मुख्याध्यापक पदांची मान्यता देण्याचे अधिकार दिनांक ६ /३ चे आदेशानुसार फक्त प्रभारी मुख्याध्यापक चे अधिकार दिले जाते तशी कार्यवाही आजपर्यंत नागपूर विभागात काय होत नाही कारण अनेक आहेत त्यापैकी प्रमुख म्हणूजे शासन आदेशातच अनेक त्रुटी आहेत आदेश स्पष्ट नाही
सर नमस्कार मी पवित्र पोर्टल मार्फत 6 ऑक्टोबर 2021 शाळेत रुजू झालेलो आहे 5 ऑक्टोबर 2024 रोजी माझा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेला आहे संस्थेमध्ये वाद निर्माण झालेला आहे दोन गट पडले आहेत अद्याप माझा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांना सादर केलेला नाही कृपया मार्गदर्शन करावे
प्रकरण न्यायप्रविष्ट असेल व शिक्षक वयोमानानुसार निवृत्त झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये पेन्शन प्रस्ताव पाठविता येईल का? संस्थे कडे अल्पसंख्यांक प्रमाणपत्र नाही व संस्थेने रोस्टर प्रमाणे शिक्षकांची भरती केलेली नाही. या कारणास्तव शिक्षण उपसंचालकांनी सेवा समाप्त केलेली आहे. यानंतर शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली व उच्च न्यायालयाने शिक्षकांना स्टे दिला. या स्टे आधारे संस्थेने शिक्षकांना रुजू करून घेतले. त्यांचे वेतन नियमित सुरू झाले. परंतू काही शिक्षक निवृत्ती ला आले आहेत. माझा प्रश्न असा आहे की काय या शिक्षकांना पेन्शन मंजूर होईल?
Sir,आमच्या शाळेच्या संस्थेत वाद आहेत.धर्मादाय आयुक्त मध्ये त्यांची case आहे.शाळेत वैध कार्यकारिणी नाही, हे कारण सांगून माझा निवड श्रेणी चा प्रस्ताव E.O.nagpur येथून नामंजूर करण्यात आला.तर यावर काही उपाय आहे काय?
Sir, शाळेत मी सेवाजेस्ट शिक्षक असून जून मध्ये मुख्यद्यापक निवृत्त झाले पण संस्थेने 3 नो च्या शिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापक केले आहे आपल्या एका व्हिडिओ मध्ये आपण प्रभारी होत नाही असे सांगून सेवाज्येषठ शिक्षक हाच मुख्यधापक होतो असे सांगितले तर आता प्रभरीचे 6महिने होत आले तर मी आता काय करावे?मार्गदर्शन करावे
🙏
Nice
तुमचे कार्य अत्यंत प्रेरणादायक आहे।
Thank you sir
Nice 💐
Knowledgebal for us
Khup chhan sir
आदरनिय साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम
@@prakashpachurkar2693 thank you
🙏🙏
खुप अर्जंट चर्चा करायची आहे
उत्तम
अभ्यासपूर्ण माहिती सर!
👍𝓖𝓸𝓸𝓭 𝓲𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷 🙏
अतिशय महत्वाची माहिती आहे सर ही 🙏👍
शिक्षण शेत्रातील जाणकार, व्यक्ती, म्हणजे शिवणकर सर,
खूप छान माहिती
खूप सुंदर माहिती सर 🌹🙏🙏
Thank you
फारच छान
सर तुमच्यासारखे फार कमी लोक आहेत, तुमच्या चॅनेलबद्दल ऐकून आनंद झाला
खूप छान
शिक्षण सेवकांच्या रजांविषयी व्हिडीयो बनवा सर।
खूप छान माहिती दिली सर,🙏🙏🙏
Thanks
मुख्याध्यापक पदांची मान्यता देण्याचे अधिकार दिनांक ६ /३ चे आदेशानुसार फक्त प्रभारी मुख्याध्यापक चे अधिकार दिले जाते तशी कार्यवाही आजपर्यंत नागपूर विभागात काय होत नाही कारण अनेक आहेत त्यापैकी प्रमुख म्हणूजे शासन आदेशातच अनेक त्रुटी आहेत आदेश स्पष्ट नाही
Minority संस्थेत मुख्याध्यापक सेवाज्येष्ठता पहिली जात नाही कोणालाही मुख्याध्यापक पद मिलते व मंजूरी पण मिलते
अल्पसंख्यांक शाळांना पदोन्नती देताना सेवा जेष्ठता डावलता येते. नोटिफाईड पोस्ट असतात
परिपत्रक कृपया पाठवणे आपण जे वर्णन केलेले आहेत
मुख्याध्यापक पेन्शन अडवत असेल तर काय करायचे याचे उत्तर सविस्तर माहिती घ्या
शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार करावी
आमचे कारकुण lic चे चेक इनकम टॅक्स चे चेक कधीच वेळेवर दिले नाहीत आता संस्था पेन्शन आडवले काम निट करत नाहीत वरुन डोक्याला ताप
माझे भाऊ मुख्याध्यापक होते ते रिटायर झाले सस्थेत वाद आहे पेन्शन फाईल वर कोण सही करत नाहीत सर जीआर पडफ पाठवा
9423402856 what's up kara
सर नमस्कार मी पवित्र पोर्टल मार्फत 6 ऑक्टोबर 2021 शाळेत रुजू झालेलो आहे 5 ऑक्टोबर 2024 रोजी माझा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेला आहे संस्थेमध्ये वाद निर्माण झालेला आहे दोन गट पडले आहेत अद्याप माझा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांना सादर केलेला नाही कृपया मार्गदर्शन करावे
Supervisor che assist hm 7 pay fixation kse karave,sir
प्रकरण न्यायप्रविष्ट असेल व शिक्षक वयोमानानुसार निवृत्त झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये पेन्शन प्रस्ताव पाठविता येईल का?
संस्थे कडे अल्पसंख्यांक प्रमाणपत्र नाही व संस्थेने रोस्टर प्रमाणे शिक्षकांची भरती केलेली नाही.
या कारणास्तव शिक्षण उपसंचालकांनी सेवा समाप्त केलेली आहे.
यानंतर शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली व उच्च न्यायालयाने शिक्षकांना स्टे दिला. या स्टे आधारे संस्थेने शिक्षकांना रुजू करून घेतले.
त्यांचे वेतन नियमित सुरू झाले.
परंतू काही शिक्षक निवृत्ती ला आले आहेत.
माझा प्रश्न असा आहे की काय या शिक्षकांना पेन्शन मंजूर होईल?
Yes
Sir,आमच्या शाळेच्या संस्थेत वाद आहेत.धर्मादाय आयुक्त मध्ये त्यांची case आहे.शाळेत वैध कार्यकारिणी नाही, हे कारण सांगून माझा निवड श्रेणी चा प्रस्ताव E.O.nagpur येथून नामंजूर करण्यात आला.तर यावर काही उपाय आहे काय?
शाळा समिती अस्तित्वात असेल तर संस्थेची काहीच गरज नाही. प्रस्ताव नामंजूर करताच येत नाही
Sir, शाळेत मी सेवाजेस्ट शिक्षक असून जून मध्ये मुख्यद्यापक निवृत्त झाले पण संस्थेने 3 नो च्या शिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापक केले आहे आपल्या एका व्हिडिओ मध्ये आपण प्रभारी होत नाही असे सांगून सेवाज्येषठ शिक्षक हाच मुख्यधापक होतो असे सांगितले तर आता प्रभरीचे 6महिने होत आले तर मी आता काय करावे?मार्गदर्शन करावे
हा नियम अल्पसंख्याक शाळेला ही लागु होतो का?
सेवाजेष्ठतेचा नाही पण पेन्शनचा लागू होतो
सर तुमचा नंबर पाहिजे आहे
Plz sir तुमचा संपर्क नंबर द्या
@@indrajeetsuryawanshi507 9423402856