आर्यन ची पहिली कमाई ?💵 पहाटे उठून एवढी दाबेली बनवली👍 वीरू आला आपल्याकडे😍रात्री बारापर्यंत सगळी तयारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2024

Комментарии • 158

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 4 часа назад +8

    खूपच छान बनवली ताई कच्ची दाबेली 👌👌खरच सुगरणच आहात तुम्ही..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  35 минут назад

      खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Час назад +1

    Sonli daabeli ekach number,khup efforts ghetales ga tu Aaru chya 1st kamai sathi! Yummy daabeli!❤❤❤

  • @shitalnarke6667
    @shitalnarke6667 2 часа назад +2

    खूप छान बनवली ताई दाबेली मस्त 👌👌वीरू किती गोड आहे अगदी लहान बाळासारखा…🥰

  • @sandippatil5672
    @sandippatil5672 2 часа назад +1

    खूप छान रेसिपी दाखवली खूपच सुंदर खुप छान अप्रतिम

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Час назад +1

    Congratulations Aaru for your 1st kamai ! ❤❤❤

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 2 часа назад +1

    Soooooo cute 🥰🥰🥰🥰🥰 viru

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Час назад +1

    Tula yet nahi as kahich nahi tai tuzyakadun mala khup shikayla milal thank you tai ❤❤❤❤ mi tution chalu karnar aahe mala khup ashirvad de tu 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ khup chan vlog hota 🙏🙏🙏🙏

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 2 часа назад +1

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 2 часа назад +1

    सुंदर रेसिपी दबेलि😅छान 🎉

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Час назад +1

    Aapli 1000 family vadhali congratulation tai ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 3 часа назад +2

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
    खूप मस्त च दाबेली नक्की बनवणार ताई 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  13 минут назад

      खुप खुप आभारी आहे आशा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Patil233
    @Patil233 3 часа назад +7

    सोनाली ताई तुम्ही 2 वर्षांपूर्वी वास्तुशास्त्र प्रमाणे कुठे काय ठेवावे असा व्हिडिओ केला होता तसा या घरातील करा प्लीज

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  16 минут назад

      हो ताई मी नक्की शेअर करेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 Час назад +2

    Maza Bhacha khup hushar aahe taychi kamai tayla de g aaruchi pahili kamai aahe aayshat khup motha Ho

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 3 часа назад +3

    Dabeli 👌👌😋
    Aaru bal god aahes❤
    Happy Birthday Sweet Home 🎂🎂🥳🥳

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  13 минут назад

      खुप खुप आभारी आहे जयश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @VarshaKoge-k3v
    @VarshaKoge-k3v Час назад

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 Час назад

    Tai KY Ksli bhari dabeli bnwli g tu 👌👍🤗😋😋 Khi pn mhna jewan bnwnyamdhe tuza hat konich NHi dharu shakt 😊🙌👏👏👏 as watate mhinabhr tuzyakde yeun rahawe Ani Ek Ek item tuzya hatche khawet 😅 😂 mast receipe pn share Kelis 👍🤗👌 aarula pn bhari watale Asel n phili kmai 😊 Asch chotya chotya goshtitun mule khup Khi shiktat 👍 Ani tai Wiru Kiti g gunach aahe kse g kitchen jawl basle hote gribagat 😅 Masty khre tepn mala awdle❤ tsch Sagar dada purn family happy journey Ani Ho happy birthday new home LA aplya Te IMp aahe 🤗 vlog mast hota🥰😘😍

  • @preranaswami2173
    @preranaswami2173 3 часа назад +2

    Ek no dabeli Aaru congratulations 🎉🎉god bless you dear happy birthday home 🎉🎉🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  12 минут назад

      खुप खुप आभारी आहे प्रेरणा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipaligaikwad6495
    @dipaligaikwad6495 4 часа назад +5

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 खूप छान दाबेली केली आहे. सगळ्या गोष्टींमध्ये ताई तू हुशार आहेस 👍👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  50 минут назад

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vidyaraninigade8399
    @vidyaraninigade8399 3 часа назад +2

    Shree Swami Samarth tai 🙏❤️ dabele khop chan namavali amhala pan khaychi ichya jhali khop mast❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  15 минут назад

      खुप खुप आभारी आहे विद्याराणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dipalisawalkar6744
    @dipalisawalkar6744 3 часа назад +3

    Daneli recipe mast
    Shri Swami Samarth ❤❤🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  16 минут назад

      Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @PAVA24
    @PAVA24 4 часа назад +2

    Khup chan😊👌👌 supub, Pranjal Tai No word's🎉Excellent 😊❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  26 минут назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @LahuShendage-m5m
    @LahuShendage-m5m 4 часа назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान दाबेली ची रेसिपी दाखवली दाबेली छान होती😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  22 минуты назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 3 часа назад +1

    Tai khup chhan zali दाबेली,आरू मस्त ,वीरू खूप गुणी आहे श्री स्वामी समर्थ ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 минут назад

      Thank you so much रूचिरा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Час назад

    Tai Jai shree Swami Samarth

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 2 часа назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 4 часа назад +2

    ❤❤ श्री स्वामी समर्थ ताई❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  30 минут назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुवर्णा ताई

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 48 минут назад

    Hii tai Kashi aahes ❤❤ Shree swami samarth ❤❤ khup chhan mast video ❤❤

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 4 часа назад +2

    मावशी तुम्ही दाबेली खरच खूप छान बनवलेली आहे.😋😋 हॅपी बर्थडे हाऊस 🎂🎂🎉🎉🎊🎊 व्हिडिओ खूप खूप छान आहे. खरंच वीरू फारच हुशार आहे. मावशी एक सांगायचं होतं की उद्यापासून माझी कमेंट येणार नाही दोन तारखेपर्यंत कारण मी गावाला चालली आहे.सासुबाई आजारी पडले आहेत.सॉरी मावशी श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  24 минуты назад

      ठीक आहे पूनम काही हरकत नाही तु सासूबाईंची काळजी घे त्यांना चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जा स्वामी समर्थ महाराज त्यांना लवकरात लवकर बरे करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️ love you

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 3 часа назад +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  14 минут назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वैशाली ताई

  • @sunitanunse540
    @sunitanunse540 23 минуты назад

    Shree Swami Samarth tai margshish gurvarche udyapan kadhi karnar tumhi shevtcya guruvari ekadashi ahe tr udyapan kasa karawa

  • @SarikaTayade-ro7ud
    @SarikaTayade-ro7ud 4 часа назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nandatambe512
    @nandatambe512 4 часа назад +1

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई आरु चे खूप अभिनंदन ताई तू दाबेली खूप छान मस्त बनवली वास्तुशांती एक वर्ष झाले त्याबद्दल दादा आणि तुझे तसच आरु आणि चिऊ चे खूप खूप मनापासून अभिनंदन असच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  23 минуты назад

      खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashavinidhotre5133
    @ashavinidhotre5133 4 часа назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  55 минут назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई

  • @SohamPatil-u
    @SohamPatil-u 3 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  14 минут назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 4 часа назад +2

    श्रीस्वामी समर्थ ताई ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  52 минуты назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 उषा ताई

  • @shrikantapune7942
    @shrikantapune7942 34 минуты назад

    Happy birthday स्वीट होम

  • @rupalidhangada158
    @rupalidhangada158 4 часа назад +3

    Shree Swami Samarth tai ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  54 минуты назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रूपाली ताई

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 2 часа назад +1

    ❤हाय डियर ❤ मी खूप छान कमेंट केली होती पण मला वाटते ती डिलीट झाली वाटते.असो.प्रथम आपल्या सुंदर घराला हॅपी बर्थ डे ❤🎉तसेच अरुच्या पहिल्या शालेय कमाई ला खूप शुभेच्छा.. दाबेली फार छान बनवलीस.दिस्त्ये साधी पण ती करतांना खूप मेहनत असते.हे सगळे तूच करू शकतेस.आमच्याही हा प्रोग्राम मुलांना करीता राबवला जातो.यातून मुलांना पैशांच्ये महत्त्व कळते.खूप छान .काळजी घे .श्री स्वामी समर्थ महाराज❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Час назад

      अग ताई तुझी एक ना एक कमेंट पॉझिटिव्ह असते त्यामुळे ती कधीच डिलीट होणार नाही एक काम कर कमेंट मध्ये न्यू वेस्ट म्हणून एक ऑप्शन आहे तिकडे जा त्याच्यावर टॅप कर म्हणजे तिकडे नवीन कमेंट दिसतात कधी कधी काही कमेंट तिथे असतात त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीत youtube सारखं काहीतरी बदल करत असतं त्यामुळे गोंधळ आहे हा त्यामध्ये असेल तुझी कमेंट तुझी कमेंट कधीच शक्य नाही डिलीट रोज उलट त्याला लाईक असतात तू चांगलं बोलते म्हणून नाही तुझ्या कमेंट मधून तुझे संस्कार तुझे विचार आणि तू व्यक्ति कशी आहे हे दिसतं भले तू कमेंट माझ्यासाठी आपल्या फॅमिली साठी करते पण त्यातून तुझंच व्यक्तिमत्व झळकताई त्यामुळे ती कमेंट का डिलीट होईल आणि एक म्हणजे तुझं दिसणारा प्रेम शक्यच नाही बघते मी कोणती कमेंट आहे

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 3 часа назад +1

    Shri Swami Samarth.... congratulations Aaru, for first income,, Dabeli recipe so yummy.... nice video ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 минут назад

      खुप खुप आभारी आहे कुसुम ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @zakiyabagwan2657
    @zakiyabagwan2657 4 часа назад +1

    Sonali tula dadala kittola aarula sundar gharachya birthday sathi sundar asha manna pasun khup khup shubhechha.🎉❤
    Kharach dabeli khupch sundar disat aahe tondala paani yet aahe.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  19 минут назад

      खुप खुप आभारी आहे जकिया ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurivarute6974
    @madhurivarute6974 5 часов назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻 first like 👍🏻 first comment

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  57 минут назад

      Thank you so much माधुरी ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @RajashreePawar-st8wy
    @RajashreePawar-st8wy 2 часа назад

    Dabeli chanch 🍔👌👌😋

  • @SarikaTayade-ro7ud
    @SarikaTayade-ro7ud 4 часа назад +1

    Shree swami samarth tai ❤❤❤❤❤🎉🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  35 минут назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सारिका ताई

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 4 часа назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई रेसिपी खरच खूप छान बनवतेस तू लसूण चटणी चिंच चटणी वीरू खूप छान आहे ताई तुमच्याकडे थंडी आहे का जास्त

    • @manjushasalvi7458
      @manjushasalvi7458 4 часа назад

      खुप छान❤❤❤🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  51 минуту назад +1

      हो राणी ताई इकडे थंडी खुप आहे खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 4 часа назад +1

    YUMMY TASTY nice recipe tai THANKS for sharing aru kitto so SWEET well mannered children god bless you all FAMILY 👍👌❤🙏😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  27 минут назад

      खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 4 часа назад +3

    Khup chan aaru vlog pan kuup mast ❤ 👏👏👏🙌🙌

  • @Mishtirajankar
    @Mishtirajankar 4 часа назад +1

    Best of luck aaru❤❤❤🎉🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  44 минуты назад

      Thank you so much मिष्टी ताई 🙏

  • @ujjwalaraskar3221
    @ujjwalaraskar3221 5 часов назад +3

    Shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  56 минут назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 उज्वला ताई

  • @Anjalibirajdar
    @Anjalibirajdar 3 часа назад

    Dabili ek no taida bhagun todal pani sutl 😋

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 5 часов назад +2

    Shree swami samarth tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  57 минут назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुरेखा ताई

  • @supriyabhujbal-d1b
    @supriyabhujbal-d1b 4 часа назад +1

    Wow itaki dabeli.....Pani sutale tondala....pls share receipe....amchya society madhe pn ganapati madhe stall astat mi ashich baharpur pavbhaji karate n stall lavate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  30 минут назад

      खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @asharaut782
    @asharaut782 2 часа назад

    😊❤

  • @MinakshiKadam-j8r
    @MinakshiKadam-j8r 4 часа назад +1

    Shree Swami Samarth Sonali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  24 минуты назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मिनाक्षी ताई

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 4 часа назад +1

    ❤❤ खूप छान😊❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  30 минут назад

      Thank you so much सुवर्णा ताई 🙏

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 4 часа назад +2

    सोनाली आज पहाटे आम्हीतुळजापूरवरुन देवीच दर्शन घेऊन आलो. खूपच छान दर्शन छान झालं . देवीला तुझा आणि तुझ्या संपूर्ण परिवाराचा नमस्कार सांगितला .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  43 минуты назад

      खुप खुप आभारी आहे अक्षता ताई 🙏 आई तुळजाभवानी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @TarannumShaikh-d6h
    @TarannumShaikh-d6h 2 часа назад

    Sonali tai wait waton gheo nka pan amhi suddga changle quality che khajoor ani te suddha dhon khato

  • @pallavidhaware920
    @pallavidhaware920 4 часа назад +1

    Tai shree swami samarth 🙏 Tai margashish cy guruvari pan udyapana divshi narl fodyca ka plz sang na

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 минут назад

      हो पल्लवी ताई शेवटच्या गुरूवारी आपण महालक्ष्मीचे उद्यापन करणार आहे तेव्हा नक्की नारळ फोडायचा असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @latapatil9968
    @latapatil9968 4 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  52 минуты назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 लता ताई

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 3 часа назад +1

    खूप छान ताई दाबेली बबनवली होय ताई माझी जाऊ व तिची मुलगी जाणार होती पण मुलगीची तबेत बरी नाही महणुन राहीली जायची आणी video मसत❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 минут назад

      खुप खुप आभारी आहे जोंधळेकर ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangeethaanilnair8458
    @sangeethaanilnair8458 2 часа назад

    Good first payment of his life congratulations.but you should keep in front of God.

  • @vikassalve6189
    @vikassalve6189 4 часа назад +1

    ताई कीती गरबड त्यात तुम्ही लसणाच्या चटनीचा चमचा चिंचेच्या चटनीत टाकला पण खरच खूप छान लाबीली.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  55 минут назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 4 часа назад +1

    हाय सोनाली.खूपच छान केलीस तू दाबेली..पण ताई त्याचे फार वेळ खाऊ पसारा आहे. पण चला.आरूला आनंद वाटला ना.त्यात आपल्याला आनंद आहे. सोनाली तू किती दाबेली करून दिल्या होत्या.,. आता आम्ही पण करू घरी रेसिपी फार छान सांगितली तू.....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  20 минут назад

      हो विशाखा ताई दाबेलीची रेसिपी खुप वेळ खाऊ आहे मी आरूला तीस दाबेली करून दिल्या होत्या खुप खुप आभारी आहे विशाखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @VarshaPatil-qd5ry
    @VarshaPatil-qd5ry 4 часа назад +1

    ❤❤❤❤

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 4 часа назад +1

    👌👌👍🙏

  • @sanchita4942
    @sanchita4942 3 часа назад +1

    ताई घरी खूप झुरळ झाले आहेत.
    सगळे उपाय करून बघितले
    तरीपण रोज झुरळ निघतच आहेत.
    Cockroach spray मारून झाले 2 बॉटल तरीपण काही फरक नाही.
    Please काही घरगुती उपाय असेल तर सांग ना

  • @ShitalBongale
    @ShitalBongale 4 часа назад +1

    Dhabeli 1 no

  • @FaujiiWifesupriya
    @FaujiiWifesupriya 4 часа назад +1

    ❤❤

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 4 часа назад +4

    Tai mul tula sangt hoti mi he khal te khal mla khup😢 al mi konala sangu g maji aai nahi 😢😢😢😢😢 aai nasn khup wite divas tai😢😢😢😢😢😢

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  46 минут назад +1

      सुवर्णा ताई देवाच्या मर्जी पुढे कोणाचे चालत नाही तुम्ही नाराज आणि दुःखी झाला तर आईंना सुद्धा बरे वाटणार नाही त्यांना देखील दुःख होत असेल कारण आपली मुलगी दुःखात असली की आईला देखील दुःख होते देव आईंच्या आत्म्याला शांती देवो 🙏 तुम्ही खुश रहा असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @suvarnabhangare6344
      @suvarnabhangare6344 12 минут назад

      @pranjalShindevlogs ok tai happy rahch try karte pn shendful asl mul prem jast hot aai ch n maj pan

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 2 часа назад

    Sonali kiti chan g

  • @kamalmadbhavikar9454
    @kamalmadbhavikar9454 3 часа назад

    Pranjal beta if I was free definitely iam ready.but iam in jath.not in kolhapur

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 3 часа назад

    Hi tai nice blog 😋👌🏻दाबेलि 1 नंबर मला माझे दिवस आठवले आम्ही 4-5 मैत्रिणी मिळून ढोकळा स्टॉल लावलेला पण आम्हाला शाळेतच करून लावायचा होता आम्ही घरून अर्धी तयारी करून काही तिथे केलेलं छान वाटल 😊अभिनंदन आरू तुझ्या पहिल्या कमाइसाठी🤗😍 घराच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा happy home ❤Love you all ❤🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻

  • @prasad68
    @prasad68 4 часа назад +1

    Tai शेरू कुठे आहे.
    खूप सुंदर दाबेली बनावलित तुम्ही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  28 минут назад

      ताई शेरूला मोकळे फिरण्याची सवय लागली आहे बांधला की गळ्यातील पट्टा काढून बाहेर पळून जातो त्यामुळे त्याला जास्त शेअर करता येत नाही असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nandai1261
    @nandai1261 4 часа назад +1

    Tai khup tayari asate ga dabelichi 😅pan ti vegali maja asate ani tu pan dabun dabun material bharal hotas ani 10rs rate baher kiti kami lavtat. Pan aapan he mulansathi haushi ni karato.maza mula pan cbse bord la senior la asel tenvha me cheez pavbhaji keli hoti pan group hota add ajun.me pan asach bharbharun plate bharun dile ani testy zali sagali sampali mag finally hishob kela tar no loss no profit business zala hota amacha😂.aas aathvan zali.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  32 минуты назад

      हो नंदा ताई मुलांसाठी आपण फायदा तोटा बघत नाही मुलांना देखील अशा गोष्टीत हौस येते खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sunitapatil6784
    @sunitapatil6784 4 часа назад +1

    ताई सेम ग आरू जसं करतो ना किस tasc माझा ऋग्वेद करतो स्कूल laa जाताना ❤❤❤❤ दाबेली खूपच मस्त🎉🎉 ताई मी मेल केला तुला पण तू रिप्लाय नाही दिला❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  53 минуты назад

      सुनिता ताई मी बघून नक्की रिप्लाय करेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @tejaswichavan1680
    @tejaswichavan1680 Час назад

    आर्यनला बघीतले की माझ्या आर्यनची आठवण येते तो तुमच्या आर्यन सारखा दिसतो तो होस्टेलमध्ये आहे

  • @Swamini343
    @Swamini343 4 часа назад +1

    ताई तुझा फिरिज कितीला घेतला आहे सांग मला घ्याचा आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  45 минут назад

      स्वामीनी ताई माझा फ्रिज वरपूल कंपनीचा आहे तो मला 44 हजार रुपयेला बसला होता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @TarannumShaikh-d6h
    @TarannumShaikh-d6h 2 часа назад

    Me suddha kolhapur chich ahe

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 3 часа назад +1

    Yummy

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  10 минут назад

      Thank you so much कल्पिता ताई 🙏

  • @parthbankar
    @parthbankar 2 часа назад

    ताई घराचे काम चालू असल्यामुळे खूप धावपळ होत आहे घर झाल्यानंतर तुझे व्हिडिओ निवांत बघणार आहे

  • @jyotiscreativity1813
    @jyotiscreativity1813 4 часа назад +2

    Tai swamiche gurva

    • @jyotiscreativity1813
      @jyotiscreativity1813 4 часа назад +1

      Guruvar dharnar ahe ka.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  52 минуты назад

      ज्योती ताई अजून काही ठरवले नाही मी नक्की शेअर करेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ANJUMBAGWAN-ox4zx
    @ANJUMBAGWAN-ox4zx 4 часа назад +1

    Hi

  • @kamalmadbhavikar9454
    @kamalmadbhavikar9454 3 часа назад

    तुमच्या वहिनीला सांगा यू ट्यूब सुरू करा. तिला शिकवा.

  • @BhagyshriKharmale
    @BhagyshriKharmale 4 часа назад +1

    ताई मी मार्गशीर्ष महिन्यापासून वैभव लक्ष्मी व्रत सुरू केले होते तर तिसऱ्या शुक्रवारी आम्हाला सुतक पडले तर काहीजण मला बोलतात की तुम्ही पुन्हा सुरू करा तर मी काय करू मला प्लीज प्लीज सांग

    • @RupaliPawar-m3g
      @RupaliPawar-m3g 4 часа назад +1

      सुतक घरातले असेल तर परत पहील्या पासुन कराचे जर घरातले नसते तर तिथुन पुढे केलं तरी चालते श्री स्वामी समर्थ

    • @BhagyshriKharmale
      @BhagyshriKharmale 3 часа назад +1

      घरातले नाही पण भावकीतले सुतक पडले होते ​@@RupaliPawar-m3g

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  37 минут назад

      भाग्यश्री ताई सुतक घरातले म्हणजे सखे रक्तातले जसे की आई वडील भाऊ सासु सासरे बहीण दिर ननंद असे येतात तेव्हा तुम्ही पुन्हा पहिल्या पासून चालू करावे आणि भावकी म्हणजे चुलत किंवा पाहुणे असे असेल तर तुम्ही पुढे चालू ठेवले तरी चालेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  36 минут назад

      Thank you so much dear रूपाली ताई 🙏

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 3 часа назад

    सोनाली याला खरी कमाई मनतात

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 5 часов назад +12

    हे ताई फर्स्ट लाइफ फर्स्ट कमेंट आणि तुझ्या घरासाठी फर्स्ट बर्थडे विश हॅपी बर्थडे टू युवर हाऊस माझा पण बर्थडे आहे ताई स्वामीला सांग माझ्या पाठीमागे असेच कायम राहा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 часов назад +4

      ताई तुझे फार मनापासून आभारी आहे शुभेच्छा दिल्याबद्दल आणि मी व्हिडिओ मध्ये बोलायला विसरले ग सांगणार होते मी आज पण विसरले नक्कीच ताई स्वामी आहेत ग पाठीशी तुझ्या

    • @MarathiLovers-1704
      @MarathiLovers-1704 4 часа назад +2

      ​happy birthday tai❤

    • @SunitaKamble-yu6nz
      @SunitaKamble-yu6nz 4 часа назад +1

      Happy birthday

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 4 часа назад +1

      हाय डियर ❤प्रथम आपल्या सुंदर घराला माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा❤ आणि महत्वाचे अरूच्या फर्स्ट कमाईचे मनापासून अभिनंदन अरु.❤ असे प्रोग्राम आमच्याही स्कूल मध्ये राबवले जातात.यातून मुलांना दैनं दिन जीवनात कसे वागायच्ये,तसेच हेही समजत्ये पैशाच्ये महत्त्व. आपले आई वडील कित्ती मेहनत करतात त्यानंतर त्यांना महिन्याला टरा विक रक्कम पेमेंट स्वरूपात मिळते.मुलांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीवही होते.आपल्या अरुलाही झाली असणार.ओके बापरे डियर कसल्या भारी तू दाबेली बनविण्यास ग .अरु सोबत तुझेही अभिनंदन.न थकता करते.सलाम तुझ्या कामाला.अशी आई व बाबा पाठीशी असतील तर आपली पोर जग जिंकतील.वां.काळजी घे.श्री स्वामी समर्थ

    • @SantoshDevle-w3c
      @SantoshDevle-w3c 4 часа назад

      Happy birthday होम स्वीट होम ❤🎉🎉🎉❤❤

  • @TarannumShaikh-d6h
    @TarannumShaikh-d6h 2 часа назад

    Tumhi khup video banavta

  • @TarannumShaikh-d6h
    @TarannumShaikh-d6h 2 часа назад

    Sorry manhje chaan

  • @TarannumShaikh-d6h
    @TarannumShaikh-d6h 2 часа назад

    Me nehmi tumchi video phate

  • @TarannumShaikh-d6h
    @TarannumShaikh-d6h 2 часа назад

    Amchyat khajurala khup maan detat tyala asa kahi bolo nye

  • @kamalmadbhavikar9454
    @kamalmadbhavikar9454 2 часа назад

    Ooooo you are saying me. Teach to your vahini. Your work is too much.soo tension.so you are saying me angrylee

  • @AKGAMERYT394
    @AKGAMERYT394 5 часов назад +1

    First like first comment first view ❤❤❤❤