तुमचं घर अप्रतिऽऽऽम आहे. तुम्ही ते खूप सुंदररीत्या ठेवलं आहे. इतकं सुटसुटीत रहाणं सर्वांना जमत नाही. पुढे भरभराट झाल्यावर सुद्धा, ती होईलच अशी ईश्वरचरणी प्रार्थना, उगाच फापटपसारा वाढवायच्या मोहात पडू नका. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे तुम्ही विहानला गदा, धनुष्यबाण अशी खेळणी देत आहात आणि त्याला रामायणातील आणि महाभारतातील दृश्य खेळायला प्रोत्साहन देता हे पाहून अतिशय आनंद झाला. मुलांना आपल्या सनातन हिंदुधर्माची ओळख आणि त्याबद्दलची कट्टरतेची भावना ही आजच्या काळाची तीव्र गरज आहे. ह्या पिढीला मुळमुळीत आणि सेक्युलर होऊन चालणारच नाही. "अरे" ला दुप्पट जोराने "का रे" म्हणावच लागेल.
खुप सुंदर घर आहे तुमचे
माला.तर.खूप आवडले.तुमचे किचण
Tai khup bhari aahe tumach ghar tumhi kgarach khup Lucky aahat👌👍😊
Khup.chan
Khup chan ghar ahe tumcha Mam. God bless you and your family.
Thank you
Khup Chan sunder 👌🏻😊🙏🏻
Bohot sundar didi
घर खूप सुंदर आहे स्वच आहे पण फिश पॉट chya खाली देवघर नाही पाहिजे देवघर वरते ठेव
Ho nakki ata me देवघर वर ठेवलं
देवघर खाली ठेवला तरी चालेल पण देवघराचा वर किंवा खाली काही समान अडगळ ठेवू नये
Ghar phar chhan aahe.
Very nice good happy hom
Tai tuchya kitchen otya la ट्रॉली cha kiti kharch ala
trali phakt ekach kappyala ahe ,baki sagle door ahe mhanun phakt 6000
अतिशय सुंदर आहे
Mastch ahe ghar
Khup chan
Khup mst ghar ahe. Khup chan maintain kelay ghar. Study table open krun dakhva dusrya vid mdhe.
Ho nakki
Mastach 👍👍👌
Nit netake aahe tumche ghar
Thank you
Khup mast ghar ahe
Kute rahta tumhi ?
Airoli Navi Mumbai
Khup chan ghar aahe
Khupach Chan Aahe,Tumach Ghar
Devharya var kahihi theu naye.Fish Tank adhi kadha thithun.
Ho tai tumhi mhatay te agdi barobar ahe me check kel Ani fishtank ata Khali thevla
Dream Home, Sundar aahe aami khup Chhan maintain kele aahe tumhi 👌👌
Beautiful house
मला तुमच घर खुप आवडल ताई खुप छान आहे
Beautiful home
खूप छान घर आहे.मुबंई कुठे राहता.
नवी मुंबई ऐरोली
Thank you
तुमचं घर अप्रतिऽऽऽम आहे. तुम्ही ते खूप सुंदररीत्या ठेवलं आहे. इतकं सुटसुटीत रहाणं सर्वांना जमत नाही. पुढे भरभराट झाल्यावर सुद्धा, ती होईलच अशी ईश्वरचरणी प्रार्थना, उगाच फापटपसारा वाढवायच्या मोहात पडू नका.
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे तुम्ही विहानला गदा, धनुष्यबाण अशी खेळणी देत आहात आणि त्याला रामायणातील आणि महाभारतातील दृश्य खेळायला प्रोत्साहन देता हे पाहून अतिशय आनंद झाला. मुलांना आपल्या सनातन हिंदुधर्माची ओळख आणि त्याबद्दलची कट्टरतेची भावना ही आजच्या काळाची तीव्र गरज आहे. ह्या पिढीला मुळमुळीत आणि सेक्युलर होऊन चालणारच नाही. "अरे" ला दुप्पट जोराने "का रे" म्हणावच लागेल.
तुमच्या कमेंटसाठी खूप धन्यवाद.
Khup chan manage kel aahe
Thanks
देवघरावरचा फिशटॅनक पहिला काढा.
हो खरतर वास्तुशा्त्रानुसार ते चुकीचे आहे. तुम्ही अगदी बरोबर सांगितलं ताई., मी नक्की फिश ट अंकला दुसरी जागा करते
Khupch chan ghar aahe tai.
Airoli Navi Mumbai ka
Mast..👍🏻👍🏻
Hall chya size kai aahe mam?
Very nice
Ty
👌👌👌
Ty
Khup chan👌👌
chan ahe tumhche ghar👌
Ghar chhan aahe. Society che nav kay
Thank you, Sangam apartment
Mumbai madhe out said la ahe ka mhanj kuthe ahe
Airoli Navi Mumbai
Khup chan ghar,study table ughdum dakhayla hav hot, toilet dakhvayla hav hot
मुंबई कुठे राहता तुम्ही
Airoli Navi Mumbai
खुप छान दिदी 😇🤞
👌👌
Tai
please Mumbai address
Airoli Navi Mumbai
Khup Chan tai maze pan video bhagha tejasvi vlogs chanel che nav ahe ok plz sub kara
Ho nakli bhaghel
Khup chan 👌👍
Ty