अण्णा एक नंबर काम झालंय खेकडे चं. 👍🏻👍🏻 आई एकदम भारी बनवलास रस्सा. केवढं काम करतेस दमत नाहीस का?? ग्रेट आहेस तू. सतीश दादा एक विनंती विडिओ मधले हे बॅकग्राऊंड म्युसिकने डिस्टर्ब होत तर हे विडिओ आपले नेहमी सारखे नॉर्मल च ठेव. आम्हाला तुमच्या गप्पा आणि आई च बोलणं ऐकायला आवडतं. 👍🏻👍🏻
आई खूप छान व सुंदर रेसिपी 👌👌👌आईच्या हातात प्रेमाची चव अगोदरच असते अण्णा खरच खूप खूप हुशार मेहनती व कष्टाळू आहे लय भारी 1नंबर व्हिडिओ 👍👍👍अण्णा खेकडे लय भारी पाहूनच भिती वाटत होती तू कसे पकडतो काय माहिती
एक नंबर भावा आईने खेकडा रस्सा रेसिपी रस्सा लय भारी बनवली आहे 👌👍 मेहुल दादाने खुप एन्जॉय करतात गावी 👍👌 अण्णा ने खुप मेहनत करून घेतली आहे 🙏 खेकडे मास्टर ब्लास्टर झाला आहे त्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏 असच काहीतरी नवीन सिकत्त जा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🙏🌺👌👍 अण्णा ला जास्त व्हिडीओ मध्ये घेतं जा 👍 त्याला आवड होईल आणि तोपण सिकेल बोलायला 👍 खुप मेहनती आहे अण्णा 👍 तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍🙏
सतिश, खुप छान झाला आजचा खेकडा रस्साचा विडिओ. मस्तच. रस्सा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. "गोडा मसाला" घालण्याची पद्धत फक्त मंडणगडातच नाही तर दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, देवरूख पर्यंत सर्व ठिकाणी असा "गोडा मसाला " बनवून त्यामध्ये बाकी सर्व मसाले टाकण्याची पद्धत आहे. खेकड्याची मेजवानी मस्तच. 👌👌😋😋😋
गावाकडचे विडीओ खूपच छान असतात .कोकणातलं वातावरण अनुभवायला मिळते.तुम्ही घरातले सगळेच आपली माणसं वाटता. आणि म्हणूनच एक सुचवायचं आहे की तुम्ही जेवणासाठी प्लास्टिक भांडी वापरू नका. 😊
एकच नंबर ब्लॉग, खेकडे एकच नंबर मोठे, हातामधे बसत नव्हते, अण्णा खेकडे पकड्यामध्ये चांगला एक्स्पर्ट आहे, मेहुल खुप खुशीत आहे त्याला गावची गोडी लागली आहे, आईने एक नंबर झणझणीत , ढसकेबाज कालवण बनवल, सतीश खुप मजा आली , मस्त👍
खूप मस्त व मोठें खेकडे....अण्णा अगदी लाजाळू हसरा🤗😀😀😀👍 खूप छान मोठे . नांगे खूप मोठी.. हातांनी तोडून..बारीक वाटून घेतात.. रस्सा एक नंबर....आई. च्य हातचे रस्सा कालवण. अहाहा😋😋😋 मस्त...पाणी सुटले...छान व्हिडियो...आई ना🙏🙏
खुप छानं सतिश दादा आचा video 👍खुपचं मस्तं होता त्यातं तुम्ही 🦀🦀खेकडे पकडले व मेहुलं दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद 😊☺️खेकडे खातानांचा खरचं खूप छान दादा 😍😍😘👍👍🌴🌴🌴🏡🏡☘️☘️🔥
Aai khupach chaan jevaan banavtey mala khup avadtat khekda cha rassa bharrich banla toondaak panni sutla aamchya Mehul dada very humble nature aani Anna khup mehnatti ahey god bless you
फारच छान वीडियो बनवला आहे .खेकडा रस्सा रेसीपी फारच छान आणि पूर्ण रेसीपी दाखविली आहे .आम्हीपण गावाकडचे आहोत म्हणुन फारच छान वाटले .आणि सगळेजण रेसीपी बनवायला मदत करतात आणि तो आनंदच वेगळा असतो .फारच आनंद वाटला .धन्यवाद .
Dada no.1 khekhdyacha rassa....aana aani tumi mst frend sarkhe enjoy krta...aana khupch expert zalay khekhde pakadayla,dhuvayla..... ANI Aaie is the best...aaie kiti shetatun kam krun aali tri n thakta ghrche pn kam krte...bhari family aahe dada tumchi...
आई ने केलेली रिसिपी आम्ही चिंबोरी म्हणतो आम्ही पण असच करतो सुकी पण / व तुमही वर्षाने केलेली पण पाहीली आहे मस्त तुम्हाला पकडणयाची मेहनत आहे व मुंबई वालयाना पैसे मोजून देणयाची मेहनत मिसेस दिक्षीत
वा सतिश अण्णाने एकदम मोठे भरलेले खेकडे पकडले बघूनच मन खुश झाले माझे सुध्दा खेकडा आवडता आहे अण्णा मस्त गावी राहून तरबेज झाला आहे आणि तुम्ही दोघां मुलांनी आईला छान प्रकारे मदत केली हे बघून बर वाटलं आईने मस्त पैकी खेकड्याचे कालवण केले एक नंबर आईच्या हाताची चव म्हणजे स्वर्गाहून सुंदर चविष्ट स्वादिष्ट रूचकर बघूनच तोंडाला पाणी सुटले खुप आवडला तुझा हा विडिओ एक नंबर लय भारी आता मुलं असती तर खुप नाचली असती खुश झाली असती असेच खा पिया आनंदीत मजेत सुखी रहा देव बरे करो
छान आम्हीपण असाचं बनवतो रस्सा फक्त आम्ही हिरवे वाटण (आलं,लसूण,मिरची, कोथिंबीर) चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळं किंवा कोकम टाकतो. करुन बघा खूप छान लागतो. आईंची रेसिपी नेहमीप्रमाणे हटके अण्णाचं खरं नाव काय आहे
आईला एक टीव्ही घेऊन द्या ती .बघत बसले ती.गावी एकटी असतेना.रेसिपी खुफ छान झाली आहे आमाला शिकायला मिळाले खेकडे बनवायचे आई.खुप कष्टाळू आहे ह्या वयात खुफ कष्ट करते.तीला जरा आराम द्या आई.खुप मेहनती आहे तीला खुप जपा.तीला जास्त कामं देऊ.नका
आई सुगरण आहेत .विशेष म्हणजे आईंचा चेहरा कायम हसत असतो .आई खुप शांत आहेत .
Khekade khup chhan aahet aaine rassa mast banvila aahe aaswad ghya.mast.
Hi
Hu
Gap ga shembde
Tya sugran ani tu hagran ahes
अण्णा एक नंबर काम झालंय खेकडे चं. 👍🏻👍🏻 आई एकदम भारी बनवलास रस्सा. केवढं काम करतेस दमत नाहीस का?? ग्रेट आहेस तू.
सतीश दादा एक विनंती विडिओ मधले हे बॅकग्राऊंड म्युसिकने डिस्टर्ब होत तर हे विडिओ आपले नेहमी सारखे नॉर्मल च ठेव. आम्हाला तुमच्या गप्पा आणि आई च बोलणं ऐकायला आवडतं. 👍🏻👍🏻
आई खूप छान व सुंदर रेसिपी 👌👌👌आईच्या हातात प्रेमाची चव अगोदरच असते अण्णा खरच खूप खूप हुशार मेहनती व कष्टाळू आहे लय भारी 1नंबर व्हिडिओ 👍👍👍अण्णा खेकडे लय भारी पाहूनच भिती वाटत होती तू कसे पकडतो काय माहिती
एक नंबर भावा आईने खेकडा रस्सा रेसिपी रस्सा लय भारी बनवली आहे 👌👍 मेहुल दादाने खुप एन्जॉय करतात गावी 👍👌 अण्णा ने खुप मेहनत करून घेतली आहे 🙏 खेकडे मास्टर ब्लास्टर झाला आहे त्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏 असच काहीतरी नवीन सिकत्त जा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🙏🌺👌👍 अण्णा ला जास्त व्हिडीओ मध्ये घेतं जा 👍 त्याला आवड होईल आणि तोपण सिकेल बोलायला 👍 खुप मेहनती आहे अण्णा 👍 तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍🙏
I also like your mother.. She is kind & calm.. Always smiling.. She don't expect anything...Don't keep her alone for many days..
Ashi mule asne mhanje tya mauliche bhagy aahe.....khup khup chaan vatle 👌👌👌🙏🙏🙏
आई आज दमली आहे शेतात काम करून...तुम्ही तिला मदत करता छान वाटल बघून
खेकडा पकडण्यापासून शिजवण्यापर्यत मस्त व्हिडिओ
पावसाळ्यात झणझणीत कालवण अहाहा! सर्दी गुल!
सतिश, खुप छान झाला आजचा खेकडा रस्साचा विडिओ. मस्तच. रस्सा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. "गोडा मसाला" घालण्याची पद्धत फक्त मंडणगडातच नाही तर दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, देवरूख पर्यंत सर्व ठिकाणी असा "गोडा मसाला " बनवून त्यामध्ये बाकी सर्व मसाले टाकण्याची पद्धत आहे. खेकड्याची मेजवानी मस्तच. 👌👌😋😋😋
गावाकडचे विडीओ खूपच छान असतात .कोकणातलं वातावरण अनुभवायला मिळते.तुम्ही घरातले सगळेच आपली माणसं वाटता. आणि म्हणूनच एक सुचवायचं आहे की तुम्ही जेवणासाठी प्लास्टिक भांडी वापरू नका. 😊
Dada tuzi Aai great aahe shetavare Kam karun pan ratri evde Chan Jevan banvle
लय भारी खेकड्याचा रस्सा पाहून तोंडाला पाणी सुटले आई एक नंबर जेवण बनवतात आई खूपच छान सुगरण आहात मेहूल दादा एन्जॉय करा खेकड्याचा रस्सा आण्णा मस्तच खेकडे पकडले आहेत एक नंबर धाडसी आहेस व्हिडिओ लय लय भारी
व्हिडीओ मस्त होता आईसाठी सर्वात मोठा लाइक 👍👍
एक नंबर 👌👌👌 तुमची आई म्हणजे 👍 great... आणि 💪 कसले भारी खेकडे होते.... मेहुलं दादा च एन्जॉय 👌👍
किती मस्त रिसीपी आणि आईचा हसरा चेहरा मस्त
एकच नंबर ब्लॉग, खेकडे एकच नंबर मोठे, हातामधे बसत नव्हते, अण्णा खेकडे पकड्यामध्ये चांगला एक्स्पर्ट आहे, मेहुल खुप खुशीत आहे त्याला गावची गोडी लागली आहे, आईने एक नंबर झणझणीत , ढसकेबाज कालवण बनवल, सतीश खुप मजा आली , मस्त👍
खेकड्याचा रस्सा लयभारी होता पाहुनच खुपच छान वाटले.अण्णा आणि आई याची मेहनत लयभारी होती मलाही खेकडे खुपच आवडतात.खुप नशीबवान आहात तुमही आईच्या हातचे खायला मिळते.आईसाठी 🙏💐
Aaila madat kartay he khup chan ashich aaichi kalji ghya chan vatale👌👌👌mast video
आई खुप शांत आहे.. हसरी आहे जेवण मस्तच बनवलं... खेकडी खुपच मोठी आहे... गुड अण्णा👍👍👍 मेहुल दादाचा पाहुणचार मस्त होतो...👍👍👍
खूपच छान व्हिडिओ होता. सगळेच शांत स्वभावाचे आहेत.
लय भारी दुसरे शब्दच नाहीत. रस्सा पियाला मज्जा येते.
Tumchi aai khup kastalu ahe tumhi bau sudhha positive energy baghun milate khup khup chan
आई खूप मेहनती व कष्टाळू व तरीही सतत हसमुख आहे.गांवात गांवातल्या सारखी व शहरात शहरातल्या सारखी .खूप छान आई आहे.
आईनी खूप खूप छान रेसिपी बनविली एकदम मस्त झणझणीत रस्सा
दादा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि त्यात म्हणजे तुमची मांजर मला खूप आवडते
खूप मस्त व मोठें खेकडे....अण्णा अगदी लाजाळू हसरा🤗😀😀😀👍 खूप छान मोठे . नांगे खूप मोठी.. हातांनी तोडून..बारीक वाटून घेतात.. रस्सा एक नंबर....आई. च्य हातचे रस्सा कालवण. अहाहा😋😋😋 मस्त...पाणी सुटले...छान व्हिडियो...आई ना🙏🙏
खूप खूप छान कोकणची गोष्टच वेगळी
खुप छानं सतिश दादा आचा video 👍खुपचं मस्तं होता त्यातं तुम्ही 🦀🦀खेकडे पकडले व मेहुलं दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद 😊☺️खेकडे खातानांचा खरचं खूप छान दादा 😍😍😘👍👍🌴🌴🌴🏡🏡☘️☘️🔥
Khup chhan aai cha chehera nehemi hasra asto itka kaam karun hi tichya cheryavar thakva Janvat nahi recipe khup chhan
Aai khupach chaan jevaan banavtey mala khup avadtat khekda cha rassa bharrich banla toondaak panni sutla aamchya Mehul dada very humble nature aani Anna khup mehnatti ahey god bless you
Aree tumcha subscriber chi majja ahe. Kiti diwas ahet tumcha barobar. Full 2 dhamal kartayet sagle👍
सतीश तुमच्या आई खूप छान आहेत always smiling. खेकड्याच्या रस्सा खूपच छान . असेच छान छान video करा.God bless you all अण्णा ला special Thanks.👍👍
एक नंबर भारी रेसिपी खेकडा पण जबरदस्त.
फारच छान वीडियो बनवला आहे .खेकडा रस्सा रेसीपी फारच छान आणि पूर्ण रेसीपी दाखविली आहे .आम्हीपण गावाकडचे आहोत म्हणुन फारच छान वाटले .आणि सगळेजण रेसीपी बनवायला मदत करतात आणि तो आनंदच वेगळा असतो .फारच आनंद वाटला .धन्यवाद .
🙏🙏
Dada no.1 khekhdyacha rassa....aana aani tumi mst frend sarkhe enjoy krta...aana khupch expert zalay khekhde pakadayla,dhuvayla..... ANI Aaie is the best...aaie kiti shetatun kam krun aali tri n thakta ghrche pn kam krte...bhari family aahe dada tumchi...
दादा असेचं जास्तीत जास्त कोकणातीलं 🌴🌴video टाकतं जावा Big fain 👍👍
Aai na kama sadhi madat pan keli chan vatla .aai chi recipe khub chan aahe
Wow aai kiti mast thank you dada aana mehul dada khush.
आई ने केलेली रिसिपी आम्ही चिंबोरी म्हणतो आम्ही पण असच करतो सुकी पण / व तुमही वर्षाने केलेली पण पाहीली आहे मस्त तुम्हाला पकडणयाची मेहनत आहे व मुंबई वालयाना पैसे मोजून देणयाची मेहनत मिसेस दिक्षीत
Khup must khekdyacha rassa ni khekda. Recipe pan must dakhavli
pahune aalele dada jam khush zale astil..
Dadancha chehara ekdam hasra aahe ha..
खूप छान आमच्याकडे पण हीच पध्दत आहे तोंडाला पाणी सुटले आईची रेसिपी पाहुन
आईची रेसिपी छान आहे
अजून वाटण पाहिजे
Wow Khekdyacha kalwan Tye pan aaichya haatcha kya baat hai. Satish aani Anna tumchi aai mhanjye Annapurna devich janu shaant aani Nirmal man asta ticha mulani magitla aani banaun dila asa ticha vagna khup bhagyawan aahat tumhi sagle ki tumhala Ashi aai milali. Khekdychi aamti baghun tondala Paani sutle 😋. Khup chhan vatla mehul sir pan mast enjoy kartat khup aanand hoto jevha tumhi sagle ekatra jevayla basta. Mastach. Maaula pan khaycha aahe ti mhantat asel kiti vel tumchi receipe.
खूप छान कोकणची गोष्टच वेगळी
एक नंबर रेसिपी आई खूप चांगली आहे
खूप सुंदर तोंडला पाणी सुटले बघून✌️✌️👍👍
आई रेसिपी एक नंबर 👌🏻👌🏻
आई खूपच छान जेवण बनवते खूप छान व्हिडिओ👍👍
Dada aai khup premal aahe
दादा तु गावाला आल्या पासून खूप छान रेसपी आहे. प्रांजू आणि प्रदनुची वर्षाची खूप आठवण येते
Mehul Dada tried vatat ,,, Aai great ahet ,, ajun etkya jomat kam kartat
वा सतिश अण्णाने एकदम मोठे भरलेले खेकडे पकडले बघूनच मन खुश झाले माझे सुध्दा खेकडा आवडता आहे अण्णा मस्त गावी राहून तरबेज झाला आहे आणि तुम्ही दोघां मुलांनी आईला छान प्रकारे मदत केली हे बघून बर वाटलं आईने मस्त पैकी खेकड्याचे कालवण केले एक नंबर आईच्या हाताची चव म्हणजे स्वर्गाहून सुंदर चविष्ट स्वादिष्ट रूचकर बघूनच तोंडाला पाणी सुटले खुप आवडला तुझा हा विडिओ एक नंबर लय भारी आता मुलं असती तर खुप नाचली असती खुश झाली असती असेच खा पिया आनंदीत मजेत सुखी रहा देव बरे करो
खेकडे रस्सा मला खूप आवडतो आणि त्यातून गावातील खेकडे
आईला नमस्कार 🙏 एवढं कस़ काय झेपते आईला कामसू आई . 🙏
Aai mast diste khekda kalvan
Taste pan Chan ch Asel.... 👌👌👍👍
काही शब्दच नाही अप्रतिम सगळं
Lucky ahat aayii chya hatcha jevan moltay Maya kara aaiiila jai jai mata
Lay. Bhari. Recipe
Je lok Mumbai la rahatat tyachasathi ek aatvanicha divas 😍
Mast khup chan recipe aai chya hatachi recipe baghayala aavdte mast banvate tumachya video chi aamhi vat baght asto kadi yeil video
खूपच छान झाला खेकड्याचा बेत सतिश भाऊ आपले तसेच आईंचे मनापासून आभारी आहोत धन्यवाद,,, 😋
Jumbo kakda plet mast zkas resipi
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Dada tumche Aai Khup Chan aahe khekdacha rasa yammy jhalay
मस्त रेसीपी....
Mast Aai khup Chan recepe,,.
खूप छान व्हिडिओ . मेहुल दादा काय करतात business कि जॉब ? मेहुल दादा तुम्ही पण YT वर विडिओ टाका .
No.1.recipi.God.bless.all.of.you
Anna nakki konacha bhau aahe .karan yaa velela 1st time tyala gavala baghitla
छान खेकडांची रेसिपी
Mehul dada aani thumhi doghe hi chan aani tighehi bhau vatat khupch chan aahet tumche video
, खेकडायाचा रसा एक नंबर
Mahul. Dada. Ani. Anaa. Yana. All. The. Best
छान आम्हीपण असाचं बनवतो रस्सा फक्त आम्ही हिरवे वाटण (आलं,लसूण,मिरची, कोथिंबीर) चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळं किंवा कोकम टाकतो. करुन बघा खूप छान लागतो. आईंची रेसिपी नेहमीप्रमाणे हटके
अण्णाचं खरं नाव काय आहे
खूपच छान lovly वीडियो मस्त असर वीडियो कूप मजा येते मस्त ना
Bhagywan
खुप छान रेसिपी एक नंबर
Satish bhau aaple vdo khup chhan sopya asatat khup chhan vatate vido bghayla gavche jay sadugru
Ai khup chan. Tumhi atmaram trupta karata.manmilau ,premal kashtalu , samarpanbhawane sarwa Karat asatat. Adarsh Mata.
Vade kase banvtat recipe taka
Dada nice.... Aaichya hatch n chulivrchya jevnachi chvch nirali.... Plz ashya gavchya recipe dakhvt ja... Mi aatach tumche vdo bght aale... So aajchi crab curry mi nkki try kren....
रेसिपी👌👌 छान आहे दादा
Aai really 👍👍👍👍tumhi great ahat
Love you aai ❤😘
आई च साधेपन न सोशिकता खूप भावते मनाला , हेच संस्कार तुम्हा सगळ्या भावंडांमध्ये जाणवतात .
चिंचेचाकोळथोडं घातंलतर छानंच लागेल ओकेछान पध्दत
Khup Chan vidio aahe.tumchi khas krun Aana khup Chan disto me like krte tyala
आईच्या हाताच्या जेवणाची चव 👌👌👌👌👌१ असते.
Nice video and nice to see all 3 of you. and yummy recipe of crabs, i am missing lovely. Anna is very sweet boy God bless you Anna.
Khup chan recipe dakhwli ahe aaine 😋👌👍
आईला एक टीव्ही घेऊन द्या ती .बघत बसले ती.गावी एकटी असतेना.रेसिपी खुफ छान झाली आहे आमाला शिकायला मिळाले खेकडे बनवायचे आई.खुप कष्टाळू आहे ह्या वयात खुफ कष्ट करते.तीला जरा आराम द्या आई.खुप मेहनती आहे तीला खुप जपा.तीला जास्त कामं देऊ.नका
Tumhi aaila jevan karayla madat karta he baghun khup mast vatat ,,, 🦀🦀🦀 mast,, Nice video dada
Satish shet panvel la jewa retrun yal tar aamchya sathi khekde aanal ka...? Mi vichumbe la rahto
आई छान रेसीपी 👌😋
Masst aai..chay hathchi recipe!!
Khupach chhaan recipe Crab-curry chi . 👍👌
Amhi khekde saf karnyasathi tooth brush🖌️ vapraycho ani panyakhali dharun clean karycho. Mehul dada khup ch chan mix hotat. Aai khup shant ani hasatmukh aahe. Anna khupch shant ani sweet 👦boy. Thanks❤🌹🙏 for sharing vedio.
Khup Chan receive video. Mastach vlog
Dada tumche vlog khup majeshir astat.tumchya recipe aani food pan chan astat.