लेकीच्या आवडीचं संपूर्ण जेवण | डोसा, चटणी, सूप आणि बरंच काही | उन्हाळ्यातील हलका फुलका आहार |Madhura

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
    / @madhurasrecipemarathi
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
    डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
    Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
    सॉटेड व्हेजिटेबल्स
    • पालक
    • मश्रूम
    • ऑलिव्ह ऑइल
    • २~३ किसलेल्या लसूण पाकळ्या
    • १/२ चमचा मिक्सड हर्ब्स
    • १ चमचा चिली फ्लेक्स
    • १/२ चमचा काळी मिरपूड
    • चवीनुसार मीठ
    • १/२ चमचा लिंबाचा रस
    चिला
    • मूग डाळ
    • १ लसूण पाकळी (ऐच्छिक)
    • १~२ हिरव्या मिरच्या
    • चवीनुसार मीठ
    • जरुरीनुसार पाणी
    • तेल
    लाल भोपळ्याचं सूप
    • २५० ग्रॅम लाल भोपळा
    • १ चिरलेला टोमॅटो
    • १ लसूण पाकळी
    • हिरव्या मिरचीचा तुकडा
    • जरुरीनुसार पाणी
    • चवीनुसार मीठ
    • १/२ चमचा मिक्सड हर्ब्स
    • १ चमचा चिली फ्लेक्स
    • १/२ चमचा काळी मिरपूड
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
    Books are also available on Flipkart and Meesho
    मधुराज रेसिपीचं इतर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
    90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
    छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
    मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
    दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrec...'
    '
    Ingredients:
    Sautéed Veggies
    • Spinach
    • Mushrooms
    • Olive oil
    • 2~3 grated Garlic cloves
    • 1/2 tsp Mixed herbs
    • 1 tsp Chili flakes
    • 1/2 tsp black Pepper powder
    • Salt to taste
    • 1/2 tsp Lemon juice
    Chilla
    • Moong dal
    • 1 Garlic clove (Optional)
    • 2 Green chilies
    • Salt to taste
    • Water as needed
    • Oil
    Pumpkin Soup
    • 250 gm Pumpkin
    • 1 chopped Tomato
    • 1 Garlic clove
    • 1 small piece of Green chili
    • Water as needed
    • Salt to taste
    • 1/2 tsp Mixed herbs
    • 1/2 tsp black Pepper powder
    • 1 tsp Chili flakes
    Method:
    Sautéed Veggies
    • Wash spinach really good and drain all the water from it.
    • Chop the spinach finely.
    • Wash the mushroom really good and chop it into slices.
    • Heat up a pan on medium heat and add olive oil.
    • Add mushrooms and toss well until they are almost cooked and add spinach.
    • Add garlic, mixed herbs, chili flakes, black pepper powder and salt and mix well.
    • Fry everything well together for about 3-4 minutes.
    • Add lemon juice and mix well. Sautéed veggies are ready.
    • You can use veggies of your choice.
    Chilla
    • Wash moong dal really good and soak it in enough water from an hour.
    • Drain all the water from it and transfer it into a blender jar.
    • Add garlic, green chilies, salt and water and blend it into smooth batter. The batter should have
    pouring consistency.
    • Adding garlic is optional. You can skip it if you don’t want.
    • Heat up a pan on medium heat and grease it well with oil.
    • Add ladleful batter on the pan and spread it evenly.
    • When lower side is roasted well, flip the chilla over and roast well from other side too.
    • When the chilla is roasted well from both sides, take it off on a wire rack. Moong dal chilla is
    ready.
    Pumkin Soup
    • Peel the pumpkin and chop it into cubes.
    • Transfer the pumpkin into a cooker and add tomato, garlic, green chili and water.
    • Steam on medium heat for about 7-8 minutes and let the mixture cool down.
    • Transfer the mixture into a blender jar and blend it into smooth puree.
    • Transfer the puree into a pan and add water to adjust the consistency, salt, mixed herbs, black
    pepper powder and chili flakes.
    • Mix well and bring it to boil. Pumpkin soup is ready.
    For more Such Recipes
    परीक्षा सुरु असताना मुलांसाठी बनवा मस्त चटपटीत पदार्थ | 3 Tasty Exam Time Snacks | MadhurasRecipe - • परीक्षा सुरु असताना मु...
    नाष्ट्यासाठी काय बनवायचा प्रश्न पडला असेल तर बनवा कुरकुरीत नी दमदमीत मुंगलेट | Moonglet Street Food - • नाष्ट्यासाठी काय बनवाय...
    लहान भुकेसाठी तेल न वापरता ५ प्रकारचे दाटसर सूप | Zero Oil 5 types of Soup | MadhurasRecipe - • लहान भुकेसाठी तेल न वा...
    रोज एक चमचा खा व कुटुंबातील सर्व धष्टपुष्ट रहा | पौष्टिक सुकामेव्याची पूड | Disintegrated Dink Ladoo - • रोज एक चमचा खा व कुटुं...
    अगदी सोप्पी खजुराची बर्फी | Khajur Burfi | Sugar Free Dates and Dry Fruit Roll | Ep - 268 - • अगदी सोप्पी खजुराची बर...
    पाक बनवायचं टेनशन न घेता बनवा सुकामेव्याचे लाडू | Dry Fruit Ladoo | Winter Special | MadhurasRecipe - • पाक बनवायचं टेनशन न घे...
    कुटुंबातील सर्वांचे आरोग्य धष्टपुष्ट राहण्यासाठी खा रोज ही एक बर्फी | पौष्टिक सुका मेवा बर्फी - • कुटुंबातील सर्वांचे आर...

Комментарии • 752

  • @shrikantsawant1164
    @shrikantsawant1164 6 месяцев назад +2

    मधुरा ताई
    लेकीसाठी केलेला मेनू एकदम हेल्दी आणि टेस्टी वाटतोय. लय भारी. ताई तुम्ही ' चमचमीत आणि झणझणीत ' हे शब्द उच्चारता तेंव्हा खूपच मजा येते. मी उद्या साठी हा मेनू नक्की केला. मंडळ आभारी आहे

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 6 месяцев назад +8

    मधुरा ताई मनस्वीला आवडणारे जेवण तयार केले.फारच सुरेख आहे.पौष्टिक व स्वादिष्ट आहे. मनस्वी व तुम्ही एकमेकांशी खेळीमेळीने वागतात.फारच उत्तम.तिला बेस्ट ऑफ लक असे सांगा.👌👌👍🤝❤

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 6 месяцев назад +124

    नवीन घरची टूर दाखवा आणि फ्रीझ चा पण सेट अप दाखवा

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад +14

      नक्की प्रयत्न करेन..😊😊

    • @legoleader1308
      @legoleader1308 6 месяцев назад

      yes mam plez

    • @aparnas5823
      @aparnas5823 6 месяцев назад

      हो नक्कीच बघायला आवडेल

  • @jayaruikar1515
    @jayaruikar1515 6 месяцев назад +4

    खूप छान मधुराताई आजचे सर्व पदार्थ खूप छानआहे आणि बनवायलाही तुम्ही खूप सोप्या पद्धतीने दाखवल्यात खूप खूप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दोघांची जोडी 👌🏻👌🏻👌🏻 मनस्वी खूप गोड आहे 👌🏻👌🏻👌🏻

  • @sunitamali4899
    @sunitamali4899 6 месяцев назад +2

    Kup chan 👌👌अगदी भ....नाट. अगदी तुमच्या सारखे मधुरा ताई. खुप..... चं. छान. 👌👌👌👌👌

  • @vaishaliranadive8321
    @vaishaliranadive8321 6 месяцев назад +5

    प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड छान

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 6 месяцев назад +5

    रेसिपी खुपच छान आणि मायलेकी त्याहून छान मनस्वीला Best of luck 👍👍👍

  • @prasad68
    @prasad68 6 месяцев назад +2

    मनस्वी किती मोठी झाली ताई
    रेसिपी नेहमीप्रमाणे अप्रतिम

  • @SavitaKathmore-uv2vm
    @SavitaKathmore-uv2vm 6 месяцев назад +1

    आज तुम्ही दाखवली रेसिपी खूप छान आहे आणि तुम्ही माय लेकीन नाही वाटत तुमची छोटी बहीणच वाटत आहे मधुराताई❤❤

    • @SavitaKathmore-uv2vm
      @SavitaKathmore-uv2vm 6 месяцев назад +2

      अशा नवीन रेसिपी परीक्षा चालू आहे तोपर्यंत दाखवा मधुराताई धन्यवाद

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद 😊😊

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 6 месяцев назад +3

    वाह वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग खुसखुशीत पैष्टिक अप्रतिम लयभारी रेसिपी ❤❤

  • @aparnas5823
    @aparnas5823 6 месяцев назад

    तुमचे बोलणे,,एकंदर रेसिपी सांगण्याची पद्धत ही मोठी कळीची गोष्ट आहे तुमच्या व्हिडिओ ची ,,,छान वाटते ऐकायला

  • @madhurimahadik4038
    @madhurimahadik4038 6 месяцев назад +1

    अरे व्वा खुपच छान आजची रेसिपी होती एकदम नवीन सर्व पदार्थ पाहायला मिळाले ह्याची मराठीमध्ये प्रमान किती काय घेतले हे शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी करुन दाखवा मुलाच्यासाठी तुमच्या सर्व रेसिपी खुप छान पद्धतीने केलेल्या असतात मला 5 किलोचे कोल्हापुरी तिखट किती प्रमाणात घ्यावे प्लीज सांगा

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 6 месяцев назад +1

    आज रेसिपीचा व्हिडीओ थोड्या वेगळ्या पण छान पद्धतीने शुट केला👌👌 आणि रेसिपी तर नेहमीप्रमाणे उत्तमच 👌👌❤

  • @Vaishali_374
    @Vaishali_374 6 месяцев назад

    मधुरा, तुमचे खूप खूप धन्यवाद ही रेसिपी शेअर केल्याबद्दल. मी आज ही रेसिपी बनवली आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. अशाच छान छान रेसिपी शेअर करत रहा. मस्त राहा आनंदी राहा.😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @sonalthakare5505
    @sonalthakare5505 6 месяцев назад +9

    Khup chhan recipe...
    Mother daughter bonding ❤️❤️ lovely

  • @dhanashrid8863
    @dhanashrid8863 6 месяцев назад +3

    Mast.. Looking forward to see more healthy recipes in this mother daughter series. 😊

  • @ashagkale9945
    @ashagkale9945 6 месяцев назад

    वा खूप खूप सुंदर रेसिपी सांगितली आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की केलेल्या स्वयंपाकात परिपूर्णता आल्यासारखी वाटते थँक्यू सो मच ताई❤😊

  • @darshanakadu615
    @darshanakadu615 6 месяцев назад +9

    Thank you for sharing these healthy
    recipes 👌🏻😊

  • @snehanirmale5936
    @snehanirmale5936 6 месяцев назад

    मधुरा तुमच्या माय लेकी ची जोडी ल ई भारी आहे बेटा खूप खूप छान पद्धतीने सांगितले आहे मधुरा सर्व पदार्थ ❤❤🎉👌👌💯👍👍🤩😍👍👍

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 6 месяцев назад +3

    मनस्वीचाही आवाज खूप शांत आणि गोड आहे....God bless her ! ❤

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 6 месяцев назад

    Waoooo, disyala ch किती tempting distiye palak chi bhaji fqt te mashroom nai avdt baki thali ekdum superb😋😋

  • @priyankamarne4112
    @priyankamarne4112 6 месяцев назад

    He खूपचं छान आहे ताई. मलाही प्रश्न पडतो की exam time मध्ये माझ्या मुलाला काय देऊ खायला. Thanks तू हा प्रश्न सोडवता आहेस 😊❤

  • @ambadassalve6883
    @ambadassalve6883 6 месяцев назад +1

    ताई कृपया पनीरची instant रेसिपी दाखवा

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 6 месяцев назад +1

    मधुरा ताई आजची रेसेपी खुप स्वादिष्ट पौष्टीक व रंगीबेरंगी आहे 😋😋 , ताई तुमचे किचन खुप छान व स्वछ आहे 😍👌👌

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 6 месяцев назад +1

    ताई आज तुमच्या सोबत मनस्वीला पाहुन छान वाटले ❤❤

  • @swaranar1612
    @swaranar1612 6 месяцев назад +4

    Tai, khup chaan food and mother-daughter duo.
    From simple ingredients very nice combination food.
    Thanks for such a wonderful video.

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk 6 месяцев назад +1

    हो नक्की तुमच्या आई आणि मुलीचे व्हिडिओ बघायला खूप आवडतील ❤❤

  • @sayalimetkari6556
    @sayalimetkari6556 6 месяцев назад +7

    Such a caring mom ❤

  • @rohinidixit5183
    @rohinidixit5183 6 месяцев назад +5

    Yes liked today's menu and both of you looking forward to see in future also👍👍

  • @smitachavan6190
    @smitachavan6190 6 месяцев назад

    खूप छान रेसिपी आहे 😋 मधुराताई माझ्या घरी सुध्दा आम्ही मायलेकीं असेच खेळीमेळीने असतो 😊 मनस्वी आॅल द बेस्ट 👍❤

  • @speedycuber2919
    @speedycuber2919 6 месяцев назад +1

    Tumachi he series me jasta enjoy karate. Keep up the good work Tai😊👍👍

  • @nandamore9995
    @nandamore9995 6 месяцев назад

    🙏👌👌👍 खरंच खूप खूप सुंदर, आम्ही भोपळ्याचे सुप असच बनवतो,खुपच चविष्ट लागते,मुग डाळीचे घावन उत्तम. धन्यवाद.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 6 месяцев назад

    मधुरा किचन.मस्त आहे
    मनस्वी लां.all the best

  • @SonaliNikam-rm3wi
    @SonaliNikam-rm3wi 6 месяцев назад

    खरंच पौष्टिक आणि एकदम हलकी फुलकी डिश! आई आणि मुलगी पण छान! ❤😊

  • @rajshreevibhute8282
    @rajshreevibhute8282 6 месяцев назад +1

    मनस्वी आता मोठी झाली आवडेल मला दोघींना बघायला.😊❤

  • @kgayatrikarpe1534
    @kgayatrikarpe1534 6 месяцев назад

    मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा, धन्यवाद ह्या पाककृती साठी!

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 6 месяцев назад +1

    अतिशय सुंदर धिरडे आणि सूप पालक मशरूम पण बनवले ताई thank you

  • @sangitashilimkar6869
    @sangitashilimkar6869 6 месяцев назад

    👌🏼👌🏼 recipe khup chan aani healthy suddha. Ashach chan chan & recipes share kara ajun. Tumachi ni mazi mulagi same school madhe aahe. Tichihi 10th exam chalu aahe. Hi receipe aata try karte tichyasathi 😊👍🏻❤

  • @archanamali7997
    @archanamali7997 6 месяцев назад +1

    ताई, मुला-मुलींना खाण्यासाठीच्या रेसिपी करत जावा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे quality food ची डिमांड असते, माझी ही मुलगी चपाती - भात खात नाही, तर त्यांना काय खायला द्यायच हा प्रश्न पडतो, अशा रेसिपी दाखवा, तसेच काही वेळेस कोशिंबीर प्रकार नुसते खाण्यासाठी, फळामध्ये काय करता आले तर पहा... खूप खूप धन्यवाद

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад +1

      नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @annasahebghuge7159
    @annasahebghuge7159 6 месяцев назад

    तुमच्यासारखी आई भेटायला नशीब लागत मज्जा आहे मनस्वी ची आईला सांगितलं आणि फर्माईश एका तासात तयार दुसऱ्याने केलेल्या पदार्थांची चवच वेगळी असते तुमच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर भन्नाट असते,😊😊👌👌😋😋

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 6 месяцев назад

    खूपच मस्त आणि वेगळे तरी ही सोप्पे आणि पौष्टिक पदार्थ ..thanku taai 👌👌

  • @vasundharakrishivikaspratishth
    @vasundharakrishivikaspratishth 5 месяцев назад

    खुप छान ताई मी तुझ्या सर्व रेसिपी पाहून करते ही सर्वांना खूप आवडते 😊 पण मला एक प्रश्न पडतो की मुलांचे बाबा व्हिडिओ मध्ये कधीच दिसत नाहीत तर का

  • @sujatapund946
    @sujatapund946 6 месяцев назад +1

    All rhe best for exams and keep it up Manasvi 😊😊Loved to see this mother daughter series❤

  • @poojasawant4632
    @poojasawant4632 6 месяцев назад

    रेसिपी खूप छान ताई.... तुमचं घर सुद्धा खूप छान आहे 👌🏻

  • @samidhabotekar9060
    @samidhabotekar9060 6 месяцев назад

    खूप छान रेसेपी. संध्याकाळी जेवणासाठी पण छान menu .

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 6 месяцев назад

    खूप छान.एवढी मोठी लेक आहे माहीत नव्हते. आज समजले.लेक छान आहे

  • @gayatriarbooj818
    @gayatriarbooj818 6 месяцев назад +2

    Khup chan aahe recipe 👌👌👌

  • @sindhumenon7383
    @sindhumenon7383 6 месяцев назад +1

    Mom and daughter is both lovely. Caring mom❤super recipe🥰👌👌👌👌👌👌

  • @meenakate872
    @meenakate872 6 месяцев назад

    खुप छान पदार्थ बनवलेत मधुरा ताई मुली साठी 👌👌

  • @user-ce9wn4rm1k
    @user-ce9wn4rm1k 6 месяцев назад

    मधुरा ताई खूपच छान माझी लेक तर खूप खुश होईल 😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 6 месяцев назад

    मधुरा ताई टोमॅटो चटणी रेसिपी दाखव आजचा मेनू मस्त

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 6 месяцев назад

    Receipe khupch Chan ani healthy. 👌👌😋😋Aai ani lekiche jodi ❤🤗 Manasvi all the best for your exams 🙌👍👍

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 6 месяцев назад +1

    प्लॅस्टिक मध्ये भाज्या खराब होत नाही का?

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 6 месяцев назад

    खूप छान रेसिपी आणि असेच मायलेकीच व्हिडीओ बघायला आवडतील

  • @harshabansode7031
    @harshabansode7031 6 месяцев назад +1

    Agdi sundar....apratim.❤

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 6 месяцев назад +3

    ताई मनस्वी चा आवाज छान आहे कोणत्या स्टॅंडर्ड आहे मनस्वी.

  • @sunitabudage243
    @sunitabudage243 6 месяцев назад +1

    पौष्टिक जेवण बनवले खूपच छान

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 5 месяцев назад +1

    Khup mastch

  • @poojadoiphode8662
    @poojadoiphode8662 6 месяцев назад

    मी काल बनवून पाहिले खूप छान झाले डोसे❤ आणि सॉफ्ट व्हेजिटेबल

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @supriyajog5102
    @supriyajog5102 6 месяцев назад

    Khupach interesting recipes. Khup easy explain kele.I will try too.All the best to Manaswi.

  • @user-su5tc3zb4h
    @user-su5tc3zb4h 5 месяцев назад

    Khup chan recipe...mother daughter ❤❤❤❤❤lovely

  • @swatithorat1299
    @swatithorat1299 6 месяцев назад +1

    Khup avdla video....Khup mast❤

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 6 месяцев назад

    खूप खूप छान रेसिपी मधुराताई आणि मायलेकी पण👌👌👌❤

  • @sanmanchavan7565
    @sanmanchavan7565 6 месяцев назад

    Aprateem recipie madam thdnks

  • @persismehta8036
    @persismehta8036 6 месяцев назад

    Nice mom n daughter recipes
    Keep showing more such recipes

  • @Priyal-if8sy
    @Priyal-if8sy 6 месяцев назад

    Mast khup surekh recipe dakhavlli asech aankhi recipe dakhavlli ter khup Chan vatel Ani zhatpat kamit Kami oil cha vaper karun agdi soft diet mhanje health sathi khup changle hoile please madhura tai he series summer sathi khup changlli ahe dhanyavad 🙏🙏

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @arunzine7338
    @arunzine7338 6 месяцев назад

    Thanks Tai asha recipe bghyla ani shikayla nkki aawdtil ..khup chan recipe😊❤

  • @Aryavispute
    @Aryavispute 6 месяцев назад +1

    Khup chan sundar mast

  • @sonalipatil1130
    @sonalipatil1130 6 месяцев назад +1

    खुप छान पाककृती 👌🏻 ❤

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 6 месяцев назад

    खूप छान, मनस्वीला Best of Luck

  • @rajeshribansode6574
    @rajeshribansode6574 6 месяцев назад

    मनस्वी😍तिला किती बर आहे रोज तुमच्या हातचं jevte 😍😍

  • @user-zb1mv5ok1g
    @user-zb1mv5ok1g 6 месяцев назад

    ताई खुप सुंदर तुमच नवीन घर आम्हाला पुर्ण दाखवा व खुप खुप शुभेच्छा

  • @riddhinagwekar4528
    @riddhinagwekar4528 6 месяцев назад

    Khupach chan ani paushtik❤

  • @rajshreebarde5795
    @rajshreebarde5795 6 месяцев назад +3

    Healthy recipes and you are always showing nice method of recipes Thanks and all the best to. Manavi 👍

  • @revatikale7003
    @revatikale7003 6 месяцев назад

    खरंच खूप छान आहे रेसिपी
    ताई तुमचं किचन पण छान आहे ❤❤

  • @shreedhawale5885
    @shreedhawale5885 2 месяца назад

    Ya peksha kabita kichen chan hai

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 6 месяцев назад +1

    अप्रतिम रेसिपी ताई 😍😊

  • @sameeraalware377
    @sameeraalware377 6 месяцев назад +2

    Very best episode ma'am... Always likes ur recipes

  • @NitaShinde-yo7oz
    @NitaShinde-yo7oz 6 месяцев назад

    खरंच खूप सुंदर छान मस्त आहे धन्यवाद ताई ❤❤❤

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 6 месяцев назад +1

    Aai tar aahech pan lek pan khup chan aahe

  • @vidyapuranik6333
    @vidyapuranik6333 6 месяцев назад

    Kup avdali Recipies..Aai ani Lekichi Recipies Mastch..

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 6 месяцев назад

    Madura tai halka ahar chan vatla lekila parikshchya khup sarrya shubhechya ashirwad

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 6 месяцев назад

    Khuup healthy receipe.sagle padarth mastch..mala khuup aawdle.❤❤ 👌👍🙏🙏

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 6 месяцев назад

    मनस्वीला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @vishnumore6308
    @vishnumore6308 6 месяцев назад

    खूप छान रेसिपी आणि मायलेकी सुद्धा👌👌👌

  • @dipali-sd8nj
    @dipali-sd8nj 6 месяцев назад

    लहान मुलांच्या डब्या साठी आणि रात्रीच्या पोटभरीसाठी अशी चटपटीत रेसिपी दाखवा ताई

  • @PratikshaBhagat-bc2ih
    @PratikshaBhagat-bc2ih 6 месяцев назад

    मी आजच ट्राय करून बघते खूप भारी वाटते❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @swanand434
    @swanand434 6 месяцев назад

    Khup chan vatate Madhura tai tumchya recipe karun baghay la mi karun baghate.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @seemapatil1556
    @seemapatil1556 6 месяцев назад

    Hii tai tu Kashi ahes..he BG ki mala Tula thanks म्हणायचं आहे g..tu parva दाखवलेला भंडग केला होता..म्हणजे आम्ही ट्रीपला गेलेलो Saturday Sunday la tr me Jatana tu दाखवला तसाच केलेला खूप छान झालेला saglyna अवढला

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @snehalmhatre6607
    @snehalmhatre6607 6 месяцев назад

    Khup chan👌👌

  • @anupamabhide7731
    @anupamabhide7731 6 месяцев назад

    Sunder ekdam tempting

  • @karansasane2086
    @karansasane2086 6 месяцев назад

    Khup chan jad jevan khal ki zop yete aani kamanimitani mhana parikshecya velela mhana tar sharirat jastit jast enrji pahije mhanun halak jevan mala khup aavdal.😊

  • @harshadaghule9818
    @harshadaghule9818 6 месяцев назад

    खुप च छान मेनू 👌👌

  • @jyotipatil8309
    @jyotipatil8309 6 месяцев назад +2

    Ma'am diet recipe pnn dakhva na

  • @sujatajachak7251
    @sujatajachak7251 6 месяцев назад

    खूप छान रेसिपी मधुरा..... 👌👌👌👌
    पण मशरूम ऐवजी काय पर्याय घेता येईल

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад +1

      तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता..
      धन्यवाद 😊😊

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 6 месяцев назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @kanchand9587
    @kanchand9587 4 месяца назад

    Ekach number... Me he sarvach try karin

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  4 месяца назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @user-co1em7zs1p
    @user-co1em7zs1p 6 месяцев назад

    खूप छान तुमच्या सर्व रेसिपी करतो

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 6 месяцев назад

    Khupchan tai healthy thali THANKS tai nakkich try karu 😋😋👌♥️🙏✌👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @ParthPrabhudesai
    @ParthPrabhudesai 6 месяцев назад

    Khup chaan😊
    Please ashya Navin thalis dakhvat Jaa khup madat hote😊