सर,माहिती खूप महत्त्वपूर्ण दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏.पण 18 एप्रिल 2022 तारखेचा gr शालेय व क्रीडा विभाग (शासकीय साकेत स्थळावर उपलब्ध नाही.) तो आपण दिलात तर बरं होईल.
अतिशय महत्त्वाची माहिती , माझा निवड श्रेणी प्रस्ताव दिड वर्षा पासुन प्रलंबित आहे.EO ला विचारले असता टळवाटळवीचे उत्तर दिले जाते. माझ्या वरच्या अधिकाऱ्र्याला complaint करा असे बोलतात.complaint करून ही काही उपयोग नाही.सामान्य शिक्षकांनी काय करावे.
सर जी गुड मॉर्निंग मी संजय वानखेडे सहशिक्षक मला ऑगस्ट पासून मुख्याध्यापक देवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती दिली नाही संस्था प्रस्ताव तयार करत नाही शेवटी आलेल्या शिक्षकाला तात्पुरता प्रवाह दिलेला आहे मला डावलले जात आहे मार्गदर्शन करा प्लीज
🎉🎉
Nice information, Sirji!
प्राथमिक शिक्षकांचे रजा वेतन व इतर। थकित वेतन पंस कडुन पाठवितात त्याबाबत माहीती द्या.
तुमच्या मुळे खूपच छान माहिती मिळाली
Thanks, please subscribe Kara आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहचवा
important information sir
Thanks
खूपच उपयुक्त माहिती सर
Thanks
जी आर देखील पाठवा सर
१८ एप्रिल २०२२ by आयुक्त शिक्षण
Sir khup khup dhanywad mahiti dilyabadal
Thanks
सिर शिपाई कामगारांच्या कामाच्या जीआर पाठवा व माहिती द्या
खुप सुंदर माहिती सर
Thanks
सर,माहिती खूप महत्त्वपूर्ण दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏.पण 18 एप्रिल 2022 तारखेचा gr शालेय व क्रीडा विभाग (शासकीय साकेत स्थळावर उपलब्ध नाही.)
तो आपण दिलात तर बरं होईल.
सर शिक्षण सेवक यांच्या अरिअर्स बद्दल माहिती द्या
Nice information Sir 👍
Thanks
सर ,कुटुंबातील तलाक सुधा मुलीला पेंशन बद्दल जि आर असेल तर पाठवा
अतिशय महत्त्वाची माहिती , माझा निवड श्रेणी प्रस्ताव दिड वर्षा पासुन प्रलंबित आहे.EO ला विचारले असता टळवाटळवीचे उत्तर दिले जाते. माझ्या वरच्या अधिकाऱ्र्याला complaint करा असे बोलतात.complaint करून ही काही उपयोग नाही.सामान्य शिक्षकांनी काय करावे.
DD कडे अपील करा
Mahatwachi mahiti. Milali
Thanks
आयुक्त यांचे आदेश 1मे 22पाठवा pdf sir please
सर जी, लोक सेवा हमी लेखी असेला प्रसारित करा.
Okay 18 April 2022
सर दीड वर्षा पासून वैद्यकीय बिलाची grant आलेली नाही
हो, येईल या वर्षी
Sir madmik Lab attendant cha padavar
Lagu asnare sutty v itar mahiti babat savistar video banvave
Anashta school babat
Please listen my video carefully
सर जी गुड मॉर्निंग मी संजय वानखेडे सहशिक्षक मला ऑगस्ट पासून मुख्याध्यापक देवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती दिली नाही संस्था प्रस्ताव तयार करत नाही शेवटी आलेल्या शिक्षकाला तात्पुरता प्रवाह दिलेला आहे मला डावलले जात आहे मार्गदर्शन करा प्लीज
Nice sir ji,But writing madhe paripatrk aawshyak aahe ji sir❤
18 एप्रिल 2022
ज़ी. आर . पाठवा
18 April 2022
Video नीट ऐका
@@anilm.shivankar9997:44
Sir prathamik vibhag at shikshk ahet sewaniwrtti nanter prastav kelyas 2005 purwiche c.r. utkrustha astil tr tr agau vetan badh milte ka
CR खूप चांगला आहे म्हणून वेतन वाढ मिळत नाही
Sir salag 5 warsh atiutkrushtha ahet
@@prathameshbhole1206 50 वर्ष अतिउत्कृष्ट असेल तरी नाही मिळत
Sir isolated exam kiya hota hai
Please clear your questions
सर ,कुटुंबातील तलाक सुधा मुलीला पेंशन बद्दल जि आर असेल तर पाठवा