संत मृत्यूची भीती कशी घालवतात ? । ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर । KirtanVishwa | The Fear of Death

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 163

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Год назад +3

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @kishorpawar4476
    @kishorpawar4476 2 года назад +1

    हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. किर्तन हे फक्त किर्तन नव्हे तर आपलं शास्त्र सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय प्रभावी माध्यम आहे. शहरातल्या तरूण पिढीसाठी अतिशय उपयुक्त असं हे माध्यम आहे.

  • @shankargore5794
    @shankargore5794 2 года назад

    श्री श्री गुरूच्या चरणी दंडवत

  • @भक्तिविठ्ठलाची

    चैतन्य महाराज देगलूरकर यांचे किर्तन मी नेहमी युट्युब वर तसेच जेथे संधी मिळते तेथे जाऊन ऐकतो. हे किर्तन सुद्धा खूप खूप अप्रतिम व उल्लेखणीय होते. महाराज जे अभंग चिंतनासाठी घेतात त्याचा खोलवर अर्थबोध काय आहे हे समजून सांगतात. महाराज तुमच्या मुखातून प्रत्यक्ष सर्व संतांची ज्ञान गंगा बाहेर पडते अशी अनुभूती मला येते. महाराज तुम्ही अत्यंत कठीण तत्वज्ञान अत्यंत सोपे करून आम्हाला सांगता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t Месяц назад

    रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏

  • @medhamankame7718
    @medhamankame7718 2 года назад

    अप्रतिम सुरेख

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 года назад +1

    अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏 🚩

  • @tulashiramkale1042
    @tulashiramkale1042 2 года назад

    अभ्यासपूर्ण मा र्मीक निरूपण सखोल अभ्यास करून विवेचन करणारे किर्तनकार सध्या फारच दुर्मीळ झाले आहेत.ती ऊणीव ह.भ.प. चैत्यन्न महाराज भरून काढतात.त्यासाठी त्याना धन्यवाद.

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 2 года назад

    किर्तन विश्व खुपच सुंदर उपक्रम

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Год назад +1

    वेदांताचा खळखळून वाहणारा झरा म्हणजे बाबांचे कीर्तन.... 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @lalitadumbre4871
    @lalitadumbre4871 Год назад

    पुन्हा पुन्हा ऐकतच रहावे व ते अंतःकरणात साठवून आचरणात आणण्यासाठी सतत प्रयत्न करीत रहावे असे देहभाव नाहिसा होण्यासाठी मदत व्हावी हीच ईश्वर चरणी 🙌👏🙏🙇प्रार्थना

  • @smitagodbole8709
    @smitagodbole8709 2 года назад

    छान अभ्यासपूर्ण होत. ज्या ज्या विषयांना स्पर्श करून महाराज पुढे गेले तेही श्रवणीय असणारच त्यावरही प्रवचन /किर्तन व्हावे ही ईच्छा!

  • @jayjoshi3463
    @jayjoshi3463 Год назад

    हरि ॐ, हे श्रवणीय कीर्तन परत परत ऐकावे. मृत्यूबोध व्हावा. जीवन सार्थकी लागावे. हरी ओम. ❤

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 3 года назад +7

    चैतन्य महाराज देगलूरकर यांचे हे आख्यायिका अत्यंत उद्भोधक झाली.
    धन्यवाद आणि नमस्कार.

    • @pradnyapol8602
      @pradnyapol8602 2 года назад

      महाराज, आपल्याला कोटी कोटी प्रणाम.

  • @dattatraypawar6933
    @dattatraypawar6933 Год назад

    महाराज आपण संस्कृत सुद्धा खुप खुप सोप्या पद्धतीने मराठीत समजुन सांगता
    आपणास मन:पुर्वक धन्यवाद

  • @ajabraomankar9882
    @ajabraomankar9882 2 года назад

    खुप छान देवदत्त

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    अतिशय सुंदर मार्गदर्शन अतिशय सुंदर मार्मिक किर्तन

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 Год назад

    अतिसुंदर 🙏🙏व ज्ञानाने परिपूर्ण 🌹🌹

  • @devaswamiawachat2175
    @devaswamiawachat2175 5 месяцев назад

    आज बाबा महाराजांना नंतर त्यांची आठवण करून देणार कीर्तन ❤❤❤ राम कृष्ण हरी

  • @कैलासयादवकाळेरेडगावकर

    अत्यंत मार्मिक चिंतन, राम कृष्णहरी

    • @ujwalahande6456
      @ujwalahande6456 2 года назад

      ,,खूप छान विचार मांडले राम कृष्ण हरी

  • @ramdasdhane9710
    @ramdasdhane9710 2 года назад

    राम कृष्ण हरी....श्री राम समर्थ

  • @panditsuryawanshi446
    @panditsuryawanshi446 3 года назад +5

    महाराजांचे कीर्तन म्हणजे जसे ज्ञानेश्वरी सद्गुरु च्या समोर ज्ञानदेवांनी प्रकट केली, त्याप्रमाणे चैतन्य महाराज त्यांच्या सद्गुरू कृपेने वेदांत बोलतात.
    राम कृष्ण हरी

  • @siddstshwarnikam3257
    @siddstshwarnikam3257 Год назад

    अतीव, भावदर्शी,मरण, उपरांत,माहिती,प्राप्त,झाली,
    प्रबोधन,असावे, असेच,खपुच,छान,
    स्वामीना,त्रिवार,वंदन,...

  • @hariramgadhe4703
    @hariramgadhe4703 Год назад

    ⚘🙏रामकृष्णहरि जय गुरुदेव 🙏⚘

  • @vijayadhariya4365
    @vijayadhariya4365 2 года назад

    पू. महाराज चरणी सा.प्रणाम.🙏🙏🙏

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 2 года назад

    प्रत्येक मुमुक्षाने ऐकावं असे निरूपण ... राम कृष्ण हरी ... 🙏🙏

  • @anantatrawalkar8972
    @anantatrawalkar8972 9 месяцев назад

    अतिशय ज्ञान पूर्ण किर्तन. राम कृष्ण हरी

  • @avinashkulkarni5742
    @avinashkulkarni5742 2 года назад

    श्री. महाराज खूप सुंदर विश्लेषण केलेत. मनातील शंकचे निरसन झाले

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 3 года назад

    Atishay sundar nirupan Abhyas purn vivechan Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche

  • @sheetalsagade7914
    @sheetalsagade7914 2 года назад +2

    अप्रतिम किर्तन 🙏🙏🙏

  • @sachinpanhale7443
    @sachinpanhale7443 3 года назад +1

    मनाला बोधक वाटणारे आविस्मिरणीय किर्तन ,वाणी अत्यंत मधुर चित्त वेधून घेणारी आहे ,माऊली आपणा ऊदंड आयुष्य देवो .

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    साष्टांग नमस्कार माऊली आम्ही कोणत्या राज्यातले आहोत हे आपल्याला माहीत नाही पण आपण कुठून बोलता आहात हे पणं आम्हाला माहीत नाही पण काळजात वाक्य भिडतात gurukrupechyaa, दिपाने आमचे रक्षण व्हावे हीच विनंती

  • @bhausahebjawale6027
    @bhausahebjawale6027 2 года назад

    अप्रतिम!!!!!!!!

  • @lilapatil6822
    @lilapatil6822 2 года назад

    उत्तम

  • @गुलाबरावखोबरे
    @गुलाबरावखोबरे 9 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 3 года назад +15

    नेहमीप्रमाणे आपले अनेकानेक अपसमज दूर करणारे चैतन्य महाराजांचे आभ्यासपूर्ण किर्तन श्रवण हा आनंददायी अनुभव.

  • @anantgore8974
    @anantgore8974 3 года назад

    Jai hari Mauli khup sunder kirtan

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 2 года назад

    उत्तम उपक्रम 🙏

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 3 года назад +2

    परम वंदनीय श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांना, मन:पूर्वक नमस्कार.जगतगुरु तुकाराम महाराज यांना,त्रिवार वंदन!माऊली माऊली!कीर्तन खूप आवडले.

  • @RajRathod-xb1iu
    @RajRathod-xb1iu Год назад

    Sundar gurudev.❤❤🎉🎉❤❤

  • @arunranage6016
    @arunranage6016 3 года назад

    रामकुष्णहरी माऊली धन्यवाद पुन्हा महाराजच कीर्तन आकवल्या बदल

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 3 года назад

    पुन:पुन्हा ऐकत रहावे असेकीर्तन.👌👌🙏🙏🙏

  • @sugandhaponkshe7153
    @sugandhaponkshe7153 3 года назад

    खूपछान समजवून सांगितल नमस्कार

  • @pundalikrakibe7178
    @pundalikrakibe7178 3 года назад +2

    चैत्यन्य महाराज कठीण विषय अगदी सोप्या भाषेत समजतात.अत्यंत श्रवणीय किर्तण.पाया लागु महाराज.

  • @ranitate1928
    @ranitate1928 2 года назад

    जनसामान्यांना समजेल आणि रुचेल अशा पद्धतीने वेदांत समजाऊन सांगण्याची शैली आणि अभ्यास अप्रतिम

  • @arunmahajan2206
    @arunmahajan2206 3 года назад

    ,,. एकदम छान
    महाजन सागली

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 9 месяцев назад

    छान राम रामकृष्ण हरि

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 3 года назад +1

    अप्रतिम चिंतन
    श्रीगुरु देगलूरकर👏

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 2 года назад

    aprtim

  • @kishornavalikar1822
    @kishornavalikar1822 3 года назад

    Namaskar buva
    Jay Shri Krishna
    Aprteem

  • @jyotilaturkar8479
    @jyotilaturkar8479 2 года назад

    अप्रतिम विश्लेषण .

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak5972 3 года назад

    खूपच छान. अभ्यासपूर्ण कीर्तन. संस्कृतचा गाढा अभ्यास

  • @chhayamadhukargulave2450
    @chhayamadhukargulave2450 3 года назад

    रामकृष्ण हरी माऊली मरण म्हणजे काय त्याचं निरूपण महाराजाच्या अभंगातून छान सांगीतले खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 Год назад

    अतिशय उत्तम।

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 3 года назад +1

    अतिशय अंतर्मुख करून विचारांना चालना देण्यासाठी प्रवृत्त करणारे कीर्तन

  • @mangallimbekar6472
    @mangallimbekar6472 3 года назад +2

    यापुढे असेच कीर्तने, प्रवचने उपदेशपर चालू रहावेत.
    !! रामकृष्णहरि!! माउली.
    एक चरणरज:कण.

    • @cpwattamwar7170
      @cpwattamwar7170 3 года назад

      किर्तन अत्यंत मार्मिक झाले.,आवडले .असेच उपदेशपर विषय असावेत.जय जय रामकृष्ण हरी.

    • @namdevmindhar6109
      @namdevmindhar6109 3 года назад +1

      खुप छान सांगीतलं महाराजा

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 года назад +1

    👌👌👌🙏श्रीराम जय राम जय जय राम 👌🌹🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🌹माऊली 🌹 छान आनंद 🌹🙏🙏🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 года назад +2

    संतांची व्याख्या खुप छान सांगितली.🙏🙏

  • @jagdishborade7412
    @jagdishborade7412 3 года назад +1

    खूप गोड, श्रवणीय कीर्तन 👏👏

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 года назад +2

    तुकोबांचा अभंग अतिशय सुंदर त्याचा अर्थ छान सांगितला आहे.कर्म सिद्धांताचे विवेचन सुंदर 👌👌 किर्तन अप्रतिम.🙏🙏

  • @shriswamirajmauli2734
    @shriswamirajmauli2734 3 года назад

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा...
    खुप खुप खुपच छान अप्रतिम कीर्तन...

  • @dattatrayinamdar7343
    @dattatrayinamdar7343 3 года назад

    नमस्कार अप्रतिम निरूपण विषय उत्तम आहे

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 3 года назад

    Khup Chan abhang ani tyache nirupan, apratim ! Krutadnayta !

  • @somnathdhanlobhe5383
    @somnathdhanlobhe5383 3 года назад

    पुढील भाग टाका महाराज 🙏🙏🙏🙏🙏किर्तन फार छान 🙏🙏🙏

  • @sadguruspringkarad6053
    @sadguruspringkarad6053 3 года назад +1

    खूप गोड विश्लेषण केलंत आपण महाराज 🙏🌹खरंच आपल्या जीवनातील हे पूर्ण सत्य आहे आणि त्याला शांतपणे सामोरी जाण ही एक उत्तम कला,माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी हे सुंदर सांगितल आहे लिहून ठेवलं आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏राम कृष्ण हरी 🌹🙏

    • @govindrajeshirke9686
      @govindrajeshirke9686 Год назад

      अतिशय सुँदर विचार आपणमाँडलेत याबद्दलमिआपला आभारीआहे

  • @ravindranarkhede6320
    @ravindranarkhede6320 2 года назад

    अतिशय छान कीर्तन

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak5972 3 года назад

    अप्रतिम कीर्तन. अभंगाचा अर्थ छान उलगडुन सांगितला. अभ्यासपूर्ण .

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 3 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी🙏🚩🕉️🇮🇳
    संपूर्ण पारमार्थिक विचार वाढवणारे , विवेकपोषक, वृत्ती शांत करणारे कीर्तन.... 🙏🚩

  • @anirudhajoshi2325
    @anirudhajoshi2325 3 года назад +1

    साष्टांग दंडवत

  • @pushplataranaware4607
    @pushplataranaware4607 3 года назад

    अप्रतिम किर्तन. महाराजाना सांष्टांग दडंवट.

  • @CMK444
    @CMK444 3 года назад +1

    खूप सुंदर चिंतन
    महाराज 🙏

  • @sandipmane5631
    @sandipmane5631 3 года назад

    काय वानु आता न पुरे हे वाणी|
    मस्तक चरणी ठेवतसे||🙏🙏

  • @bhairaviantarkar2341
    @bhairaviantarkar2341 3 года назад

    माऊलींना सादर वंदन🙏🏻
    🌷जय जय रामकृष्ण हरी🌷

  • @VinitaPapde
    @VinitaPapde Год назад

    छानच मरण कसं असावं आणि मरेपर्यन्त कसं जगाव जय हरी राम कृष्णा हरी नमस्कार महाराजांना

  • @sharadchandraparchure6032
    @sharadchandraparchure6032 Год назад

    Appreciate apratim

  • @ProfSharadMBand
    @ProfSharadMBand 3 года назад +2

    दंडवत बाबा

  • @संतविचार1
    @संतविचार1 3 года назад +1

    चैतन्य महाराज देगलूरकर यांचा मोबाईल क्रमांक मिळेल का ?

  • @vasudeodeo4834
    @vasudeodeo4834 3 года назад

    अत्यंत रसाळ वभावमधुर निरुपण

  • @anuradhamhatre1659
    @anuradhamhatre1659 3 года назад

    अप्रतिम कीर्तन! सहज सोप्या भाषेत बोध केला

  • @marutisail9406
    @marutisail9406 3 года назад +1

    Maharajana majha namaskar

  • @rkjoglekar9487
    @rkjoglekar9487 3 года назад

    नमस्कार 🙏 किर्तन सुंदर व धर्मशास्त्र , वेदांत , भाव भक्ती पूर्ण.

  • @dattatraypawar6933
    @dattatraypawar6933 Год назад

    महाराज आपणांस जय हरी मी खुप तुमचे कीर्तने आईकली प्रत्येक कीर्तनात वेगवेगळ्या अनुभव आईकायला मिळतात खुप छान पण माझी एक विनंती आहे आपणांस की तुमचे किर्तन आमच्या मंडाळामध्ये ठेवायचय पण आम्ही आपल मानधन 7000 पर्यत देऊ शकतो पि. चि शहर काळेवाडी
    ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ
    आपला विश्वासु
    दत्तात्रय उत्तम पवार 🙏🙏🙏🙏

  • @artandcraft3083
    @artandcraft3083 3 года назад +1

    राम क्रूष्ण हरी

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 3 года назад

    atishay sundar kirtan!! Abhangacha artha khup chhan sangitala. Dhanyavad.

  • @shakuntaladeshpande5829
    @shakuntaladeshpande5829 3 года назад +1

    हा व्हिडिओ छान वाटला

  • @archanadanke967
    @archanadanke967 3 года назад +1

    जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 3 года назад

    खूप छान आहे👌👌🌹🌹🙏🙏 अप्रतिम

  • @deviduttdixit8794
    @deviduttdixit8794 3 года назад

    Ram

  • @arvindtambe307
    @arvindtambe307 3 года назад +3

    कीर्तन अप्रतिमच.......!!

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 года назад +1

    नमस्कार . श्री विठोबा रखुमाई.

  • @padmakarpathak2445
    @padmakarpathak2445 3 года назад

    अतिशय सुंदर कर्माचा सिद्धांत समजून सांगितला. देह अर्पण करायचं म्हणजे कसा हे समजून सांगितले🙏🙏

  • @sopannimhan
    @sopannimhan 2 года назад

    🙏

  • @amitshanbhag2383
    @amitshanbhag2383 3 года назад

    apratim kirtan khup khup dhanyawad

  • @jayshreejamkhindikar8503
    @jayshreejamkhindikar8503 3 года назад

    Koti koti namashkargalu 🙏🌺👌🙏

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 3 года назад +1

    जय हरि🙏👌🇳🇵पुणे

  • @uttamparade7757
    @uttamparade7757 3 года назад

    राम कृष्ण हरि महाराज खूपच छान किर्तन

  • @dhananjaygadgil8291
    @dhananjaygadgil8291 3 года назад

    अप्रतिम,अभंग उलगडून छान अभ्यासपूर्ण सांगितला आहे,मस्तच 🙏⚘

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 3 года назад

    Saprem Namaskar...
    Chhaan kirtan chalale aahe..

  • @shriharijoshi2160
    @shriharijoshi2160 3 года назад

    सादर प्रणाम महाराजांना

  • @diwakarchousalkar307
    @diwakarchousalkar307 3 года назад

    Atishya sunder kirtan maharaj.pranam