मधुरा ताई लेकीसाठी केलेला मेनू एकदम हेल्दी आणि टेस्टी वाटतोय. लय भारी. ताई तुम्ही ' चमचमीत आणि झणझणीत ' हे शब्द उच्चारता तेंव्हा खूपच मजा येते. मी उद्या साठी हा मेनू नक्की केला. मंडळ आभारी आहे
मधुरा ताई मनस्वीला आवडणारे जेवण तयार केले.फारच सुरेख आहे.पौष्टिक व स्वादिष्ट आहे. मनस्वी व तुम्ही एकमेकांशी खेळीमेळीने वागतात.फारच उत्तम.तिला बेस्ट ऑफ लक असे सांगा.👌👌👍🤝❤
खूप छान मधुराताई आजचे सर्व पदार्थ खूप छानआहे आणि बनवायलाही तुम्ही खूप सोप्या पद्धतीने दाखवल्यात खूप खूप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दोघांची जोडी 👌🏻👌🏻👌🏻 मनस्वी खूप गोड आहे 👌🏻👌🏻👌🏻
मधुरा, तुमचे खूप खूप धन्यवाद ही रेसिपी शेअर केल्याबद्दल. मी आज ही रेसिपी बनवली आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. अशाच छान छान रेसिपी शेअर करत रहा. मस्त राहा आनंदी राहा.😊
अरे व्वा खुपच छान आजची रेसिपी होती एकदम नवीन सर्व पदार्थ पाहायला मिळाले ह्याची मराठीमध्ये प्रमान किती काय घेतले हे शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी करुन दाखवा मुलाच्यासाठी तुमच्या सर्व रेसिपी खुप छान पद्धतीने केलेल्या असतात मला 5 किलोचे कोल्हापुरी तिखट किती प्रमाणात घ्यावे प्लीज सांगा
तुमच्यासारखी आई भेटायला नशीब लागत मज्जा आहे मनस्वी ची आईला सांगितलं आणि फर्माईश एका तासात तयार दुसऱ्याने केलेल्या पदार्थांची चवच वेगळी असते तुमच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर भन्नाट असते,😊😊👌👌😋😋
मधुरा ताई
लेकीसाठी केलेला मेनू एकदम हेल्दी आणि टेस्टी वाटतोय. लय भारी. ताई तुम्ही ' चमचमीत आणि झणझणीत ' हे शब्द उच्चारता तेंव्हा खूपच मजा येते. मी उद्या साठी हा मेनू नक्की केला. मंडळ आभारी आहे
खूप छान... मायलेकींच नात सुदृढ करण्याचा राजमार्ग...❤
धन्यवाद 😊😊
तुमचे बोलणे,,एकंदर रेसिपी सांगण्याची पद्धत ही मोठी कळीची गोष्ट आहे तुमच्या व्हिडिओ ची ,,,छान वाटते ऐकायला
धन्यवाद 😊😊
मधुरा किचन.मस्त आहे
मनस्वी लां.all the best
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई मनस्वीला आवडणारे जेवण तयार केले.फारच सुरेख आहे.पौष्टिक व स्वादिष्ट आहे. मनस्वी व तुम्ही एकमेकांशी खेळीमेळीने वागतात.फारच उत्तम.तिला बेस्ट ऑफ लक असे सांगा.👌👌👍🤝❤
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe...mother daughter ❤❤❤❤❤lovely
धन्यवाद 😊😊
Ho ho khup avdtat serige
धन्यवाद 😊😊
प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड छान
😅😅😅
वा खूप खूप सुंदर रेसिपी सांगितली आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की केलेल्या स्वयंपाकात परिपूर्णता आल्यासारखी वाटते थँक्यू सो मच ताई❤😊
मनापासून आभार..
Kup chan 👌👌अगदी भ....नाट. अगदी तुमच्या सारखे मधुरा ताई. खुप..... चं. छान. 👌👌👌👌👌
Khup chhan recipe...
Mother daughter bonding ❤️❤️ lovely
धन्यवाद 😊😊
Waoooo, disyala ch किती tempting distiye palak chi bhaji fqt te mashroom nai avdt baki thali ekdum superb😋😋
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुराताई आजचे सर्व पदार्थ खूप छानआहे आणि बनवायलाही तुम्ही खूप सोप्या पद्धतीने दाखवल्यात खूप खूप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दोघांची जोडी 👌🏻👌🏻👌🏻 मनस्वी खूप गोड आहे 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसेपी. संध्याकाळी जेवणासाठी पण छान menu .
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मनस्वी किती मोठी झाली ताई
रेसिपी नेहमीप्रमाणे अप्रतिम
आज तुम्ही दाखवली रेसिपी खूप छान आहे आणि तुम्ही माय लेकीन नाही वाटत तुमची छोटी बहीणच वाटत आहे मधुराताई❤❤
अशा नवीन रेसिपी परीक्षा चालू आहे तोपर्यंत दाखवा मधुराताई धन्यवाद
धन्यवाद 😊😊
आज रेसिपीचा व्हिडीओ थोड्या वेगळ्या पण छान पद्धतीने शुट केला👌👌 आणि रेसिपी तर नेहमीप्रमाणे उत्तमच 👌👌❤
धन्यवाद 😊😊
मी काल बनवून पाहिले खूप छान झाले डोसे❤ आणि सॉफ्ट व्हेजिटेबल
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा, धन्यवाद ह्या पाककृती साठी!
धन्यवाद 😊😊
वाह वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग खुसखुशीत पैष्टिक अप्रतिम लयभारी रेसिपी ❤❤
धन्यवाद 😊😊
मधुरा, तुमचे खूप खूप धन्यवाद ही रेसिपी शेअर केल्याबद्दल. मी आज ही रेसिपी बनवली आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. अशाच छान छान रेसिपी शेअर करत रहा. मस्त राहा आनंदी राहा.😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान.एवढी मोठी लेक आहे माहीत नव्हते. आज समजले.लेक छान आहे
धन्यवाद 😊😊
Tai, khup chaan food and mother-daughter duo.
From simple ingredients very nice combination food.
Thanks for such a wonderful video.
My pleasure!!
Khup mastch
धन्यवाद 😊😊
Ekach number... Me he sarvach try karin
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thank you for sharing these healthy
recipes 👌🏻😊
Pleasure!!
🙏👌👌👍 खरंच खूप खूप सुंदर, आम्ही भोपळ्याचे सुप असच बनवतो,खुपच चविष्ट लागते,मुग डाळीचे घावन उत्तम. धन्यवाद.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast.. Looking forward to see more healthy recipes in this mother daughter series. 😊
धन्यवाद 😊😊
Sure!!
Thanks Tai asha recipe bghyla ani shikayla nkki aawdtil ..khup chan recipe😊❤
Pleasure!!
Kup avdali Recipies..Aai ani Lekichi Recipies Mastch..
मनापासून आभार..
अतिशय सुंदर धिरडे आणि सूप पालक मशरूम पण बनवले ताई thank you
धन्यवाद 😊😊
He खूपचं छान आहे ताई. मलाही प्रश्न पडतो की exam time मध्ये माझ्या मुलाला काय देऊ खायला. Thanks तू हा प्रश्न सोडवता आहेस 😊❤
My pleasure!!
नवीन घरची टूर दाखवा आणि फ्रीझ चा पण सेट अप दाखवा
नक्की प्रयत्न करेन..😊😊
yes mam plez
हो नक्कीच बघायला आवडेल
खरंच पौष्टिक आणि एकदम हलकी फुलकी डिश! आई आणि मुलगी पण छान! ❤😊
धन्यवाद 😊😊
Nice mom n daughter recipes
Keep showing more such recipes
Thank you, I will!!
मधुरा तुमच्या माय लेकी ची जोडी ल ई भारी आहे बेटा खूप खूप छान पद्धतीने सांगितले आहे मधुरा सर्व पदार्थ ❤❤🎉👌👌💯👍👍🤩😍👍👍
धन्यवाद 😊😊
रेसिपी खुपच छान आणि मायलेकी त्याहून छान मनस्वीला Best of luck 👍👍👍
धन्यवाद 😊😊
पौष्टिक जेवण बनवले खूपच छान
धन्यवाद 😊😊
अरे व्वा खुपच छान आजची रेसिपी होती एकदम नवीन सर्व पदार्थ पाहायला मिळाले ह्याची मराठीमध्ये प्रमान किती काय घेतले हे शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी करुन दाखवा मुलाच्यासाठी तुमच्या सर्व रेसिपी खुप छान पद्धतीने केलेल्या असतात मला 5 किलोचे कोल्हापुरी तिखट किती प्रमाणात घ्यावे प्लीज सांगा
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
धन्यवाद मधुरा ताई.🙏🙏🍫⚘
😊😊
खूप छान रेसिपी आणि असेच मायलेकीच व्हिडीओ बघायला आवडतील
धन्यवाद 😊😊
खूप मस्त combination आहे
धन्यवाद 😊😊
Aprateem recipie madam thdnks
रेसिपी खूप छान ताई.... तुमचं घर सुद्धा खूप छान आहे 👌🏻
धन्यवाद 😊😊
Such a caring mom ❤
😊😊
Khupchan tai healthy thali THANKS tai nakkich try karu 😋😋👌♥️🙏✌👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan jad jevan khal ki zop yete aani kamanimitani mhana parikshecya velela mhana tar sharirat jastit jast enrji pahije mhanun halak jevan mala khup aavdal.😊
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त आणि वेगळे तरी ही सोप्पे आणि पौष्टिक पदार्थ ..thanku taai 👌👌
धन्यवाद 😊😊
ताई कृपया पनीरची instant रेसिपी दाखवा
Khup avdla video....Khup mast❤
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई टोमॅटो चटणी रेसिपी दाखव आजचा मेनू मस्त
Khup chan aahe recipe 👌👌👌
धन्यवाद 😊😊
रेसिपी खूप छान.
धन्यवाद 😊😊
ताई आज तुमच्या सोबत मनस्वीला पाहुन छान वाटले ❤❤
😊😊
Khupach interesting recipes. Khup easy explain kele.I will try too.All the best to Manaswi.
Hope you enjoy!!
धिरडे छान झाले आणि चवीला पण छान लागतात
धन्यवाद 😊😊
Khuup healthy receipe.sagle padarth mastch..mala khuup aawdle.❤❤ 👌👍🙏🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan vatate Madhura tai tumchya recipe karun baghay la mi karun baghate.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खूपच छान माझी लेक तर खूप खुश होईल 😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Cute Jodi, so sweet and normal kid
Thanks!!
खुप च छान मेनू 👌👌
धन्यवाद 😊😊
Wow super nice
Thank you!!
खूप छान रेसिपी आहे 😋 मधुराताई माझ्या घरी सुध्दा आम्ही मायलेकीं असेच खेळीमेळीने असतो 😊 मनस्वी आॅल द बेस्ट 👍❤
धन्यवाद 😊😊
मनस्वी आता मोठी झाली आवडेल मला दोघींना बघायला.😊❤
😊😊
खरंच खूप सुंदर छान मस्त आहे धन्यवाद ताई ❤❤❤
धन्यवाद 😊😊
Khupach chhan mi mazya lekila nakki banun khau ghalel ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Ya peksha kabita kichen chan hai
Agdi sundar....apratim.❤
खूप छान तुमच्या सर्व रेसिपी करतो
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Yes liked today's menu and both of you looking forward to see in future also👍👍
Thanks!!
तुमच्यासारखी आई भेटायला नशीब लागत मज्जा आहे मनस्वी ची आईला सांगितलं आणि फर्माईश एका तासात तयार दुसऱ्याने केलेल्या पदार्थांची चवच वेगळी असते तुमच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर भन्नाट असते,😊😊👌👌😋😋
मनापासून आभार..
मी आजच ट्राय करून बघते खूप भारी वाटते❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
लहान मुलांच्या डब्या साठी आणि रात्रीच्या पोटभरीसाठी अशी चटपटीत रेसिपी दाखवा ताई
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup chaan ahat aai Ani mulichi jodi
धन्यवाद 😊😊
खुप छान पदार्थ बनवलेत मधुरा ताई मुली साठी 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान, मनस्वीला Best of Luck
धन्यवाद 😊😊
Sunder ekdam tempting
धन्यवाद 😊😊
Kharach taai you are superb & all recipes superrr se bhi uperrrr
Thanks!!
खूप छान रेसिपी आणि मायलेकी सुद्धा👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan healthy..
Aasha ch type chya recipe. Dakhava na
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup chan👌👌
छान मेनु आहे, एकदा करुन बघेन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast khup surekh recipe dakhavlli asech aankhi recipe dakhavlli ter khup Chan vatel Ani zhatpat kamit Kami oil cha vaper karun agdi soft diet mhanje health sathi khup changle hoile please madhura tai he series summer sathi khup changlli ahe dhanyavad 🙏🙏
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Asha khi recipes aslyas takat ja upyog hoil halka dinner
नक्की प्रयत्न करेन..😊😊
ताई छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
Tumachi he series me jasta enjoy karate. Keep up the good work Tai😊👍👍
Konti series ahe hi
Very best episode ma'am... Always likes ur recipes
Thanks a lot 😊
Thanku so mch madhura di ❤❤🥰👌👌👍👍
Welcome!!
Ha tumi mam mai lekichi recepy kara khas karun kahn mulnsathi recepy karat java
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Is it extra varjin olive oil .. refined
माय लेकी -खूप छान सेगमेंट आहे 👌👌
धन्यवाद 😊😊
हो नक्की तुमच्या आई आणि मुलीचे व्हिडिओ बघायला खूप आवडतील ❤❤
धन्यवाद 😊😊
Madura tai halka ahar chan vatla lekila parikshchya khup sarrya shubhechya ashirwad
धन्यवाद 😊😊
Aai tar aahech pan lek pan khup chan aahe
धन्यवाद 😊😊
Chan recipe banvlit mulichya aawdichi❤
धन्यवाद 😊😊
Chan and healthy recipe
धन्यवाद 😊😊
👌🏼👌🏼 recipe khup chan aani healthy suddha. Ashach chan chan & recipes share kara ajun. Tumachi ni mazi mulagi same school madhe aahe. Tichihi 10th exam chalu aahe. Hi receipe aata try karte tichyasathi 😊👍🏻❤
धन्यवाद 😊😊
Good Recipe, something Different.
Thanks!!
मनस्वीला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.
😊😊
Khupch Chan vlog 😊
धन्यवाद 😊😊