- Видео 52
- Просмотров 455 219
Anil M.Shivankar
Добавлен 10 июл 2012
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, MEPS 1977,1981, SCHOOL CODE, RTE 2009, Educational GR, Circular, and all important educational topic explain by simply
पेन्शन ?वेतन निश्चिती, वेतनवाढ, वादग्रस्त संस्था व मुख्याध्यापक
पेन्शन ?वेतन निश्चिती, वेतनवाढ, वादग्रस्त संस्था व मुख्याध्यापक
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999
Просмотров: 2 623
Видео
आता राज्यातील मुख्याध्यापकांसाठी खुशखबर
Просмотров 10 тыс.2 месяца назад
आता राज्यातील मुख्याध्यापकांसाठी खूशखबर @anilm.shivankar999
शिक्षकांची बी.एल.ओ.च्या कामातून सुटका शासन निर्णय निर्गमित
Просмотров 21 тыс.2 месяца назад
शिक्षकांची बी.एल.ओ.च्या कामातून सुटका शासन निर्णय निर्गमित @anilm.shivankar999
शिक्षकांसाठी खुशखबर! सेवेचे दस्तऐवज कसे मिळणार? अपील कशी करणार?
Просмотров 2,7 тыс.4 месяца назад
शिक्षकांसाठी खुशखबर! सेवेचे दस्तऐवज कसे मिळणार? अपील कशी करणार? @anilm.shivankar999
वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीसाठी (मेडिकल बिलासाठी)कोण पात्र कोण अपात्र ?
Просмотров 8855 месяцев назад
वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीसाठी (मेडिकल बिलासाठी)कोण पात्र कोण अपात्र ?
वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीसाठी (मेडिकल बिलासाठी) कोणते शिक्षक पात्र - अपात्र ?
Просмотров 1,6 тыс.5 месяцев назад
वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीसाठी (मेडिकल बिलासाठी) कोणते शिक्षक पात्र - अपात्र ? @anilm.shivankar999
उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदाचे अस्तित्व आता शिक्षक संख्येवर
Просмотров 3,6 тыс.5 месяцев назад
उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदाचे अस्तित्व आता शिक्षक संख्येवर @anilm.shivankar999
आता मुख्याध्यापकही होणार अतिरिक्त व पदावनत
Просмотров 37 тыс.6 месяцев назад
आता मुख्याध्यापकही होणार अतिरिक्त व पदावनत @anilm.shivankar999
शिक्षकांच्या हक्काची १० डॉक्युमेंट्स ? अतिरिक्त, निलंबन, सेवा समाप्तीच्या अपिलाकरिता आवश्यक.
Просмотров 4,9 тыс.9 месяцев назад
शिक्षकांच्या हक्काची १० डॉक्युमेंट्स कोणती ? अतिरिक्त,निलंबन,सेवा समाप्तीच्या अपिलाकरिता आवश्यक. @anilm.shivankar999
पुरुष शिक्षकांच्या बाल संगोपन व प्रसुती कालीन निर्बिजीकरण रजा.
Просмотров 1,4 тыс.9 месяцев назад
पुरुष शिक्षकांच्या बाल संगोपन व प्रसुती कालीन निर्बिजीकरण रजा. @anilm.shivankar999
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळतात 18 महिन्याच्या पगारी रजा.
Просмотров 4,8 тыс.10 месяцев назад
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळतात 18 महिन्याच्या पगारी रजा. @anilm.shivankar999
शिक्षकांनी अर्जित (E. L.) रजा कशा उपभोगायच्या ? अर्जित ( E.L.) रजेची तत्त्वे कोणती?
Просмотров 26 тыс.10 месяцев назад
शिक्षकांनी अर्जित (E. L.) रजा कशा उपभोगायच्या ? अर्जित ( E.L.) रजेची तत्त्वे कोणती? @anilm.shivankar999
शिक्षकांनी किरकोळ (C. L.) रजा कशा उपभोगायच्या ? C.L. रजेची तत्त्वे कोणती?
Просмотров 40 тыс.10 месяцев назад
शिक्षकांनी किरकोळ (C. L.) रजा कशा उपभोगायच्या ? C.L. रजेची तत्त्वे कोणती? @anilm.shivankar999
शिक्षकांच्याही रजेचे रोखीकरण होते. MEPS रजा नियम 16 उपनियम 18 व 29 अन्वये.
Просмотров 4,7 тыс.Год назад
शिक्षकांच्याही रजेचे रोखीकरण होते. MEPS रजा नियम 16 उपनियम 18 व 29 अन्वये. @anilm.shivankar999
शिक्षकांना दीर्घ सुट्या उपभोगण्यास प्रतिबंध झाल्यास अर्जित रजा मिळतात.
Просмотров 2,5 тыс.Год назад
*शिक्षकांना दीर्घ सुट्या उपभोगण्यास प्रतिबंध झाल्यास अर्जित रजा मिळतात.* *अनिल महादेवराव शिवणकर*l *शिक्षक* @anilm.shivankar999
अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मूळच्या शाळेत प्रत्यावर्तित होण्याचा स्वेच्छाधिकार
Просмотров 4,4 тыс.Год назад
अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मूळच्या शाळेत प्रत्यावर्तित होण्याचा स्वेच्छाधिकार
चौकशी समिती शिवाय शिक्षकांची सेवा समाप्ती व पदावनती करता येत नाही.
Просмотров 10 тыс.Год назад
चौकशी समिती शिवाय शिक्षकांची सेवा समाप्ती व पदावनती करता येत नाही.
शिक्षकांची वेतन वाढ रोखण्याची शिक्षा लादणे,अपील, प्रमादांचे स्पष्टीकरण जाणून घ्या!
Просмотров 7 тыс.Год назад
शिक्षकांची वेतन वाढ रोखण्याची शिक्षा लादणे,अपील, प्रमादांचे स्पष्टीकरण जाणून घ्या!
शिक्षकांना अतिरिक्त ठरवितांना बिंदू नामावली / रोस्टरचे महत्त्व ?
Просмотров 15 тыс.Год назад
शिक्षकांना अतिरिक्त ठरवितांना बिंदू नामावली / रोस्टरचे महत्त्व ?
नॉमिनी कसे बदलवायचे ? शिक्षक,शिक्षकेत्तर बंधू-भगिनींनो जाणून घ्या!
Просмотров 899Год назад
नॉमिनी कसे बदलवायचे ? शिक्षक,शिक्षकेत्तर बंधू-भगिनींनो जाणून घ्या!
शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू-भगिनींनो तूम्ही नॉमिनी बदलवले काय ?
Просмотров 1,7 тыс.Год назад
शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू-भगिनींनो तूम्ही नॉमिनी बदलवले काय ?
भाग-2 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या 70 सेवा,शिक्षकांचा लोकसेवा हमी कायदा
Просмотров 1,3 тыс.Год назад
भाग-2 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या 70 सेवा,शिक्षकांचा लोकसेवा हमी कायदा
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या 70 सेवा,काय आहे लोकसेवा हमी कायदा ?
Просмотров 3,4 тыс.Год назад
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या 70 सेवा,काय आहे लोकसेवा हमी कायदा ?
शिक्षकांना राजकीय पक्षात, शिक्षक संघटनेत काम करण्याचा अधिकार आहे का ?...
Просмотров 6 тыс.Год назад
शिक्षकांना राजकीय पक्षात, शिक्षक संघटनेत काम करण्याचा अधिकार आहे का ?...
शिक्षकांचे शाळान्यायाधिकरण, शिक्षकच स्वतः वकील,बडतर्फी,सेवा समाप्त,पदावनत,पदोन्नती.
Просмотров 7 тыс.Год назад
शिक्षकांचे शाळान्यायाधिकरण, शिक्षकच स्वतः वकील,बडतर्फी,सेवा समाप्त,पदावनत,पदोन्नती.
शिक्षकांनी शाळेत किती वेळ थांबावे? कार्यभार शिक्षक,पर्यवेक्षक,मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक
Просмотров 52 тыс.Год назад
शिक्षकांनी शाळेत किती वेळ थांबावे? कार्यभार शिक्षक,पर्यवेक्षक,मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक
शिक्षक, मुख्याध्यापकांच्या गोपनीय अहवालावरील प्रतिकूल शेरे, लिहिणारे,परीक्षण प्राधिकारी कोण?
Просмотров 4,4 тыс.Год назад
शिक्षक, मुख्याध्यापकांच्या गोपनीय अहवालावरील प्रतिकूल शेरे, लिहिणारे,परीक्षण प्राधिकारी कोण?
वरिष्ठ श्रेणी,निवड श्रेणी,अपील,आवश्यक कागदपत्रे, १५दिवसात मान्यता देणे बंधनकाराक.
Просмотров 13 тыс.Год назад
वरिष्ठ श्रेणी,निवड श्रेणी,अपील,आवश्यक कागदपत्रे, १५दिवसात मान्यता देणे बंधनकाराक.
शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा,अतिरिक्तचे संकटही टळले,संचमान्यतेत अट शिथील
Просмотров 6 тыс.Год назад
शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा,अतिरिक्तचे संकटही टळले,संचमान्यतेत अट शिथील
शिक्षकांना शैक्षणिक पात्रता वाढवायची असल्यास व परवानगी न मिळाल्यास काय करावे....
Просмотров 6 тыс.Год назад
शिक्षकांना शैक्षणिक पात्रता वाढवायची असल्यास व परवानगी न मिळाल्यास काय करावे....
अर्जित राजेचे लाभ मिळावा
Shikshan Sevak La kiti raja astat??
@@atulkoli27 १२ cl
सैनिका च्या कुटुबा साठी महा टेट 15 मार्क ची सूट दिली आहे ती १५ मार्काची सुट अनुकंपाधारका ना ही शासनाने मान्य केली पाहिजे
मोतीबिंदू ऑपरेशन कृपया मार्गदर्शन करा
जर एका शिक्षकांने पाचवी ते सातवी विभागात सहा वर्षे काम केले नंतर त्यांची बदली प्राथमिक विभागात (पहिली ते चौथी) झाली. अशावेळी जर त्यांची सेवा तेथील मूळ शिक्षकांपेक्षा जास्त होत असेल तर तेथे निवड श्रेणी कुणाला मिळेल. तेथील मूळ शिक्षकाला ज्याने 24 वर्षे पूर्ण केले त्याला की बदलून आलेल्या शिक्षकाला. अर्थात मूळ शिक्षकापेक्षा बदली करून आलेल्या शिक्षकाची सेवा जास्त आहे. पण मुद्दा जर जेष्ठतेचा असेल तर मात्र मूळ शिक्षक पात्र ठरतो. कृपया या मुद्द्यावर मार्गदर्शन करावे ही विनंती..
Sir...baljobari rajinama lihun ghetla tar Sevetun kadhun taknar ka...? Pls. Reply video
Can I talk with you regarding my selection grade pay .DyD rejected my prapojal .I submitted before retirement.but they said never be given to you. I am retired surplus lady lecturer.
9423402856
सर जर शिक्षकांना तेरा दिवस दिवाळीची सुट्टी असेल तर मुख्याध्यापकांना किती दिवस असते
🙏
🙏🙏
Gr
sir mathematics teacher sathi kay prakriya ahe math teacher che mi math teacher ahe maza sevatcha mayata ahe tar mi atirikat hou shakto ka thod margdarshan karave sir
सर तुमचा मोबाईल नं शेअर करा. वयक्तिक संपर्क करायचा आहे
Sir, शाळेत मी सेवाजेस्ट शिक्षक असून जून मध्ये मुख्यद्यापक निवृत्त झाले पण संस्थेने 3 नो च्या शिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापक केले आहे आपल्या एका व्हिडिओ मध्ये आपण प्रभारी होत नाही असे सांगून सेवाज्येषठ शिक्षक हाच मुख्यधापक होतो असे सांगितले तर आता प्रभरीचे 6महिने होत आले तर मी आता काय करावे?मार्गदर्शन करावे
Sir plz I need your personal phone no to talk
Sir plz explain medical leave for teachers
Sir,आमच्या शाळेच्या संस्थेत वाद आहेत.धर्मादाय आयुक्त मध्ये त्यांची case आहे.शाळेत वैध कार्यकारिणी नाही, हे कारण सांगून माझा निवड श्रेणी चा प्रस्ताव E.O.nagpur येथून नामंजूर करण्यात आला.तर यावर काही उपाय आहे काय?
शाळा समिती अस्तित्वात असेल तर संस्थेची काहीच गरज नाही. प्रस्ताव नामंजूर करताच येत नाही
Nice 💐
खुप अर्जंट चर्चा करायची आहे
सर तुमचा नंबर पाहिजे आहे
मुख्याध्यापकांना देण्यात येणाऱ्या सुट्ट्यांचा बाबतीतील अधिनियम नंबर सांगाल तर बरे होईल
सर परवानगी न मिळता D.S.M केले तर चालते का
सर माध्यमिक शाळेत प्रयोगशाळा परिचरची कामे कर्तव्य जबाबदाऱ्या शाळेत थांबायचे तास याबद्दल video बनवा please
सर, जर मुख्याध्यापकाने चारित्र्य हीन काम केले असेल तर त्यास संस्थाचालकचा सपोर्ट असेल तर त्याच्यावर कार्यवाही कशी होऊ शकते किंवा त्यास पदावरून कसे दूर करता येईल?
सर नमस्कार मी पवित्र पोर्टल मार्फत 6 ऑक्टोबर 2021 शाळेत रुजू झालेलो आहे 5 ऑक्टोबर 2024 रोजी माझा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेला आहे संस्थेमध्ये वाद निर्माण झालेला आहे दोन गट पडले आहेत अद्याप माझा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांना सादर केलेला नाही कृपया मार्गदर्शन करावे
सर मला duplicate service book अजून पर्यंत मिळाली नाही काय करावे मार्गदर्शन करा सर
Sir gopniya ahwalacha namuna konsa aahe
कोणत्याही शैक्षणिक साहित्याच्या स्टेशनरीच्या दुकानात भेटून जाईल
खुपच लांबड लावली आहे.मुद्दा हा आहे की शो कॉजला दिलेल उत्तर समाधानकारक आहे की नाही हे कोण ठरवणार?ते ठरवण्याचा अधिकार व्यवस्थापनाला असेल तर ते उत्तर समाधानकारक नसल्याचाच निष्कर्ष काढला जाऊन वेतनवाढ थांबवली जाईल.मग ते उत्तर समाधानकारक होत की नव्हतं याचा निर्णय उपसंचालकां कडील अपीलात होतो काय व तिथेही ते उत्तर समाधानकारक नाही असे ठरले तर शिक्षक पुढे कुठे अपील करू शकतो?
Minority संस्थेत मुख्याध्यापक सेवाज्येष्ठता पहिली जात नाही कोणालाही मुख्याध्यापक पद मिलते व मंजूरी पण मिलते
अल्पसंख्यांक शाळांना पदोन्नती देताना सेवा जेष्ठता डावलता येते. नोटिफाईड पोस्ट असतात
प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई यांचा कार्यभार किती असावा
तुमचे कार्य अत्यंत प्रेरणादायक आहे।
Thank you sir
आदरनिय साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम
@@prakashpachurkar2693 thank you
Khup chhan sir
शिक्षण सेवकांच्या रजांविषयी व्हिडीयो बनवा सर।
प्रकरण न्यायप्रविष्ट असेल व शिक्षक वयोमानानुसार निवृत्त झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये पेन्शन प्रस्ताव पाठविता येईल का? संस्थे कडे अल्पसंख्यांक प्रमाणपत्र नाही व संस्थेने रोस्टर प्रमाणे शिक्षकांची भरती केलेली नाही. या कारणास्तव शिक्षण उपसंचालकांनी सेवा समाप्त केलेली आहे. यानंतर शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली व उच्च न्यायालयाने शिक्षकांना स्टे दिला. या स्टे आधारे संस्थेने शिक्षकांना रुजू करून घेतले. त्यांचे वेतन नियमित सुरू झाले. परंतू काही शिक्षक निवृत्ती ला आले आहेत. माझा प्रश्न असा आहे की काय या शिक्षकांना पेन्शन मंजूर होईल?
Yes
खूप सुंदर माहिती सर 🌹🙏🙏
Thank you
फारच छान
🙏🙏
Plz sir तुमचा संपर्क नंबर द्या
@@indrajeetsuryawanshi507 9423402856
अभ्यासपूर्ण माहिती सर!
परिपत्रक कृपया पाठवणे आपण जे वर्णन केलेले आहेत
Knowledgebal for us
मुख्याध्यापक पदांची मान्यता देण्याचे अधिकार दिनांक ६ /३ चे आदेशानुसार फक्त प्रभारी मुख्याध्यापक चे अधिकार दिले जाते तशी कार्यवाही आजपर्यंत नागपूर विभागात काय होत नाही कारण अनेक आहेत त्यापैकी प्रमुख म्हणूजे शासन आदेशातच अनेक त्रुटी आहेत आदेश स्पष्ट नाही
Phone no send kra
खूप छान माहिती
माझे भाऊ मुख्याध्यापक होते ते रिटायर झाले सस्थेत वाद आहे पेन्शन फाईल वर कोण सही करत नाहीत सर जीआर पडफ पाठवा
9423402856 what's up kara
खूप छान माहिती दिली सर,🙏🙏🙏
Thanks
अतिशय महत्वाची माहिती आहे सर ही 🙏👍
सर आपला व्हॉटसअप नंबर मिळावे
👍𝓖𝓸𝓸𝓭 𝓲𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷 🙏