वर्षा तुमचे सर्व कुटुंब अगदी मस्त आहे .मला तर तुमचे गांवाकडचे घर इतके आवडले आहे .लई भारी त्या आजीचे संस्कार आवडले फोटो घेणार म्हटल्यावर लगेच थांब मी पदर नीट करते हे त्याचे गुण वाखण्यासारखे आहे . 🙏
जुनी पिढी नी परंपरा जपली आहे.. डोक्यावर पदर, नम्रता, जिव्हाळा आपुलकी आहे ..🙏🙏 आजीना..वर्षा तयार झाली आहे व्हिडियो छान करतेय... प्रदनू बोलतोय. स्पष्ट बोलत नाही अजून..☺️😀🤗 कोलंबी रस्सा छान आहे..शाळा. मस्तच आहे. नाचणी लागवड करताना पाहिली . कीती छान s t सुरु झाली आहे.. किती सुरेख हिरवळ ..छान. व्हिडियो..
माझं गावं महाड आहे तुमचे शेजारी आम्ही...... तुमचे व्हिडिओ बघून अगदी गावी जाऊन आल्याची feeling येते...... आपले शब्द भाषा अगदीच सारखे आहेत ..... अगदी आपल्या माणसांचा चॅनेल असल्यासारखं वाटतं..... आणी सगळ्यात मनाला भावतो तो तुमच्या दोघांचा साधेपणा कुठेही overacting नाही कीं नाटक नाही जे आहे ते ओरिजिनल 👌खूप छान दादा आणी वर्षा ताई....... Keep it up..... Lots of love for pradnu 😍
याच साधेपणामुळे आणि प्रेमळ मनामुळे तुम्ही सतीश दादा आणि वहिनी brand झालात 💖👌💯 असेच रहा कायम 💯👌👏🙏 Lots of love and respect 💖🙏🙏 from #hrishikeshkakadevlogs 💖✌️
SUPER CLASS VIDEO BLOG.... Varsha Vahini ( All rounder) Congratulations & Hat's Off To You for such a Wonderful Video ( All around) ... You managed to cover all good things & happenings in village. Your narration, shooting skills & subject content selection is outstanding Like Satish Da.. You too seems to be true lover of nature. Look forward for such exclusive quality of video blogs in future. Thanks & Regards... .
खुप मस्त ब्लॉग, वर्षा ने खुप मस्त ब्लॉग केला, फ्रेश , खाडीवरुन आणलेली कोळंबी एकच मंबर, त्याचा रसा पण खुप मस्त आणि झणझणीत, तेष्टी झाला , नाचणीची लागवड खुप छान प्रकारे केली, मस्त मजा आली👌
आजी खरच खूप खूप अप्रतिम व अनमोल विचार आहे व सुंदर बोलल्या अजूनही गावात जुन्या पंरपंरा ज्या आहे त्या किती अनमोल व महत्त्वाच्या असतात हे आजींनी पटवून दिले त्यालाठी त्यांना मनापासून नमस्कार 🙏🙏🙏
शेजारच्या आजी ही खुप छान बोलल्या व्हिडिओ मध्ये छान वाटले..
आजी नी चांगला रिस्पॉन्स दिला....
आज्जी डोक्यावर पदर घेतलात Hats off Aajji
किती वय झाले तरी गावातील लोक संस्कार जपतात. हे खूप शिकण्यासारखे आहे.
छान वाटले गावाकडच सुख पाहून, शेजारी आजी खूप छान बोलतात त्यांचा सोबत 1 video banva
Ho nkii banva tyacha vichara ek video plz
वर्षा तुमचे सर्व कुटुंब अगदी मस्त आहे .मला तर तुमचे गांवाकडचे घर इतके आवडले आहे .लई भारी त्या आजीचे संस्कार आवडले फोटो घेणार म्हटल्यावर लगेच थांब मी पदर नीट करते हे त्याचे गुण वाखण्यासारखे आहे . 🙏
आजीचे विचार किती छान आहेत आजी बोली कि थांब मला जरा पदर घेउदे
Old is gold ☺️
जुने ते सोने ☺️
जुनी पिढी नी परंपरा जपली आहे.. डोक्यावर पदर, नम्रता, जिव्हाळा आपुलकी आहे ..🙏🙏 आजीना..वर्षा तयार झाली आहे व्हिडियो छान करतेय... प्रदनू बोलतोय. स्पष्ट बोलत नाही अजून..☺️😀🤗 कोलंबी रस्सा छान आहे..शाळा. मस्तच आहे. नाचणी लागवड करताना पाहिली . कीती छान s t सुरु झाली आहे.. किती सुरेख हिरवळ ..छान. व्हिडियो..
खुप छान वषाॅ
Pranju chi school ani tuitions astana Varsha la gavala kasa kay rahayla problem nahi. Mulila aai chi garaj aste.. Mazha opinion.
Yes kase rahu shaktat ek divas hi rahu shakt nahi tyachyat school chalu ahe
मस्त वर्षी chaan vlog
सतिश भाऊ मी तुमच्या व्हिडीओ ची वाटच बघत असतो मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ थँक्यू सतिश भाऊ
आई किती काम करते दिवसभर सकाळी उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत. रमाई पण मस्त बोलतेय विडिओ मध्ये. कोळंबी चा रस्सा मस्तच दिसतोय. बाकी विडिओ मस्त.. 👍🏻👍🏻
वाहिणी शेजारची आज्जी ची खुप छान चौकशी केली..
खुपच छांन मी कोकणी.
वहिनीने खुप सुंदर व्हिडिओ शूट केला खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Shejarcha aajji akadam mast...kolmbi rassa🤤
वंर्षा ताई तुम्ही फार टेलेनट आहात .तुमचं खुप खूप अभिनंदन . सुनिल आंबेकर दापोली
तुमचं सासु सूनेचे प्रेम लई भारी वाटले अगदी आई मुलीचे नाते .हे प्रेम असेच बघायला मिळो .
परीक्षा पण जवळ आल्या
पैसा व प्रसिद्धी
खरच छान , सुंदर चित्रिकरण वहिनी . पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा
मुलगी कुठे आहे तुमची
आजीने मस्त पदर व्यवस्थित केला व्हिडिओ करत असताना मस्त कोळंबीचा रस्सा सुद्धा छान.
छान व्हिडीओ होता. वर्षा सतिष तुमचा vdo संपुच नये बघतच रहावस वाटतेय
Aai vait vatun gheu nakaa pan haatat bhakri gheun khaychi naste
माझी इच्छा पूर्ण झाली, गावात एस्टी चालू झाली. Congrats to all Ambvalikar.
♥️♥️🙏😊
Mehul Da... Please take us for Ambivili Tour at Satish Da's place either by your Baleno or by LALPARI... Love You All...
Pranju sodun kashi rahate he bai kalji nahi mulichi hy
मंस्त कोळबीं..रस्सा.. 👌 विडीयो 👍✌️ पद्नु छान बोलतो ..उतृर देतो.. 😀😘 शेती करायला च पाहीजे...महेनत आहे ..जे करता त्यालां सलाम... 🙏🙏🙏
वर्षा ताई पाऊस पाहुन प्रदुण खुपच आनंदी आनंद साजरा करतो छान नाचनी चि शेति विषय माहीती मिळाली नमस्कार धन्यवाद
आई या वयात पण खूप काम करतात
माझं गावं महाड आहे तुमचे शेजारी आम्ही...... तुमचे व्हिडिओ बघून अगदी गावी जाऊन आल्याची feeling येते...... आपले शब्द भाषा अगदीच सारखे आहेत ..... अगदी आपल्या माणसांचा चॅनेल असल्यासारखं वाटतं..... आणी सगळ्यात मनाला भावतो तो तुमच्या दोघांचा साधेपणा कुठेही overacting नाही कीं नाटक नाही जे आहे ते ओरिजिनल 👌खूप छान दादा आणी वर्षा ताई....... Keep it up..... Lots of love for pradnu 😍
याच साधेपणामुळे आणि प्रेमळ मनामुळे तुम्ही सतीश दादा आणि वहिनी brand झालात 💖👌💯
असेच रहा कायम 💯👌👏🙏
Lots of love and respect 💖🙏🙏 from #hrishikeshkakadevlogs 💖✌️
💖💯👌👌👌
👌👌👌👌
💖💖
💯💯👌👌👌👌👌
ruclips.net/video/7_jVl0TJVNc/видео.html
पाउस पडत असताना वातावरण खुप छान आहे विडिओ खूप छान झाला
खूप छान वहीणी आणि दादा
Kokanatale khup video yetat RUclips var.pan tumcya dokhancya swabhat khup jadu aahe aapale konitari aahat as vatate. Mahiti nahi pan khup bhari vatate tumche video pahile ki.man ekdam fresh hota.
दादा लवकर लवकर विडिओ पाठव .आम्ही वाट पाहत असतो .खुप छान विडिओ
Tumchay video aamhi Roja baghato
Mast
Very nice varsha..... tujhe survatiche diwas Ani Aaj cha diwas .... good going... keep it up your good work.
Varshane khup chan video banavla.kharach varshchi khup chan sath ahe tumhala,baghun barey vataley.Gavcha najara pavsatali enjoy ment ekdam bhari.Khup mast
खूप छान व्हिडिओ, या वर्षी श्रावण पाळण्याचा विचार आहे की नाही?
😀😀
वर्षा छान केलास व्हिडीओ
रेसिपी 👌👌
खूप छान आहे दादा
मस्त कोळंबीचे कालवन 👍👍
ताई खूप छान बनवला व्हिडिओ...मस्त बोलता तुम्ही छानच व्हिडिओ co ordination खूप छान...
SUPER CLASS VIDEO BLOG.... Varsha Vahini ( All rounder) Congratulations & Hat's Off To You for such a Wonderful Video ( All around) ... You managed to cover all good things & happenings in village. Your narration, shooting skills & subject content selection is outstanding Like Satish Da.. You too seems to be true lover of nature. Look forward for such exclusive quality of video blogs in future. Thanks & Regards...
.
♥️♥️
खूप छान👏✊👍 वीडियो, नाचणी शेती मस्त, सगळे मेहनती, काेलंबी रस्सा छान👏✊👍 पदूडी गाेड
Tumhi pn mla khup aavdata
Tumchi family 👪tumch ghar
Pradnu la sambhala hya kattavar karan to vakayala jato kaditari var basayala jail tar tyachya kade laksha theva
खूप छान ब्लॉग वर्षा वहिनी.व्हिडिओ ग्राफी खूप छान.
Tumhi Kay videos sathi mulich education Cha Kay karta he...he nko kru bhava videos Kay yetil jatil plz bhava
Varsha,, Chan training khup mast deli Satish bhauni ,,nature,, view ,,, lay bhari ,,
Jbrat rocket rasaaa a a mast zkas resipi
वहिंनिनि छान विडिओ शुट केलाय एकदम मस्त
Pradnu chi majja kartoy aai ne kolambi chan Keli nachani khup mst lavli.pradnu varti dhakyavar chadhato laksh theva padel.
शेती शिवाय मजा नाय🌾🌾🌾🌾
Khoop Chan Kela Video Varsha.... Keep doing it... All the best☺️
आईच्या हातची कोळंबी रस्सा एकदम भारी आहे येऊ आम्ही खायला आईच्या हाताला चव खुप आहे लालेलाल कोळंबी ची रस्सा लय भारी वाटतोय
खुप मस्त ब्लॉग, वर्षा ने खुप मस्त ब्लॉग केला, फ्रेश , खाडीवरुन आणलेली कोळंबी एकच मंबर, त्याचा रसा पण खुप मस्त आणि झणझणीत, तेष्टी झाला , नाचणीची लागवड खुप छान प्रकारे केली, मस्त मजा आली👌
Kay chan vatavaran. Baghun khoop chan vatale.gavache ghar eakdum chan ahe.Varsha chan karate vdo.
खुप खुप छान विडीयो आहे दादा ताई रेसिपी छान
Aaj chi video kolambi cha rassa kub chaan 🔥🔥👍💯 ek number
आजी खरच खूप खूप अप्रतिम व अनमोल विचार आहे व सुंदर बोलल्या अजूनही गावात जुन्या पंरपंरा ज्या आहे त्या किती अनमोल व महत्त्वाच्या असतात हे आजींनी पटवून दिले त्यालाठी त्यांना मनापासून नमस्कार 🙏🙏🙏
👌👌
Tai ne video khup chan explore kela khup 👌🏻👌🏻
Chicken matan cha rassa recipe dakhwa 🙏
वर्षा मस्त व्हिडिओ 👌👌 छान
Khup chan video Varsha tai. Kolmbi bagitltavar same gavchi athvan zali. Amchya gavi pn ashich pakadato kolambi. Khup chan.
Bhup bhari video Tai ..,pradnuuu khup goddd ahe 😘😘😘😘😘,,aaieni recipe Chan bnvli ekch no.
aaiela Sadi cha coler mst distoy,,,
Aaiela sanga Tai,, comment vachun.
Mastach .khup chhaan .
Kaahi mhna apla mandangad te mandangad .ek number
खूप छान विङीओ शुट केला वहिनी ने
Gao me jate ho to bohot accha lagta he apki mummy ko dekhne milta he or Mumbai jate ho toh apki mummy ko Konkan ko miss karti hu
Aaji khup mast
Dada tumche vidio etke Chan असतात की मी उठल्या उठल्या तुमच्याच व्हिडिओची वाट पाहत असते .
खूप छान व्हिडिओ मस्त वाटलं व्हिडिओ बगून 😊मी खूप वाट बगत होती व्हिडिओ ची😊 मस्त असतात व्हिडिओ 😊मला मसाला पाहिजे.
खूप छान व्हिडिओ होता
गावी रहाता साधी चूल लिपत नाही लिपून पोतून नीटनेटकी ठेवायला पाहिजे
चालतंय
Varsha हा विडीयो तूझासारखाच गोड होता
कोळंबीचा.रसा.खूप.छान.
Varsha pan Chan Video banavte 👌👍
@Satish tuza gaava cha nav kai?
Varsha tai ag gavche vedio amhala khupch chhan vattat baghayla.
Praduche 1 bhari vatate kahihi vichara 8 cha aakada tharlela asto.
Aaichi recipi pan avadli. 👌👍
खूप छान व्हिडिओ 👍🏻
Tumche video mla khup aavdtat
Vatch bgt hoto kdhi yetoy video as😍
Tumhe video kup Chan astat n mela pradnu kup aawdto
खूप सुंदर वर्षा you are great my grandson is very cute I love him give my regards to mummy God bless you all take care all of you 👍😘😘
Masat hota video gavi ekdam bhari vatat
Koknatle loke khup premal astar tya ajji kiti chhan bolya
video Khupp chaan Varsha...
Pradnu khup goddd bolayla lagla😘😘😘❤️🍫🍫🍫🍫
Khup chhan hota video.....
कोकण कन्या मस्त आनंद घेते
Pradnu khup sweet ahe 😘🥰
Khup chan video hota
Khup chan varsha 👌👌👌👌👌
Khup chyan Ahe tumch gav
मस्त😋
मी तुमचे सर्व विडिओ बघतो खूप छान असतात
5th comment namaskar 🤗
Khup chan watl video bagun dada .
mast vlog.....baghtaana asey vaatat hotey ki me maazya gaavi aaloy...from Europe.
मन प्रसन्न होते तुमचे विडियो पाहुन आई सोबत छान राहता 👍👌👌
आमच्या कडे चिंगल्या बोलतात कोळंबी ला
Bhetaychi khup iccha aahe
Aaji very nice. Nice Video
Chan ahe Video tai tumhi pan suru kara vlogging...