ओविने प्रथाला खूप छान गिफ्ट आणले. ओवी आणि प्रथा ची जोडी एक नंबर❤ घरातील सर्व मेंबर्स including प्रथा आणि ओवी ज्या vlog मध्ये असतात ना तो vlog एकच नंबर👍 तुमच्या गप्पा, रोहन प्रतीक मधील भावांचे प्रेम, आई ची मुलांवरील माया हे सगळ बघायला खूप छान वाटते आणि रिअल वाटते. असेच हसत खेळत मजेत रहा. आणि रोहन पुन्हा असेल मस्त मस्त vlogs आमच्यासाठी घेवून येत जा.😊 All The Best 👍
ओवीचे ट्रॉफी बघून आई किती खुश झाली कल्याण प्रतीक सर्वांना खूप आनंद झाला प्रथा छान बोलते ओवी ने प्रथा साठी खूप छान गिफ्ट आणलं आणि परत ओवीच खूप खूप अभिनंदन अशीच पुढे जा ही देवाजवळ प्रार्थना❤❤❤❤🎉🎉
ओवी काँग्रॅच्युलेशन❤❤ प्रताप गिफ्ट मस्त आहे . दादा आम्हाला पण पार्टी.प्रथा ची मस्ती खूप आवडते.मोठी बहिण शांत स्वभावाची असते.पण लहान बहीण थोडी सगळं वसूल करण्यात एक्सपर्ट असते.दादा राग नका मानू हं.माझं पण तसं आहे.ओवी पुन्हा एकदा खूप अभिनंदन बाळा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ओवी प्रथा साठी खूप छान गिफ्ट आणले आहे तूला ट्रॉफी मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन आशीच पुढे पुढे जात रहा प्रथा खूप हुशार आहे तिची बडबड ऐकून खूप छान वाटतेय
आम्हाला party कधी??Pratha chya gifts सुंदर आहेत ❤❤...Pratha la एकदा भेटायचं aahe😊😊 गावच्या घराचं काम कधी सुरु करणार दादा??पालघरच office कधी सुरू karnar dada??
ओवी बाळा परत एकदा अभिनंदन तुझं रोहन दादा अप्रतिम विडीओ आणि अदिती ताई लग्ना साठी खुप खुप शुभेच्छा नांदा सौख्य भरे प्रथा आणि ओवी बाळ खुप खुप गोड आहेत❤❤❤❤❤
आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब अफलातून च सुंदर जाम भारी आई खूपच खूपच खूश झाल्या भावना अनावर ❤❤❤❤❤ कौतुक करावे तेवढे थोडेच ओवी चं रोहन भाऊंच ❤❤❤❤❤ 1नंबर ❤ गों ओवी बाप्पा BLESSED with YOU 🙏🙏👍👌👌💞❤️💕 Sweet Cute memories PRATHA Chimni❤❤❤❤❤ KALYANI PRATIK BHAU NAVLESH Saglech khupch BHARI
ओविने प्रथाला खूप छान गिफ्ट आणले.
ओवी आणि प्रथा ची जोडी एक नंबर❤
घरातील सर्व मेंबर्स including प्रथा आणि ओवी ज्या vlog मध्ये असतात ना तो vlog एकच नंबर👍
तुमच्या गप्पा, रोहन प्रतीक मधील भावांचे प्रेम, आई ची मुलांवरील माया हे सगळ बघायला खूप छान वाटते आणि रिअल वाटते. असेच हसत खेळत मजेत रहा. आणि रोहन पुन्हा असेल मस्त मस्त vlogs आमच्यासाठी घेवून येत जा.😊
All The Best 👍
Thank you so much 🙏
हो रोहन दादा मला पण घरचे vlog खुप खुप avedtat ❤❤❤❤
Ovi kiti innocent and down to earth aahe ❤🎉
🙏🏻🙏🏻
ओवी खूप छान गिफ्ट आणलं प्रथा साठी. प्रथा ची बडबड छान वाटते. सगळे खुश झाले ओवी ची ट्रॉफी बघून. खूप छान शुभेच्छा 🌹🌹
Thank you 😊
ओवीचे ट्रॉफी बघून आई किती खुश झाली कल्याण प्रतीक सर्वांना खूप आनंद झाला प्रथा छान बोलते ओवी ने प्रथा साठी खूप छान गिफ्ट आणलं आणि परत ओवीच खूप खूप अभिनंदन अशीच पुढे जा ही देवाजवळ प्रार्थना❤❤❤❤🎉🎉
Thank you so much 🥰🥰🥰
प्रथाचे गिप्ट फार छान आणले ओवीने .,..ट्राॅपी बगुन घरचे सर्व खुष झाले ..❤❤
खूप छान आहे ट्रॉफी ani गिफ्ट पण आणि घरच्यांच्या चेहऱ्यावर चा आनंद खरंच खूप छान ❤
ओवी काँग्रॅच्युलेशन❤❤ प्रताप गिफ्ट मस्त आहे . दादा आम्हाला पण पार्टी.प्रथा ची मस्ती खूप आवडते.मोठी बहिण शांत स्वभावाची असते.पण लहान बहीण थोडी सगळं वसूल करण्यात एक्सपर्ट असते.दादा राग नका मानू हं.माझं पण तसं आहे.ओवी पुन्हा एकदा खूप अभिनंदन बाळा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi family 😊weldone ovee 🎉🏆🏆🏆 congratulations 🎉🎉🎉 pratha ch gift khup mast 👌👌👌pratha khup ziddi zali aahe😅😅 animal lover😊😊🥰🥰aaditi tai la lagna chya aani bhavi Aayushya Sathi khup khup shubhechha 🎉🎉
Thank you 🥰🥰
जय सदगुरू मस्त व्हिडिओ प्रथाला पाहून छान अभिनंदन ओवी परत एकदा ❤❤
Thank you 🥰🥰
अभिनंदन ओवी 🍫💐👍🏻
ओवी प्रथा साठी खूप छान गिफ्ट आणले आहे तूला ट्रॉफी मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन आशीच पुढे पुढे जात रहा प्रथा खूप हुशार आहे तिची बडबड ऐकून खूप छान वाटतेय
Thank you 🥰🥰
खुप छान गिफ्ट घेतल ओवीने प्रथा साठी...छान व्हिडिओ...ओवी...प्रथा ❤❤❤❤❤😊
Thank you 🥰🥰
Congratulations Ovi. Khup chhan ashich pragati hot rahu de🎉❤
Thank you 🙏
Good evening Rohan n Patil family 🙏Ovee ni chan gift dila Pratha la ❤️❤️Pratha ani Ovee mala khup avdtat ❤❤khup chan video 🥰🥰🥰🥰
Thank you 🥰🥰
ओवीने प्रथासाठी खूप सुंदर गिफ्ट आणले,ओवी पुन्हा एकदा congratulations ❤👏🍫😘
Thank you 😊
आम्हाला party कधी??Pratha chya gifts सुंदर आहेत ❤❤...Pratha la एकदा भेटायचं aahe😊😊
गावच्या घराचं काम कधी सुरु करणार दादा??पालघरच office कधी सुरू karnar dada??
Ya palgharla pqrty gyayla 😊lavkarch chalu karu 🥰🥰
ओवी अभिनंदन 🍫💐🥰🥰👌👌
Thank you 😊
Congratulations ovee 💐❤️ ashich khup khup pragti hou de hi Swami charni prathana 🌹🌹🙏🙏
धन्यवाद 🙏
Congratulations ovee❤🎉 aaji khush ovee la pahun 😊
🥰🥰🥰
Good Evning, ovee ne gifts mast aanle pratha, khush ❤ovee ❤congretuletion 😘😘😘😘😘😍👍
Thank you 🥰🥰
ओवी बाळा परत एकदा अभिनंदन तुझं रोहन दादा अप्रतिम विडीओ आणि अदिती ताई लग्ना साठी खुप खुप शुभेच्छा नांदा सौख्य भरे प्रथा आणि ओवी बाळ खुप खुप गोड आहेत❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
Hi family 😊🥰🥰congratulation ovi 🥳🥳💐💐💐💐💐nice माऊली 🥰❤
Aaj oveene prathala gift 🎁 chhan aanale aani haldicha karyakram chhan vatala video khup chhan vatala baghyala maja aali
Khup Chan video ❤❤prata gifts nice
Thank you 😊
प्रथा खूप छान आहे 😊 व्हिडिओ खूप छान होता लग्न कधी आहे 😊
Congratulations ओवी
अभिनंदन ओवी.
Congratulations Ovi and you both of dada and ranjita.
Thank you 🙏
Abhinandan Ovi❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
Hii family Rohan dada❤ MST hota vlog ❤khup bhari gifts😊😊
Thank you 😊
Congratulations Ovi❤🎉
अभिनंदन ओवी दिदी 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
ओवी खुप छान आभीनदन 🎉🎉
शुभ दुपार 🎉
❤ ओवी खूप गोड आहे अभिनंदन 🌺
Thank you 😊
Congratulations ovee 💐💐
Congratulations ovi🎉🎉
छान विडिओ प्रथा ओवी 😘😘
Thank you 😊
Congratulations ovee ❤👏
खूप छान गिफ्ट आणले☺️
Thank you 😊
अभिनंदन ओवी 🎉🎉❤❤
Thank you 😊
Congratulations ovi beta 💐💖
Thank you 😊
Khup chan blog ❤
Congratulations 🎉🎉🎉
Good evening family ❤very nice vlog ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you ❤️❤️
Very Nice family
Thank you 😊
ओवी छान गिफ्ट आणलं प्रथा ❤️😇 साठी मला आवडते ब्लॉक खूप आवडतात 🥰🥰 प्रथा खूप छान बोलते 🥰🥰 ती जमेल तसं घरचे ब्रॉक टाकत जा ना 🥰😇❤️
Thank you 😊
Khupchan gift ovee didi pratha khup mastikhor nice haladi kutane programme
Thank you 😊
आईने बनवलेली कोणताही recipe dakhava बरेच दिवस recipe video नाही पाहिला
👍🏻
Hi Ovi & prata ❤❤
Hi.. 🥰🥰
आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब अफलातून च सुंदर जाम भारी आई खूपच खूपच खूश झाल्या भावना अनावर ❤❤❤❤❤ कौतुक करावे तेवढे थोडेच ओवी चं रोहन भाऊंच ❤❤❤❤❤ 1नंबर ❤ गों ओवी बाप्पा BLESSED with YOU 🙏🙏👍👌👌💞❤️💕 Sweet Cute memories
PRATHA Chimni❤❤❤❤❤ KALYANI PRATIK BHAU NAVLESH Saglech khupch BHARI
Thank you so much 🥰🥰🥰🙏🏻🙏🏻
Lovely vlog...congratulations ovee n God bless...so loving sister...n was enjoying Pratha's banter ❤
Thank you 🥰🥰
अभिनंदन ओवी
Good evening Rohan Dada ❤ nice
Congratulations ❤
Pratha kiti mast bolata
⭐ pratha
Congratulations Ovee love u sweet Pratha
Thank you 😊
Ovee ❤❤❤❤
❤️❤️
1k+ like ❤
प्रथा ❤
अभिनंदन
👍👍❤️❤️
❤ Congratulations Pari Baby ❤
Congratulations ovi 🎉
Congratulations ovi aamchi Palghar chi princess ❤
Thank you 😊
👌🥰👍🙏❤️
Congratulations sweetheart ❤❤❤
❤️❤️
😍😍😍😍
❤
Congratulations beta🎉
First 👍❤️
❤️❤️
Congratulations Ovi beta ❤❤❤
❤️❤️
Congratulations ovee🎉🎉
अभिनंदन ओवी
Thank you 😊
अभिनंदन ओवी 🎉🎉❤
Thank you 😊
❤❤❤
अभिनंदन ओवी❤️👍
अभिनंदन ओवी
❤❤❤❤