वरिष्ठ श्रेणी,निवड श्रेणी,अपील,आवश्यक कागदपत्रे, १५दिवसात मान्यता देणे बंधनकाराक.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 129

  • @bebetter5843
    @bebetter5843 29 дней назад

    Ho

  • @GajananYeole-om9og
    @GajananYeole-om9og 26 дней назад

    🎉🎉🎉🎉 थँक्यू सर

  • @m.pnikam4252
    @m.pnikam4252 Год назад +2

    अतिशय उपयुक्त माहिती सर आपण दिलात, धन्यवाद

  • @dilipkumarshindeyeralavidy6498
    @dilipkumarshindeyeralavidy6498 8 месяцев назад

    Khup chhan mahiti sir

  • @smartlearnnow656
    @smartlearnnow656 2 месяца назад

    खूप खूप धन्यवाद सर🎉

  • @mahadeodhakne7747
    @mahadeodhakne7747 Год назад +1

    Very nice information, sir

  • @darakshanandlib123
    @darakshanandlib123 Год назад +3

    सर मैं एक शिक्षिका हूं आपके यूट्यूब चैनल से बहुत बहुत जानकारी प्राप्त हुई है उमरा जाने के लिए संस्थापक एवं प्रिंसिपल की परमिशन की आवश्यकता है खाजगी शाला में

  • @teachandtravel752
    @teachandtravel752 Год назад +1

    खुप छान माहिती आहे.प्रस्ताव सादर करण्यासाठी दस्तऐवजाच्या वेगवेगळ्या अनुक्रमणिका बघावयास मिळतात.त्यामुळे गोंधळ होतो.

  • @babasahebsaruk3294
    @babasahebsaruk3294 Год назад +4

    सर माहिती खुप महत्वाची आहे.ते पत्र 18/04/2022 चे पत्र टाका सर

  • @mansooriarif2098
    @mansooriarif2098 Год назад +1

    उपयुक्त माहिती आहे सर

  • @narendaraanjankar3883
    @narendaraanjankar3883 Год назад +1

    खुप छान माहिती नमस्कार

  • @devidasgirhepunje985
    @devidasgirhepunje985 Год назад +1

    👍Good information sir 🙏

  • @narayanbiradar8298
    @narayanbiradar8298 Год назад +1

    खूप छान माहिती आहे धन्यवाद सर

  • @sphurtijawale365
    @sphurtijawale365 Год назад +1

    खूप महत्वपूर्ण माहिती. आपण दिलेल्या माहितीचा शिक्षकांना खूप उपयोग होईल. सर धन्यवाद 🙏🙏

  • @tumbadesirk.v.wadadha3906
    @tumbadesirk.v.wadadha3906 Год назад +1

    सर, फार उपयोगी माहीती . अशीच वेगवेगळ्या विषयावर युट्यूब च्या माध्यमाद्वारे शैक्षणिक माहीती टाकावी . धन्यवाद,,

  • @pandurangdalvi7768
    @pandurangdalvi7768 Год назад +1

    Excellent information

  • @ShilpaKhade-w7r
    @ShilpaKhade-w7r Год назад +1

    Useful information

  • @amolwarkhede5421
    @amolwarkhede5421 Год назад +1

    Most useful information Sir

  • @sarojinipatil185
    @sarojinipatil185 Год назад +2

    वारंवार अर्ज देऊन सुदधा मुख्याध्यापक वरिष्ठ वेतन श्रेणी देत नाही. अशा वेळी काय करायचे

  • @saritashende7598
    @saritashende7598 Год назад

    Yes sir

  • @prabhavatichaudhari9365
    @prabhavatichaudhari9365 6 дней назад +1

    Can I talk with you regarding my selection grade pay .DyD rejected my prapojal .I submitted before retirement.but they said never be given to you. I am retired surplus lady lecturer.

  • @ashokthakur9188
    @ashokthakur9188 10 месяцев назад +2

    सर, खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद.
    बी. ए. ला मराठी व इतिहास विषय एम. ए. ला भूगोल विषय असेल तर निवड श्रेणी मिळेल का?
    32वर्षे इ.8वी ते 10वीला सामाजिक विषयांतर्गत
    भूगोल विषयाचे अध्यापन केले आहे. एम. ए. ला
    भूगोल विषय असल्याने निवडश्रेणी नाकारली गेली आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @chhayabokil525
    @chhayabokil525 11 месяцев назад +1

    सर सेवा निवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक यांनी नियमानुसार सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे पदवीधर आहे तरी त्यांना निवड श्रेणी मिळण्यासाठी कृपया त्यात लक्ष घालून आम्हा सर्वांना न्याय मिळवून द्यावा -----धन्यवाद

  • @astralchannal2817
    @astralchannal2817 3 месяца назад

    किमान कौशल्य विभागाकडे पूर्ण वेळ शिक्षक प्रात्यक्षिक या पदावर कार्यरत असणार्या काही शिक्षकांची शैक्षणिक पात्रता आय.टी.आय.,एटीआय अशी आहे. यानंतर पुढील कोणतेही शिक्षण उपलब्ध नाही. अशावेळी तो शिक्षक निवड श्रेणी साठी पात्र आहे काय?

  • @vittalnivargi6103
    @vittalnivargi6103 9 месяцев назад +1

    Sir मी 7/9/1992 पासून Jr college MCVC कायम शिक्षक असून 31/5/2024 ला नियत वयोमानानुसार निवृत्त होणार आहे. परंतु अद्यापही मला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाले नाही. सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेली आहे. काय करावे मार्गदर्शन करा ही नम्र विनंती.

    • @ratanasasane4892
      @ratanasasane4892 6 месяцев назад

      मी 22/3/2024 ला निवड श्रेणीचा प्रस्ताव दिला आहे जिल्हा परिषदेचे कर्मचारी म्हणतात आता आचारसंहिता आहे तुमचा प्रस्ताव4 जून नंतर पाहू यावर उपाय सुचवा मी30/6/2024ला सेवनिवृत होत आहे करिता मार्गदर्शन करण्यात यावे

  • @shaileshthombare2829
    @shaileshthombare2829 Год назад +1

    सर मी D. Ed शिक्षक वरिष्ठ श्रेणी लागल्या नंतर पदवीधर लागू शकतात काय.

  • @yashwantidabhade2000
    @yashwantidabhade2000 4 месяца назад

    गाव कापडणे

  • @kabirkumare6087
    @kabirkumare6087 Год назад

    सर, दिनांक 18/04/2022 चे आयुक्त यांचे पत्र सेवा हक्क पाठवा.

  • @arvindsadgar8095
    @arvindsadgar8095 3 месяца назад

    अतिरिक्त शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळेल का

  • @arvindsadgar8095
    @arvindsadgar8095 3 месяца назад

    एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत अतिरिक्त होऊन गेलेल्या शिक्षकास निवड श्रेणी मिळू शकते का

  • @babasahebgunjal9507
    @babasahebgunjal9507 9 месяцев назад

    सर आपली माहिती खूप सर माझा निवड श्रेणीचा प्रस्ताव नाकारला गेला आहे कारण आमचें विद्यालय 5वी ते 10वी असे वर्ग आहेत 4शिक्षक बी एड श्रेणीतील माझ्या सहीत आणि तीन शिक्षक डी एड श्रेणीतील आहे व सेवा ज्येष्ठता माझी आहे त्यांनी 5शिक्षक बी एड श्रेणीतील हवे असा शेरा मारला आहे यापूर्वी निवड श्रेणी कुणाला मिळालेली नाही आपण मार्गदर्शन करावे

  • @bharatkharpade-il9ij
    @bharatkharpade-il9ij 3 месяца назад

    Lab. Assistant la varishth shrenicha labha.milelka,baking sarvana aahe

  • @sameersalame2998
    @sameersalame2998 8 месяцев назад

    सर मला मार्गदर्शन करा मी खाजगी शिक्षण संस्थेत दिनांक 29/01/2007 ला अप्रशिक्षित शिक्षण सेवक म्हणून joining झाली आणि 2013 ला d.ed complete करून permanent झालो. तर वरिष्ठ वेतन श्रेणी केव्हा पासून लागेल

  • @krishudesu2004
    @krishudesu2004 10 месяцев назад

    Saheb .nivadshreni cha sadar prstav shikshak karnar ya clerk karnar.

  • @vijayaiyer5358
    @vijayaiyer5358 Год назад +1

    सर मी प्राथमिक शिक्षिका आहे. मला पदवीधर वेतन श्रेणी मिळून २४ वर्ष झालेली आहेत. माझा प्रश्न आहे की मला आता निवड श्रेणी मिळेल का

  • @vasantmagare7295
    @vasantmagare7295 Год назад +1

    शेड्युल्ड-१ आवश्यक असायलाच पाहिजे कारण संस्थेत वादाऐवजी संस्था चालक आपल्या वशिल्याच्या शिक्षकांचेच प्रस्ताव मंजुरी ला पाठवून सेवा ज्येष्ठ शिक्षकांना डावलले जाते किंवा इतर मंजुरी मिळवून दिली जातात साहजिकच यात सर्व पातळीवर आर्थिक देवाणघेवाण होते

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  Год назад

      HM पदोन्नती चा माझा व्हिडिओ बघा आपले उत्तर मिळेल

    • @ashoktichkule9671
      @ashoktichkule9671 Год назад +1

      सर माझा निवडश्रेणी प्रस्ताव संस्था मंजूर करित नाही .त्यावर काय procedure आहे.

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  Год назад +1

      @@ashoktichkule9671 EO ला अपील करा त्यानंतर DD ला

  • @sachinbirajdar9028
    @sachinbirajdar9028 8 месяцев назад

    MSCIT pramanpatra lagate ka sir

  • @pradnyashilgaikwad8500
    @pradnyashilgaikwad8500 Год назад +1

    अनिल भाऊ सुंदर शिक्षक व इतर कर्मचारी बाबत उपयुक्त माहिती दिली.मला सेवा निवृत्ती बाबत माहिती सांगाल.अजुन्पर्यंत मला लाभ फेबु.23 ला से.नि.होऊनही मिळाले नाही.

  • @faizankakramkar5448
    @faizankakramkar5448 10 месяцев назад

    Sir..... Me M.A.B.Ped aahe nivad sherini midvanya sathi mala M.P.ed karava lagel ka. Please guide me.

  • @Sachinchikhalikar2024
    @Sachinchikhalikar2024 10 месяцев назад

    शालेय समिती संस्था चालक आर्थिक कारणामुळे ठराव देत नसल्याने काय करावे

  • @dinkarchandanshive5709
    @dinkarchandanshive5709 Год назад

    नमस्कार सर खूप चांगली माहिती आहे. सर मी निवड श्रेणी साठी ५_१०_२०१७ रोजी पात्र आहे.माझी सेवानिवृत्ती ३१_५_२०२२ झाली आहे.तरी आता निवड श्रेणी मिळू शकते का?

  • @vishaltechh
    @vishaltechh 10 месяцев назад +1

    ❤सर गोपनीय अहवाल प्रतवारी ब असेल तर त्रुटी मध्ये जाईल का
    म्हणजे प्रतवारी चे काही नियम आहे का

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  10 месяцев назад +1

      त्रुटी मध्ये जाणार नाही

  • @bhausahebshinde6368
    @bhausahebshinde6368 10 месяцев назад

    महाराष्ट्र शासनाच्या अविरत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असेल तर ते वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरले जाईल का

  • @anuptirpude3780
    @anuptirpude3780 Год назад +1

    223 student aahet primary school 1 to 7 chi school aahe tr yamadhe padvidhar shikshak kiti bastat
    Principal la sorun

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  Год назад

      संच मान्यता बघावी लागेल

  • @sanjayingole9729
    @sanjayingole9729 8 месяцев назад

    जिल्हा परिषद शिक्षकांना निवड श्रेणी लाभ घेण्यासाठी कोणते निकष आहे.

  • @saralachaudhari4655
    @saralachaudhari4655 8 месяцев назад +1

    सर मला दिनांक 4 फेब्रुवारी 2024 ला माझी 24 वर्ष सेवा पूर्ण होत आहे मी 31मे 2024 ला सेवानिवृत्त होत आहे मला वरिष्ठ श्रेणी लागू करण्यात आले आहे मी निवडश्रेणी साठी प्रयत्न करीत आहे सर मी तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहिला मी त्या सर्व नियमात बसते आहे बसते आहे पण माझे निवड श्रेणी चे प्रशिक्षण झाले नाही मला निवड श्रेणी मिळेल का? किंवा सेवानिवृत्ती नतंर मला निवड श्रेणी प्रशिक्षण
    केल्यावर प्रस्ताव सादर करता येईल का?

  • @dilipkasare19
    @dilipkasare19 Год назад

    Bped शिक्षकाला Mped असावे लागते की M.A/MCOM चालेल?

  • @bhagwatnagre8938
    @bhagwatnagre8938 Год назад +14

    खाजगी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करून देखील संस्था अध्यक्ष पैसे घेतल्या शिवाय वरिष्ठ श्रेणी लागू करत नाहीत. त्यासाठी काही प्रयत्न करा सर जेणेकरून संस्था अध्यक्ष यांची परवानगी घ्यायची आवश्यकता भासणार नाही.

    • @prashantsalunke5387
      @prashantsalunke5387 Год назад +3

      Same problem avirat 4 tha tappa zalay... Online prashikshan 80 % gheun zale...varishta vetanshreni nahi lagli..

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  Год назад +3

      Written complaint kara or ACB मध्ये पकडवून द्या सर, थोडा पुढाकार घ्या स्वतः, थोडी हिंमत दाखवा सर

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  Год назад +3

      Written complaint kara or ACB मध्ये पकडवून द्या सर, थोडा पुढाकार घ्या स्वतः, थोडी हिंमत दाखवा सर

  • @yashwantidabhade2000
    @yashwantidabhade2000 4 месяца назад

    St shishkacha kay dosh

  • @smitayawale7654
    @smitayawale7654 4 месяца назад

    सर मी नागपूर जि प मौदा प स ला कार्यरत होते मी 2016 ला पूर्ण कागद पत्र अहर्ता वाढ प्रमाणपत्र, निवड श्रेणी प्रमाणपत्र,मागील तीन वर्षाचे गोपनीय अहवाल आणि तुम्ही सांगितलेले सर्व कागद पत्र पं सं ला सादर केले तरीही माझे नाव यादीमध्ये नाही आले . का नाही आले ते सांगाल का 🙏

  • @bhaurambijewar2656
    @bhaurambijewar2656 9 месяцев назад

    सर लॅब प्रायोगशला सहायक पदोनती बदल काय पात्रता लागते या बद्दल महिती मिळेल का

  • @pratibhatelore8115
    @pratibhatelore8115 Год назад +1

    2014 sali 24 years purn zali servicela as a primary teacher, prastavasah tyapurviche gopniy ahvaal 3 yr's che jodave lagtil ka Sir ?

  • @patilvlogs9622
    @patilvlogs9622 Год назад +1

    सर त्या संदर्भात jr असेल तर द्या

  • @haroonrakarimshaikh2298
    @haroonrakarimshaikh2298 4 месяца назад +1

    Sir, Nivad shreni shate. Post. 11:26 Graduation compulsory aahi kiya

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  4 месяца назад

      @@haroonrakarimshaikh2298 येस for secondary teacher

  • @muneshwarjawade8416
    @muneshwarjawade8416 Год назад +1

    सर नमस्कार, माझा निवड श्रेणी चा प्रस्ताव एक महिना होऊनही निकाली काढणयात आला नाही नंतर अमाणय केला त्रुटी अशी की 1.मु.अ.यांना निवड श्रेणी का लागली नाही 2.वरिष्ट व निवड श्रेणी यादि संस्था अध्यक्ष कडून प्रमानित केलेली नाही.त्रुटि पुर्नकरून दिलेली आहे.आता पुढे काय करू?

    • @muneshwarjawade8416
      @muneshwarjawade8416 Год назад

      त्रृटी पुर्ण करून ही १५ दिवसांचा कालावधी होऊनही प्रस्ताव निकाली काढणयात आलेला नाही,काय करू मार्गदर्शन करावे सर.

  • @DilipKhuspare
    @DilipKhuspare Год назад

    सर मी पंचवीस वर्षापासून खाजगी शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे मला व्ही आर एस घ्यायचा आहे ते संस्था मान्य करणार का व त्याचे नियम काय आहे

  • @prathameshbhole1206
    @prathameshbhole1206 Год назад +1

    1997 साली जर बीए वरती पदवीधर पद स्वीकारून पाच किंवा सात वर्षाच्या आत बीएड पूर्ण न झाल्यास परंतु पदवीधर च्या 43 ग्रेड पे मध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त सेवा झाली असल्यास ए बी एड नंतर पूर्ण केले असल्यास वरिष्ठ श्रेणी कधीपासून मिळते प्लीज गाईड करा सर

  • @nagnathjadhav8164
    @nagnathjadhav8164 6 месяцев назад +1

    सर तुमचा फोन नंबर चर्चा करण्यासाठी आवश्यक आहे. ही विनंती.

  • @godgamerff8575
    @godgamerff8575 8 месяцев назад

    मी मा.सर्वोच न्यायालयातून जिकून आल्यावर मला वैयक्तीक मान्यता मिळाली नाही मा. न्यायालयाने continuity and restate केल आहे तरी ही मला वैयक्तीक मान्यता मिळाली नाही त्यामुळे मला दोनवषापासून वरिष्ठ श्रेणी मिळाली नाही

  • @pramodbora2597
    @pramodbora2597 Год назад +1

    Sir...what about 10 ...20..30..years to Teachers...sanctioned to others..plz

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  Год назад

      Ok

    • @faizankakramkar5448
      @faizankakramkar5448 10 месяцев назад

      Sir..,.nivad sherini sathi B.ped shikshakni M.ped karava ki. M.A,(post graduation). Please guide.me M.A B.p.ed aahe mala nivad sherini midvanya sathi M .ped karavalagel ka. Please guide me.

  • @Sachinchikhalikar2024
    @Sachinchikhalikar2024 10 месяцев назад

    संस्था पैसे घेतल्याशिवाय ठराव देत नाही ते आमचा हक्क आहे म्हणतात द्यायचे का नाही ते

  • @varshadeshmukh9993
    @varshadeshmukh9993 7 месяцев назад

    सर शेर तीन वर्षांत अ च लागतोका

  • @mukundpardhi5025
    @mukundpardhi5025 7 месяцев назад +1

    सर आपले नंबर मिळेल काय? मला आपल्याशी बोलायचे आहे!

  • @anilavaidya
    @anilavaidya Год назад

    सर मी एम ए बी एड आहे.मला ही माहिती हवी की जर मी M ए वरिष्ठ शिक्षक च्या आधी केले असेल तर निवड श्रेणी कोणाला लागू होणार

  • @Sachinchikhalikar2024
    @Sachinchikhalikar2024 9 месяцев назад

    शालेय समिती ही व्यवस्थापनाच्या आधीपत्याखाली आहे त्यामुळे ठराव पैसे दिल्याशिवाय मंजूर होत नाही मग त्यावर उपाय सुचवा

  • @smartlearnnow656
    @smartlearnnow656 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली आहे..आपला मोबाईल नंबर द्या

  • @Sachinchikhalikar2024
    @Sachinchikhalikar2024 10 месяцев назад +1

    शाळा समिती ठराव रद्द करा पैसे मागतात हो सर

  • @sachinjadhav69
    @sachinjadhav69 Год назад

    सर SSC क्राफ्ट टीचर निवडश्रेणी मिळण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असायला हवा

  • @pratibhatelore8115
    @pratibhatelore8115 Год назад +1

    Sir, mla tumcha contact no. deta ka ? Ka querriesche nivaran honyas guidance milel.

  • @purushottammungse349
    @purushottammungse349 Год назад +1

    सर लांक सेवा हमी कायदा पत मीळेल का

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 8 месяцев назад

    2011=24पूर्ण
    2014/015= ऑफलाईन प्रशिक्षण पूर्ण
    2014 =पदवीधर विषय शिक्षक नियुक्ती (M.A.D.ed)
    पण एआ पदावर मोसम तोडलात अस सांगून ज्युनि.उपशिक्षकांपेक्षा निवडश्रेणी बील व बेसिकमध्येही भयंकर तफावत आहे.असे का?उत्तराच्या प्रतिक्षेत

  • @yashwantidabhade2000
    @yashwantidabhade2000 4 месяца назад

    माझी ३४ वर्ष झाली

  • @DineshBadgujar-zv1zm
    @DineshBadgujar-zv1zm Год назад +1

    संस्था ठराव आवश्यक आहे का

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  Год назад

      संस्थेचा करावा लागत नाही शाळा समितीचा ठराव लागतो

    • @RVNithale
      @RVNithale 7 месяцев назад

      @@anilm.shivankar999 shala samiti mhanjech management ahe na? Ani tyat keval santhechich manse astat 😢

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  7 месяцев назад

      @@RVNithale नाही फक्त एकच व्यक्ती अस्ती

  • @tumbadesirk.v.wadadha3906
    @tumbadesirk.v.wadadha3906 Год назад

    सर, वरिष्ट किवा निवडश्रेणी साठी शाळा समिती ठरावाचीच गरज असते ना ! शिक्षानाधिकारी ऑफीसमधून संस्थेच्या ठरावाची सुद्धा मागणी करतात हे योग्य आहे. का ?

  • @sandipsadgir3576
    @sandipsadgir3576 Год назад +2

    26.06.2021 रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होत आहे .
    s14 मधून s15 मध्ये
    परंतु
    26.06.2021 ते 30.06.21. स्तर न बदलता S14 ठेवला आहे
    व 01.07.2021 ला स्तर s15 लावला आहे.
    Brobar aahe ka

  • @vikaspakewar1719
    @vikaspakewar1719 Год назад +1

    शाळा समिती ठराव देत नसेल तर

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  Год назад

      HM च्या सही चाही ठराव चालेल

    • @sarojdeore6134
      @sarojdeore6134 Год назад

      सर,ते संस्थेच्या बाजूचे असतात

  • @sarojdeore6134
    @sarojdeore6134 Год назад +1

    संस्था चालक मुद्दाम पाठवत नाही

  • @pandurangbarkade2147
    @pandurangbarkade2147 Год назад +1

    वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी प्राथमिक शिक्षकांना संस्था चालकांच्या प्रस्तावाची आवश्यकता आहे की मुख्याध्यापकां कडून मिळवता येऊ शेकतो का?
    कृपया मार्गदर्शन करावे. संस्था चालक प्रस्ताव देण्यासाठी तयार नाही. मुख्याध्यापक संस्था चालक देत नाहीत .पैसे मागतोय असे सांगतोय .तुमच्या प्रस्तावाचा आणि माझा काही संबंध नाही. तुम्ही संस्थेकडे जावा असे सांगितले जाते. माझी सेवा 16 वर्ष झाली आहे. कृपया मार्गदर्शन करावे

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  Год назад

      मुख्याध्यापकांचा अधिकार आहे. मुख्याध्यापकांनी ठराव घ्यावा

  • @tabassumattar5465
    @tabassumattar5465 Год назад +2

    सर मला जरा तुमचा फोन नंबर मिळू शकेल का ?🙏

  • @muzaffarbedade6489
    @muzaffarbedade6489 Год назад

    i want email of yours