeshbaviskar536
    @yogeshbaviskar536 Год назад

    Maharaj yeshaji kank kon hote tyana sandarbha ahe ka ?

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  Год назад

      जर तुम्ही या 08:20 टाइम स्टॅम्पला जाऊन विडिओ पाहिलात तर त्यात मी सांगितलं आहे की येसाजी कंक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे सरसेनापती होते. (संदर्भ: सभासद बखर)

  • @SomeoneOfficialReal
    @SomeoneOfficialReal 11 месяцев назад

    Hindi mein Banaoge Video ?

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  11 месяцев назад

      मेने शुरूवातमे हिंदीमेही व्हिडिओज बनाए थे पर अच्छा रिस्पॅान्स ना मिलनेके कारण मराठी मे स्विच किया. 🙏🏼

    • @SomeoneOfficialReal
      @SomeoneOfficialReal 11 месяцев назад

      ​​@@historyofthemarathasEk Separate Channel Hindi Mein Banaye.
      Har Language ki Audience Alag hoti hai.

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  11 месяцев назад

      ​@@SomeoneOfficialReal क्षमा करे पर मेरा अभ्यास अभी मराठोंके इतिहासतक ही सीमित है। मे इसके बारमे भविष्यामे जरूर सोचुंगा।

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 2 месяца назад

    Sambhaji brigade la tumcha bhayankar raag yeenar aahee.,

  • @jayantsahebshinde7857
    @jayantsahebshinde7857 4 месяца назад

    सबाड...