पांडू दादा आधीच्या पुष्पा पेक्षा आत्ताचा पुष्पा लय भारी झाला तुम्ही व्हिडिओ टाकल्यापासून मी तीन वेळेस पाहिला एपिसोड पूजा ताईने एक्टिंग तर एक नंबरच केली❤
सोम्या दादा आणि पूजा, प्रियांका व्हिडिओ मधे असेल तर आम्हाला बघायला खूप आवडतं आणि तूमचे पण 4पैसे वाचताना म्हणून सोम्या दादा च्या शेवटी वर पाय देत जाऊ नको तूमची एक्टिंग तर एक नंबरच असते😂
दादा हा पुष्पा किती वेळा बघावं असं झालं खूप छान झाला पुष्पा आधीच्या पेक्षा खूप म्हणजे खूप बघा दादा पूजा वहिनी मस्त ॲक्ट केली बर का मानलं राव वहिनी ॲक्ट la super duper video wow 🤩🤩
पांडू दादा आधीच्या पुष्पा पेक्षा आत्ताचा पुष्पा लय भारी झाला तुम्ही व्हिडिओ टाकल्यापासून मी तीन वेळेस पाहिला एपिसोड पूजा ताईने एक्टिंग तर एक नंबरच केली❤
बघा पांडुदादा पुजाची कमाल जर शिकली असती तर तुम्हाला मिळाली नसती भला भलाना माग टाकले पुजाने तीचा पायगुन चांगला आहे ऑल द बेस्ट पुजा
दादा सोमनाथ भाऊंनी स्क्रिप्ट लिहिली म्हणल्यावर आणि घरचे कलाकार असल्यावर व्हिडिओ एकच नंबर झाला
पूजाची एक्टिंग एकच नंबर कुणाला कधीच कमी लेखू नये पूजा खूप पुढे निघून जाणार पूजा तुमच्यासाठी लक्ष्मी आहे❤
Sammi feeling.....khup chan mhnlya pooja tai Riya peksha bhari acting....❤
पुजा ची एक्टिंग छान आहे खुप भारी... ❤❤❤❤❤❤
फिलिंग भारी आहे हा पूजा ताई 😂😂😂😂
खुप छान पुष्पा पुजामुळे बघितले मी❤❤❤❤❤ दादा खुप छान
पुजा खूप छान acting १च नंबर दादा पुजा शिकलेली असती तर तुमच्या पर्यंत आली नसती
जबरदस्त video!!!पूजा ताई एक नंबर👌पुष्पा ची ॲक्टींग नेहमी प्रमाणे 💯❤
पूजा ताई खूप छान acting केली आहे एकच नंबर मस्त ❤❤❤❤❤
Pooja tai act khuup chan Keli😅❤️
खुप छान विडीओ ❤ आणि पुजा ताईची एकटिग एक नंबर 😊
कमी खर्चात जास्त कमाई पुजामुळे
पांडू दादा प्रत्येक कमेंट मध्ये पूजा च नाव आहे आणि प्रत्येक जण पूजाची तारीफ करतो खरच खूप छान आहे पुजा 😘👌
पूजा ताईंनी खूप छान ayakting केली ❤❤
Pooja tai faqt tuzya sathi like❤❤❤❤❤❤❤❤❤well done keep it up😊😊😊😊😊love you dear💕💕💕💕💕
आधि पेक्षा हाच पुष्पा भारी आहे, सुप्पर पुजा, एकच नबर, लय भारी पुजा
सोम्या दादा आणि पूजा, प्रियांका व्हिडिओ मधे असेल तर आम्हाला बघायला खूप आवडतं आणि तूमचे पण 4पैसे वाचताना म्हणून सोम्या दादा च्या शेवटी वर पाय देत जाऊ नको तूमची एक्टिंग तर एक नंबरच असते😂
पुजा खूप छान ❤ सगळ्यानी छान केलय मस्त एकदम भारी आहे आसच बनवत जावा सगळे मिळून पूजा ला च घेत जावा विडीयो मधे 1 नंबर बनवला आहे ❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ, पूजाची एक्टींग एकच नंबर ❤❤❤पूजाने खरच करून दाखवले अ रे व्वा खूप छान पूजा
Pooja tyche acting khup bhari aste ❤❤
पुजा पुड रिया 1 नाही तर 1000 दा फिकी फिकी फिकीच पडणार 1नंं पुजा
पांडू दादा आणि पूजाचा एक्टिंग एकच नंबर खूप छान video zala ahe
पायगुण चांगला आहे पूजा ताईचा ❤❤
पूजा ताईने खूप छान काम केले दादा त्यांचे प्रयत्न खूप छान होते😂❤😂😂
एक नंबर पूजाताई
पूजा ताई खूप छान एक्टींग केलि आहे, आधी पेक्षा हाच पुष्पा भारि आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर तुमची जोडी ❤❤
पुजा एकच नंबर व्हिडिओ आहे❤❤
पूजा पुढे दिसणारच आहे व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघितला🥰 खूप भारी स्क्रिप्ट खूप भारी व्हिडिओ आणि खूपच भारी पूजा❤
Mast 😀😀
दादा हा पुष्पा किती वेळा बघावं असं झालं खूप छान झाला पुष्पा आधीच्या पेक्षा खूप म्हणजे खूप बघा दादा पूजा वहिनी मस्त ॲक्ट केली बर का मानलं राव वहिनी ॲक्ट la super duper video wow 🤩🤩
Pooja Tai ekch number khup mast acting Keli Pooja Tai ❤❤
Puja 1 number acting 🎉🎉🎉🎉 puja sobat video krt java .1number video 📹 🎉🎉🎉
लाखात एक्टिंग केली आमच्या वहिनी दादा यापुढे सगळे व्हिडिओ मध्ये हिरोईन म्हणूनच घेत जा
Pooja taii yek number 🥰😍
सकाळपासून व्हिडिओ वाट पाहत होती पुजा ताई एक्टिंग एक नंबर केली पहील्या व्हिडिओ पेक्षा दहा पट भारी
सोमा दादा ची स्क्रिप्ट आणि पांडू दादाची एक्टिंग नाद नाही करायचा
एकच नंबर पुष्पा पुजाची फिंलीग तर एक नंबर आणि दिसते पण छान पण पण त्या मागची मेहनत खूप आहे
खुप छान पुजाचे काम एकच नंबर दुधवालया पुष्प। पेशा गावठी पुष्पा पेशा चांगला स्विफ्ट छान सरांचे काम छान
पूजा खूप खूप भारी अॅकटींग केली पूजा असाच प्रयत्न करत रहा आणि खूप पुढे जा स्वामी चरणी प्रार्थना करते ❤❤❤👌👌👌👌👌
पुजा एक नंबर अशिच पांडूला साथ दे
पुजताईची एक्टिंग 1नंबर.
खुपचं मस्त व्हिडिओ झाला आहे दादा.. पुजा ताई ची अटिंग एकच नंबर..🎉🎉
फिलिंग
लयच भारी होतं 😊😊
ओरिजनल पुष्पा टू पेक्षा कडक भारी चार वेळा पाहिला ❤❤❤❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥सोमा दादाची स्विफ्ट नाद नाही करायचा
❤ एक नंबर पूजा शब्बास असेच काम करत जा तुझी एक्टिंग खूप आवडली मला😂😂😂🎉
आनी खुप छान जाल पुष्पा रिया पेकशा पुजा एक नंबर ❤
सगळ्यांना मागे काढलं पूजा ने असचं विडिओ करा पूजा बरोबर ❤❤❤
Pooja tai ek ch no video zhalay mla khup aawdla tumcha ha roll
Pooja’s acting superb❤️❤️❤️Pandu, you and Pooja looking great together. Pandu you take Pooja as your partner in your video.
पूजा एक नंबर acting
पूजा अप्रतिम, लय भारी, झकास, अफलातून 👍पुढे शब्द ch नाहीत
पांडू, लई हसवलं बाबा तू😂 खरव हॅट्स आहे यू ❤❤❤ सर्वांचीच acting एकदम natural आणि भारी झालिये ❤❤❤
लय भारी, पूजा एकटींग लय भारी झाली आहे
Pooja didi asel tr ch video pahanar ami 😍😍😍
खूप छान पूजा❤❤
एकच नंबर दादा सगळ्यात जास्त हा व्हिडिओ तुमचा चालणार एकदम झकास
पूजा ❤ताई एकच नंबर
Soma dada chi story . pooja chi acting khupch chan👌👍
वा सामी पुजा 1 नंबर व्हिडिओ सर्व कलाकारांच अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤
Pooja Tai act khuup chan keli❤❤❤❤
Pandu dada नेहमीप्रमाणे.1 👌 dada original पुष्पा, vatat hote
Pooja ekch number acting keli ❤❤😂😂
खूप छान केलं पूजा एक्टिंग❤
खूप छान दादा पूजा खूप छान व्हिडिओ बनवला❤❤ पुष्पा
पुजा ताई साठी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup bhari pooja tai😊😊
Happy new year in advance pooja tai 1ch no 🎉
सोमा दादा आणि पूजा ताई 1no आहे
छान एकदम कडक झाला व्हीडीओ .सर्व कलाकारांचे अभिनंदन
पूजा वहिनी एक नंबर acting मस्त❤❤❤❤❤
एकच नंबर एक्टिंग आहे पूजा ताईची🎉🎉
पूजा ताईंची एक्टिंग भारी आहे❤❤
एक नंबर पुजा
खुप छान पुजा ताई
❤❤❤❤❤❤पुजा एक नबंर
Khup chhan puja taichi atig bayko ne taraval navrasati kahi karu sakte biwi nabar 1❤
सोमा दादा ची स्क्रिप्ट मस्त lehele आहे
Khup khup chan pooja tai ek ch no❤❤❤
ऐक नबर भाई पूजा ताई🎉🎉🎉🎉
एकच नंबर पुजाची अकटिंग होती मला खूप आवडला विडिओ🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ पुजासाठी
Pooja ly bhari❤❤❤❤
Pooja Tai khup Chan 👌
खुप छान पुजा एकच नंबर 😊👍🥰
Khup mast video❤🥰😍
सोमा दादा व्हिडिओ मध्ये असेल तर व्हिडिओ खूप छान होतात तसेच प्रियंका ताई पण पाहिजे होती तुम्ही भाऊ भाऊ असेच व्हिडिओ छान छान बनवत जावा
एकच नंबर पुजा 👌👌
पूजा ताई 1 नंबरएक्टिंग केली❤❤❤वा।क्या बाहें।खूपच च्छान आता जोडी शोभती
लय भारी पूजा❤❤
Pooja ek no acting❤
पुजा ताई एक्टिंग 1नंबर ❤❤❤❤🎉🎉😂😂😂😂😂
❤❤❤❤❤ खूप छान पूजा
पुजा ऐकच नंबर रिई पेक्षा सुंदर
गेल्या वेळेस चा पुस्पा येवडा चागला नव्हता पण आत्ता भारी बनवला
खूप छान ❤ व्हिडिओ 🎉 puja 1no
रिया पेक्ष्या भारी ॲक्टिंग पूजा ताई 😅
सगळ्यात बेस्ट ऍक्टिंग पांडू ची आणि पुरुषांनी साडी नेसल्या होत्या त्यांची बेस्ट वाटली❤❤❤❤
सर पुजा ताई ना तुम्ही प्रेत्येक व्हिडीवो मदे घेत जावा तुमी खुप छान आहेत त्या। मला त्या खुप आवडत त्या ❤❤❤
Pooja 1che number❤❤