kaas plateau | कास पठार महाराष्ट्रातील अद्भुत चमत्कार |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.[१] अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे.
    कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.[२] या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.
    महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे.[३] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय व्हीटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची दुसरी पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.
    जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र कार्यक्रमाद्वारे सात आश्चर्य निवडली, यांत कास पठार आहे. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरींनी निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात आश्चर्यांची निवड करण्यात आली.

Комментарии • 32

  • @Pranav-y3c
    @Pranav-y3c 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RakeshRana-lb3jw
    @RakeshRana-lb3jw 3 месяца назад +2

    Bhau mi pn vidharabhatun chandrapurat rahto tu kuthcha hos

  • @TravKedar
    @TravKedar 3 месяца назад +1

    प्रतिक जी
    🙏
    अत्यंत सुंदर चलचित्र
    👍👌👍👌👍👍🙏

  • @durgadasnamdev688
    @durgadasnamdev688 3 месяца назад +1

    Super bro 👌 ❤❤❤

  • @___rahul_creation___3695
    @___rahul_creation___3695 3 месяца назад +1

    Amcha Sundar SATARA ❤️

    • @AJPratik-k1n
      @AJPratik-k1n  3 месяца назад

      thank you bhawa.asach support asu dya....

  • @rahulsalunkhe6134
    @rahulsalunkhe6134 3 месяца назад +1

    Aishappat😊

  • @ishakosankar5375
    @ishakosankar5375 3 месяца назад +1

    Bahut khub

  • @ompeste2652
    @ompeste2652 3 месяца назад +1

    Channel ला खूप खूप शुभेच्छा...... खुप मोठे व्हा

    • @AJPratik-k1n
      @AJPratik-k1n  3 месяца назад

      Thank you bhawa asach support asu dya ♥️

  • @Gajju776
    @Gajju776 3 месяца назад +2

    Dada tu pan prashil Dadachya samor Jashil ❤❤

    • @AJPratik-k1n
      @AJPratik-k1n  3 месяца назад +1

      Thank you bhawa asach support asu dya ❤️

  • @PalgharCreator70
    @PalgharCreator70 3 месяца назад +3

    Prashil Ch Video Bagun aalo Dada 👍

    • @AJPratik-k1n
      @AJPratik-k1n  3 месяца назад +1

      Thank you bhawa...asach support nehami asu dya ♥️

  • @RupaliNarwade-g8e
    @RupaliNarwade-g8e 3 месяца назад +3

    Tumchya dogha bhavanchya cameryatunch aamhala nisargacha aanand gheta yetoy ...❤khup chhan asech sundar nisragache darshan karun det ja ... Keep it up ❤❤

  • @TravelwithAniket1
    @TravelwithAniket1 3 месяца назад +3

    KIti chan video kadhi gele hote tumhi khub chan video banavla tumhi

    • @AJPratik-k1n
      @AJPratik-k1n  3 месяца назад

      Thank you bhawa jr video avdala asel tr share kara.♥️Ani asach support nehami asu dyat

  • @shelkenaresh
    @shelkenaresh 3 месяца назад +3

    खंबाटकी घाट आहे प्रतीक ❤❤मस्त व्हिडिओ

    • @AJPratik-k1n
      @AJPratik-k1n  3 месяца назад

      Ok dada ata lakshat rahnar ....thank you♥️♥️

  • @BhagawangadekarBhagawangadekar
    @BhagawangadekarBhagawangadekar 3 месяца назад +1

    एक number

  • @ishakosankar5375
    @ishakosankar5375 3 месяца назад +1

    ❤❤

  • @vivek_1111
    @vivek_1111 3 месяца назад +1

    These man is prashil brother right👍

  • @Ragini2295
    @Ragini2295 3 месяца назад +2

    Khup sundar video bnvla dear, mla ekda tujya sobt long ride vr jaycha ahe.❤ love from kalyan

  • @TravelwithAniket1
    @TravelwithAniket1 3 месяца назад +2

    dada tumhi vidharbhche ahe ka