रीया तू छान ॲक्टिंग करतेस. तू educated aahes .aapl kam aani aapan bhal as राहतेस . तू स्वतःच अस काय तर चालू कर आणि व्हिडिओ टाक.कोणत्याही बायकोच्या मनात अस येणं साहजिकच आहे. तीच मनावर घेऊ नकोस.
पुष्पा पिक्चर मधला अल्लू अर्जुन च्या बायकोने असं विचार केला असता तर पिक्चर हिट झाला नसता जेव्हा आपला नवरा कॉमेडी क्षेत्रामध्ये आहे तर कलाकार बरोबर मन मिलाव करून राहावंच लागणार असा संशय करून नाही चालत
ज्या दिवशी पूजा तुला बोलली त्या दिवशी खूप वाईट वाटले ... कोणाला असे बोलू नये असे एकदा सुद्धा त्या पुजला काहीच वाटले नाही ... पांडू ने तिथेच तिच्या एक कानाखाली वाजवली पाहिजे होती .. तू तुझे काम करत रहा ...
रिया तू खर असशील ना तर तू किती जरी पांडू दादा चा कॉल आला कामासाठी ये म्हणून परत तू जायचं नाही त्याचं कारण मी हे सांगते ती पूजा तुझ्यावरती जळते म्हणून त्यांनी तुझ्यात किती पण मागे लागू देत आता तू कामासाठी जायचं नाहीये पांडू दादाकडे
तस पाहिल तर लोक जळतात तुझी प्रगती आणि पांडू सोबत तुला पाहून....आणि तुला खाली पडायचा म्हणुन त्या पूजा चा सहारा घेतात...त्या पूजेला काही धड येत नाही...ना expression ना बोलण ....लोक लई नालायक आहेत...त्यामुळे त्या पूजा ल वाटते की ती खरच लई भारी actress आहे 😂😂😂😂 Tumhi tention gheu nka True ऑडियन्स are always with uuuuu didi 🎉🎉
मस्त बोलीस मला आवडल तिला खरच समजत नाही कुठ काय बोलायला पाहीजे नवरा नी डोक्यावर घेतली फक्त दिसायला छाण म्हणुन लय शाहणी समजती स्वताला तिला वाटय माझ्या मुळे सगळे व्हीडोओ चलता तुझ्या अंगात एवडी कला आहे तर नको नादी लागु त्यांच्या ❤❤
व्हेरी गुड व्हेरी नाईस ऑल राऊंडर रिया व्हेरी गुड बरोबर उत्तर दिल्यास ज्यांना काही येत नाही तेच अशी कमेंट करू शकतात चुकीच्या व्यक्तीला राईट बोलतात आणि बरोबर जी व्यक्ती आहे तिला रॉंग म्हणतात ज्यांना काही कळत नाही तेच असे वाईट कमेंट करू शकतात
अगं रिया त्या पूजाला तू आवडत नाही पूजा स्वतःला भाग्यलक्ष्मी समजते आणि तुला पनवती समजते पांडू तिला खूप सपोर्ट करतो पण तिला व्यवस्थित राहता येत नाही आणि दुसऱ्यांकडे बोट करते ज्याला स्वतःला काही करता येत नाही ना त्याने दुसऱ्यांकडे बोट करू नये पूजा आधी स्वतः शिक थोडी तरी ती शिकली असती ना तर तिला कळलं असतं असं अनपड लोकांसारखी विचार करते
ताई तू एज्युकेटेड आहे पूजा गावंढळ आहे अडाणी आहे पांडू आणि सोमा ते सगळे लोक अडाणी आहेत तू तिचा शब्द पकडू नको ती बोलली होती पांडूला कोणच्या पोटचा आहे पण तुझी लेवल आणि तिची लेवल कमी आहे तू सुशिक्षित आहे कारण आपण वाद घातला ना आपल्या संस्काराचा व शिक्षणाचा काय फायदा आहे तू शांत रहा
Kay tya vedich aiktes Riya. Kay yetay tila. Fakt daat dakhvayla yetat, aani tuza varar jalayla. Bolte ashi ki ekdum sarv kaamat expertch aahe ti😂😂. Tich kay aiktes? Ashi konti quality aahe changli ji ticha kadun shikayla bhetel? Ekhi nahi. Riya tuza barobr chi samajte ti pan nahi aahe ti. Tu keep it up
पूजा हे तिच्या परिस्थितीमुळे शिकली नाही.😊 त्यामुळे तिला नाव ठेवणे योग्य आहे का. कुणी कितीही शिकले तरी त्याचा फायदा दुसऱ्याला थोडाच होत असतो. तिला ज्या गोष्टी खटकतात त्याआधी बोलून दाखवत असेल. त्यामुळे पूजा चुकीची आहे अडाणी आहे हे बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. ती तिच्या नवऱ्याला काहीही बोलू शकते
@@rupalitemgire7981 ti tichya navryala kahi hi bolu shakte.dusryana ka trass hoto.lagn karun aleli aahe ti.tichya navryala kahi problem nahi mg video pahanaryala ka problem hotoy.ani apan pn apla navra baher gela tr tyala bhandavun sodato.kothe geltat.evdha vel ka lagala.ticha hakkacha navra aahe.ti tyala kaahi pn vicharu shakte
तुम्ही धमाल प्रॉडक्शन चे किरण बेरड सरांना भेटा.....खूप सुंदर प्रोफेशनल comedy असते त्यांची आणि vegvegle vishay असतात....तुम्ही त्यात आल्या tr खूप छान होईल...अहमदनगर ल करतात ते शूट
Riya ag ti pooja tuzyavr pahilyapasun ch jalti..tu saran brobr kam kelel tila aavdt nahi.. tu manani khup changli aahes ..aani sir pn manane free yt.. tu nko sranbrobr kam kru..tu active aahes..kothe hi kam kru shaktes..
काही परिस्थितीमुळे ती शिकू शकली नाही त्यामुळे ती अडाणी असेल कशाला नाव ठेवायचे त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही जर असते तुला ही कमेंट पण करता आली नसती ती जास्त परिस्थितीमुळे शिकू शकली नाही त्यामुळे ती अडाणीच राहिली ती जरी अडाणी असली तरी तिला नवरा हुशार मिळाला
अहो ताई परिस्थितीमुळे नसली शिकली तरी 😡😏😮😢आता नवरा एवढा चांगला हौशी मिळालाय नशिबाने 😮😊तर सगळ्या गोष्टी हळू हळू शिकून घ्यायला नकोत का त्या पुजाने 😡😏काही गरीब नाही ती स्वभावाने 😡😏एकदम ऊद्धट आणि आगाऊ आहे ती पूजी @@bhagyashriparkhi269
गाडीत झोपे पर्यंत, आशा टाइम ला सगळे पुरुष ऐका बाजूला ,स्त्री ऐका बाजूला आस झोपायचे ,आस बाहेर झोपणे बरोबर नाही
तिला तिच्या नवर्यावर विश्वास असता तर असा विचार तिच्या मनालाही आला नसता
रीया तू छान ॲक्टिंग करतेस. तू educated aahes .aapl kam aani aapan bhal as राहतेस . तू स्वतःच अस काय तर चालू कर आणि व्हिडिओ टाक.कोणत्याही बायकोच्या मनात अस येणं साहजिकच आहे. तीच मनावर घेऊ नकोस.
पुष्पा पिक्चर मधला अल्लू अर्जुन च्या बायकोने असं विचार केला असता तर पिक्चर हिट झाला नसता जेव्हा आपला नवरा कॉमेडी क्षेत्रामध्ये आहे तर कलाकार बरोबर मन मिलाव करून राहावंच लागणार असा संशय करून नाही चालत
पूजा आडानी आहे पण तिची परिथिती पहा ना अश्या comennts करू नका ती शिकली नाही त्या मागे काहीतरी कारण आहे ना रियाला शिकवलं आहे तिच्या घरच्यानि
ज्या दिवशी पूजा तुला बोलली त्या दिवशी खूप वाईट वाटले ... कोणाला असे बोलू नये असे एकदा सुद्धा त्या पुजला काहीच वाटले नाही ... पांडू ने तिथेच तिच्या एक कानाखाली वाजवली पाहिजे होती .. तू तुझे काम करत रहा ...
@@shifamujawar5834 तुझ्या मुलीला जशी पूजा बोलली रियाला तसे बोलले तर चालेल का तुम्हाला ...
ते पूजाला दाताड कडायाल येते पक्तं
रिया तू खर असशील ना तर तू किती जरी पांडू दादा चा कॉल आला कामासाठी ये म्हणून परत तू जायचं नाही त्याचं कारण मी हे सांगते ती पूजा तुझ्यावरती जळते म्हणून त्यांनी तुझ्यात किती पण मागे लागू देत आता तू कामासाठी जायचं नाहीये पांडू दादाकडे
आणाडी पुजा तील काय येत
सुंदरीच्या बाबतीत पण हे केलं असेन पूजा नी मानून ती पण गेली
राईट तुला कळते education आहे म्हणून ती अनपाड पूजा तिला एवड कळलं असत तर ती अस बोलली नसती
Riya tu ek kam kr pandu dada la sir nko mhnun dada mhn ...mg pooja nahi chidnar
तस पाहिल तर लोक जळतात तुझी प्रगती आणि पांडू सोबत तुला पाहून....आणि तुला खाली पडायचा म्हणुन त्या पूजा चा सहारा घेतात...त्या पूजेला काही धड येत नाही...ना expression ना बोलण ....लोक लई नालायक आहेत...त्यामुळे त्या पूजा ल वाटते की ती खरच लई भारी actress आहे 😂😂😂😂
Tumhi tention gheu nka
True ऑडियन्स are always with uuuuu didi 🎉🎉
😂😂😂😂
Puja la khich jamat nahi dusryana nav thevtr
बरं बरं झाले तुझे व्हिडिओ टाकला म्हणून नाही तर पूजेला वाटलं असतं मला भीती आहे
मस्त बोलीस मला आवडल तिला खरच समजत नाही कुठ काय बोलायला पाहीजे नवरा नी डोक्यावर घेतली फक्त दिसायला छाण म्हणुन लय शाहणी समजती स्वताला तिला वाटय माझ्या मुळे सगळे व्हीडोओ चलता तुझ्या अंगात एवडी कला आहे तर नको नादी लागु त्यांच्या ❤❤
त्या पूजाला धड बोलायचे सुद्धा अक्कल नाहीये तेवढं तोंड वासून बोलते
व्हेरी गुड व्हेरी नाईस ऑल राऊंडर रिया व्हेरी गुड बरोबर उत्तर दिल्यास ज्यांना काही येत नाही तेच अशी कमेंट करू शकतात चुकीच्या व्यक्तीला राईट बोलतात आणि बरोबर जी व्यक्ती आहे तिला रॉंग म्हणतात ज्यांना काही कळत नाही तेच असे वाईट कमेंट करू शकतात
तुला पांडुरंग सर काय नाहीत ना बोलत, मग झाल तर, दुसर्या साठी अस काम नसते सोडायचे
त्या दिवशी पुजा बोलत होती तर ते काहीच बोला नाही
रिया तु खुप चांगली मुलगी आहेस इतर लोकांच काही मनावर घेऊ नको
करियर कड़े लक्ष दे मराठी सीरियल मिळेल तुला.
पुजाला अक्कलच नाही काहिही बोलते मलातर पुजा आवड नाही नुसती दात काढती
मला पण अजिबात आवडत नाही ती पूजी
Dada.tai👌🏾👌🏾👌🏾👍🏾👍🏾
Pujala pandunich jasth majavli
अगं रिया त्या पूजाला तू आवडत नाही पूजा स्वतःला भाग्यलक्ष्मी समजते आणि तुला पनवती समजते पांडू तिला खूप सपोर्ट करतो पण तिला व्यवस्थित राहता येत नाही आणि दुसऱ्यांकडे बोट करते ज्याला स्वतःला काही करता येत नाही ना त्याने दुसऱ्यांकडे बोट करू नये पूजा आधी स्वतः शिक थोडी तरी ती शिकली असती ना तर तिला कळलं असतं असं अनपड लोकांसारखी विचार करते
🎉🎉🎉
Tai👍🏾👍🏾👍🏾
Riya tya pujala na tu changle uttar de... Tini tujavar video बनवलाय. खूप बावळट बई आहे
पूजा खुपच आडाणी आहे तिच्याशी तुज बरोबरी करू नको
Tu laksh deu nakos ....layki nasatana bhetal ki manas ashi majj kartat .....tujhyat talent aahe tu bindhast raha
रिया स्वतःला जास्त शहाणी समजते तमाशा मंडळ
रिया मॅडम तुमचं कामच लय भारी असतं 👌👌👍👍
ताई पुजा ही फालतु मूलगी आहे लक्ष नको देऊ❤❤
रिया जाऊ नको लवकर त्या पूजा ने माफी मागितल्या शिवस्य
परत जाऊ नका पूजा माफी मागत नाही तोपर्यंत 🎉
हो बरोबर
प्रिया तू छान काम करते तुझी एक्टिंग पण छान आहे आणि तू दिसायलाही सुंदर आहे
Ag ti pooja adani ahe tila kahi yet pan nhi tila fakat hasayala saga ani veya sarkha bolayala saga ticha kay yevda manavar gheti adani bai ahe ti
✅✅😡😏बावळट पूजी
गाव कोण त आहे
Riya hi ek kalakar ahe ticha asha aapman kru nhe
ताई तू एज्युकेटेड आहे पूजा गावंढळ आहे अडाणी आहे पांडू आणि सोमा ते सगळे लोक अडाणी आहेत तू तिचा शब्द पकडू नको ती बोलली होती पांडूला कोणच्या पोटचा आहे पण तुझी लेवल आणि तिची लेवल कमी आहे तू सुशिक्षित आहे कारण आपण वाद घातला ना आपल्या संस्काराचा व शिक्षणाचा काय फायदा आहे तू शांत रहा
अगदी बरोबर
सर्वच बरोबर आहे रिया तुझ❤❤❤
Chuki puja vahini Chi nahi g riya Didi jae lok vait comment Karnare Ahe tyanchi Ahe kashala vait comment karaychya puja vahini la vachta pan yet nahi
रिया तू खूप छान एक्टिंग करते❤❤
Jaude lokach mnavr gheu nko🙏🙏
Pooja chi kahi chuk nhi bicharila kshala kahi bolta
त्या पुजीला काही येत नाही सगळ्याना पळउन लावते तिच्या वर लक्ष्य नको देऊ
पुजाला अक्कल नाही तिला घेऊन कर मनाव शुटींग
बरोबर आहे नाचता येईना आंगन वाकडं 😂😂😂😂
Ag puje Adani yet ka kahi Tila nav thematic bavlat por baggage Kashi
अगर यात खूप छान एक्टिंग करते ना तर ती तुझ्यावर जडते म्हणून ती अशी बोलते तिला तिचा स्वतःचा नवरा सुद्धा भाव देत नाही
Kay tya vedich aiktes Riya. Kay yetay tila. Fakt daat dakhvayla yetat, aani tuza varar jalayla. Bolte ashi ki ekdum sarv kaamat expertch aahe ti😂😂. Tich kay aiktes? Ashi konti quality aahe changli ji ticha kadun shikayla bhetel? Ekhi nahi. Riya tuza barobr chi samajte ti pan nahi aahe ti. Tu keep it up
बरोबर आहे ग ताई तूज
पुजा सवश्य घेते तुजावर
Ho
Riya tu sargun sampan ahe s
Aag tiya pooja la bol gharatl kam yet ka te bgha aadi sasukdn karun ghete lagli Tula shikvayla murkha pooji
ताई मी पण ऑल राऊंडार आहे आणि B.A and M.A complete
Brobar aahi tai tuz nko tension geu jaudy g
Praise th lord riya.jaude tu motth mann karun maf ker jaude.
Riya tu nko tension gheu
नको ग रिया मनाला लावून घेऊ अल्लड आहे पुजा
Riya tuzh barobar ahe..hey sagal poojala karayala pahije. Padu dada kiti prayant kartat ani nustich husat asate
मस्त उत्तार दिल तू पूजाला .तुझी आणि
Panduchi जोडी मस्त आहे मला तुमच्या दोघांचे व्हिडिओ पहायाला मला खूप आवडते
त्या पूजी ला मराठी पन वाचता ऐत नाहि 😂😂😂😂😂😂
पूजा हे तिच्या परिस्थितीमुळे शिकली नाही.😊 त्यामुळे तिला नाव ठेवणे योग्य आहे का. कुणी कितीही शिकले तरी त्याचा फायदा दुसऱ्याला थोडाच होत असतो. तिला ज्या गोष्टी खटकतात त्याआधी बोलून दाखवत असेल. त्यामुळे पूजा चुकीची आहे अडाणी आहे हे बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. ती तिच्या नवऱ्याला काहीही बोलू शकते
😂😂😂
@@rutvi932ठीक आहे ती शीकली नाही पण तिला बोलायाची आकल नाही
@@rutvi932मग दुसर्याला बोलायला बर शिकली टोमणे मारायला
@@rupalitemgire7981 ti tichya navryala kahi hi bolu shakte.dusryana ka trass hoto.lagn karun aleli aahe ti.tichya navryala kahi problem nahi mg video pahanaryala ka problem hotoy.ani apan pn apla navra baher gela tr tyala bhandavun sodato.kothe geltat.evdha vel ka lagala.ticha hakkacha navra aahe.ti tyala kaahi pn vicharu shakte
काय ती पूजा नाक तोंड करते बोलताना,,भाषा तर कशी आहे तिची.तू खूप आवडते ताई आम्हाला.❤
Riya tu khup chan acting krte tya poojala Dat kadhnyashivay kahich yet nahi mhanun tula nav thevte bavlt aahe ti jaude
Puja where Jalti satala Lai Shani samjati ka
Nice Riya👌👍💕
तीला,दात,काढता, येतात
Puja Angad hai panda life puja mule khrab zali riya sarki jodi pahije hot
Riya tuzi acting dance mast aahe pn konti pn bai jr aplya navaryala dusarya kona chy tari jawl baghte tewha te possessive hote ani ashi react hote.
@@healthcare9952 मग घरी बसवायचं स्वतच्या नवऱ्याला
Asaa kai jlay k tumcha tee pojaa indirectly tj character kadthe😮
Over educated but dokya madhe mindu 😂😂😂 shevti saanskar
तिला डाके नाही
Aata bg aajun video kelay tula kay kay bolte puja
रिया पूजाला काय गरज नाही तुझी😂😂😂
Mala tri kute tichi grj ahe 🤣
Ticya mule t sandya tai geli aani aata tu part tikad Jay nko
Pooja la nave theu naka
एकदम बरोबर आहे ताई तुझं
Tu jevada kahi manlis te kay ticha lakashat basana puja taila tevad samaj nahi tevad tula aaje
Tu jauch nko shootingla mhanje kalal tijhya navryala pn
तु गाडीत झोपली होती लय वाईट वाटल मला त्या पुजा साठी पुजा किती संशय घेत आणि पांडू दादा सोबत तू शूटिंग केलेला आवडत नाही पूजाला
He kay sagaychi garj nahe tula 😂 puja Tai la garaj nahe tula bolachi😮
तुम्ही धमाल प्रॉडक्शन चे किरण बेरड सरांना भेटा.....खूप सुंदर प्रोफेशनल comedy असते त्यांची आणि vegvegle vishay असतात....तुम्ही त्यात आल्या tr खूप छान होईल...अहमदनगर ल करतात ते शूट
दादा पुण्यश्लोक अहिल्यानगर ❤🙏🙏🙏🙏
Gadi madhe zopat jau nako.safty first..
कुठं राहती रिया
Tuzi and pandu dada chi jodi mast diste, mala aavdtat tumche doghanche reels, an video
हो बरोबर आहे तु बोललीस ते सगळा विचार करावा लागतो बोलणारांना काय तोंड आहे म्हणून बोलतात
अग् निलेश साबळे ला भेट नक्की काम मिळेल.
Riya ag ti pooja tuzyavr pahilyapasun ch jalti..tu saran brobr kam kelel tila aavdt nahi.. tu manani khup changli aahes ..aani sir pn manane free yt.. tu nko sranbrobr kam kru..tu active aahes..kothe hi kam kru shaktes..
पूजा ने व्हिडिओ बनवला तू पण बनव
Tya pujya kapti. Peksha. Tudisayla. Sundar. Ahes
बरोबर आहे पूजा अडाणी आहे
काही परिस्थितीमुळे ती शिकू शकली नाही त्यामुळे ती अडाणी असेल कशाला नाव ठेवायचे त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही जर असते तुला ही कमेंट पण करता आली नसती ती जास्त परिस्थितीमुळे शिकू शकली नाही त्यामुळे ती अडाणीच राहिली ती जरी अडाणी असली तरी तिला नवरा हुशार मिळाला
अहो ताई परिस्थितीमुळे नसली शिकली तरी 😡😏😮😢आता नवरा एवढा चांगला हौशी मिळालाय नशिबाने 😮😊तर सगळ्या गोष्टी हळू हळू शिकून घ्यायला नकोत का त्या पुजाने 😡😏काही गरीब नाही ती स्वभावाने 😡😏एकदम ऊद्धट आणि आगाऊ आहे ती पूजी @@bhagyashriparkhi269
Riya tu sargun sampan ahe s 👌
त्या पूजाला अक्कलच नाही
लग्नं कर तू आधी
Puja jaltte tuja vat khup taleanted ahes
आरं! काय रीया ताई त्याचे भावा भावाच विडीओ यैतच होते आता तु पण टाकला विडीओ
Gp nko sagu tuja kautuk
Tila nhi kalt kal ast boli asti ka..... So no tension only work 👌👌👌👌👌 yedi ahe ti......
रिया जाऊदे तु समजदार आहे तु लक्ष देऊ नको
बरोबर आहे 💯
Riya tu mast aahe ❤
Ti jasthach natak karrte
पूजा ना तुला कसं कसं बोललेले आहे तुझ्या इज्जत काढलेले आहे 😅😅😅😅😅
Riya Tuze barobr aahe🥰
Laksh deu nako
तु जाऊच नको पांडुन बोलल्यावर पुजाला घेऊन कर मनाव
As karu nako panda life khrab hoil
पूजाल संस्कार है
Ti pooja aadani bavlat aahe