मधुरा बेटा, तुझा family show मला फार आवडला. Studio मधले artificial बोलणे आणि खोटे हसणे मला आवडत नव्हते. तुझे पदार्थ उत्तमच असतात ह्यात काहीच शंका नाही. पण आताचा presentation केलेला बदल खूप छान आहे. असे वाटते की भाचीच्या हसऱ्या खेळकर घरात फिरून ती कशी सहजपणे cooking करते, familyला कशी छान सांभाळते ते बघतो आहोत. खूप शुभेच्छा. अशीच मोठी हो आणि निगर्वी राहा.
मधुराताई, मला तुमचे फॅमिली सोबत, पाहुण्यांसोबत सर्व विडिओ पाहायला आवडतात ❤ माझ्या मुली घरी असतात तेव्हा त्या युट्यूब वर पाहून मधुरा मावशीची कोणती रेसिपी करायची त्या सांगतात आणि मी ती करते 😊आज तुम्ही दाखवलेली मुगाची चटणी ट्राय करेन आणि सूप मी अशाच प्रकारे बनवते पण त्यात बीट सुध्दा असते, आजचा मेनू छान आहे😋 धन्यवाद ❤
ताई रेसिपी खूप छान होती आणि पौष्टिक पण होती पण तुम्हाला हे कस सुचत खरंच खूप भारी ताई आणि एक विचारायचं होत मनस्वी आणि मंथन हे तुमच्या रेसिपी ला कसे कमेंट करायचे हे आदी ठरवतात का कारण दोघांची कमेंट अगदी सारखीच असते म्हणजे ते मान हलून जे सांगतात ना ते मला आवडत ❤❤❤❤❤😘आणि ताई मनस्वी आता कितवीला आहे
सगळे पदार्थ छानच! मधुरा तुझी दोन्ही मुले गोड आहेत. Negative कमेन्ट कडे लक्ष नको देऊ. तुझी फॅमिली बघायला छान आणि positive वाटते ❤
मनापासून आभार..
खूपच छान व हेल्दी रेसिपी
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमच्या रेसिपी खुप सुंदर असतातच. मुलांबरोबरील संवाद जो हल्ली दुर्मिळ होत चालला आहे विडीओत पाहून खुपच छान वाटले. ❤❤
धन्यवाद 😊😊
Tai family members dakhavta khup mast vatate ho
Really very nice
Ani tumcha mulanche name tar khuo mast unique ahet khup
Family pan mast आणि मधुराचे रेसिपी तर एकदम mast आणि family bonding kup chan
धन्यवाद 😊😊
खूप छान मुलांबरोबर विडीओ केलेला मुलं खूप गोड आहेत आणि बेत तर खूपच भारी आणि पौष्टिक आहे.👌👌❤️
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आणि मुगडाळ चटणी पहिलयांदा बघीतली
धन्यवाद 😊😊
मधुरा बेटा, तुझा family show मला फार आवडला. Studio मधले artificial बोलणे आणि खोटे हसणे मला आवडत नव्हते. तुझे पदार्थ उत्तमच असतात ह्यात काहीच शंका नाही. पण आताचा presentation केलेला बदल खूप छान आहे. असे वाटते की भाचीच्या हसऱ्या खेळकर घरात फिरून ती कशी सहजपणे cooking करते, familyला कशी छान सांभाळते ते बघतो आहोत.
खूप शुभेच्छा. अशीच मोठी हो आणि निगर्वी राहा.
मनापासून धन्यवाद. असेच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू देत ❤❤
Khupch sundar recipe..beautiful home..vrakrytvya khupch sundar
धन्यवाद 😊😊
For food always say “Good” , instead of “Nice” ! Recipe is very mouthwatering! Thanks Madhuraji ?
Noted!!
Thanks!!
खुप छान रेसेपी आहे ताई , चटपटीत चटणी ,सुप , घावन 😍😍😋😋 मनस्वि , मंथन आणि सोबत तुम्ही , गोड गप्पा ,खुप छान व्हिडीओ ❤🎉🎉
धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही फॅमिली विडिओ दाखवत जा आणि कमेंट कडे लक्ष नको देऊ .तुझा स्वभाव खूप गोड आहे, बोलणं वगैरे सगळं fresh वाटतं ❤❤❤
धन्यवाद 😊😊
Khup chhan 😊 AAI ani mule stay blessed.
धन्यवाद 😊😊
Watching from : Florida, USA .
😊😊
नमस्कार. घर छान renovate केलय. तूमची family पण कौतुकास्पद आहेत. अभिमान आहे मला असाच progress करत रहा.
मनापासून आभार..
Ekdam chavisht Ani ruchkar Ashi simple recipe dakhvli tai👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान ❤
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तिन्ही पदार्थ खूपच मस्त बनवले 👌👌👌
तुमचे मुलांसोबतचे रेसिपी व्हिडीओज बघायला खूप आवडतात ❤❤❤
मनापासून आभार..
Khup chan recipe Madura tuzi sangaychi method pan chan aahe
Tuzi mule pan simple aani cute aahe
धन्यवाद 😊😊
अप्रतिम रेसिपी ❤❤ तोंडाला पाणी सुटले 😊😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
छान व्हिडिओ रेसिपी पैष्टिक अप्रतिम लयभारी जबरदस्त भन्नाट
धन्यवाद 😊😊
खूप खूप सुंदर फॅमिली, आणि रेसिपीज सुदधा खूप छान 👌👌💐💐
धन्यवाद 😊😊
नमस्कार मधुरा ताई तुमची रीसिपी आवडली त्याच बरोबर तुमचं नविन किचन फार फार आवडलं हॅप्पी फॅमिली
धन्यवाद 😊😊
खूप छान घावन चटणी
धन्यवाद 😊😊
Tumchya sarva recipes mala avadatat🎉
मनापासून आभार..
Family video khup chan aahe karat ja 👌👍
धन्यवाद 😊😊
Tai tuz ghar khup chan ahi ❤
Mast healthy recipe. Lovely family mulanchya aavdichi recipe.👌👌👍😋💖
धन्यवाद 😊😊
रेसीपी खूपच छान व नवीन पदार्थ शिकायला मिळाला नाहितर मुलाना काय पोष्टीक करुन दयावे हाविचार करावा लागतो असेच नवीन करायला दाखवा👍
धन्यवाद 😊😊
Tai tu bindast dakhav family. Mala tar khuppppppppppp awdat.... majja yete😊😊😊
धन्यवाद 😊😊
छान रेसिपी मधुरा तुझी दोन्ही मूल खुप क्यूट आहे त मंथन ची हाईट वाढलीय good night
धन्यवाद 😊😊
मुलांच्या आवडीने recep मस्त🎉
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई सूप एकदम अप्रतिम आणि मुग डाळ चटणी फारच अप्रतिम झाले मला फार फार आवडलं
धन्यवाद 😊😊
Ekhada family vlog thik ahe .amhala fakt recepie dakhava.baki no interest
मुगडाळ चटनी छान वाटली पण डाळ कच्चीच होती भिजलेली वाटून घेतली खाताना कच्ची नाही का लागत
Mast recipe 👌 Madhura 😊
धन्यवाद 😊😊
मस्त टेस्टी👌👌👌
धन्यवाद 😊😊
Sunder recipe aahe
धन्यवाद 😊😊
Waah! Amahala avadatat family cooking videos
धन्यवाद 😊😊
Very nice content with family conversations and healthy recipe 😍
Thank you!!
मुलांमुळेच तर विडिओ पहायला इंटरेस्ट आलेला आहे 😍 Keep it up 👍
धन्यवाद 😊😊
Khup Sundar tai
Khoop chhan, delicious
धन्यवाद 😊😊
फारच छान रेसिपी मधुराताई 👌👌
धन्यवाद 😊😊
Superb 👌
Thanks!!
मधुराताई, मला तुमचे फॅमिली सोबत, पाहुण्यांसोबत सर्व विडिओ पाहायला आवडतात ❤ माझ्या मुली घरी असतात तेव्हा त्या युट्यूब वर पाहून मधुरा मावशीची कोणती रेसिपी करायची त्या सांगतात आणि मी ती करते 😊आज तुम्ही दाखवलेली मुगाची चटणी ट्राय करेन आणि सूप मी अशाच प्रकारे बनवते पण त्यात बीट सुध्दा असते, आजचा मेनू छान आहे😋 धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Super se bhi uper family recipe vlog 😋 💖 ❤😊
Thank you!!
Asehi mule khoop god aahet
Family video chaan
धन्यवाद 😊😊
Tai mulansobatche video best ❤ ahe ashech post karat ja so nice 👍🙂
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी तुझी फॅमिली पण खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
All recipe super❤❤ i have made and stored your methiamba. Your kids are lucky to have you as mother. New dishes they get. 😍🥰❤❤❤
Thank you so much!!
ताई रेसिपी खूप छान होती आणि पौष्टिक पण होती पण तुम्हाला हे कस सुचत खरंच खूप भारी ताई आणि एक विचारायचं होत मनस्वी आणि मंथन हे तुमच्या रेसिपी ला कसे कमेंट करायचे हे आदी ठरवतात का कारण दोघांची कमेंट अगदी सारखीच असते म्हणजे ते मान हलून जे सांगतात ना ते मला आवडत ❤❤❤❤❤😘आणि ताई मनस्वी आता कितवीला आहे
धन्यवाद 😊😊
recipe👌... Ghar tar mahal ch😊
धन्यवाद 😊😊
तुम्ही कलर्स मराठी वर आला होता 👌👌👌😍
😍😍
खूप छान रेसिपी आहे मुलासाठी❤❤🎉
धन्यवाद 😊😊
Khup chan tumchya recipe
सगळे एकदम मस्तच ..मुगडाळ चटणी कधी नाही केली नक्की करून बघेन ❤️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Your home ❤.. recipe is so delicious
Thank you!!
खूपच भारी रेसिपी.❤❤
धन्यवाद 😊😊
मुलांसाठी छान मेनू 👌👌
धन्यवाद 😊😊
Nice recipe.and nice family picture.God bless you all
Madhura recipe hatsup
धन्यवाद 😊😊
Nice video 😍 and recipe Tai ❤
Thank you!!
खूपच छान!!
धन्यवाद 😊😊
Tumchi mule faar godd aahet, chan vatate family sobat che video pahayla. Karat ja post.
And ignore negative comments.
All the best
धन्यवाद 😊😊
Wow tai असेच व्हिडिओ बनवा recepi चे, तुमच्या मुलांची तर मस्त मज्जाच आहे
धन्यवाद 😊😊
व्वा एकदम मस्त आहे रेसिपी 👌👌👍👍❤️❤️
Chan recipe
धन्यवाद 😊😊
Tumche mulansobat che vlog chan astat,,,,, baghayla chan vate,,,,, chan recipe
धन्यवाद 😊😊
ताई छान पौष्टिक रेसिपी दाखवलीत
धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई
पांढऱ्या आणि हिरव्या कारल्याची भाजी, कारल्याच लोणचं, शिळ्या पोळीची कुरकुरीत भजी दाखवा
छान 👌👌👌 आहे रेसिपी धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 😊😊
Kupch chan 😊
Thank you 😀
खुप छान
धन्यवाद 😊😊
Healthy recipe 👍👍
It is!!
ताई एक नं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
खुप मस्तच 👌
धन्यवाद 😊😊
Very nice 💯
Thank you!!
अतिशय मस्त रेसिपी ❤
धन्यवाद 😊😊
Ma'am show some more recipes like this. Wherein there is a full of nutrition. Mainly Protien & Fiber.
Will try :)
Khupch Chan 👌👌
धन्यवाद 😊😊
Superb😮
Thanks!!
मुगाच्या डाळीची चटणी कधी पाहीली नव्हती परंतु आता नक्की करुन बघेन ठाणे
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Family sobt pahayla aavdel resepe aani mul khup cute ahet aamhala tyana pahun chan vatto video ❤
धन्यवाद 😊😊
Mast recipe and mast family❤
Thanks a lot 😊
As usual your very nice recipe madam with your children very nice madamnice family
Thank you!!
Khup chhan
धन्यवाद 😊😊
Yekadam mast, mi karnar aahe .thank you madam
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hi madhura kaku ,
Please tell me which tawa you are using here.
Cast iron..
मस्त रेसिपी छान
धन्यवाद 😊😊
Super 👌very nice content with family conversation ,keep going &STAY CONNECTED DEAR for new friend ❤
Thanks!!
मुगा सारखीच हर्भर्याच्या डाळीची चटणी पण टेस्टी लागते.
माहितीकरता धन्यवाद 😊😊
छान ताई 👌👌👌👍👍😋😋
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान ताई 😊😊😊😊
धन्यवाद 😊😊
Khupch mast 🙏🙏👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan mala tr khup jast avdl ❤
धन्यवाद 😊😊
खुप छान पौष्टिक रेसिपी 👍😋😋❤️
धन्यवाद 😊😊
मस्त ❤
धन्यवाद 😊😊
Nice रेसिपी 👌👌👌
धन्यवाद 😊😊
छान व्हिडिओ आहे छान आहे रेसिपी❤
धन्यवाद 😊😊
TWO WHEELER CHE OIL FILTER .... MAST AAHE ......... HA HA
Awesome 😎 very Sweet Family 🥰
Thanks!!
Navin oragnised kitchen tour cha vdo pahayla aawadel mam😊
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Familych chan vatat
धन्यवाद 😊😊