काय गरज आहे सक्ख्या नात्यांची जेव्हा ही जीवाभावाची नाती जोडली गेली असतील तर खुप छान रक्षाबंधन साजर केल ताई खरच अगदी हसत खेळत आम्हीपण तिथे आहोत असा भास होत होता 😊😊साड्या खुप छान दिसत होत्या ताई अगदी लक्ष्मी दिसत होतात तुम्ही तिघी 😊😊👌🏼👌🏼👌🏼व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤
Tai sakhya natyanchi pan tevadich garaj aste. Adachani chya veli sakhich yetat mg adhi kiti hi bhandan asena. Tyamule sakhi v manleli sagalich nati khup garjechi ahet.
@@srushtishevaleतस नाहि ताई तुम्ही गैरसमज करुन घेऊ नका पण प्रत्येकाची सख्खी नाती एक सारखी नसतात कारण काहीजण परिस्थिती बघुन नाती जोडतात राग नका मानू कारण अनुभवातून सांगते आहे तरी काही चुकल असेल तर माफ करा ताई😊😊🙏🙏
Khup chan rakshabandhan celebration tai ❤❤❤❤❤❤ faral pan chan ❤❤ 3ghinchya sadya pan chan ❤❤❤❤❤❤ mast video tai ❤❤❤❤❤ sheru nhi disala ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ & mulansathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई रक्षाबंधन खूप छान सुंदर प्रकारे झाले खूपच छान वाटले पाहून ही सर्व गोड नाती पाहून सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Tai aaj ghatleli sadimade khupch sunder dist aahe god dist aahe 3 ghijani pn khup god dist aahe sadya saglyach chan aahe rakshabandhan khup chan celebration kel hasun khelun chan vatle dadala tumhi chan gift dile kitto ni nai bhandhli ka rakhi mul kuthech disli nai ka pudhchya video made dakhvnar aahe ka aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
आई खूप छान रक्षाबंधन पण आई रूपाली का नाही आली तिघी पण छान दिसत आहात शिवानी दिसत नाही अजून आईच्या घरुन आली नाही का सर्व विडिओ छान श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺👌
ताई मला तू काय करायचं आहे सुपारीचा पण माझ्याकडे गणपती गावाला बसतात मी रेंट न राहते मुंबई ला तर सुपारी चा उपाय मी इथे करू शकते का मी कधी कधीच गावाला जाते मुलांच्या शाळेमुळे जायला जमत नाही प्लीज उपाय सांगा
Shree Swami Samarth sonali tai, Aaj che rakshyabandhan khup छान झाले सगळ्या जनी तुम्ही छान दिसतं होत्या साड्या पण छान आहेत g tai Ani सोनाली ताई दादाच्या हाताला काय झालं g aai Rakhi बांधताना दिसलं g mla
सोनाली खूप छान वाटलं खरं सांगू का बहिण भावाच नात खूप वेगळ तुमच ट हे नांत पाहून खूप अभिमान मला भावू नसल्यान ह्या नांताची कमतर त्या जाणवत तुमच नांत हे खूपा छानवाल स्वामी तुम्हा सर्वांना आनंदी ठेवो सोनाली साड्या छान आहे तुम्हाला कधी भेट त्याची वाट पहात आहे
सोनाली तीन दिवस झाले विडीओ बघते आहे पण कमेंट करायची राहीली काल कमेंट करत होती तेवढय़ात भाचा आला चालायला गेली कमेंट करायची राहीली असो मुंबईच्या तुझ्या आई ला खूप दिवसांनी पाहिल मागे आजारी होती ना तिचे विडीओ आले नव्हते आता सगळ्याना आलेल पाहुन खूप भारी वाटल तुम्हां सगळ्यांनची रक्षाबंधन त्यात नवीन ताईंची ओळख करून दिली हसत होते काही रडत होते मन भरून आल❤खरच मानलेल नात खूप काही सागुंन जात
ताई शीवानी दादाला राखी बांधते मग ती व्हीडिओ मध्ये दीसत नाही इतका छान कार्यक्रम झाला मग तीने पन राखी बांधून घ्यायला पाहिजे होती ❤
दुसऱ्या बहिणी आल्या आहेत ना मग शिवानी कशाला😂
Mag kay kiti chukashya
@@chhayaborate5812तु आशीच करती का तुझ्या नवर्याच्या बहीणीला 😂😂😂जळकी तुझी ननंद किती त्रासात असेल 😂😂😂😂तीला भावजयचा जाच असणार
अतिशय हसी मजाकच्या वातावरणात झालेले रक्षाबंधन मला खूप आवडले.असेच सगळे आनंदात व एकत्रीत रहा .साड्या / राख्याही मस्तच ❤❤❤❤
तिघिंच्या साड्या सुंदर आणि तिघी सुंदर दिसत आहात,शिवानी खूप लाजरी आहे म्हणून ती आली नसावी, रक्षाबंधन मस्त झाले,आमच्या sheru la राखी नाही बांधली,
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan karyakram zala Tai. Sadya khup sundar aahet.
Rag manu nakos tai pn tu aadhi sagar dadala rakhi badhyaci hoti ntr saglyana
खुप छान आहे साड्या एकच नंबर श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई
आज पहिली कमेंट माझी आहे
सर्वांना बघून खूप आनंद होतो
Khoob chaan. video, रक्षा बंधन चा शुभेच्च
Hii sonali 😊 khup chan rakshabndhan celebration 🎉 kele
Khup chan tai kharch tumcha sobat aamcha pan chehera wr haasu aal ...asach chan rahu de he naat ..❤❤❤❤
खुप छान झाला कार्य क्रम ताई,तुम्हा सगलांच्या साड्या खूप सुंदर आहेत श्री स्वामी समर्थ ताई
काय गरज आहे सक्ख्या नात्यांची जेव्हा ही जीवाभावाची नाती जोडली गेली असतील तर खुप छान रक्षाबंधन साजर केल ताई खरच अगदी हसत खेळत आम्हीपण तिथे आहोत असा भास होत होता 😊😊साड्या खुप छान दिसत होत्या ताई अगदी लक्ष्मी दिसत होतात तुम्ही तिघी 😊😊👌🏼👌🏼👌🏼व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤
Tai sakhya natyanchi pan tevadich garaj aste. Adachani chya veli sakhich yetat mg adhi kiti hi bhandan asena. Tyamule sakhi v manleli sagalich nati khup garjechi ahet.
@@srushtishevaleतस नाहि ताई तुम्ही गैरसमज करुन घेऊ नका पण प्रत्येकाची सख्खी नाती एक सारखी नसतात कारण काहीजण परिस्थिती बघुन नाती जोडतात राग नका मानू कारण अनुभवातून सांगते आहे तरी काही चुकल असेल तर माफ करा ताई😊😊🙏🙏
@@rajlaxmitiwari5177 Tai mafi kashala magata. Tumhi tumcha anubhav sangitala mi maza. Doghi ni pan aap aapli mat sangitali. Maza namste tumhala🙏🙏🙏
अतिशय हसी मजाक च्या वातावरणात झालेले रक्षाबंधन मला खूप आवडले असेच सगळे आनंदात व एकत्रित रहा व साड्या खूप छान आणि राकेश सुद्धा
Khup Chan zal program
Khup chan rakshabandhan celebration tai ❤❤❤❤❤❤ faral pan chan ❤❤ 3ghinchya sadya pan chan ❤❤❤❤❤❤ mast video tai ❤❤❤❤❤ sheru nhi disala ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ & mulansathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤
खूप छान आहे ताई ❤❤
खूप खूप छान झाले रक्षाबंधन असेच नेहमी कायम एकत्र राहा सोनाली नेहमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ झालेला आहे
Chan video Tai 👌👌👍🤗😘🥰
Tai ekch number video
ताई मुलांचे रक्षाबंधन शेअर करायला पाहिजे होतं.😊 ते आता दिसतच नाहीत व्हिडिओमध्ये.
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई रक्षाबंधन खूप छान सुंदर प्रकारे झाले खूपच छान वाटले पाहून ही सर्व गोड नाती पाहून सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Kiti chan ggggg sonali swrgahun sundar sukhhhh
Tai aaj ghatleli sadimade khupch sunder dist aahe god dist aahe 3 ghijani pn khup god dist aahe sadya saglyach chan aahe rakshabandhan khup chan celebration kel hasun khelun chan vatle dadala tumhi chan gift dile kitto ni nai bhandhli ka rakhi mul kuthech disli nai ka pudhchya video made dakhvnar aahe ka aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
Arati cha ताट khali thevayche nahi tai patawar thevave pat nasel tr khauch पान tari thevav tatakhali
खूप छान रक्षाबंनाच्या शुभेच्छा
Sonali अशा लाईट colour cotton साड्या छान दिसतात ...
खूप छान झाले रक्षाबंधन श्री स्वामी समर्थ
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
खुप छान रशांबधन झाल श्री स्वामी समर्थ ताई
Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful ❤️
Taida mumbai chi aai pan khup chan aahe tumala saglyana bhagun khup chan vatal
Love you family ❤❤❤❤❤😊😊
शुभ रक्षाबंधन 💐
Tai sadya khoopch mast disat aahet sarvanna aani problem Chan zala Rakhi pornimecha
ताई 👌👌व्हिडिओ राखी celebration ❤❤ अशीच नाती घट्ट राहो हीच सदिच्छा 💐💐💐💐💐💐
किती छान वातावरण आहे ताई मस्त रक्षाबंधन
Tai tumhi navryala ka ovalle
Nice video dear ❤️🤩😍😘
Khup Chan रक्षाबंधन 🎉❤
Kiti Chan vatla pahun video. Samadha chehre sarvanche kup Sara Prem
ताई खुप छान रक्षाबंधन झाले आसे भाऊराया पाहिजे 😅😅 मला असे आवडते पण माझ नशीब नाही आसुन नसल्यासारखे सगळे पैसे बगतात
Celebration mast mast 🎉❤ shree Swami Samarth ❤
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
Sonali tai khup chan video,tumche video khup chan असतात ❤
खुप छान झाला पुलाव स्वामी समर्थ
आई खूप छान रक्षाबंधन पण आई रूपाली का नाही आली तिघी पण छान दिसत आहात शिवानी दिसत नाही अजून आईच्या घरुन आली नाही का सर्व विडिओ छान श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺👌
Khup sundar vedio pan tai mulache pan rakshbandhan
Dakheayche hote na thode
Tai chan jhal rakshabandan must hasi mjak khup chan shivani tai dislyach nahi ka tai 👌👌👌👌👌👌👌👌
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹
Khupch surekh रक्षाबंधन च प्रोग्राम् zala. Khup dhamal ali asel na Sonali? Sakkhe nati pan itake chan nastil itake tumhi mast nati japat ahat.asech raha kayam❤❤❤🎉
Shivani tichya maheri geli ahe ka Rakhisathi? Disali nahi!
Mast tai Khup chan Enjoy kela
खूप छान कुकर किती मध्ये बसलेला आहे ताई मला तू खूप आवडतेस❤
खुप छान विडीयो ताई
नावांची राखी मस्त आहे
Khup mast rakshabandhan program ❤❤❤❤❤❤❤
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
खुप छान ताई भाऊ बहिण👌👌👌
ताई मला तू काय करायचं आहे सुपारीचा पण माझ्याकडे गणपती गावाला बसतात मी रेंट न राहते मुंबई ला तर सुपारी चा उपाय मी इथे करू शकते का मी कधी कधीच गावाला जाते मुलांच्या शाळेमुळे जायला जमत नाही प्लीज उपाय सांगा
श्री स्वामी समर्थ ❤🎉❤🎉❤
ताई आरतीच ताट असच जमिनीवर ठेवायचं नसतं पाटावर ठेवायचं
छान होतं सोनाली रक्षाबंधन सेलिब्रेशन
Sri Swami Samarth 🙏🙏😊🙏
Shree Swami Samarth sonali tai, Aaj che rakshyabandhan khup छान झाले सगळ्या जनी तुम्ही छान दिसतं होत्या साड्या पण छान आहेत g tai Ani सोनाली ताई दादाच्या हाताला काय झालं g aai Rakhi बांधताना दिसलं g mla
सोनाली खूप छान वाटलं खरं सांगू का बहिण भावाच नात खूप वेगळ तुमच ट हे नांत पाहून खूप अभिमान मला भावू नसल्यान ह्या नांताची कमतर त्या जाणवत तुमच नांत हे खूपा छानवाल स्वामी तुम्हा सर्वांना आनंदी ठेवो सोनाली साड्या छान आहे तुम्हाला कधी भेट त्याची वाट पहात आहे
Nice Tai ❤❤
खूप छान रक्षाबंधन आमच्या कडे बायको नवऱ्याला राखी नाही बांधत
Rakhi nahi बांधली तिने bracelate घातलं
श्री स्वामी समर्थ
First like 👍first comment ❤️ श्री स्वामी समर्थ 🙏
ताई,तुमचा contat नी.हवा होता,मी पण एक youtuber aahe,thod channal vishayi bolaiche hote,❤
Chan video shree Swami Samarth 👌❤🎉
Shree Swami Samarth Dada Tai
Shree swami Samarth tai 🙏😊🌺
Nice video 🧿
खुप सुंदर व्हिडिओ सोना❤❤❤😊😊😊😊
Sivani Ani keituucei raksha bhdhan dakhvali nahi tai
Tai Mumbai dadan che sakkhe bhau ahet ka te police dada
सोनाली तीन दिवस झाले विडीओ बघते आहे पण कमेंट करायची राहीली काल कमेंट करत होती तेवढय़ात भाचा आला चालायला गेली कमेंट करायची राहीली असो मुंबईच्या तुझ्या आई ला खूप दिवसांनी पाहिल मागे आजारी होती ना तिचे विडीओ आले नव्हते आता सगळ्याना आलेल पाहुन खूप भारी वाटल तुम्हां सगळ्यांनची रक्षाबंधन त्यात नवीन ताईंची ओळख करून दिली हसत होते काही रडत होते मन भरून आल❤खरच मानलेल नात खूप काही सागुंन जात
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
श्री स्वामी समर्थ ताई
Sagle alet pan Shivani ka nahi disat
Khup chan
साड्या खुप छान
साडी मस्तच आहे
ताई साडया घया,सोन घ्या बहिणींना काहीही घ्या त्याचबरोबर बहिणींना गोड द्यावं मग ते 10रु. च चॉकलेट का असेना. ते घ्यावं. भाऊबीज पण असच .
👌👌
Chan Zal rakasha Bandhan
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई❤
Shree Swami Samarth
Kavitabawane हाय सोनल ताई जय जय स्वामी समर्थ
ताई
❤❤
Hi tai
Sonali shravani somvar vrat la tikhat khayeche naste.falahar kartat
ताई तुझ्या तोंडून माझं नाव एकल खूप छान वाटल ❤️
ताई साडी खूप सुंदर दिसते तुला मुंबई चया दादांनी आणलेली.
Tu ka owals dadana
Who is Poonam?
ताई आरूच आणि किटोच रक्षाबंधन दाखवल नाही तु