सर, आपण जी कागदपत्रे सांगितली आहात खरंच त्यापैकी कोणताच कागदपत्र संस्थेने दिले नाही.... मागितलं तर तोंड बघून दिले जातात...मुख्याध्यापक एक तर यांचे चेले आहेत नाही तर लाचार...या संस्थाना चाप कसा लावावा...
सर मी जानकीदेवी जैस्वाल विद्यालय शाळेत ३५ वर्षापासून कार्यरत आहे अडीच वर्षापूर्वी मला टर्मिनेट केले आहे परंतु आजही माझ्याकडे सर्विस बुक शिवाय कोणतेही कागदपत्र नाही आहे मागितले तर देत नाही कायं करावं समजत नाही
I am a retired teacher.sir,my pay fixation of fifth, sixth and seventh is sanctioned in a wrong manner.The senior auditor has done the contempt of court Mumbai.
सर तुम्ही सांगितले की सेवा सलग तीस वर्षे झाली असेल तर आणि बी ए झाले नसेल तरी निवड श्रेणी मिळते .या बाबतीत जीआर किंवा कोणता नियम आहे ते मला आहे जेणेकरून मला ते दाखवता येईल . माझे निवड श्रेणी ट्रेनिंग झाले आहे. माझी आपणास विनंती आहे मला मार्गदर्शन करावे.
शुभ सकाळसर शिक्षक चौकशी समिती नेमणुकीत शिक्षकाचे वतीने प्रतिनिधी नेमणूक करण्यास 15 दिवसांचा वेळ मागीतला असता तो संपल्या नंतर पाच महीन्या कालावधी नंतर शालेय व्यवस्थापन शिक्षकांस चौकशी करीता प्रतिनिधी पुन्हा उन्हाळ्यात सुट्टी सुरू असतांना मागणी करू शकते का? आपला फोन नंबर देणे आपणास संपर्क करता येईल. धन्यवाद!!!
नमस्कार सर ...mazi पवित्र portal द्वारे खाजगी संस्थेवर निवड zali असुन तिथे पट सन्खे अभावी excess होण्याचा धोका आहे.....शिक्षण सेवक astana जर मी excess zalo....तर मला घरी बसावे लागेल काय? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
खुप महत्वाची माहिती. धन्यवाद सर 🙏
खुप महत्वपूर्ण विडियो सर जी
👍Good information sir 🙏
Useful information sir
फारच महत्वपूर्ण माहिती 🎉धन्यवाद सर
धन्यवाद सर. फारच उपयुक्त सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतात 🎉🎉नमस्कार सर.
Khup chhan
खूप चांगली माहिती सर
Hat's off Sir really great information for teachers.
Good
Superb videoes sir.please share us more and more informative video
great information sir..
बरोबर आहे सर.हि सर्व कागदपत्रे माझ्या कडे आहे.
समग्र शिक्षा अभियान विशेष शिक्षकांबद्दल मार्गदर्शन करा सर
सर, आपण जी कागदपत्रे सांगितली आहात खरंच त्यापैकी कोणताच कागदपत्र संस्थेने दिले नाही.... मागितलं तर तोंड बघून दिले जातात...मुख्याध्यापक एक तर यांचे चेले आहेत नाही तर लाचार...या संस्थाना चाप कसा लावावा...
EO la appeal करा सर
सर मी जानकीदेवी जैस्वाल विद्यालय शाळेत ३५ वर्षापासून कार्यरत आहे अडीच वर्षापूर्वी मला टर्मिनेट केले आहे परंतु आजही माझ्याकडे सर्विस बुक शिवाय कोणतेही कागदपत्र नाही आहे मागितले तर देत नाही कायं करावं समजत नाही
सर्व शाळा शासनाने ताब्यात घेतले तर कागदपत्रे मिळतिल बाकी आनंदित आनंद!
अतिशय उपयुक्त माहिती आहे सर
संस्थेने प्रस्ताव अडवून धरला तर काय करावे. वरिष्ठ वेतन
I am a retired teacher.sir,my pay fixation of fifth, sixth and seventh is sanctioned in a wrong manner.The senior auditor has done the contempt of court Mumbai.
सर तुम्ही सांगितले की सेवा सलग तीस वर्षे झाली असेल तर आणि बी ए झाले नसेल तरी निवड श्रेणी मिळते .या बाबतीत जीआर किंवा कोणता नियम आहे ते मला आहे जेणेकरून मला ते दाखवता येईल . माझे निवड श्रेणी ट्रेनिंग झाले आहे. माझी आपणास विनंती आहे मला मार्गदर्शन करावे.
शुभ सकाळसर शिक्षक चौकशी समिती नेमणुकीत शिक्षकाचे वतीने प्रतिनिधी नेमणूक करण्यास 15 दिवसांचा वेळ मागीतला असता तो संपल्या नंतर पाच महीन्या कालावधी नंतर शालेय व्यवस्थापन शिक्षकांस चौकशी करीता प्रतिनिधी पुन्हा उन्हाळ्यात सुट्टी सुरू असतांना मागणी करू शकते का?
आपला फोन नंबर देणे आपणास संपर्क करता येईल.
धन्यवाद!!!
नमस्कार सर ...mazi पवित्र portal द्वारे खाजगी संस्थेवर निवड zali असुन तिथे पट सन्खे अभावी excess होण्याचा धोका आहे.....शिक्षण सेवक astana जर मी excess zalo....तर मला घरी बसावे लागेल काय? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
Sir majhi duplicate seva pustika Panchayat samati madhye sapdat nahi plz what can I do
high school and Junior college ke Workload pr bhi vidoe bnaye sir..z
खासगी शाळा बंद पडत असेल तर शिसकानी काय केले पाहिजे
Junior college Practical and theory workload pr video bnaye sir..plz
सर कृपया तुमचा मो नंबर द्या.🙏
सर मला ऑफिसिअल काही माहिती हवी आहे. प्लीज मला तुमचा फोन नंबर हवा आहे
सर आपला नंबर द्या
Sir plz contact no. 🙏🏻🙏🏻
सर मोबाईल नंबर पाहिजे तुमचं
9423402856
Sir aapla contact number sent Kara pls