रिया मला एक तुला सांगायचं आहे याच्यानंतर तू पांडू बरोबर काम करु नको ज्या व्यक्तीला आपली आदर नाही किंमत नाही त्या व्यक्तीबरोबर कशाला काम करायचे त्याच्या घरातले पण कसे कसे तुला बोलतात पांडू ची बहीण पण कशी बोलत होती त्यांना पूजाची चुकी दिसत नाही काय आहे ना पूजेला जर चुकी ठरवलं तर तिच्या मुलाचा शिक्षणाचा प्रॉब्लेम होईल आणि मुलीच्या लग्नाचा पण खर्च नाही मिळणार ती पूजा चुकीची असताना पण तिला सपोर्ट करते माझं फक्त तुझ्याशी फक्त हेच बोलण आहे जिथे आपल्याला इज्जत नाही तिथे काम करण्याचा काही गरज नाही तू कुठे पण काम कर आणि सक्सेस हो ही माझी इच्छा आहे 👍👍👍👍👍❤❤
रिया तिला सांग तुझा नवरा काय मोठा हिरो नाही आहे त्याच्या मागे लागायला मी माझ्या कामासाठी येते आणि काम करते आणि घरी जाते तुझ्या नवऱ्याच्या मागे लागायला मी काय पागल नाही आणि एवढे शब्द तो रस्ते प्रत्येकाचीच हे असते पण त्याच्यासाठी रडू नको पूजाला कडी चोट उत्तर दे तू बरोबर आहे असे आम्हाला सुद्धा माहिती आहे सुंदरी एवढी चांगली असून त्यांचा साथ सोडला
तू शिकलेली आहे तुला समजत सगळं.... कशाला त्या अडाणी बाई च्या नादी लागते... तिला एवढीच अक्कल असते तर ती काही चुकीचं बोली नसते.. तिला वळण nhj कोणत्या च गोष्टीचं... अडाणी लोकांना बोलायची अक्कल नसते😂
असं काही नाही एकदा धनगरी जीवन चॅनेल बघा पूर्ण अडाणी बायका असून किती छान वागतात प्रत्येक गोष्टी किती मन लावून करता त्या पूजाला तर खुप गरज आहे त्यांचे व्हिडीओ बघण्याची किती कष्ट आहे त्यांना राहायला घर नसून सुद्धा किती समाधानी आहे
तु त्यांच्या व्हिडिओ मध्ये काम करू नकोस.कारण त्यांना कदर नाही. कलाकाराशी कसं बोलायचं हे पूजाला अजिबात कळत नाही. मी त्यांचे व्हिडिओ पाहते पांडुरंग सर यांचे व्हिडिओ मला खूप आवडतात. पण यावेळेस पूजा जे बोलली ते चुकीचे वाटले
अगं बाई डोकं खाऊ नको शुद्ध बोलून तिने तुझ्या आई-वडिलांना काही बोलले नाही तिने एक्झाम्पल दिले की तुझ्या आई बापाला तुला लय शिकवले असतील माझ्या आई-वडिलांनी शाळा शिकवलेला नाही असं तिचं म्हणणं आहे एवढं पण गैरसमज करून घेऊ नये आम्ही समोरचे बघणारे माणसं नालायक नाही
@@RupaliKale-n1saani tu nich bai tujhya nvryala patav yekhadya poribarobr jyach jalt tyalach kalat tujh kashala kay dukhaty tu aashich undgi aasnar dusryanchi ghar fodnari ti gavdal aani tu shikaleli aahe mang tine tijhya navryala tujhyakde pathaude ka tu laych jalti poojavar tijha navra tula aavdto ki kay
बरोबर आहे रिया तुझ पुजाला बोलायची अक्कल नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं शुटींग ला पांडू दादा बोलवतात तुला काय भिक लागली होती का आणि तिचा नवरा बोलवतोय हे तिला समजल
अक्कल काढायला तुम्ही कोण लागत तिचे...ति काय शेण नाही खात तिला पण दिसत आणि पब्लिकला पण दिसत आहे... तुम्ही स्वतःच डोकं नका चालवू इथे... अक्कल काढायला ति तुमच्या घरी येत नाही आहे... पूजाला हेच बोलायचं आहे शूटिंग ला जाता तर शूटिंगच करा... बाकी रील कशाला काढता... म कोणती पण बायको बोलणारच कि रियाची पूजा करणार.... आणि काय चुकीचं नाही बोली पूजा बरोबरच बोली आहे... ति पांडुच्या विडिओ मध्ये असते रील मध्ये असते म्हणून व्हिडिओ views असतात... हे रिअल फॅक्ट् आहे...
अग तीच शिक्षण कमी आहे अक्कल कमी आहे कधि न खाल आणि खाण्यात आल अस त्या पुजाच झालय नवर्याने डोक्यावर घेतले आहे तुला बोलवतात तुजाते तुझ ते काम आहे आधि पुजा बदल खुप वाईट वाटायच पण खुप माज आहे तिला ना सासुला ना नवर्याला कुणालाच किंमत देत नाही खुप माजुर्डी आहे पुजा
बरोबर बोलतेस रिया जाऊदे आताच पांडू दादा चा चांगला आहे ती पूजा शिकलेली नाही तिला काहीच अक्कल नाही म्हणून ती अशी बोलते पांडू दादा चा पण ते ऐकत नाही सोडून दे कशाला पांडू दादा चांगला आहे सोमा दादा चांगला आहे
रिया तू बरोबर आहे कोणाचा ऐकू नको तू माफी मागू नको तू छान वागतेस छान काम करते यांच्याकडे लक्ष देऊ नको तुझ्या स्वतःकडे लक्ष दे तू छान काम कर अजून चांगले आम्ही तुला छान सपोर्ट करू वाईट लोकांकडे लक्ष देऊ नको
ती पण काय करणार तिचा पण नाईलाज आहे भाव आणि भावजय च्या मागे पुढे नाही करणार तर काय करणार पुढे तिच्या मुलीचं पण लग्न व्हायचं आहे लहान मामाच येणार आहे ना पैशाची पेटी घेऊन
सुशिक्षित व अशिक्षित मध्ये खूप फरक असतो. आपण कोणात राहायचं व नाही राहायचं हे आपण ठरवायचं..तू कष्टाने कमावते व पुढं जाशील व सर्वांना दाखवून देशील.तुझा प्रगतीचा मार्ग जवळ आल्याची लक्षण आहे.तू सरळ मार्ग स्विकार आम्ही ही अश्याच मार्गाने पुढं आलो.एक घाव दोन तुकडे करायचे.❤
Aho pn tya madam ky far jast age chay nahit ki tyana tyanchya kalamadhe education milala nahi. 18/19 year mhanje khup kami age chi ahe maz tr 35 age ahe pn amch education zp la ani college pn zal ani gov. job pn ghetla hichya aai la fukatchya school la pn ghalta ala nahi ka.ek gawat 4/5 zp school astat tya pn fukat jewan sudha milate
रिया इथून पुढे त्याच्याकडे जाऊ नको आणि त्यांनी जर बोलवलं तर त्याच्या बायकोला सांग तुझा नवरा बोलवतो शूटिंग करायचं म्हणलं तर एकमेकांना टच होतो तुझा नवरा काय हिरो नाही आहे म्हणावं तू मुलगी आहे तुला कुठं पण काम मिळेल तू छान कलाकार आहेस
खर तर मी त्यांची फयान होते मी हे बरोबर नाही एखादया मुलीला अस बोलन खुप चुकीचे आहे आता तुम्ही त्याच्या बरोबर काम करु नका पुढिल आयुष्या साठी शुभेच्छा रिया
प्रिया तू पांडू बरोबर काम करू नको कारण पांडूला सुंदरीने याच कारणामुळे सोडलेलं आहे कारण त्याची बायको कोणालाही कधीही काही बोलते मग त्याला काय वाटतं की माझीच बायको बरोबर आहे आणि आता तू एवढं बोलते तू एवढं काय बोललीस तिने जे बोलले ते उत्तर दिल्यास ना आणि एवढं काम करून मग काय फायदा ज्याला आवडतो तो व्हिडिओ बघतच आहे आणि तिच्याबरोबर काम केलं तर मला तर टीव्ही व्हिडिओ चालायचं पण नाही त्याचा पण सुंदरी बरोबर त्याचे व्हिडिओ भरपूर चालले पण तरी पण त्यांचं वाकडं कशावरून झालं हे सुद्धा त्याला कळत नाही
जाऊदे रिया तो टेन्शन नको घेऊ आणि नको रडू तो पांडू सरांकडे शूटिंगला जाऊ नकोस तू एक मुलगी आहेस तुझं लग्न व्हायचंय आणि सोशल मीडियावर घ्या तुझ्या चर्चा म्हटलं तर तुला किती अवघड होईल
Tini tuze aai vdil nahi kadhle ti fkt Sangt hoti tuzya aai vadilani tula shikvly tila ny shikvl aani tila nahi aavdt tu video kelela tichya nvryabrobr m tich boln sahjikch aahe
तिला बरोबर कळलं आहे की मी बोलले म्हणून नाव घेतलं हे आम्हाला पण माहिती आम्ही तुझे व्हिडिओ बघतोय की तू तिचं नाव घेतलं तरी तिला मिरची लागली एवढं लक्षात ठेव साठी पांडू बरोबर काम करू नको
रिया तू म्हणते सारखी मी तुला बोली नाही... म व्हिडिओ मध्ये तू बोली कि मला हे येते ते येत स्वतःला काय येत आधी हे बघाव.. हे कोणाला बोली... पब्लिक तर तुला खुप काही कंमेंट करत कधी त्यांना असा विडिओ द्यावरे कंमेंटद्यवारे रिप्लाय नाही केला.. कालच कसा तुझा व्हिडिओ पडला उतराचा... अग बोलताना काय बोलते नीट विचारून करून बोल... तू व्हिडिओ पूजासाठीच बनवला आहे... सरासर दिसून येतंय पूजा रेल्वे स्टेशनला राहिलेली मुलगी आहे शिक्षण काय हे नाय माहित तिला थोडी थोडी अडाणी आहे पण तिला एवढं समजत कुठे आणि काय बोलायचं... आणि उल्लेख तुझा आई बापावर नाही गेली ति.. ति बोली तुझा आई बापाने शिकवलं आम्हाला नाही शिकवलं परिस्तिथी नव्हती तेवढी...तिची 10वि झ्हाली असती तर आज ति सर्व कंमेंट किंवा वाचता लिहिता आलं असत.. अडाणी असल्याने पांडु पण खूप फायदा उचलतो.....तू केलंस हे ते कोर्स तुजी परिस्तिथी होती तुला सांगणारे लोक होते तुला फॅमिली होती तिला आई असून ति लहान पणापासून अनाथच आहे... त्यामुळे तिला काय येत काय नाय हे तुला बोलण्याचा अधिकार नाही आहे... ति पण एक दिवस काही ना काही करून दाखवेल.....
पूजाचे कैवारी.. त्या पूजाला कोणी अधिकार दिला दुसऱ्याच्या पोरीला पणैती म्हणण्याचा.. एखाद्याचं काम नाही आवडलं परत त्याला कामावर बोलू नका.. पण त्याला पण होती बोलणं आणलं की बोलणं कितपत योग्य आणि तिला शिकवलं असतं तर असं झालं असेल तसं झालं असतं शिक्षणाचा काही नसतं माणसाला बुद्धी असते.. मुळात या पूजाला मतलब सगळा कळतो.. तिला बाटल्या गोळा करणारी म्हटलं तर लय वाईट वाटतं.. पण ते सत्य आहे पैसा आला म्हणून माजली.. आणि पूजा काय सडी नाही आहे हिला पण एक पोरगी आहे तिच्या पोरीला पनवती म्हटलं तर आवडेल का तिला.. तिच्या आई-वडिलांना कसं वाटलं असेल.. पूजेची बाजू घ्यायची म्हणून काही नका बोलू.. शिकली असती तरी ही पुजी टुकारच निघाली असती. खरं की पुरी वरचे संस्कार आहेत तेच तिने केले असते.. आणि स्वतःला अनाथांन म्हणणं कितपत योग्य आहे तिला दोन-तीन बापं आहेत..
आज मला फक्त प्रियंका चा स्वभाव पटला आहे ❤❤❤❤❤ खूप समजदार आहे प्रियंका ही पूजा सोमा वाघमारे ची बायको पाहिजे होते मग ती बरोबर लायनीवर आली असते😂😂😂😂😂😂 प्रियंका प्रियंका❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

5:50
5:53
5:55
5:57
5:59 . 6:00
6:02
6:03
6:05
6:06
6:08
6:08
6:11
राईट
,, तुझ्याकडे खुप सहनशीलता आहे, तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर इतक्या शांतपणे उत्तर दिल नसत .👌👌👌
रिया तिला सांग तुझा नवरा काय मोठा हिरो नाही आहे त्याच्या मागे लागायला मी माझ्या कामासाठी येते आणि काम करते आणि घरी जाते तुझ्या नवऱ्याच्या मागे लागायला मी काय पागल नाही आणि एवढे शब्द तो रस्ते प्रत्येकाचीच हे असते पण त्याच्यासाठी रडू नको पूजाला कडी चोट उत्तर दे तू बरोबर आहे असे आम्हाला सुद्धा माहिती आहे सुंदरी एवढी चांगली असून त्यांचा साथ सोडला
रिया त्या पूजाच्या नादी लागू नको तिला कसं बोलायचं ते नाही कळत तू समजदार मुलगी आहेस रिया
पूजा म्हणजे न खूप आडाणी आहे घरात पण कशी वागते
ऐक दिवस तिच्या मुळे सर्व arstist सोडून जातील थांब जरा
पुजी खूप मेंटल आहे एडपत कुटली 😂😂
Tuza navrya sobt zal tr ts tul ks vatal
Barobar
तुम्हाला काय माहीत मुद्दाम पण भांडत असतील
रिया तू खूप छान बोलली बोलणं खूप छान आहे तुझं खूप छान सांगितलं समजून पूजाने समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी फक्त रडून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत नाही
बरोबर आहे रिया खूप छान प्रतिउत्तर दिले आहे तू तिला
अगं रिया तुला जिद्द होती म्हणून तु तुझ्या जिद्दीवर सगळं केलं.त्या बावळट बाईला पण करता आलं असतं.पण त्या बावळट बाईला बोलायचं पण कळत नाही निट
रिया पॉइंट टू पॉइंट उत्तर दिल्यास पुजा ला गुड❤❤❤❤
अगदी बरोबर उत्तर दिलं बावळट पूजेला
Tu pn yek thri ah tu ky laykichi aasel mg tu puja la bolty
तू शिकलेली आहे तुला समजत सगळं.... कशाला त्या अडाणी बाई च्या नादी लागते... तिला एवढीच अक्कल असते तर ती काही चुकीचं बोली नसते.. तिला वळण nhj कोणत्या च गोष्टीचं... अडाणी लोकांना बोलायची अक्कल नसते😂
Tu konti degree ghetliy PHD Kelis du dusarayla adani bolteys
असं काही नाही एकदा धनगरी जीवन चॅनेल बघा पूर्ण अडाणी बायका असून किती छान वागतात प्रत्येक गोष्टी किती मन लावून करता त्या पूजाला तर खुप गरज आहे त्यांचे व्हिडीओ बघण्याची किती कष्ट आहे त्यांना राहायला घर नसून सुद्धा किती समाधानी आहे
तू पणवते नाही पण पणती आहे ❤❤❤❤
रीया तु खुप चांगली मुलगी आहे तीच्या नादि लागु तीला आता पंख फुटले आहे पाडु सर खूप चांगले आहे
तु त्यांच्या व्हिडिओ मध्ये काम करू नकोस.कारण त्यांना कदर नाही. कलाकाराशी कसं बोलायचं हे पूजाला अजिबात कळत नाही. मी त्यांचे व्हिडिओ पाहते पांडुरंग सर यांचे व्हिडिओ मला खूप आवडतात. पण यावेळेस पूजा जे बोलली ते चुकीचे वाटले
रिया तु शंभर टक्के बरोब्बर बोललीस पण यातलं तीला ढेकळ समजलं असेल हा व्हिडिओ बघुन तीनही दातडेच काढलें असतील
😂😂
रिघा तु खुप छान आहे समजदार आहे
अगं बाई डोकं खाऊ नको शुद्ध बोलून तिने तुझ्या आई-वडिलांना काही बोलले नाही तिने एक्झाम्पल दिले की तुझ्या आई बापाला तुला लय शिकवले असतील माझ्या आई-वडिलांनी शाळा शिकवलेला नाही असं तिचं म्हणणं आहे एवढं पण गैरसमज करून घेऊ नये आम्ही समोरचे बघणारे माणसं नालायक नाही
तुझं बरोबर आहे पण अडाणी गावंढळ पूजे 😂😂😂😂😂😂
@@RupaliKale-n1saani tu nich bai tujhya nvryala patav yekhadya poribarobr jyach jalt tyalach kalat tujh kashala kay dukhaty tu aashich undgi aasnar dusryanchi ghar fodnari ti gavdal aani tu shikaleli aahe mang tine tijhya navryala tujhyakde pathaude ka tu laych jalti poojavar tijha navra tula aavdto ki kay
तू खूप कष्टाळू मुलगी आहे स्वभाव पण तुझा खूप छान आहे🎉🎉🎉
बरोबर आहे रिया तू पागल बाईच्या नादाला लागू नको
रिया बाई पांडूला बिचारा म्हणून बोलू नकोस परत पुजा व्हिडिओ काढेल आणि बोलेल की माझ्या नवऱ्याला बिचारा बोललीस का 😅😅 तो फक्त माझाच अधिकार आहे
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤
😂😂😂😂😂
रीया तूझा चांगला स्वभाव चांगला आहे
हॅपी क्रिसमस हॅपी न्यू इयर गॉड ब्लेस यू तुला नवीन वर्ष सुखाचे जावो हिच आमची इच्छा आहे
😊
बरोबर आहे रिया तुझ पुजाला बोलायची अक्कल नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं शुटींग ला पांडू दादा बोलवतात तुला काय भिक लागली होती का आणि तिचा नवरा बोलवतोय हे तिला समजल
अक्कल काढायला तुम्ही कोण लागत तिचे...ति काय शेण नाही खात तिला पण दिसत आणि पब्लिकला पण दिसत आहे... तुम्ही स्वतःच डोकं नका चालवू इथे... अक्कल काढायला ति तुमच्या घरी येत नाही आहे... पूजाला हेच बोलायचं आहे शूटिंग ला जाता तर शूटिंगच करा... बाकी रील कशाला काढता... म कोणती पण बायको बोलणारच कि रियाची पूजा करणार.... आणि काय चुकीचं नाही बोली पूजा बरोबरच बोली आहे... ति पांडुच्या विडिओ मध्ये असते रील मध्ये असते म्हणून व्हिडिओ views असतात... हे रिअल फॅक्ट् आहे...
अग तीच शिक्षण कमी आहे अक्कल कमी आहे कधि न खाल आणि खाण्यात आल अस त्या पुजाच झालय नवर्याने डोक्यावर घेतले आहे तुला बोलवतात तुजाते तुझ ते काम आहे आधि पुजा बदल खुप वाईट वाटायच पण खुप माज आहे तिला ना सासुला ना नवर्याला कुणालाच किंमत देत नाही खुप माजुर्डी आहे पुजा
एवढ्या दुःखात तु कशी काय एवढं नाजूक आवाज काढतेय ग रिया 😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂❤
आता बाटल्या गोळा करणार नी सारखं सगळ्यांना सोंग नाही करता येत ना
😂😂😂
बरोबर आहे रिया तुझं अडाणी बायकांचा दिमाक गुडघ्यात असतो😂
Tuza aai aaji cha pn asl 😅
Tuzya ka aaiee aajjicha asel ba tuza mhnlyvr🤣🤣. Mazi tr aaiee educated ahe aani aajij pn tya kalat 4 thi ahe
chhinal@@AT-PBN
@@AT-PBNmazi aai thane police aahet aaji marathi school chi principal aahet aajun paryant ghamand kela nhi 😅😅
पुज्याला बघाय नाहि ते भोगाय मिळतय गरविष्ठ आहे सुख दुख नेहमीच येत आसत पुज्याच पांडुरंग लाड केलेत खूप बावळट आहे पुजा रिया तुझि माफि पुज्यान मागितल्या शिवाय तु जावु नको पांडुकडे
Pandu la mulinich ijjat nahiye soma chya ghari rahanarya mulina kiti takun bolala
बरोबर बोलतेस रिया जाऊदे आताच पांडू दादा चा चांगला आहे ती पूजा शिकलेली नाही तिला काहीच अक्कल नाही म्हणून ती अशी बोलते पांडू दादा चा पण ते ऐकत नाही सोडून दे कशाला पांडू दादा चांगला आहे सोमा दादा चांगला आहे
बरोबर आहे ताई भरपूर समजदार आहात 👍👍
रिया तू बरोबर आहे कोणाचा ऐकू नको तू माफी मागू नको तू छान वागतेस छान काम करते यांच्याकडे लक्ष देऊ नको तुझ्या स्वतःकडे लक्ष दे तू छान काम कर अजून चांगले आम्ही तुला छान सपोर्ट करू वाईट लोकांकडे लक्ष देऊ नको
रीया अजिबात माफी मागु नको
आग रिया ती पांडुची बहीण पण तुला कायकाय बोलली आहे
ती पण काय करणार तिचा पण नाईलाज आहे भाव आणि भावजय च्या मागे पुढे नाही करणार तर काय करणार पुढे तिच्या मुलीचं पण लग्न व्हायचं आहे लहान मामाच येणार आहे ना पैशाची पेटी घेऊन
ती जिंती ची कर्कश आवाजाची नेपाळी बहीण 😂
सुंदरीनी पण तेंच कaरणा मुळे पांडू चा एपिसोड एपिसोड सोडला.
रिया तुज़्यातली 10 % जरी अक्कल तिला दिली तरी ती अकलेनी अती श्रीमंत होईल.
Riya pooja cya nadi nako lagu kay bolti tila samjat nahi😮😮😮riya best❤
बरोबर आहे रिया दिदि पुजा ताईला आधी बोलायची काहीच गरज नव्हती आता तुम्ही व्हिडीओ बनवला तर लगेच राग येईल पुजा ताई तुम्ही चुकलात आधी. रिया ची चुक नाही .
सुशिक्षित व अशिक्षित मध्ये खूप फरक असतो. आपण कोणात राहायचं व नाही राहायचं हे आपण ठरवायचं..तू कष्टाने कमावते व पुढं जाशील व सर्वांना दाखवून देशील.तुझा प्रगतीचा मार्ग जवळ आल्याची लक्षण आहे.तू सरळ मार्ग स्विकार आम्ही ही अश्याच मार्गाने पुढं आलो.एक घाव दोन तुकडे करायचे.❤
👍👍👍
@@KavitaMunde-r5b 👍👍👍👍👍👍
@@MayaSahane-zq5no 😊
@@MayaSahane-zq5no ,😊
आधी पुजाने सुरवात केली
तिचं पण बरोबर आहे ना चार-चार दिवस नवरा बाहेर राहतो म्हणली होती शक करणारच बरोबर बोलते प ज्या ती शिकलेली नसली तरी तिला माहिती आहे तिला संसार कसा करायचा
मी तुझ्या विडीवोची वाट बघत होते
खुप छान आहेस तू लक्ष देऊ नकोस त्यांच्याकडे खूप छान बोलतेस हुशार आहेस
रिया खर आहे शिकलेल्या मुलींमधून अडाणी बायकांमध्ये हाच तो फरक राहतो अडाणी लोकांना बोलण्याची बिलकुल तमिज नसते🎉❤
Ho kharc ahe.
Aho pn tya madam ky far jast age chay nahit ki tyana tyanchya kalamadhe education milala nahi. 18/19 year mhanje khup kami age chi ahe maz tr 35 age ahe pn amch education zp la ani college pn zal ani gov. job pn ghetla hichya aai la fukatchya school la pn ghalta ala nahi ka.ek gawat 4/5 zp school astat tya pn fukat jewan sudha milate
@trishainnocentgirl.970 खरं आहे ताई तुमचं
कशाचा सर आहे
आग पण तीचा नवरा आहे ती काहीपण बोलल या जागेवर तु आसती तर तु पण आशीच बोलली आसती
पुजाला आवडत नाही तर तु जिऊ नको ना शुटींग ला त्याचे भांडण होणार नाही
रिया इथून पुढे त्याच्याकडे जाऊ नको आणि त्यांनी जर बोलवलं तर त्याच्या बायकोला सांग तुझा नवरा बोलवतो शूटिंग करायचं म्हणलं तर एकमेकांना टच होतो तुझा नवरा काय हिरो नाही आहे म्हणावं तू मुलगी आहे तुला कुठं पण काम मिळेल तू छान कलाकार आहेस
ताई ते लोक पैशासाठी नाटक करत आहेत
वाघमारे खानदानाला पैशाचा माज आला आहे. 😡👺😡👺
खर तर मी त्यांची फयान होते मी हे बरोबर नाही एखादया मुलीला अस बोलन खुप चुकीचे आहे आता तुम्ही त्याच्या बरोबर काम करु नका पुढिल आयुष्या साठी शुभेच्छा रिया
अग रिया पुजाला. तूजा. बायकोचा रोल अवडत. नाही तर तू बहिणीचा रोल कर
प्रिया तू पांडू बरोबर काम करू नको कारण पांडूला सुंदरीने याच कारणामुळे सोडलेलं आहे कारण त्याची बायको कोणालाही कधीही काही बोलते मग त्याला काय वाटतं की माझीच बायको बरोबर आहे आणि आता तू एवढं बोलते तू एवढं काय बोललीस तिने जे बोलले ते उत्तर दिल्यास ना आणि एवढं काम करून मग काय फायदा ज्याला आवडतो तो व्हिडिओ बघतच आहे आणि तिच्याबरोबर काम केलं तर मला तर टीव्ही व्हिडिओ चालायचं पण नाही त्याचा पण सुंदरी बरोबर त्याचे व्हिडिओ भरपूर चालले पण तरी पण त्यांचं वाकडं कशावरून झालं हे सुद्धा त्याला कळत नाही
Puja tai etke kam tula jamnar nahi
Kashala magtes mafi Riya? Tu thodich tila kay bollis? Suruvat ugach poojanech keley kahi pan bolun tula.
बरोबर आहे रिया हा व्हिडिओ पांडू ने बनवला होता कलाकार बोलवायचे आणि त्यांचा अपमान करायचा कॅमेऱ्यासमोर रिया त्यांच्याकडे शूटिंगला जाण्यास चुकीचे आहे
ती तिच्या नवऱ्याला बोलली तुला नाही बोलली
तू जाऊ नको पांडू कडे काम करायला विषय बंद कर
तू पूजा ची माफी मागू नकोस तुझी काही चुकी नाहीये रिया ....
एक नंबर अडाणी बाई आहे पूजा
Pooja cha ek que hota tu bher gadit ka zopli te sang aat ka geli nahi tyala pn karan ahe ... Te karanch uttr sang tu tila
Band kar bai tu shikaleli aahe na? Tula kam karayache asel tar kar nahi tar nahi kar. Veiws sathi chalaya ka.😅😅😅
Tu brobr bolte tila utar deylach phije hot amhi kaym tujya sobt ahot je
जाऊदे रिया तो टेन्शन नको घेऊ आणि नको रडू तो पांडू सरांकडे शूटिंगला जाऊ नकोस तू एक मुलगी आहेस तुझं लग्न व्हायचंय आणि सोशल मीडियावर घ्या तुझ्या चर्चा म्हटलं तर तुला किती अवघड होईल
Happy Christmas riya🎉🎉
पांडू जरी स्क्रिप्ट लिहीत असला आणि एक्टिंग चांगली करत असला तरी पांडूला डांस वगैरे येत नाही हे तिला दिसतं का पूजाला जी तुला नाव ठेवते
अग रिया काय तीला उत्तर देते तीला काय समजणार
Barobar ahe riya tuj samor nahi bolay pahije personally bolaych pandu dadala asa apman nahi karycha konihi asu
Adani aaslyamule pujacha mind tsa ahe riya
riya ghabarli aahe aas konala vathtee😂
😂😂😂😂😂😂
Same here
Riya nko jau tu aata shuting la ..tu chagli mulgi aahe nko jau yevd boltat tula patun ....nko jau me rekha
तू एका ॲक्टर आहेस तुझं काही चुकलेलं नाही ती पूजा दुसऱ्या मुलीला घेतलं तरी सुद्धा ती असंच करणार आहे
Ag te Pooja balish aahi aajun g lai balish ye phakt jalkuti aahi
Khup mast boli ahe
Tini tuze aai vdil nahi kadhle ti fkt Sangt hoti tuzya aai vadilani tula shikvly tila ny shikvl aani tila nahi aavdt tu video kelela tichya nvryabrobr m tich boln sahjikch aahe
तुझ बरोबर आहे रिया
Sadhya puja havet udat ahe.
पूजा च तो पहिला व्हिडिओ dakw jyt ती बोलली आहे mhjj तिला कळलं की surwat तेनी केली
तुमचं भांडण असं समोरासमोर करा असे व्हिडिओ दाखवू नका
तू सोता कड बघ हा माहीती आहे तूमलगी आहे सोताचया मनाला कस वाटत तू पुजा ताईलाच बोली तू खूप मेडल आहे तू कीती छीछोरा पना करते
अग पण तू तर सगळे बोलते आणि नाय होऊन पडते आणि ती तिच्या नवऱ्याला बोली ना
जाऊदे रिया तू त्या पूजा च्या नदी लागू नको तिला बोलायला कळत नाही तु समजदार आहे जाऊदे
खूप छान रिया बोलली
जाऊ द्या ताई समजून घ्या सगळ्यांनी
तू खूप छान बोलतेस 😊
तिला बरोबर कळलं आहे की मी बोलले म्हणून नाव घेतलं हे आम्हाला पण माहिती आम्ही तुझे व्हिडिओ बघतोय की तू तिचं नाव घेतलं तरी तिला मिरची लागली एवढं लक्षात ठेव साठी पांडू बरोबर काम करू नको
Adani la Kai bolycha kalat nai
आगदी बरोबर बोललीस
Jau nko riya shutugla pandu brobr tine mafi magitla shivay kuni pujane mafi magili pahije tuji
Riya jau de tya anpadh baichya nadi lagu nako tu educated ahe samjutdar ahes ,tila kay bolaych kas vagayach tila kahich samjt nahi,
ते जाऊ नको तिकडे कामाला गेलीच तर तिला माफी माघायला लाव
रिया तू म्हणते सारखी मी तुला बोली नाही... म व्हिडिओ मध्ये तू बोली कि मला हे येते ते येत स्वतःला काय येत आधी हे बघाव.. हे कोणाला बोली... पब्लिक तर तुला खुप काही कंमेंट करत कधी त्यांना असा विडिओ द्यावरे कंमेंटद्यवारे रिप्लाय नाही केला.. कालच कसा तुझा व्हिडिओ पडला उतराचा... अग बोलताना काय बोलते नीट विचारून करून बोल... तू व्हिडिओ पूजासाठीच बनवला आहे... सरासर दिसून येतंय पूजा रेल्वे स्टेशनला राहिलेली मुलगी आहे शिक्षण काय हे नाय माहित तिला थोडी थोडी अडाणी आहे पण तिला एवढं समजत कुठे आणि काय बोलायचं... आणि उल्लेख तुझा आई बापावर नाही गेली ति.. ति बोली तुझा आई बापाने शिकवलं आम्हाला नाही शिकवलं परिस्तिथी नव्हती तेवढी...तिची 10वि झ्हाली असती तर आज ति सर्व कंमेंट किंवा वाचता लिहिता आलं असत.. अडाणी असल्याने पांडु पण खूप फायदा उचलतो.....तू केलंस हे ते कोर्स तुजी परिस्तिथी होती तुला सांगणारे लोक होते तुला फॅमिली होती तिला आई असून ति लहान पणापासून अनाथच आहे... त्यामुळे तिला काय येत काय नाय हे तुला बोलण्याचा अधिकार नाही आहे... ति पण एक दिवस काही ना काही करून दाखवेल.....
पूजाचे कैवारी.. त्या पूजाला कोणी अधिकार दिला दुसऱ्याच्या पोरीला पणैती म्हणण्याचा.. एखाद्याचं काम नाही आवडलं परत त्याला कामावर बोलू नका.. पण त्याला पण होती बोलणं आणलं की बोलणं कितपत योग्य आणि तिला शिकवलं असतं तर असं झालं असेल तसं झालं असतं शिक्षणाचा काही नसतं माणसाला बुद्धी असते.. मुळात या पूजाला मतलब सगळा कळतो.. तिला बाटल्या गोळा करणारी म्हटलं तर लय वाईट वाटतं.. पण ते सत्य आहे पैसा आला म्हणून माजली.. आणि पूजा काय सडी नाही आहे हिला पण एक पोरगी आहे तिच्या पोरीला पनवती म्हटलं तर आवडेल का तिला.. तिच्या आई-वडिलांना कसं वाटलं असेल.. पूजेची बाजू घ्यायची म्हणून काही नका बोलू.. शिकली असती तरी ही पुजी टुकारच निघाली असती. खरं की पुरी वरचे संस्कार आहेत तेच तिने केले असते.. आणि स्वतःला अनाथांन म्हणणं कितपत योग्य आहे तिला दोन-तीन बापं आहेत..
कीती छान बोलतेय रिया तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आडव्यास मध्ये
Thanks tai ❤️
बरोबर बोलती रिया तु
आज मला फक्त प्रियंका चा स्वभाव पटला आहे ❤❤❤❤❤ खूप समजदार आहे प्रियंका ही पूजा सोमा वाघमारे ची बायको पाहिजे होते मग ती बरोबर लायनीवर आली असते😂😂😂😂😂😂 प्रियंका प्रियंका❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मग तू लगेच शिक्षणाचा विषय का घेतला यूट्यूब वर
रिया तु बरोबर बोलली आहेस ती तुला इज्जत देत नाही तुझा अपमान करतात सगळे पांडू चांगला आहे पण तो बायको ला दापात ठेवत नाही.
बरोबर बोलतेस
Khupch Chan bollis Riya tu 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Pandhu sir nav ghetal Guru manun jiklis tu riya tai karch pandhu aanacha ladka aavadta sir