आई खूप भावूक झाली एवढं प्रेम आपुलकी सख्या नात्यात पण नाही ,सख्या नात्यात केवळ मानपान ,घेणं देणं ,रुसवे फुगवे असतात पण प्रेमाची नात्यात अस काही नसत,आयुष्यात सोनाली ताई तुम्ही खूप नाती जोडली,आई गेली तर मला पण रडू आल,घर कस खाली खाली वाटत आहे
अगदी खर आहे ताई काही सख्खी नाती खूप चांगली असतात आणि काही सक्की नाती सण आला म्हणले की नुसती रुसा रूसी फुगा फुगी रडा रडी तुम्ही म्हणता ते अगदी खर आहे पण दोन्हीही नाते आयुष्यात ही चांगलीच असतात मग मानलेली असू दे किंवा रक्ताची असू दे फक्त माणसं जशी तशी ती नाती पण असतात खूप मनापासून तुमच्या आभारी असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी ताई
Thank you so much रोहीणी ताई 🙏 योग आला की आपण नक्कीच भेटू स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 सगळे नाती, पाहुणचार, सर्व काही बघून शब्दच नाही त बोलायला ताई... खूप छान❤❤❤ सख्या नातयापेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि आपुलकी ची नाती जोडलीस तू... तुमची ही नाती आयुष्य भर अशीच बहरलेली राहूदे हि स्वामी चरणी प्रार्थना... 🙏🙏🙏
हाय सोनाली..तुमचा रक्षाबंधन कार्यक्रम खूप छान झाला.अगदी रक्ताचे नाते सुद्धा फिके पडतील... किती प्रेम आणि जिव्हाळा आहे ह्या नात्यात.. असेच सगळे प्रेमाने रहा.हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना....❤❤❤❤
दोन दिवस सणासुदीचे खुप छान वाटले खुप एन्जॉय केल आम्हीपण रक्षाबंधन खुप भारी वाटल माझ्या मैत्रिणींनापण हा वीडियो दाखवला त्यांच अस म्हणण होत की काय बहिण भावाच नात आहे जेव्हा मी त्याना तुमच नात सांगितल तेव्हा जो कौतुकाचा वर्षाव सुरू झाला म्हणून सांगु तुमच्या या नात्याला आनेक आशिर्वाद मिळाले आहे ताई 😊😊😊सगळे गेले खुप वाईट वाटल अशीच भाऊबिजही साजरी करा आमच्याकडे वहिनी आणि भावाला अशीच राखी बांधतात 😊😊😊व्लोग खुप छान होता ताई मस्त👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤❤
राजलक्ष्मीताई कशी आहेस खूप दिवसातून तुला रिप्लाय करत आहे तुझा मला कधीच त्रास कुठल्याच गोष्टीचा नाही किती गुणाची आहेस ग अगदी खर आहे तुझं तु जी कमेंट केली त्यासाठी शब्दच नाहीत असेच प्रेम राहू दे
अतिशय भव्य दिव्य रक्षाबंधनाचा सोहळाझाला .खुप मन हेलावणारा असा दिवस .सगळीकडे आनंदाचे वातावरण होते.घरात माणसे आली कि घर आनंदाने भरते व ते सगळे गेल्यानंतर घर सुने झाले.फार मला उदास वाटले.दिवस आनंदाचे भरकन निघुन गेले .आसेच प्रेम माया कायम स्वरुपी टिकु दे हि स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤
खुप छान रक्षाबंधन झालं सोनाली खरंच आम्ही सगळ्यानी त्याचा आनंद घेतला मुबंई ची आई त्या ताई खुप छान दिसत होत्या अगदी गंगा गौरी...घर अगदी भरल्या सारंख दिसत होतं पण ....सगळे जाताना 😢😢खुप भावुक झाले मी अशी रक्षाबंधन प्रतेका च्या नशीबात नसते ग ..पण तुमच्या सर्वांना पाहुन खुप छान वाटरं
अगदी खरं आहे ताई तुझी फार मनापासून आभारी बरोबर आहे तुझं बऱ्याच जणांच्या आयुष्यात काही गोष्टींमुळे हे क्षण नसतात बाकी तू आणि बाळ सगळं बरं आहे का काय नाव ठेवले बाळाचं
सॉरी ताई काही गोष्टी माझ्या हातात नाहीत आणि तुम्हाला फक्त आपलेच व्हिडिओ पाहायला मिळतील सॉरी ताई स्पष्ट बोलते कारण सारखं लावणी वर टाकणं किंवा काही गोष्टी तटवून ठेवणं अजिबात आवडत नाही जे असेल ते रोख बाय ठोक मी त्या गोष्टी कधीच शेअर करू शकत नाही जे दिसतं त्याच्यामध्येच आनंदमना जे दिसत नाही त्याचा शोध कधीच घेऊ नका मग कोणी पण असू दे आणि कोणाचं पण आता असू दे माफी असावी मनापासून तुमचे आभारी असेच प्रेम करा
सोनाली खूप छान वाटलं तुमचं रक्षाबंधन बघून खरच सोनाली तू खूप लकी आहे असे नातं आहे त जेव्हा खूप टेन्शन आल तर मी तुझे सर्वव्हिओ - बघते व समाधान मिळते मला खूप बोलव वाटतं पण कमेट मधून खूप काही बोलता येत नाही
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुमचे असच प्रेम राहू दे एकमेकांवर खूपच छान सुंदर असा झाला रक्षाबंधन कार्यक्रम मन भाऊक झाले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
हो ताई जो तो ज्याच्यापाठी उभा राहतो त्याला रक्षाबंधन मुळात रक्षाबंधन हे लोकांना कळतच नाही फक्त बहिण भावाचा सण एवढेच फक्त म्हणतात आणि बहिणीने राखी बांधायची एवढंच डोक्यात असतं त्यांच्या
खूप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे ताई बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये नव्हत्या ग त्याची खूप उणीव जाणवत होती पण खऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये देव कधीच कमी ठेवत नाही कुठण्या कुठेतरी भरतो असेच प्रेम राहू दे ग ताई आणि हे सगळं एकत्र येऊन शक्य आहे तुम्हा सगळ्या ताईंच्या सपोर्टमुळे
@@pranjalShindevlogs Sonali, jatana mumbaichya dadani tula kam kami kar mhanun सांगितले. ते लक्षत् thev.Adhun- madhun thoda vel rest ghet ja. Kam hoatch rahatat. ❤😘
हिरवी गौराई आणि निळी गौराई खूपच छान दिसत आहे आणि तू कसला कलर आणला गाईन भारी आई सगळ्यांचे रक्षाबंधन खूप भारी झालं मला खूप आवडलं निघताना मात्र डोळ्यातून अश्रू आले
अलकाताई सर्वात आधी कशा आहात तुमचे फार मनापासून आभारी बरेच दिवस रिप्लाय जमलेले नाहीत पण तुम्ही मात्र नेमाने कमेंट करता हाच आहे माझ्यावरच्या प्रेमाचा पुरावा अशीच प्रेम राहू दे
Tai kharacha khup chan video ❤❤❤❤ Aai khup bhauok hote Jatana radate nehami ❤❤ tila pahun mazha hi Mann bhauok zhala tai ❤❤ Aai & tai la dress sadya chan disat hotya tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ sheru la pan rakhi bandhali mast ❤❤ Sagar dada chi baiko pan chan disat hoti ❤❤ dada tichya ghari gele mast ❤❤ lahan mulanchi pan rakshabandhan chan zhali ❤❤ nice vlog ❤❤
KS n g tai manse aplya ghri aaleli khptat pn geleli khapat nhit😊 Ho n 2 diwas Kse ghar bhrlyasarkhe watat hote ani ekdmch rikame zale ajun rahayche n 2 diwas khup chan watat hot g bghayla ase sgle ektr San war krtat khup chan mahol zala hota ani sglya bhavani pn bahinina Rakhi bandhli he khup chan zale 👍✌👌🤗 ani tai ase diwas sarkhe yeuot ani asch ghar sarkhe andane mansani bhrlel raho 👌🤗✌ ya natyamdhun klte ki skhya peksha jodleli nati Kiti premachi astat Te yawrun klte bgh ani mumbaiche aai pn khup premane sgl krte ani bhauk pn hote lwakr dadasarkhi Ho n khup chan watle bgh sgle bghayla 😊 kamachya gdbdit comment rahun gel kraych pn me roj Bght hote vlog😊 Baki vlog sundarch 🥰😍😘
स्नेहल कशी आहे दवा पाणी जे काही सुरू होतं सगळं झालं का आता व्यवस्थित तुझे फार मनापासून आभारी आहे हो गं घर रिकामा झालं तुझी राखी अजून आलेली नाही कधी पोहोचेल काय माहित पण तुझ्या भावाला नक्की बांधली जाईल परवा मी व्हिडिओमध्ये पण बोलले वहिनी त्यांच्या लांब आहेत महाराष्ट्राच्या
ताई कशी आहेस ग सॉरी सॉरी खूप मनापासून सॉरी काही दिवस कमेंट चे रिप्लाय अजिबात दिले नाही पण हो तुमच्या कमेंट वाचल्या ग खूप भरभरून तुम्ही सर्वांना प्रेम दिल तुमचे प्रेम अशीच राहू दे
@@pranjalShindevlogs अगं ताई साँरी नको म्हणू मला माहित आहे ना रक्षाबंधनाच्या सणाच्या या दोन दिवसांत खूप धावपळ झाली आहे ताई तुझी पण मुंबईच्या दोन्ही दादा, आई आणि पूनमताई ,मूले आल्यामुळे आपल्या सर्वांना खूप छान वाटले आम्हां सर्वाना मुंबईच्या आईला किती दिवसांनी बघायला मिळाले आता आईंची तब्येत बरी आहे ना . नवीन साडीमध्ये मुंबईची आई आणि पूनमताई खूप सुंदर गौराईसारख्या दिसत होत्या .आमच्या दादा ताई आणि मुलांची रक्षाबंधन हा सण खूप छान मस्त झाला .दोन दिवस खूप मजा आली . ♥️♥️♥️♥️♥️♥️
हाय सोनाली मी बिझी असल्याने चारपाच दिवसांचे व्हिडिओ आज पाहिले. खूप छान आनंदाने घर ओतप्रोत भरून गेलं. माझे आईवडील असे खूप आनंदाचे क्षण अनुभवले आहेत. ज्या दिवशी मिस्टर आले आणि आरुने मिठी मारली असे भावनिक क्षण आमच्या आयुष्यात खूप वेळा आले. बर्याच वेळा ड्युटी साडी बाहेर जावे लागत होतं. असो. खूप छान हे क्षण कधीच विसरता येणार नाहीत. तु म्हणालीस त्या पोलीस पत्नी ताईला तुम्हांला भिती वाटत नाही का? तर मला एक सांगावसं वाटतं. सुरवातीला सर्व आनुभवलं परंतु हेबळ आम्हांला पोलीस खात्याने दिलं. अशीच आपली कधीतरी भेट होवो हिच सदिच्छा. तुझ्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा.
सुचिताताई काही हरकत नाही तुमची धावपळ असेल सणामुळे छान वाटलं मला माहित आहे तुम्ही पोलीस पत्नी आहात आणि खूप कठीण असतं पोलीस आर्मी अजून बरेचशे अशे होते आहेत जिथे बायकोला खूप काही गोष्टी लढायला शिकवत आणि प्रौढ आहे तुम्हा सर्व ताईंवर अशीच प्रेम राहू दे
Khup chan taida mala mulgi nahi na tyamule mazyakade anokhi rakshabandhan zali maza doni mulani ekmekana rakhi bhadhali mala as vatat ki rakhi hi premach pratik aahe bhava bhava madhe pan khup prem ast ani ek bhau bhavach rakshan karto ki tula Kay vatat maz mat barobar aahe ka
अगदी खरं आणि माझं मत तेच आहे नुसती बहिणी आणि भावाची रक्षाबंधन ही कधीच नाही मी आत्तापर्यंत नवऱ्याला किती तर वेळा राखी बांधली एकमेकांचं रक्षण करण म्हणजेच रक्षाबंधन मग ते कोणतेही नातं असू दे आणि कुठल्याही छान वाटलं असंच करत जा दरवर्षी आणि स्वामींच्या कृपेने सगळं काही म्हणाजोग हो तुझ्या
रोहीणी मनाला लावून घेऊ नका दादांच्या आयुष्यात पुढे खुप काही चांगले होणार असेल कारण तुम्ही सांगता तसाच प्रसंग तुमच्या दादांच्या आयुष्यात होता पण देवाने आता खुप साऱ्या बहीणी त्यांच्या आयुष्यात दिल्या आहेत स्वामी समर्थ महाराज लवकरच चांगले घडवून आणतील
Tai आरतीचे ताठ ओवाळून झालेवर खाली जमिनीवर ठेऊ नये.......बाकी रक्षाबंधन खूप छान झाला......घरी लोक आलेली चालतात पण ते गेलेले नाही चालत .......घर मग अगदी खायला उठते........
Shree Swami samartha 🙏🙏Tai mla plz sanga ki jya suparichi aapan puja karto tya warach bappanna thevayche ka.karn mg ti supari futnar nahi ka.aani ek Ganpati Bappa nit bsel ka tya suparivar.plz sanga tai mla ha upay kraycha aahe 🙏🙏🙏
गणपती बाप्पाच्या खाली पोकळ असतं पूर्ण मूर्ती पोकळ असते भरीव नसते गणपती बाप्पांची मूर्ती आणि जरी त्याच्याखाली पाठ असेल गणपतीचा तरीपण तो पोकळ असतो आणि जर भरीव असेल तर त्याच्यावर सुपारीवर दुसरा पाठ ठेवून त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवा
ताई मी माझ्या मिस्टरांना राखी बांधते का बांधते तर त्यांची बहीण कधी येते तर कधी येत पण नाही आणि मी त्यांच्या सख्ख्या मामांची मुलगी आहे म्हणून मी बांधते मला आत्यालाच दिले आहे 😊
हो मी अरे तुरे बोलते हो ताई आम्ही बांधतो राखी आणि वेळेनुसार सगळ्यात बेस्ट रक्षाबंधनचा अर्थ ज्याला समजला त्याच्यासाठी प्रश्नचिन्ह नाही ताई पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल शक्यतो तुम्ही त्यामुळे नात्यांबद्दल जास्त माहीत नसावं ताई
आई खूप भावूक झाली एवढं प्रेम आपुलकी सख्या नात्यात पण नाही ,सख्या नात्यात केवळ मानपान ,घेणं देणं ,रुसवे फुगवे असतात पण प्रेमाची नात्यात अस काही नसत,आयुष्यात सोनाली ताई तुम्ही खूप नाती जोडली,आई गेली तर मला पण रडू आल,घर कस खाली खाली वाटत आहे
अगदी खर आहे ताई काही सख्खी नाती खूप चांगली असतात आणि काही सक्की नाती सण आला म्हणले की नुसती रुसा रूसी फुगा फुगी रडा रडी तुम्ही म्हणता ते अगदी खर आहे पण दोन्हीही नाते आयुष्यात ही चांगलीच असतात मग मानलेली असू दे किंवा रक्ताची असू दे फक्त माणसं जशी तशी ती नाती पण असतात खूप मनापासून तुमच्या आभारी असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी ताई
@@ujwalapatil2897 agadi khar👍
Kiti chan ekmekana rakhi badhlya me sarkhi swami na tumhala mazya aayshyat magat aste aani mala mahitiy swami maz nakki eiknar❤
Thank you so much रोहीणी ताई 🙏 योग आला की आपण नक्कीच भेटू स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 सगळे नाती, पाहुणचार, सर्व काही बघून शब्दच नाही त बोलायला ताई... खूप छान❤❤❤ सख्या नातयापेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि आपुलकी ची नाती जोडलीस तू... तुमची ही नाती आयुष्य भर अशीच बहरलेली राहूदे हि स्वामी चरणी प्रार्थना... 🙏🙏🙏
अर्चनाताई कशी आहेस तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
खुप छान झाला रशांबधन भावा बहिनीचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ ताई
हाय सोनाली..तुमचा रक्षाबंधन कार्यक्रम खूप छान झाला.अगदी रक्ताचे नाते सुद्धा फिके पडतील... किती प्रेम आणि जिव्हाळा आहे ह्या नात्यात.. असेच सगळे प्रेमाने रहा.हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना....❤❤❤❤
विशाखा ताई खूप मनापासून आभारी आहे कशी आहेस ताई अशीच प्रेम आशीर्वाद राहू दे
दोन दिवस सणासुदीचे खुप छान वाटले खुप एन्जॉय केल आम्हीपण रक्षाबंधन खुप भारी वाटल माझ्या मैत्रिणींनापण हा वीडियो दाखवला त्यांच अस म्हणण होत की काय बहिण भावाच नात आहे जेव्हा मी त्याना तुमच नात सांगितल तेव्हा जो कौतुकाचा वर्षाव सुरू झाला म्हणून सांगु तुमच्या या नात्याला आनेक आशिर्वाद मिळाले आहे ताई 😊😊😊सगळे गेले खुप वाईट वाटल अशीच भाऊबिजही साजरी करा आमच्याकडे वहिनी आणि भावाला अशीच राखी बांधतात 😊😊😊व्लोग खुप छान होता ताई मस्त👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤❤
राजलक्ष्मीताई कशी आहेस खूप दिवसातून तुला रिप्लाय करत आहे
तुझा मला कधीच त्रास कुठल्याच गोष्टीचा नाही किती गुणाची आहेस ग अगदी खर आहे तुझं तु जी कमेंट केली त्यासाठी शब्दच नाहीत असेच प्रेम राहू दे
Khup Chan Video hota mast khup Chan naati tyar zali tumchi ❤
खूप छान वाटले आजघा विडीओ स्वामी नी जोडलेले नाततूम्हा सगळ्यांना पाहून डोळ्यात पाणी आले
अतिशय भव्य दिव्य रक्षाबंधनाचा सोहळाझाला .खुप मन हेलावणारा असा दिवस .सगळीकडे आनंदाचे वातावरण होते.घरात माणसे आली कि घर आनंदाने भरते व ते सगळे गेल्यानंतर घर सुने झाले.फार मला उदास वाटले.दिवस आनंदाचे भरकन निघुन गेले .आसेच प्रेम माया कायम स्वरुपी टिकु दे हि स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤
खूपच छान दिसत आहेत दोन्ही साड्या ,हिरवी आणि निळा clour, गौराई दिसत आहेत दोघी पण👌👌
खुप छान रक्षाबंधन झालं सोनाली खरंच आम्ही सगळ्यानी त्याचा आनंद घेतला मुबंई ची आई त्या ताई खुप छान दिसत होत्या अगदी गंगा गौरी...घर अगदी भरल्या सारंख दिसत होतं पण ....सगळे जाताना 😢😢खुप भावुक झाले मी अशी रक्षाबंधन प्रतेका च्या नशीबात नसते ग ..पण तुमच्या सर्वांना पाहुन खुप छान वाटरं
अगदी खरं आहे ताई तुझी फार मनापासून आभारी बरोबर आहे तुझं बऱ्याच जणांच्या आयुष्यात काही गोष्टींमुळे हे क्षण नसतात बाकी तू आणि बाळ सगळं बरं आहे का काय नाव ठेवले बाळाचं
हे लोक जायला लागले की मलाच रडायला येतं गं सोना. ❤❤❤
कधीतरी मुंबई च्या आईच माहेर दाखव दादावर एव्हडं प्रेम करते स्वतः च्या भावावर किती प्रेम करत असेल नाही का
सॉरी ताई काही गोष्टी माझ्या हातात नाहीत आणि तुम्हाला फक्त आपलेच व्हिडिओ पाहायला मिळतील सॉरी ताई स्पष्ट बोलते कारण सारखं लावणी वर टाकणं किंवा काही गोष्टी तटवून ठेवणं अजिबात आवडत नाही जे असेल ते रोख बाय ठोक मी त्या गोष्टी कधीच शेअर करू शकत नाही जे दिसतं त्याच्यामध्येच आनंदमना जे दिसत नाही त्याचा शोध कधीच घेऊ नका मग कोणी पण असू दे आणि कोणाचं पण आता असू दे माफी असावी मनापासून तुमचे आभारी असेच प्रेम करा
Shri Swami Samarth... video baghun faarch emotional zale, doghi bahini kharch gaurai vatat hotya...tuzi Sadi pan mast,, Sonali tuzyavar konta hi rang khulun disato bagh ..pestal colour .mast video ❤❤
खूप छान झाला रक्षाबंधन कार्यक्रम भावांनीबहिणीला राख्या बांधल्या ते पाहून खूप आनंद झाला दोन्ही गौराईला साड्या खूप छान वाटत आहेत श्री स्वामी समर्थ ताई
Thank you so much dear Tai 🙏🏻 love you too dear Tai ❤️
ताई सगळ पाहून मन भावूक झालं ग!अशी नाती जुळला नशीब लागत❤❤नजर न लागो🌹🌹
Thank you so much dear 🥰 love you too dear
खरच ताई गौराई खुप छान दिसत आहेत
खुप छान होता vlog
आणि हो negative comments ना खुप छान उत्तर दिले
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खरंच ताई घरातील आपल्या गौराई खूप छान दिसत आहे👌👌👌♥️♥️♥️♥️♥️
छान रक्षाबंधन झाली आई तब्येतीची काळजी घ्या. सर्व ना श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
नीलम ताई तुझे फार मनापासून आभारी असेच प्रेम आशीर्वाद राहू दे
ताई खरचं खूप सुंदर व्हिडिओ.
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Donhi sadya khup chan disat aahet Gaurai disat aahet doghi pan❤❤
सोनाली खूप छान वाटलं तुमचं रक्षाबंधन बघून खरच सोनाली तू खूप लकी आहे असे नातं आहे त जेव्हा खूप टेन्शन आल तर मी तुझे सर्वव्हिओ - बघते व समाधान मिळते मला खूप बोलव वाटतं पण कमेट मधून खूप काही बोलता येत नाही
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुमचे असच प्रेम राहू दे एकमेकांवर खूपच छान सुंदर असा झाला रक्षाबंधन कार्यक्रम मन भाऊक झाले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Khup chan video ❤mast
सोनाली ताई खुप खुप छान तुमचं नातं स्वामीं महाराज अशीच कृपा राहू दे सर्वांवर तुला भेटायची खुप इच्छा आहे कधी भेटणार मी नासिक ला राहते
Thank you so much dear Tai ❤️ love you too dear
Sadi khup chane . Asha sadya ghet ja.. Jari Kathi khup zalya bass aata😊
आई खुप भाऊ झाली ओवाळतात खूप छान वाटले आई बाबा ताई दादाला आशीर्वाद सगळया गाड बलेशयू❤🎉
वनिताताई तुझे फार मनापासून आभारी आहे
खूप छान झाली रक्षा बंधन किती दिवसांनी मुंबई चि आई la पहिल मी तिथे नसून तिथे आहे असा enjoy केले हे vlog खुप भाग्यवान आहे असे लोक मिळाले
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई खूप छान
Shree Swami Samarth Dada Tai
Khup mast vatala tai saglya family members na bagun Nice vlog dear 🙏👍❤❤❤❤❤❤
मला खूप आवडलं बहिणी ना पण ओवाळले खूप खूप सुंदर ताई तुम्ही सगळेच एकदम मस्त ल
दिसत होता.
हो ताई जो तो ज्याच्यापाठी उभा राहतो त्याला रक्षाबंधन मुळात रक्षाबंधन हे लोकांना कळतच नाही फक्त बहिण भावाचा सण एवढेच फक्त म्हणतात आणि बहिणीने राखी बांधायची एवढंच डोक्यात असतं त्यांच्या
Khupch mast..taii
खूप छान झाले रक्षाबंधन...chan chan
Thank you so much dear Tai 🙏🏻 love you too dear Tai
Tuze video fakt baghtch rahave vatty bg ly chan vatty samor chalu ahe sagl as vatty bg sona love you all 💕❤💕❤😘Shree Swami Samrth🙏🙏🙏
Poonamtaina green colorchi sadi khup chan disat hoti❤
Khup anand zala tumche रक्षाबंधन program pahun. Bharlel ghar, hasi- majak ata pudhchya sanaparyant fresh मन राहिल. 😊❤❤❤
खूप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे ताई बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये नव्हत्या ग त्याची खूप उणीव जाणवत होती पण खऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये देव कधीच कमी ठेवत नाही कुठण्या कुठेतरी भरतो असेच प्रेम राहू दे ग ताई आणि हे सगळं एकत्र येऊन शक्य आहे तुम्हा सगळ्या ताईंच्या सपोर्टमुळे
@@pranjalShindevlogs Sonali, jatana mumbaichya dadani tula kam kami kar mhanun सांगितले. ते लक्षत् thev.Adhun- madhun thoda vel rest ghet ja. Kam hoatch rahatat. ❤😘
हो ग ताई @@sushamasuryavanshi833
हिरवी गौराई आणि निळी गौराई खूपच छान दिसत आहे आणि तू कसला कलर आणला गाईन भारी आई सगळ्यांचे रक्षाबंधन खूप भारी झालं मला खूप आवडलं निघताना मात्र डोळ्यातून अश्रू आले
अलकाताई सर्वात आधी कशा आहात तुमचे फार मनापासून आभारी बरेच दिवस रिप्लाय जमलेले नाहीत पण तुम्ही मात्र नेमाने कमेंट करता हाच आहे माझ्यावरच्या प्रेमाचा पुरावा अशीच प्रेम राहू दे
तुला माझ्यासोबत बोलायला वेळच नाही भेटत ग माझी शुगर वाढली
Khup chan watal tai.. Sarvana pahun. . Chan zal celebration 👌👌bhavuk pan zale.. 😢aata janmashtami, ganapati chalu zale sagle sanwar.. Yaweles ya gharat ganapati tai😊❤❤
अरे वाह कसलं भारी दादांनी पण राखी बांधली.
हो ग ताई बहीण पण रक्षा करते आणि भाऊ पण रक्षा करतो याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप नाते आयुष्यामध्ये एकमेकांची रक्षा करतात
Nice vlogs tai sarv khup bhauk zale ❤️😍😘🤩😊
छान झाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम सोनाली असेच एकमेकावर प्रेम राहुद्या कुणाची नजर नको लागायला.
खूप मनापासून तुझ्या आभारी आहे ताई नाही ग कोणाची नजर लागणार नाती ही देवाने घडवलेली असतात त्याला कशाला नजर लागेल
Tai kharacha khup chan video ❤❤❤❤ Aai khup bhauok hote Jatana radate nehami ❤❤ tila pahun mazha hi Mann bhauok zhala tai ❤❤ Aai & tai la dress sadya chan disat hotya tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ sheru la pan rakhi bandhali mast ❤❤ Sagar dada chi baiko pan chan disat hoti ❤❤ dada tichya ghari gele mast ❤❤ lahan mulanchi pan rakshabandhan chan zhali ❤❤ nice vlog ❤❤
Hi Tai
Thank you so much dear Tai 🙏🏻🙏🏻❤️💕 love you too dear Tai
खूप छान rakshabhdn ❤
Shree Swami Samarth 🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई रक्षाबंधन कार्यक्रम खूप छान झाला आहे तुम्ही सर्वजण खूपच छान दिसत होता
कशी आहे ग राणी ताई तुझी रक्षाबंधन कशी साजरी झाली तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे
@@pranjalShindevlogs माझी पण रक्षाबंधन खूप छान झाली आहे पण खूप पोट दुखत होतं व्हिडिओ पाहत होते पण कमेंट नाही केले
ताई तुम्ही सगळे जण खूप छान दिसत आहात
Shree Swami Samarth 🙏🙏🌹❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
Tai swaminche वस्त्र aasan banavate tumhala have asel tar sanga
Ok mam
Thank you so much dear Tai 🙏🏻 love you too dear Tai
मस्त नातेवाईक आहेत छान वाटल बघुन
Hi Tai first comment ❤️ श्री स्वामी समर्थ 🙏
Hi Tai ❤️ love you too dear
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप खूप छान आहे❤
खूप छान दिसत आहे तुम्ही साड्या पण खूप छान आहे दादा ची निवड खूप छान आहे
खुप छान झाली रक्षाबंधन❤
Thank you so much dear Tai 🙏🏻🙏🏻❤️
KS n g tai manse aplya ghri aaleli khptat pn geleli khapat nhit😊 Ho n 2 diwas Kse ghar bhrlyasarkhe watat hote ani ekdmch rikame zale ajun rahayche n 2 diwas khup chan watat hot g bghayla ase sgle ektr San war krtat khup chan mahol zala hota ani sglya bhavani pn bahinina Rakhi bandhli he khup chan zale 👍✌👌🤗 ani tai ase diwas sarkhe yeuot ani asch ghar sarkhe andane mansani bhrlel raho 👌🤗✌ ya natyamdhun klte ki skhya peksha jodleli nati Kiti premachi astat Te yawrun klte bgh ani mumbaiche aai pn khup premane sgl krte ani bhauk pn hote lwakr dadasarkhi Ho n khup chan watle bgh sgle bghayla 😊 kamachya gdbdit comment rahun gel kraych pn me roj Bght hote vlog😊 Baki vlog sundarch 🥰😍😘
स्नेहल कशी आहे दवा पाणी जे काही सुरू होतं सगळं झालं का आता व्यवस्थित तुझे फार मनापासून आभारी आहे हो गं घर रिकामा झालं तुझी राखी अजून आलेली नाही कधी पोहोचेल काय माहित पण तुझ्या भावाला नक्की बांधली जाईल परवा मी व्हिडिओमध्ये पण बोलले वहिनी त्यांच्या लांब आहेत महाराष्ट्राच्या
@@pranjalShindevlogs Ho zal sgl thik hoty Ata bgh 🤗😊
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
आजचा व्हिडिओ खूप छान आहे ताई 👍👍👌👌♥️♥️♥️🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🌹🌹
ताई कशी आहेस ग सॉरी सॉरी खूप मनापासून सॉरी काही दिवस कमेंट चे रिप्लाय अजिबात दिले नाही पण हो तुमच्या कमेंट वाचल्या ग खूप भरभरून तुम्ही सर्वांना प्रेम दिल तुमचे प्रेम अशीच राहू दे
@@pranjalShindevlogs अगं ताई साँरी नको म्हणू मला माहित आहे ना रक्षाबंधनाच्या सणाच्या या दोन दिवसांत खूप धावपळ झाली आहे ताई तुझी पण मुंबईच्या दोन्ही दादा, आई आणि पूनमताई ,मूले आल्यामुळे आपल्या सर्वांना खूप छान वाटले आम्हां सर्वाना मुंबईच्या आईला किती दिवसांनी बघायला मिळाले आता आईंची तब्येत बरी आहे ना . नवीन साडीमध्ये मुंबईची आई आणि पूनमताई खूप सुंदर गौराईसारख्या दिसत होत्या .आमच्या दादा ताई आणि मुलांची रक्षाबंधन हा सण खूप छान मस्त झाला .दोन दिवस खूप मजा आली . ♥️♥️♥️♥️♥️♥️
Khup chan tai maza Ashriwad sarvana
हाय सोनाली
मी बिझी असल्याने चारपाच दिवसांचे व्हिडिओ आज पाहिले. खूप छान आनंदाने घर ओतप्रोत भरून गेलं. माझे आईवडील असे खूप आनंदाचे क्षण अनुभवले आहेत.
ज्या दिवशी मिस्टर आले आणि आरुने मिठी मारली असे भावनिक क्षण आमच्या आयुष्यात खूप वेळा आले. बर्याच वेळा ड्युटी साडी बाहेर जावे लागत होतं.
असो. खूप छान हे क्षण कधीच विसरता येणार नाहीत.
तु म्हणालीस त्या पोलीस पत्नी ताईला तुम्हांला भिती वाटत नाही का? तर मला एक सांगावसं वाटतं. सुरवातीला सर्व आनुभवलं परंतु हेबळ आम्हांला पोलीस खात्याने दिलं.
अशीच आपली कधीतरी भेट होवो हिच सदिच्छा.
तुझ्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा.
सुचिताताई काही हरकत नाही तुमची धावपळ असेल सणामुळे छान वाटलं मला माहित आहे तुम्ही पोलीस पत्नी आहात आणि खूप कठीण असतं पोलीस आर्मी अजून बरेचशे अशे होते आहेत जिथे बायकोला खूप काही गोष्टी लढायला शिकवत आणि प्रौढ आहे तुम्हा सर्व ताईंवर अशीच प्रेम राहू दे
Khup chan taida mala mulgi nahi na tyamule mazyakade anokhi rakshabandhan zali maza doni mulani ekmekana rakhi bhadhali mala as vatat ki rakhi hi premach pratik aahe bhava bhava madhe pan khup prem ast ani ek bhau bhavach rakshan karto ki tula Kay vatat maz mat barobar aahe ka
अगदी खरं आणि माझं मत तेच आहे नुसती बहिणी आणि भावाची रक्षाबंधन ही कधीच नाही मी आत्तापर्यंत नवऱ्याला किती तर वेळा राखी बांधली एकमेकांचं रक्षण करण म्हणजेच रक्षाबंधन मग ते कोणतेही नातं असू दे आणि कुठल्याही छान वाटलं असंच करत जा दरवर्षी आणि स्वामींच्या कृपेने सगळं काही म्हणाजोग हो तुझ्या
Mumbai cha dada 1 no. Aahe aase dada saglana milo
Shree Swami Samarth
Tai mazya navryacha hath rikamach rahila g 4 bahini asun 😢me aani muli badhto tyana pn yavarshi me maher gele hote teva sarkhi tuzi aani aai chi aathwan yet hote mala anyway khup chan zal tumch rakshabadhan❤
रोहीणी मनाला लावून घेऊ नका दादांच्या आयुष्यात पुढे खुप काही चांगले होणार असेल कारण तुम्ही सांगता तसाच प्रसंग तुमच्या दादांच्या आयुष्यात होता पण देवाने आता खुप साऱ्या बहीणी त्यांच्या आयुष्यात दिल्या आहेत स्वामी समर्थ महाराज लवकरच चांगले घडवून आणतील
@@pranjalShindevlogs thank you tai♥️
आई एवढं दादा प्रेम करते तर स्वतःच्या भावावर किती प्रेम करत असेल
Thank you so much dear Tai ❤️ love you too dear Tai
खुप सुंदर दिसत होत्या दोघी बहिणी साडीचा रंग त्याच्यावर खूप खुलून दिसत होता, श्री स्वामी समर्थ ताई
Tai Jai shree Swami Samarth
खूप छान 😢😢
बरोबर आहे ताई माणस आलेली खपतात पण गेलेली नाही आई खूप प्रेमळ आहे
हिरवी गौराई एकदम मस्तच दिसत होती.
Thank you so much dear Tai 🙏🏻 love you too dear Tai ❤️
Second comment😊 and like
Thank you so much dear Tai
❤❤Shri Swami Samarth ❤❤
श्री स्वामी समर्थ
Hi Tai tumhi khup Chan disat aahat
Khup khup chan raksabandhan sajri keli paun aandh jala
सुप्रियाताई तुझे फार मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे
Sonali tai kalcha video send kara
First like first comment first view ❤❤❤❤
You're the best!
Tai tumche video chan astat
Hii sonali 😊 khup chan vatle 2 divsache sarvan सोबत चे blog nahi ❤❤kase भरलेले घर खाली खाली वाटते g.❤😢 Mala hi khup bharun ale❤❤ shree Swami Samarth 🙏
हो ग सारिका ताई खूप घर खाली खाली वाटतं तुझी फार मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे
First comment👍🏻
Almost!
माझ्या मिस्टरांना सख्खी बहीण नाही त्यामुळे दरवर्षी मी न चुकता त्यांना राखी बांधते, ❤❤
Shri Swami Samarth chan vlog❤
ताई खूप छान कार्यक्रम झाला..👌👌
Thank you so much dear 🥰 love you too dear
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth 🥰
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami Samarth 🥰
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
❤❤
Tai आरतीचे ताठ ओवाळून झालेवर खाली जमिनीवर ठेऊ नये.......बाकी रक्षाबंधन खूप छान झाला......घरी लोक आलेली चालतात पण ते गेलेले नाही चालत .......घर मग अगदी खायला उठते........
हो पूजाताई नेक्स्ट टाईम नक्कीच याची काळजी घेईन मनापासून आपले आभारी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Shree swami Samarth tai 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🥰
Shree Swami samartha 🙏🙏Tai mla plz sanga ki jya suparichi aapan puja karto tya warach bappanna thevayche ka.karn mg ti supari futnar nahi ka.aani ek Ganpati Bappa nit bsel ka tya suparivar.plz sanga tai mla ha upay kraycha aahe 🙏🙏🙏
गणपती बाप्पाच्या खाली पोकळ असतं पूर्ण मूर्ती पोकळ असते भरीव नसते गणपती बाप्पांची मूर्ती आणि जरी त्याच्याखाली पाठ असेल गणपतीचा तरीपण तो पोकळ असतो आणि जर भरीव असेल तर त्याच्यावर सुपारीवर दुसरा पाठ ठेवून त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवा
@@pranjalShindevlogs सुपारी ठेवताना इच्छा बोलायची का की कसे करायचे ते सांग ना
ताई मी माझ्या मिस्टरांना राखी बांधते का बांधते तर त्यांची बहीण कधी येते तर कधी येत पण नाही आणि मी त्यांच्या सख्ख्या मामांची मुलगी आहे म्हणून मी बांधते मला आत्यालाच दिले आहे 😊
बिनधास्त बांधायची ताई रक्षण करत्यालाच रक्षाबंधन नाव आहे पण काही बुरसटलेल्या विचारांची लोक याला हसी मजाक मध्ये घेतात
खुप छान व्हिडिओ😊😊😊
पहिली कमेंट सोनु
Thank you so much dear 🥰 love you too dear
👌👌
🙏🙏❣❣👣👣👣❣❣🙏🙏🍫🍫🍫🍫
Tu tuzya nandabai la ye ja mhntes ka... Ani ajun ek ki byko navryala rakhi ks ky badhu shkte karn te tr bahin bhavach naat ahe na...?
हो मी अरे तुरे बोलते हो ताई आम्ही बांधतो राखी आणि वेळेनुसार सगळ्यात बेस्ट रक्षाबंधनचा अर्थ ज्याला समजला त्याच्यासाठी प्रश्नचिन्ह नाही ताई पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल शक्यतो तुम्ही त्यामुळे नात्यांबद्दल जास्त माहीत नसावं ताई
खूप खूप छान ग सोनूआई जाताना खूप रडू आल ग
हो ग ते आनंद घेऊन येतेस तेवढा त्यामुळे
Khup chan vlog must tai shivani tai kade pahunchar nahi ghetla ka Mumbai cha family 👌👌👌👌👌👌