खूपच भारी वाटलं माय लेक रेसिपीज एन्जॉय करतायेत ते पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते आहे आणि स्वावलंबी पणा निर्माण होऊ शकतो, एकत्र येऊन काम करणं, एकोप्याने खाणं पिणं एन्जॉय करणं नक्कीच अंगी बाणेल, धन्यवाद मधुरा ताई
मधुरा ताई,पुरी रेसिपी मस्तच ,तुमची कोणतीही रेसिपी साधी,simple Ani तेवढीच टेस्टी असते,दोन्ही मुले खूप संमजस आहेत अर्थात तुमचे संस्कार आहेत ,मला तर मीच पुरी चहा सोबत खात आहे असे वाटले, keep it up mam and go ahead also love with respect
वा मस्त असे खुसखुशीत तिखट पुऱ्या बनवल्या एक नंबर दोन्ही मुलं खुप गोड हुशार समजूत कामात सहभागी होणे एक नंबर आहेत मुलं मला खुप आवडली देव तुमच्या कुटुंबाला सदैव आनंदी मजेत सुखी ठेवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो मस्त आहे विडिओ❤❤❤
मुलांची सुट्टी म्हणजे मुलांचा नुसता धिंगाणा असतो. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे हुंदडायला मिळते. आवडते खेळ, आवडतं खाणं असलं मग काय नुसती मजा 🤗💖 त्यांच्याबरोबर आपणही त्यांची सुट्टी मस्त एन्जॉय करत असतो. अगदी बालपण आठवतं हे सगळं करताना.😊
Khupach chhan family episode aani brunch tar lai bhari👌👏👍Manthan aani Mansvi doghe hi super chef chi super chef mule aahet tyat kahi shanka ch nahi sunder family ❤ you all👍
आहाहा....तिखट पुऱ्या भन्नाट दिसत आहे मधुरा ताई...👌🏻👌🏻😍😋😋😋😋. मनस्वी, मंथन छान दिसतात. मनस्वी सुद्धा तुमच्यासारखी पाककलेत हुशार होणार. ताई, तुम्ही रेसिपी बनवून दाखवत असता मग मग तुमचं शूट कोण करत असतं? छान वाटेल असे व्हिडिओ बघायला. तुम्ही सूप चे प्रकार दाखवले तर बरं होईल. रेसिपी छान....👌🏻👌🏻😍😋😋🙏🏻🙏🏻.
आमची पिढी जी 55-60 मधलीआहे ती रुचिरा अन्नपूर्णासारख्या पुस्तकांवर वाढलीपण आजकाल U ट्यूबमुळे प्रत्यक्ष रेसिपीस बघायला मिळतात.मला स्वतः ला cooking ची अतोनात आवड आहे.असे shows मी बघते आणी variations करते
खुप छान 👍रेसिपी बनवताना स्टील किंवा काचेच्या कोणत्याही भांड्यांचा जो मंजुळ आवाज होतअसतो ना तो खुप छान वाटतो ऐकायला ❤️वेगळ्या बॅकग्राऊंड music ची गरजच नाही. दोन्ही मुलं खुप हुशार आहेत तुझ्यासारखीच 👍❤️🥰
किती सुंदर,,,सगळ्यांचा सहभाग असल्यावर त्या पदार्थाची चव निराळीच
वा एकदम भारी ! मुलांची फर्माईश ,त्यांचे प्रसन्न चेहेरे , ! 👌👌 आणखी काय पाहिजे ! !
धन्यवाद 😊😊
Wow tai kitchen ekdum mast aahe.👌👌
खूपच छान ताई . Family सोबत हसत खेळत पक्वान्न बनविणे आणि पक्वान्न च आनंद घेणे. भन्नाट बनला ताई व्हिडिओ आणि पुऱ्याही
धन्यवाद 😊😊
खूप छान आणि झटपट बनवल्या .मुलांचे खूप खूप कौतुक.चहा करण्यासाठीचे भांडेहि आगळे वेगळे आहे.
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमचे Recipe with Family episodes खूप मस्त आहेत. मनस्वी आणि मंथन हुशार आणि समजदार आहेत. 👌👌❤❤
धन्यवाद 😊😊
खूपच भारी वाटलं माय लेक रेसिपीज एन्जॉय करतायेत ते पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते आहे आणि स्वावलंबी पणा निर्माण होऊ शकतो, एकत्र येऊन काम करणं, एकोप्याने खाणं पिणं एन्जॉय करणं नक्कीच अंगी बाणेल, धन्यवाद मधुरा ताई
मनापासून आभार..
खूप च छान जमतं मधुरा दिदी तुला तु जेव्हा रेसिपी दाखवते तेव्हा मला असं वाटतं की आपण समोरासमोर च आहोत
मनापासून आभार..
मधुरा ताई,पुरी रेसिपी मस्तच ,तुमची कोणतीही रेसिपी साधी,simple Ani तेवढीच टेस्टी असते,दोन्ही मुले खूप संमजस आहेत अर्थात तुमचे संस्कार आहेत ,मला तर मीच पुरी चहा सोबत खात आहे असे वाटले, keep it up mam and go ahead also love with respect
धन्यवाद 😊😊
तिखट पुर्या मस्तच
धन्यवाद 😊😊
वाह बोलता बोलता मुलांनाही कुकिंग शिकवले ,हा जो तुझा स्वभाव आहे ना समोरच्याला आपलेसे करून शिकवले ,कौतुक केले ❤❤ very very best
धन्यवाद 😊😊
Such a wonderful family affair. V nice Madhura. God bless you and your family. Nice recipe too.❤❤
तुमच्या मुलांची खूप मजा आहे वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात तुमचे सगळे पदार्थ छान असतात
धन्यवाद 😊😊
मुलं गोड आहेत.आपला आवाजही छान आहे.अहोनां काय आवडत तुमच्या
मला खुपचं आवडते तुम्ही परिवारा सोबत घेऊन छान छान रेसिपी मिळुन बनवतात तेव्हा असेच मस्त मिळुन बनवत जा ओके
धन्यवाद 😊😊
मंथन एकदम मोठा झाल्या सारखं वाटतो❤ lockdown मधे एकदम चुटुकला होता, आठवतोय अजून!!
हा हा हा... धन्यवाद 😊😊
मी आजच करून पाहिल्या तीखट पुरी खुपच छान झाल्या..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मंथन व मनस्वी ने तुम्हाला मदत केली.व्वा फारच छान असेच एपिसोड करा. बघायला मजा येते.धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
मस्तच बनवला लहान मुलांसाठी खूप छान रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
Resham
वा मस्त असे खुसखुशीत तिखट पुऱ्या बनवल्या एक नंबर दोन्ही मुलं खुप गोड हुशार समजूत कामात सहभागी होणे एक नंबर आहेत मुलं मला खुप आवडली देव तुमच्या कुटुंबाला सदैव आनंदी मजेत सुखी ठेवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो मस्त आहे विडिओ❤❤❤
मनापासून आभार..
खुपच छान झटपट बनवली पुरी. मनस्वी आणि मंथन छान आहेत. 👍👌
धन्यवाद 😊😊
रेसिपी मस्तच..... कन्या आणि बेटा .... दोघेही छान.....आता नविन घराची पूर्ण टूर करा..... आवडेल पहायला.....
धन्यवाद 😊😊
Khup aavdta tumche video
धन्यवाद 😊😊
मधुरा खुपचं छान रेसिपी
मंथन ने खुप छान पुरी बनवली..
धन्यवाद 😊😊
मुलांची सुट्टी म्हणजे मुलांचा नुसता धिंगाणा असतो. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे हुंदडायला मिळते. आवडते खेळ, आवडतं खाणं असलं मग काय नुसती मजा 🤗💖 त्यांच्याबरोबर आपणही त्यांची सुट्टी मस्त एन्जॉय करत असतो. अगदी बालपण आठवतं हे सगळं करताना.😊
धन्यवाद 😊😊
🙏👌👌👍👍खरंच खूप सुंदर, मनस्वी, मंथन दोघेजण पण छान एंजॉय करत मदत करतात. असेच आनंदात व्हिडिओ करून पाठवा.धन्यवाद. God bless u all.💐🍫🍨
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी. मंथन आणि मनस्वी दोघेही फारच गोड !!😊
धन्यवाद 😊😊
Khup utsahache vatavaran watate tumhi ase mulana sahabhagi karun ghetlyawar ,keep it up 👍
धन्यवाद 😊😊
Ase video banavt raha.. chhan vatla vlog
खूप छान वाटले तुम्हा सर्वांना एकत्र पाहून मी सुद्धा लगेच चहा आणि पुरी बनवते😊 रेसिपी छान आहे 😋 धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Not matter ur height murti lahan pn kirti mahan ahe tumchi so nice
धन्यवाद 😊😊
Khup chan purya😋😋👌🏻👌🏻👍🏻👍🏻, manthan ani mansvi khup chan help kartat tula, khup mothe zale dogh, te dogh lahan aslyapasun tuze videos bghte chan distat tumhi aktr❤️, mast video 👍🏻❤️
मनापासून आभार..
मधुरा तुमची कोणती रेसिपी आम्हाला आवडत नाही असं नाही फारच सोपी आहे धन्यवाद ❤❤❤❤
मनापासून आभार..
Tumhi bharich Hasta Taiii😊❤I like Very Much 👍🏻
वाह खूप छान वाटले सगळ्यांना एकत्र रेसिपी करताना बघून 👌👌👍मधुराजी. आता मिलेटस चीज बाॅल रेसिपी एकदा दाखवा.
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Mule mothi zali. Mule sunder as well as receipe, ❤❤❤ for Manthan n Manasvi. Ajun dolya samor chimukla Manthan yetoy.
धन्यवाद 😊😊
अप्रतिम, मधुरा ❤ पाहता पाहता मुलं मोठी झाली, आणि मदतही करु लागली, खूप शुभेच्छा 😊
Madhura tainche mister nhi disat video madhe
धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या फॅमिली सोबत व्हिडिओ पहायला खूप आवडतात ❤🎉 खूप छान तिखट पुर्या झाल्या.
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई तुमचे दोन्ही मुलंही खूप छान आहेत
धन्यवाद 😊😊
❤छानच recipe.
Concept माय लेक भारीच.
मंथन लहानपणी पासूनच cute❤.
Raw किचन Concept ❤
धन्यवाद 😊😊
Khupach chhan family episode aani brunch tar lai bhari👌👏👍Manthan aani Mansvi doghe hi super chef chi super chef mule aahet tyat kahi shanka ch nahi sunder family ❤ you all👍
मनापासून आभार..
मधुरा ताई मनस्वी मंथन सोबत चे विडिओ मला आवडतात असेच विडिओ पोस्ट करत जा
धन्यवाद 😊😊
Khupchan tai mulasobat raw VIDEO recipe as USUAL very nice laybhari😋😋😋😋😋😋🙏❤
धन्यवाद 😊😊
Khupch छान रेसिपी...tai pls share tea pot link
धन्यवाद 😊😊
Tea pot kute ghetla ae..
ताई तिखट पुरी खूप छान आहे. तुमची फॅमिली पण छान आहे. असेच मस्त रहा , खुष रहा आणि आम्हाला रेसिपीज दाखवत रहा. 😊😊😊
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe tuzi family pan khup chan
धन्यवाद 😊😊
खूपच छान मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Khup chhan...Mala pan maazya mulanni mala kitchen madhe madat keleli avdel..baghun bkhup anand zala😊Mast..tumche mana pasun Abhinandan🎉
खूप छान ताई 🙏🙏 अश्या रेसिपी तयार करताना सर्वांनी मदत केली तर ते खातानाचा आनंद वेगळाच असतो असे विडीओ बघायला नक्कीच आवडतील 👌👌
धन्यवाद 😊😊
Mast khup surekh video ahe family cha tumhi asech aankhi video share kele ter naki Aavdle dhanyavad
धन्यवाद 😊😊
Khup chan Madhura👍
धन्यवाद 😊😊
Chaha ch bhande baddal sanga
I used to making these puris mostly just one more ingredient I add is besan only, puris turned out really very yummy☺
Thanks for sharing!!
Mam. Tumi khumchi skin glow krtay pls share ur skin routine n det
Thanku tai ❤❤her recipi sangitlga baddal zhatpat chavistha puri
Welcome!!
Aprateem puri jhali ❤
धन्यवाद 😊😊
Khup chan madhura😊👍
धन्यवाद 😊😊
खूप छान..
मुलांबरोबर करायचाय आनंद छानच
धन्यवाद 😊😊
Khupch chan tai. Mastch, manthan & Manasvi doghanahi chan sanskar keley tumhi tai
धन्यवाद 😊😊
आणि तिकडे मनस्वी
हे वाक्य संपलं आणि मधुरा ताई तुमची acting Candid लई भारी आवडले मला😅😅😅❤❤❤
हा हा हा... धन्यवाद 😊😊
Madhura Tai Tumi chaha bnvnyasati je pot use kel te kachech aahe ka?plzzzz sanga
Very nice recipe. Madhura tai.
Thank you!!
So happy to see yr kids make and attempt and u encourage them.
Thanks!!
Khupch chhan vattat family sobatche video's baghayla akdam bhari
धन्यवाद 😊😊
Khup mast recipe nice family 👌😋😋
धन्यवाद 😊😊
Hiii madhura Tai
Me aaj breakfast la mulansathi recipe try keli,Tumchya bhashet sangaych jhal tr APRATIM jhaltya purya👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आहाहा....तिखट पुऱ्या भन्नाट दिसत आहे मधुरा ताई...👌🏻👌🏻😍😋😋😋😋. मनस्वी, मंथन छान दिसतात. मनस्वी सुद्धा तुमच्यासारखी पाककलेत हुशार होणार. ताई, तुम्ही रेसिपी बनवून दाखवत असता मग मग तुमचं शूट कोण करत असतं? छान वाटेल असे व्हिडिओ बघायला. तुम्ही सूप चे प्रकार दाखवले तर बरं होईल. रेसिपी छान....👌🏻👌🏻😍😋😋🙏🏻🙏🏻.
धन्यवाद 😊😊
खूप छान मस्त रेसिपी धन्यवाद ताई❤❤
धन्यवाद 😊😊
जगातभारी दी ची रेसिपी 😋😋👌
मनापासून आभार..
मस्त आणि सोपी रेसिपी
मुलांची मदत बघुन आनंद झाला
धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Waw...Family episodes khupach chan ahet
Thank you so much mam❤❤
Manthan and manasvi khup chan
धन्यवाद 😊😊
मुलांचा आनंद बघून आईचा चेहर्यावरचे हसू मस्त .
धन्यवाद 😊😊
एपिसोड खूप मस्त...प्रसन्न वाटले...मधुरा मॅडम मस्त दिलखुलास हसणे....मनमोकळे बोलणे खूप आवडते . मंथन आज दिसला बरे वाटले....चहाची काचेची किटली आवडली. 🙏♥️
धन्यवाद 😊😊
आमची पिढी जी 55-60 मधलीआहे ती रुचिरा अन्नपूर्णासारख्या पुस्तकांवर वाढलीपण आजकाल U ट्यूबमुळे प्रत्यक्ष रेसिपीस बघायला मिळतात.मला स्वतः ला cooking ची अतोनात आवड आहे.असे shows मी बघते आणी variations करते
मनापासून आभार..
Hya pur@made thode chakaliche bhajniche pitha ghatlyas wa barobar shegdanyachi chatni chan lagate
भारीच :) Thanks for sharing :)
Khup chan poori our favourite breakfast
धन्यवाद 😊😊
Chaha ch bhand chan ahe kutun ghetsl te sanga madam
Ma'am kachech barni tea kase kele ma'am Puri chan kele maam
Madhura,mulana ashaprakare involved karun ghen n hasat khelat shikavan khoopch chhan watal, mazya mulanshihi maz asach bonding aahe, lahan panapasunch, aata mazi mul mothi aahet pan bonding ajunhi same 😂❤
अरे वा छानच...
Hi Madhura Taai
Mala Khup aawadla tumcha mulansobatcha ha video ❤😊
धन्यवाद 😊😊
Wow chanch,mulana pan padarth karayala yetat.😀😊👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Khupach sweet mule aahet.Madhura kharach great aahes tashi mule....👌👌👍👍💖😍 Recipe lovely...👌👍😋
धन्यवाद 😊😊
Tumchya Kutumbatla tumhi youtube ani social media star banvulyavadal tumchya sarva kutumbiyache abhinandan Madhuratai ji
😊😊
अर्थातच आवडतात😊
धन्यवाद 😊😊
मस्तच
धन्यवाद 😊😊
Madhura Tai tumhi pith kadhich food processor madhe malun ka nahi ghet? Any suggestions on using food processor?
टम्म फुगलेली पुरी काय सुख आहे मधुरा ताई ... What a bonding 😊❤❤❤ u r great
धन्यवाद 😊😊
Manthan is looking like a hero
😊😊
Khup aavdle tai mulansobtche vedio
धन्यवाद 😊😊
खुप छान 👍रेसिपी बनवताना स्टील किंवा काचेच्या कोणत्याही भांड्यांचा जो मंजुळ आवाज होतअसतो ना तो खुप छान वाटतो ऐकायला ❤️वेगळ्या बॅकग्राऊंड music ची गरजच नाही. दोन्ही मुलं खुप हुशार आहेत तुझ्यासारखीच 👍❤️🥰
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे
धन्यवाद 😊😊
तिखटपुरी तर 1 नंबर ❤👌😋
धन्यवाद 😊😊
Wow...mast watha le puri cha chairs ha bara...👌🏻
धन्यवाद 😊😊
Same daughter like you ❤
😊😊
खुप छान फॅमिली ❤ मनू मंथन मधुरा कॉम्बो मस्त 😍😍😍
धन्यवाद 😊😊
Tai khup chan recipe ahe
धन्यवाद 😊😊
Hello Madhura Ma'am 😊Loved ur recipes with family , Very homely feeling we get while watching videos ❤❤❤Thanks a lot for this series🙏🙏😊😊
My pleasure 😊
Madhura kitchen Chan ahe
धन्यवाद 😊😊
खूप छान मस्त
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमचे चहाचे भांडे खुप आवडले 😍😍आजच्या तिखटपुरी साठी मनस्वि व मंथन दोघांनी मदत केली ❤खुप छान रेसेपी 🎉
धन्यवाद 😊😊
Tea powder kont use krta or kont best