अशी आहे अहिल्याबाई होळकरांची 'वंशावळ' | Ahilyadevi Holkar
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- वाफेगाव किल्ल्यावर महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. यावेळी अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी भूषणसिंहराजे होळकर यांनी केली. त्यावरून होळकर घराण्याची सध्या चर्चा सुरूय. अहल्यादेवी होळकर आपल्याला माहिती आहेत. पण होळकर घराण्याची वंशावळ अनेकांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊयात होळकर घराण्याचा नेमका इतिहास काय आहे...
अहिल्यादेवी चे नाव नगर जिल्ह्याला देणे हा शासनाचा निर्णय अगदी योग्य आहे
🙏🙏🌹🌹यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी🌹🌹🙏🙏
पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव नगर जिल्ह्यास दिलेच पाहिजे.
अहिल्यादेवी नगर
जय मल्हार राजे जय अहिल्या देवी 🚩🧡💛👏
Jay ahilyadevi Jay malhar💛
पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर ❤ नाव दिललं त्या बद्दल सरकारचे धन्यवाद ❤ जय श्री राम जय मल्हार ❤
Excellent
जय मल्हार भाऊ
पुश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर दिलेच पाहिजे
जय शिवमलहार
EXCELLENT VIDEO AND INFORMATION 🙏🙏
अहिल्यानगर 🚩🚩
पुण्यश्लोक अहिल्यादेेवी होळकरांचा विजय असो 🙏💛
#Only #पुण्यश्लोक #Punyashlok #Ahilyanagar #Ahilyadevinagar #अहिल्यानगर #अहिल्यादेवीनगर ❤️🔥🚩🇮🇩🙏
फक्त अहील्यानगर
#चक्रवर्ती #सम्राट #राजराजेश्वर #महाराज #YashwantraoHolkar यांच्यावर पण seperate vedio बनवावा ही नम्र विनंती 🙏
Excellent information 👍🏻 👌
अहिल्या बाई n म्हणता अहिल्या देवी म्हणणे योग्य आहे
U speak very well
पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर
🚩Ahilya Nagar🚩
Jai ahilya
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नगर जिल्ह्याला दिले तर नगर जिल्ह्याला दिल्यास ते शोभून दिसेल
PunyashlokAhilyadeviNagar honarch
जय मल्हार 🙏जय अहिल्या माता हे नाव दिलेच पाहिजे
अहिल्यादेवी हेच नाव द्यावं
Shindeshahi salute
अहिल्यादेवी होळकर नाव दिले पाहिजे
योग्य निर्णय
अमहदनगर ला अहिल्या देवी नगर नाव दीलेच पाहिजेल . यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्या देवी
👍👍👍👍👍👍
जय मल्हार
शेवटी तुम्ही म्हणल्या शेवटी तुम्ही म्हणल्या त्यांनी मज्जा येते पण बांधल्या 15 मज्जित नाव कळताच त्यांनी बांधल्या त्या
दिलेच पाहिजे
Mashid tar kadhich bandhli Ahilya Devini evdha mahit hai mala🙏🇮🇳🙏
अहिल्याबाई नाही, अहिल्यादेवी म्हणाव इतिहासाचा चांगला अभ्यास करावा.
नाव दिलेच पाहिजे.
ALL INDIA CHI MAGNI AHE KI AHILLYA DEVI CHE NAV HE AHMADNAGAR LA DILE PAHIJE
AHILLYA DEVI HOLKAR NAGAR 🙏🙏
पुण्यश्लोक अहिल्यादेेवी होळकर यांची वंशावळ म्हना एकेरी उल्लेख करून नये
Ahilya Devi Nagar
अहिल्याबाई होळकर नाव द्यायलाच हवे
आहिल्यानगर
Dilech pahije nav
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हेच नाव द्यावे
नाव दिलेच पाहिजे
Jai malhar 🚩
Nagarche namanttar Punnykshalok ahilyabai holkar zalech pahije
वाफेगाव नाही सर वाफगाव
Madam vanshavalicha chat milel ka
अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचं नाव दिलंच पाहिजे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे नाव अहमदनगर जिल्हाला दिलेच पाहिजे जय मल्हार 💛
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हेच नाव
Ahilyadevi nagar ch pahije
शासनाने अहमदनगर जिल्हा स अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे हे अगदी योग्य आहे
जेजुरी जवळ कुठे आहे का होळ
फलटण तालुक्यातील आहे ते गाव होळ
अहमदनगर नव्हे अहिल्यानगर बोला
Nichitach tyanchech nav dyayala have
Punyashlok Ahilya Nagar Jhalech Pahije
Me
c
Jay mallhar 😂
Maleravanch nidhan ladhait zal nahi ,plz chukichi mahiti deu naka
मेडम हिन्दी मे बोलिए मराठी नही आती है
अहिल्या देवी नगर
दिलेच पाहिजे